वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ तीमथ्य २
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

१ तीमथ्य रूपरेषा

      • सर्व प्रकारच्या लोकांसाठी प्रार्थना (१-७)

        • एकच देव, एकच मध्यस्थ (५)

        • सर्वांच्या मोबदल्यात दिलेली खंडणी (६)

      • पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी सूचना (८-१५)

        • शालीन पेहराव (९, १०)

१ तीमथ्य २:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/१९९६, पृ. २०

१ तीमथ्य २:२

समासातील संदर्भ

  • +मत्त ५:४४
  • +यिर्म २९:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ११/२०२०, पृ. १५

    टेहळणी बुरूज,

    ५/१/१९९६, पृ. २०

    ९/१/१९९३, पृ. २७

    ६/१/१९९१, पृ. १२

    राज्य सेवा,

    १२/१९९०, पृ. १२

    सावध राहा! माहितीपत्रक,

१ तीमथ्य २:३

समासातील संदर्भ

  • +यहू २५

१ तीमथ्य २:४

तळटीपा

  • *

    किंवा “लोकांना वाचवलं जावं.”

समासातील संदर्भ

  • +यश ४५:२२; प्रेका १७:३०; रोम ५:१८; १ती ४:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४७

१ तीमथ्य २:५

समासातील संदर्भ

  • +अनु ६:४; रोम ३:३०
  • +१कर ११:२५
  • +इब्री ८:६; ९:१५
  • +प्रेका ४:१२; रोम ५:१५; २ती १:९, १०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ २७

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२००८, पृ. १३-१४

    १२/१/१९८९, पृ. ३०

    ८/१/१९८६, पृ. २०-२१

१ तीमथ्य २:६

तळटीपा

  • *

    किंवा “सर्व प्रकारच्या लोकांच्या.”

समासातील संदर्भ

  • +मत्त २०:२८; मार्क १०:४५; कल १:१३, १४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ २७

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२०११, पृ. १३

    ४/१५/१९९९, पृ. १२

    ७/१५/१९९७, पृ. ६-७

    ८/१/१९८६, पृ. २०-२१

    त्रैक्य, पृ. १५

१ तीमथ्य २:७

समासातील संदर्भ

  • +प्रेका ९:१५
  • +गल २:७, ८
  • +गल १:१५, १६

१ तीमथ्य २:८

तळटीपा

  • *

    शब्दशः “हात वर करून प्रार्थना करत राहावी.”

समासातील संदर्भ

  • +फिलि २:१४; याक १:२०
  • +स्तो १४१:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२००२, पृ. १९

    २/१/१९९३, पृ. ३०

१ तीमथ्य २:९

तळटीपा

  • *

    किंवा “आदरणीय.”

  • *

    शब्दशः “निरोगी मनाने.”

  • *

    शब्दशः “खास प्रकारे केस गुंफून.”

समासातील संदर्भ

  • +१पेत्र ३:३, ४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ५२

    टेहळणी बुरूज, २/१५/१९९६, पृ. ३१

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ५/२०१६, पृ. १६-१७

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००९, पृ. २१

    १२/१/२००३, पृ. २२

    ८/१/२००२, पृ. १७-१८

    ११/१/१९९२, पृ. २३

    २/१/१९९२, पृ. ३०

    ११/१/१९८९, पृ. १७-१८

    ७/१/१९८८, पृ. ६

    देवाचे प्रेम, पृ. ६३-६५

    यहोवाची इच्छा, पाठ ८

    सावध राहा!,

    ९/८/१९९८, पृ. २४

    राज्य सेवा,

    ९/१९९६, पृ. ३

    तरुण लोक विचारतात, पृ. ९४-९५

१ तीमथ्य २:१०

समासातील संदर्भ

  • +नीत ३१:३०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ५२

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ५/२०१६, पृ. १६-१७

    यहोवाची इच्छा, पाठ ८

    टेहळणी बुरूज,

    १२/१/२००३, पृ. २२

    ८/१/२००२, पृ. १७-१८

१ तीमथ्य २:११

तळटीपा

  • *

    किंवा “गप्प.”

समासातील संदर्भ

  • +इफि ५:२४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सावध राहा!,

    ७/८/१९९४, पृ. २८

१ तीमथ्य २:१२

तळटीपा

  • *

    किंवा “गप्प.”

समासातील संदर्भ

  • +१कर १४:३४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सावध राहा!,

    ७/८/१९९४, पृ. २८

१ तीमथ्य २:१३

समासातील संदर्भ

  • +उत्प २:१८, २२; १कर ११:८

१ तीमथ्य २:१४

समासातील संदर्भ

  • +उत्प ३:६, १३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ६/२०२०, पृ. ४

    सावध राहा!,

    १०/८/१९९८, पृ. २२

१ तीमथ्य २:१५

तळटीपा

  • *

    शब्दशः “त्यांनी.”

  • *

    शब्दशः “मनाचा निरोगीपणा.”

समासातील संदर्भ

  • +१ती ५:१४
  • +१ती २:९, १०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ६/२०१७, पृ. ६

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२००८, पृ. ३०-३१

    ३/१/१९९१, पृ. २७

    ३/१/१९८९, पृ. २३-२४

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

१ तीम. २:२मत्त ५:४४
१ तीम. २:२यिर्म २९:७
१ तीम. २:३यहू २५
१ तीम. २:४यश ४५:२२; प्रेका १७:३०; रोम ५:१८; १ती ४:१०
१ तीम. २:५अनु ६:४; रोम ३:३०
१ तीम. २:५१कर ११:२५
१ तीम. २:५इब्री ८:६; ९:१५
१ तीम. २:५प्रेका ४:१२; रोम ५:१५; २ती १:९, १०
१ तीम. २:६मत्त २०:२८; मार्क १०:४५; कल १:१३, १४
१ तीम. २:७प्रेका ९:१५
१ तीम. २:७गल २:७, ८
१ तीम. २:७गल १:१५, १६
१ तीम. २:८फिलि २:१४; याक १:२०
१ तीम. २:८स्तो १४१:२
१ तीम. २:९१पेत्र ३:३, ४
१ तीम. २:१०नीत ३१:३०
१ तीम. २:११इफि ५:२४
१ तीम. २:१२१कर १४:३४
१ तीम. २:१३उत्प २:१८, २२; १कर ११:८
१ तीम. २:१४उत्प ३:६, १३
१ तीम. २:१५१ती ५:१४
१ तीम. २:१५१ती २:९, १०
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
१ तीमथ्य २:१-१५

तीमथ्य याला पहिलं पत्र

२ तर सगळ्यात आधी मी अशी विनंती करतो, की सर्व प्रकारच्या माणसांसाठी याचना, प्रार्थना, इतरांच्या वतीने विनवण्या आणि उपकारस्तुतीच्या प्रार्थना केल्या जाव्यात. २ राजे आणि उच्च पदांवर असलेले अधिकारी यांच्यासाठीही प्रार्थना केल्या जाव्यात.+ हे यासाठी, की आपल्याला देवाला पूर्णपणे विश्‍वासू राहून, गांभीर्याने आणि शांतपणे जीवन जगता यावं.+ ३ आपला तारणकर्ता देव याच्या दृष्टीने हे चांगलं आणि योग्य आहे.+ ४ त्याची अशी इच्छा आहे, की सर्व प्रकारच्या लोकांचं तारण व्हावं*+ आणि त्यांना सत्याचं अचूक ज्ञान मिळावं. ५ कारण, एकच देव+ आहे. तसंच, देवामध्ये आणि मानवांमध्ये+ एकच मध्यस्थ+ आहे, म्हणजे एक मानव, अर्थात ख्रिस्त येशू.+ ६ त्याने सर्वांच्या* मोबदल्यात योग्य अशी खंडणी देण्यासाठी स्वतःला अर्पण केलं.+ या गोष्टीबद्दल ठरवलेली वेळ आल्यावर साक्ष दिली जाईल. ७ हीच साक्ष देण्यासाठी,+ मला घोषणा करणारा आणि प्रेषित,+ म्हणजे विश्‍वास आणि सत्य यांबद्दल सांगण्यासाठी विदेश्‍यांचा शिक्षक+ म्हणून नेमण्यात आलं आहे. मी खरं बोलतो, खोटं बोलत नाही.

८ म्हणून माझी अशी इच्छा आहे, की सर्व ठिकाणी पुरुषांनी राग आणि वादविवाद सोडून,+ शुद्ध मनाने प्रार्थना करत राहावी.*+ ९ त्याच प्रकारे, स्त्रियांनी योग्य* पेहराव करून, शालीनतेने आणि विचारशीलपणे* स्वतःला सजवावं. त्यांनी खास प्रकारच्या केशरचना करून,* तसंच सोनं, मोती किंवा महागडे कपडे घालून नाही,+ १० तर स्वतःला देवाच्या उपासक म्हणवणाऱ्‍या स्त्रियांना शोभेल अशा प्रकारे,+ म्हणजे चांगली कामं करून आपलं सौंदर्य वाढवावं.

११ स्त्रीने पूर्ण अधीनतेने शांत* राहून शिकावं.+ १२ मी स्त्रीला शिकवायची किंवा पुरुषावर अधिकार चालवायची परवानगी देत नाही. तिने शांत* राहावं.+ १३ कारण आधी आदामला आणि मग हव्वाला बनवण्यात आलं.+ १४ तसंच, आदाम फसवला गेला नाही, तर स्त्री ही पूर्णपणे फसली+ आणि अपराधी बनली. १५ तरीसुद्धा, मुलांना जन्म देण्याद्वारे ती सुरक्षित राहील.+ पण, यासाठी तिने* विचारशीलपणा,*+ तसंच विश्‍वास, प्रेम आणि पवित्रता यांत टिकून राहणं गरजेचं आहे.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा