वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • निर्गम ११
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

निर्गम रूपरेषा

      • दहाव्या पीडेची घोषणा (१-१०)

        • इस्राएली लोक भेटवस्तू मागतील (२)

निर्गम ११:१

समासातील संदर्भ

  • +अनु ४:३४
  • +निर्ग १२:३१, ३२

निर्गम ११:२

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३:२१, २२; १२:३५, ३६; स्तो १०५:३७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२००४, पृ. २६

निर्गम ११:४

समासातील संदर्भ

  • +निर्ग १२:२९

निर्गम ११:५

समासातील संदर्भ

  • +निर्ग ४:२२, २३; १२:१२; स्तो ७८:५१; १०५:३६; १३६:१०; इब्री ११:२८

निर्गम ११:६

समासातील संदर्भ

  • +निर्ग १२:३०

निर्गम ११:७

समासातील संदर्भ

  • +निर्ग ८:२२; ९:३, ४; १०:२३; १२:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ७/२०२०, पृ. ४

निर्गम ११:८

समासातील संदर्भ

  • +निर्ग १२:३३

निर्गम ११:९

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३:१९; ७:३, ४; रोम ९:१७, १८

निर्गम ११:१०

समासातील संदर्भ

  • +स्तो १३५:९
  • +निर्ग ४:२१; ९:१५, १६; १०:२०

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

निर्ग. ११:१अनु ४:३४
निर्ग. ११:१निर्ग १२:३१, ३२
निर्ग. ११:२निर्ग ३:२१, २२; १२:३५, ३६; स्तो १०५:३७
निर्ग. ११:४निर्ग १२:२९
निर्ग. ११:५निर्ग ४:२२, २३; १२:१२; स्तो ७८:५१; १०५:३६; १३६:१०; इब्री ११:२८
निर्ग. ११:६निर्ग १२:३०
निर्ग. ११:७निर्ग ८:२२; ९:३, ४; १०:२३; १२:१३
निर्ग. ११:८निर्ग १२:३३
निर्ग. ११:९निर्ग ३:१९; ७:३, ४; रोम ९:१७, १८
निर्ग. ११:१०स्तो १३५:९
निर्ग. ११:१०निर्ग ४:२१; ९:१५, १६; १०:२०
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
निर्गम ११:१-१०

निर्गम

११ मग यहोवा मोशेला म्हणाला: “मी फारोवर आणि इजिप्तवर आणखी एक पीडा आणणार आहे. त्यानंतर तो तुम्हाला इथून पाठवून देईल+ आणि त्या वेळी तर तो तुम्हाला अक्षरशः घालवून देईल.+ २ म्हणून लोकांना सांग, की प्रत्येक पुरुषाने आणि प्रत्येक स्त्रीने आपापल्या शेजाऱ्‍याकडून सोन्याचांदीचे दागिने मागावेत.”+ ३ यहोवाने इजिप्तच्या लोकांना इस्राएली लोकांवर कृपा करायला लावली. शिवाय, इजिप्त देशातले लोक आणि फारोचे सेवकही मोशेचा खूप आदर करायला लागले होते.

४ मग मोशे म्हणाला: “यहोवा असं म्हणतो, ‘आज मध्यरात्री मी इजिप्तमधून जाईन,+ ५ आणि राजासनावर बसणाऱ्‍या फारोपासून ते जात्यावर दळणाऱ्‍या दासीपर्यंत सर्वांचे प्रथमपुत्र, तसंच जनावरांचेही प्रथम जन्मलेले सगळे मरतील.+ ६ संपूर्ण इजिप्त देशात कधीही झाला नाही, आणि पुढे कधीही होणार नाही इतका मोठा हाहाकार होईल.+ ७ पण, इस्राएली लोकांवर आणि त्यांच्या जनावरांवर कुत्राही भुंकणार नाही. यावरून तुम्हाला कळेल, की यहोवा इस्राएलच्या आणि इजिप्तच्या लोकांमध्ये फरक करू शकतो.’+ ८ आणि तुमचे सगळे सेवक येऊन जमिनीवर डोकं टेकवून मला नमन करतील आणि म्हणतील, ‘तू आणि तुझे सर्व लोक इथून निघून जा.’+ मग त्यानंतर मी निघून जाईन.” इतकं बोलून तो फारोसमोरून रागाच्या भरात निघून गेला.

९ तेव्हा यहोवा मोशेला म्हणाला: “इजिप्त देशात मला आणखी चिन्हं दाखवता यावीत, म्हणून फारो तुमचं ऐकणार नाही.”+ १० मोशे आणि अहरोन यांनी ही सगळी चिन्हं फारोसमोर दाखवली.+ पण यहोवाने फारोचं मन कठोर होऊ दिलं, म्हणून फारोने इस्राएली लोकांना आपल्या देशातून जाऊ दिलं नाही.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा