वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • फिलिप्पैकर २
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

फिलिप्पैकर रूपरेषा

      • ख्रिस्ती नम्रता (१-४)

      • ख्रिस्ताची नम्रता आणि गौरव होणं (५-११)

      • आपलं तारण मिळवून घ्यायचा प्रयत्न करा (१२-१८)

        • प्रकाशासारखं चमकणं (१५)

      • तीमथ्य आणि एपफ्रदीत यांना पाठवणं (१९-३०)

फिलिप्पैकर २:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९८६, पृ. २३

फिलिप्पैकर २:२

तळटीपा

  • *

    किंवा “एकजिवाचे होऊन.”

समासातील संदर्भ

  • +१कर १:१०; २कर १३:११; १पेत्र ३:८

फिलिप्पैकर २:३

समासातील संदर्भ

  • +फिलि १:१५, १७; याक ३:१४, १६
  • +गल ५:२६
  • +मत्त २३:११; इफि ४:१, २; ५:२१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ७/२०२१, पृ. १६

    सावध राहा!,

    क्र. १ २०२१ पृ. ६-७

    क्र. ३ २०२० पृ. ८

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ५/२०१९, पृ. २४-२५

    टेहळणी बुरूज,

    ६/१/२००५, पृ. २८

    १२/१५/२०००, पृ. २१

    ८/१/१९९९, पृ. १३

    १/१५/१९९९, पृ. २३-२४

    ११/१५/१९९५, पृ. २३

    ९/१/१९९४, पृ. २१

    ४/१५/१९९४, पृ. १२-१३

    १२/१/१९९२, पृ. १३-१४

    ८/१/१९८९, पृ. १०-१२

फिलिप्पैकर २:४

समासातील संदर्भ

  • +१कर १३:४, ५
  • +१कर १०:२४, ३२, ३३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४८

    सावध राहा!,

    क्र. ३ २०१९, पृ. ८-९

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२०१४, पृ. ३०

    ११/१५/२००८, पृ. २४

    १२/१५/२००४, पृ. २२

    १२/१/१९९९, पृ. २९

    १/१५/१९९९, पृ. २३-२४

    ४/१५/१९९४, पृ. १२-१३

    १०/१/१९९१, पृ. १७

    १२/१/१९८७, पृ. १०-१५

    कुटुंब, पृ. ३०

फिलिप्पैकर २:५

समासातील संदर्भ

  • +मत्त ११:२९; योह १३:१४, १५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२०१४, पृ. ३१-३२

फिलिप्पैकर २:६

समासातील संदर्भ

  • +कल १:१५; इब्री १:३
  • +योह १४:२८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    त्रैक्य, पृ. २५-२६

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९८७, पृ. १९

फिलिप्पैकर २:७

तळटीपा

  • *

    शब्दशः “माणसांच्या स्वरूपाचा.”

समासातील संदर्भ

  • +यश ५३:२, ३
  • +योह १:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२०००, पृ. २१-२२

फिलिप्पैकर २:८

तळटीपा

  • *

    शब्दशः “जेव्हा तो माणसाच्या स्वरूपात आढळला तेव्हा.”

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +गल ३:१३
  • +योह १०:१७; इब्री २:९; ५:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२०१२, पृ. ११-१३

फिलिप्पैकर २:९

समासातील संदर्भ

  • +यश ५२:१३; प्रेका २:३२, ३३
  • +प्रेका ४:१२; इफि १:२०, २१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ १५

    ११/१५/१९९५, पृ. ३०

फिलिप्पैकर २:१०

तळटीपा

  • *

    म्हणजे, ज्यांचं पुनरुत्थान केलं जाईल असे लोक.

समासातील संदर्भ

  • +योह ५:२२, २३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/१९९४, पृ. २४

फिलिप्पैकर २:११

समासातील संदर्भ

  • +रोम १०:९

फिलिप्पैकर २:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९९८, पृ. १७-१८

    ८/१/१९८९, पृ. १५, १६-१७

    ६/१/१९८८, पृ. २०

फिलिप्पैकर २:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ १२

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १०/२०१९, पृ. २१

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२००८, पृ. २८

    ११/१/१९९८, पृ. १७-१८

    ८/१/१९८९, पृ. १५, १६-१७

फिलिप्पैकर २:१४

समासातील संदर्भ

  • +१कर १०:१०; १पेत्र ४:९
  • +१ती २:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१/२००६, पृ. ७

    ११/१५/२००२, पृ. १६-१७

फिलिप्पैकर २:१५

समासातील संदर्भ

  • +अनु ३२:५
  • +इफि ५:१
  • +मत्त ५:१४; इफि ५:८, ९; १पेत्र २:९, १२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/१९९७, पृ. ८-१३

फिलिप्पैकर २:१६

समासातील संदर्भ

  • +योह ६:६८; इब्री ४:१२

फिलिप्पैकर २:१७

तळटीपा

  • *

    किंवा “जनसेवेवर.”

समासातील संदर्भ

  • +इब्री १३:१५; १पेत्र २:५
  • +गण २८:६, ७; २कर १२:१५; २ती ४:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ५/२०२१, पृ. २

    नवे जग भाषांतर, पृ. २५३०

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२०००, पृ. १२

फिलिप्पैकर २:१९

समासातील संदर्भ

  • +१कर ४:१७; १६:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/१९९९, पृ. ३०

फिलिप्पैकर २:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ४/२०१८, पृ. १३

फिलिप्पैकर २:२१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ४/२०१८, पृ. १३

फिलिप्पैकर २:२२

समासातील संदर्भ

  • +२ती १:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ४/२०१८, पृ. १४

फिलिप्पैकर २:२४

समासातील संदर्भ

  • +फिले २२

फिलिप्पैकर २:२५

समासातील संदर्भ

  • +फिलि ४:१८

फिलिप्पैकर २:२६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२०१०, पृ. १२-१३

    ८/१५/१९९६, पृ. २९-३०

फिलिप्पैकर २:२९

समासातील संदर्भ

  • +१कर १६:१८; १थेस ५:१२, १३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९८९, पृ. १९-२३

फिलिप्पैकर २:३०

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “प्रभूच्या कार्यासाठी.”

समासातील संदर्भ

  • +फिले १०, १३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/१९९६, पृ. २८-२९

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

फिलिप्पै. २:२१कर १:१०; २कर १३:११; १पेत्र ३:८
फिलिप्पै. २:३फिलि १:१५, १७; याक ३:१४, १६
फिलिप्पै. २:३गल ५:२६
फिलिप्पै. २:३मत्त २३:११; इफि ४:१, २; ५:२१
फिलिप्पै. २:४१कर १३:४, ५
फिलिप्पै. २:४१कर १०:२४, ३२, ३३
फिलिप्पै. २:५मत्त ११:२९; योह १३:१४, १५
फिलिप्पै. २:६कल १:१५; इब्री १:३
फिलिप्पै. २:६योह १४:२८
फिलिप्पै. २:७यश ५३:२, ३
फिलिप्पै. २:७योह १:१४
फिलिप्पै. २:८गल ३:१३
फिलिप्पै. २:८योह १०:१७; इब्री २:९; ५:८
फिलिप्पै. २:९यश ५२:१३; प्रेका २:३२, ३३
फिलिप्पै. २:९प्रेका ४:१२; इफि १:२०, २१
फिलिप्पै. २:१०योह ५:२२, २३
फिलिप्पै. २:११रोम १०:९
फिलिप्पै. २:१४१कर १०:१०; १पेत्र ४:९
फिलिप्पै. २:१४१ती २:८
फिलिप्पै. २:१५अनु ३२:५
फिलिप्पै. २:१५इफि ५:१
फिलिप्पै. २:१५मत्त ५:१४; इफि ५:८, ९; १पेत्र २:९, १२
फिलिप्पै. २:१६योह ६:६८; इब्री ४:१२
फिलिप्पै. २:१७इब्री १३:१५; १पेत्र २:५
फिलिप्पै. २:१७गण २८:६, ७; २कर १२:१५; २ती ४:६
फिलिप्पै. २:१९१कर ४:१७; १६:१०
फिलिप्पै. २:२२२ती १:२
फिलिप्पै. २:२४फिले २२
फिलिप्पै. २:२५फिलि ४:१८
फिलिप्पै. २:२९१कर १६:१८; १थेस ५:१२, १३
फिलिप्पै. २:३०फिले १०, १३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
फिलिप्पैकर २:१-३०

फिलिप्पैकर यांना पत्र

२ ख्रिस्तासोबत ऐक्यात असल्यामुळे तुम्ही इतरांना प्रेमाने प्रोत्साहन देता आणि त्यांचं सांत्वन करता. तसंच, त्यांच्याबद्दल काळजी, जिव्हाळा आणि करुणा व्यक्‍त करता. २ तेव्हा, पुढेही अशाच प्रकारे वागत राहा. म्हणजेच, एक मनाचे होऊन आणि एकमेकांवर सारखंच प्रेम करून, पूर्ण एकतेत राहून* आणि एकच ध्येय मनात ठेवून चाला,+ म्हणजे मला खूप आनंद होईल. ३ भांडखोर वृत्तीने+ किंवा अहंकाराने कोणतीही गोष्ट करू नका,+ तर नम्रतेने इतरांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजा.+ ४ फक्‍त स्वतःच्याच फायद्याचा विचार करू नका,+ तर इतरांच्या फायद्याचाही विचार करा.+

५ ख्रिस्त येशूमध्ये असलेली ही मनोवृत्ती नेहमी आपल्यामध्ये असू द्या.+ ६ तो देवाच्या स्वरूपात असूनही+ त्याने कधीही देवाचं स्थान बळकावण्याचा, म्हणजेच देवाशी बरोबरी करण्याचा विचार केला नाही.+ ७ उलट, त्याने आपल्याजवळ असलेल्या सगळ्या गोष्टींचा त्याग केला आणि एखाद्या दासासारखा होऊन+ तो माणूस* बनला.+ ८ इतकंच नाही, तर माणूस म्हणून आल्यावर* त्याने स्वतःला नम्र केलं आणि मरण सोसण्याइतपत, हो, वधस्तंभावरचं* मरण+ सोसण्याइतपत तो आज्ञाधारक झाला.+ ९ याच कारणामुळे, देवाने एक श्रेष्ठ स्थान देऊन त्याचा गौरव केला+ आणि त्याच्यावर कृपा करून इतर सगळ्या नावांपेक्षा महान असलेलं नाव त्याला बहाल केलं.+ १० हे यासाठी, की स्वर्गात, पृथ्वीवर आणि जमिनीखाली असलेल्यांपैकी* प्रत्येकाने येशूच्या नावाने गुडघे टेकावेत.+ ११ आणि देव जो आपला पिता, त्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू असल्याचं उघडपणे मान्य करावं.+

१२ माझ्या प्रिय बांधवांनो, तुम्ही नेहमीच आज्ञा पाळत आला आहात. त्याच प्रकारे, मी तुमच्या जवळ असतानाच नाही, तर विशेषकरून आता, मी तुमच्यापासून दूर असतानासुद्धा तुम्ही भीतभीत आणि थरथर कापत आपलं तारण मिळवून घ्यायचा प्रयत्न करत राहा. १३ कारण देवाला योग्य वाटतं त्याप्रमाणे तो स्वतः तुम्हाला उत्साहित करतो. आणि तुम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे कार्य करावं, म्हणून तो तुमच्यामध्ये तशी इच्छा निर्माण करतो आणि ते कार्य करायची ताकदही देतो. १४ कुरकुर+ आणि वादविवाद न करता सगळ्या गोष्टी करत जा.+ १५ हे यासाठी, की एका बिघडलेल्या आणि विकृत पिढीत+ तुम्ही निर्दोष, निरागस आणि निष्कलंक अशी देवाची मुलं ठरावं.+ या पिढीत तुम्ही जगामध्ये प्रकाशाप्रमाणे चमकत आहात.+ १६ तसंच, जीवनाचं वचन अगदी घट्ट धरून ठेवा,+ म्हणजे, ख्रिस्ताच्या दिवशी मला हे जाणून आनंद होईल, की माझं धावणं आणि माझी मेहनत वाया गेली नाही. १७ पण तुम्ही विश्‍वासामुळे देत असलेल्या बलिदानावर+ आणि पवित्र सेवेवर* जरी मला पेयार्पणाप्रमाणे ओतलं जात असलं,+ तरी मी तुम्हा सगळ्यांसोबत याबद्दल खूप आनंदी आहे. १८ त्याच प्रकारे तुम्हीसुद्धा आनंदी होऊन माझ्यासोबत आनंद केला पाहिजे.

१९ मी आशा करतो की प्रभू येशूची इच्छा असेल, तर मला लवकरच तीमथ्यला तुमच्याकडे पाठवता येईल.+ म्हणजे तुमची खबर ऐकून मला प्रोत्साहन मिळेल. २० कारण त्याच्यासारखा स्वभाव असलेला असा कोणीही माझ्याजवळ नाही, जो तुमची अगदी मनापासून काळजी घेईल. २१ कारण बाकीचे सर्व जण येशू ख्रिस्ताच्या नाही, तर स्वतःच्याच हिताचा विचार करत आहेत. २२ पण तीमथ्यबद्दल तुम्हाला स्वतःला हे माहीत आहे, की जसा एखादा मुलगा+ आपल्या वडिलांना मदत करतो, तशीच त्याने माझ्यासोबत आनंदाच्या संदेशाच्या वाढीसाठी मेहनत केली आहे. २३ म्हणून, माझ्या बाबतीत पुढे काय होणार हे समजताच, मी त्याला तुमच्याकडे पाठवण्याची आशा करतो. २४ खरंतर, मला ही खातरी वाटते की प्रभूची इच्छा असेल, तर लवकरच मी स्वतःसुद्धा तुमच्याकडे येईन.+

२५ पण सध्या एपफ्रदीतला तुमच्याकडे पाठवणं मला आवश्‍यक वाटतं. तो माझा भाऊ, सहकारी, सहसैनिक आणि तुम्ही पाठवलेला दूत व मला मदत करणारा सेवक आहे.+ २६ तो तुम्हा सगळ्यांना भेटायला अधीर झाला आहे आणि तो आजारी पडल्याचं तुम्हाला कळल्यामुळे फार निराश झाला आहे. २७ तो खरंच खूप आजारी पडला होता, अगदी मरायला टेकला होता, पण देवाने त्याच्यावर दया केली. खरंतर फक्‍त त्याच्यावर नाही तर माझ्यावरही केली. हे यासाठी, की मला एकापाठोपाठ एक दुःख सहन करावं लागू नये. २८ म्हणून, मी त्याला लवकरात लवकर तुमच्याकडे पाठवतो, म्हणजे त्याला पाहून तुम्ही पुन्हा आनंदी व्हाल आणि माझीही काळजी थोडी कमी होईल. २९ तो आल्यावर प्रभूमध्ये त्याचं आनंदाने आणि रीतसर स्वागत करा आणि अशा माणसांची नेहमी कदर करत जा.+ ३० कारण ख्रिस्ताच्या कार्यासाठी* त्याने आपला प्राण जवळजवळ गमावलाच होता. शिवाय, माझी सेवा करायला तुम्ही स्वतः येऊ शकत नसल्यामुळे, तुमची कमी भरून काढण्यासाठी त्याने आपला जीव धोक्यात घातला.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा