वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • इब्री लोकांना २
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

इब्री रूपरेषा

      • नेहमीपेक्षा जास्त लक्ष द्या (१-४)

      • सर्व गोष्टी येशूच्या स्वाधीन (५-९)

      • येशू आणि त्याचे बांधव (१०-१८)

        • त्यांच्या तारणाचा मुख्य प्रतिनिधी (१०)

        • दयाळू महायाजक (१७)

इब्री लोकांना २:१

समासातील संदर्भ

  • +लूक ८:१५
  • +स्तो ७३:२; इब्री ३:१२; २पेत्र ३:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ६०

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ११/२०१८, पृ. ९

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२०१३, पृ. ९

    ४/१/२००४, पृ. ११-१२

    ९/१५/२००२, पृ. १०-१२

    १/१/१९९८, पृ. ७-८

    २/१/१९८८, पृ. २०

    ७/१/१९८७, पृ. २५-२६

इब्री लोकांना २:२

समासातील संदर्भ

  • +गल ३:१९
  • +अनु ४:३; यहू ५

इब्री लोकांना २:३

समासातील संदर्भ

  • +इब्री १०:२८, २९
  • +मार्क १:१४

इब्री लोकांना २:४

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +प्रेका २:२२
  • +१कर १२:११

इब्री लोकांना २:५

तळटीपा

  • *

    शब्दशः “मानववस्ती असलेल्या पृथ्वीबद्दल.”

समासातील संदर्भ

  • +प्रेका १७:३१; २पेत्र ३:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२००९, पृ. ११

    ४/१/१९९४, पृ. ६

इब्री लोकांना २:६

समासातील संदर्भ

  • +स्तो १४४:३

इब्री लोकांना २:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१/१९९०, पृ. २१

इब्री लोकांना २:८

समासातील संदर्भ

  • +स्तो ८:४-६
  • +मत्त २८:१८; १कर १५:२७; इफि १:२२
  • +१पेत्र ३:२२
  • +स्तो ११०:१

इब्री लोकांना २:९

समासातील संदर्भ

  • +फिलि २:७
  • +प्रक ५:९
  • +यश ५३:५, ८; रोम ५:१७; १ती २:५, ६

इब्री लोकांना २:१०

समासातील संदर्भ

  • +रोम ८:१८, १९; २कर ६:१८
  • +लूक २४:२६; इब्री ५:८
  • +प्रेका ५:३१; इब्री १२:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    नवे जग भाषांतर, पृ. २५३५

    टेहळणी बुरूज,

    २/१५/१९९८, पृ. १२-१३, १९

इब्री लोकांना २:११

समासातील संदर्भ

  • +योह १७:१९; इब्री १०:१४
  • +योह २०:१७
  • +मत्त १२:५०; रोम ८:२९

इब्री लोकांना २:१२

समासातील संदर्भ

  • +स्तो २२:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/२००७, पृ. ९

    ७/१/१९९७, पृ. १७

    ९/१/१९८६, पृ. २९

इब्री लोकांना २:१३

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

समासातील संदर्भ

  • +यश ८:१७
  • +यश ८:१८

इब्री लोकांना २:१४

तळटीपा

  • *

    शब्दशः “दियाबलाला.” म्हणजे, निंदा करणारा.

समासातील संदर्भ

  • +योह १:१४
  • +ईयो १:१९
  • +उत्प ३:१५; लूक १०:१८; योह ८:४४; १यो ३:८; प्रक १२:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२०१५, पृ. १०

    ३/१५/२०११, पृ. २५

    १०/१५/२००८, पृ. ३१-३२

    २/१/२००६, पृ. १७-१८

    ७/१/२००३, पृ. ३०

    ९/१/१९९९, पृ. ५

इब्री लोकांना २:१५

तळटीपा

  • *

    किंवा “सुटका करावी.”

समासातील संदर्भ

  • +यश २५:८; रोम ८:२०, २१; १कर १५:२६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    मरणावर विजय, पृ. ६-७

इब्री लोकांना २:१६

तळटीपा

  • *

    शब्दशः “बीजाची.”

समासातील संदर्भ

  • +गल ३:२९

इब्री लोकांना २:१७

समासातील संदर्भ

  • +फिलि २:७
  • +रोम ५:१०
  • +रोम ३:२५; १यो २:१, २; ४:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/२००७, पृ. ९

    २/१/२००७, पृ. २५-२६

इब्री लोकांना २:१८

समासातील संदर्भ

  • +इब्री ४:१५
  • +इब्री ७:२५; प्रक ३:१०

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

इब्री २:१लूक ८:१५
इब्री २:१स्तो ७३:२; इब्री ३:१२; २पेत्र ३:१७
इब्री २:२गल ३:१९
इब्री २:२अनु ४:३; यहू ५
इब्री २:३इब्री १०:२८, २९
इब्री २:३मार्क १:१४
इब्री २:४प्रेका २:२२
इब्री २:४१कर १२:११
इब्री २:५प्रेका १७:३१; २पेत्र ३:१३
इब्री २:६स्तो १४४:३
इब्री २:८स्तो ८:४-६
इब्री २:८मत्त २८:१८; १कर १५:२७; इफि १:२२
इब्री २:८१पेत्र ३:२२
इब्री २:८स्तो ११०:१
इब्री २:९फिलि २:७
इब्री २:९प्रक ५:९
इब्री २:९यश ५३:५, ८; रोम ५:१७; १ती २:५, ६
इब्री २:१०रोम ८:१८, १९; २कर ६:१८
इब्री २:१०लूक २४:२६; इब्री ५:८
इब्री २:१०प्रेका ५:३१; इब्री १२:२
इब्री २:११योह १७:१९; इब्री १०:१४
इब्री २:११योह २०:१७
इब्री २:११मत्त १२:५०; रोम ८:२९
इब्री २:१२स्तो २२:२२
इब्री २:१३यश ८:१७
इब्री २:१३यश ८:१८
इब्री २:१४योह १:१४
इब्री २:१४ईयो १:१९
इब्री २:१४उत्प ३:१५; लूक १०:१८; योह ८:४४; १यो ३:८; प्रक १२:९
इब्री २:१५यश २५:८; रोम ८:२०, २१; १कर १५:२६
इब्री २:१६गल ३:२९
इब्री २:१७फिलि २:७
इब्री २:१७रोम ५:१०
इब्री २:१७रोम ३:२५; १यो २:१, २; ४:१०
इब्री २:१८इब्री ४:१५
इब्री २:१८इब्री ७:२५; प्रक ३:१०
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
इब्री लोकांना २:१-१८

इब्री लोकांना पत्र

२ म्हणूनच, ऐकलेल्या गोष्टींकडे आपण नेहमीपेक्षा जास्त लक्ष दिलं पाहिजे,+ म्हणजे आपण कधीही वाहवत जाणार नाही.+ २ कारण स्वर्गदूतांद्वारे बोललेलं वचन+ खातरीलायक ठरलं, आणि त्याविरुद्ध केलेल्या प्रत्येक अपराधाची आणि उल्लंघनाची शिक्षा न्यायाप्रमाणे देण्यात आली.+ ३ मग, इतक्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केलं, तर आपण शिक्षेपासून कसं वाचू?+ कारण, या तारणाचा संदेश सांगण्याची सुरुवात आपल्या प्रभूने केली+ आणि ज्यांनी त्याचं ऐकलं त्यांनी आपल्याला त्याची खातरी पटवून दिली. ४ शिवाय देवसुद्धा चिन्हं, चमत्कार आणि वेगवेगळी अद्‌भुत कार्यं घडवून आणण्याद्वारे,+ तसंच, त्याच्या इच्छेप्रमाणे पवित्र शक्‍तीची* दानं वाटून देण्याद्वारे साक्ष देण्यात सहभागी झाला.+

५ कारण ज्या येणाऱ्‍या जगाबद्दल* आपण बोलत आहोत, ते त्याने स्वर्गदूतांच्या स्वाधीन केलेलं नाही.+ ६ पण एका ठिकाणी एका साक्षीदाराने असं म्हटलं आहे: “माणूस काय आहे की तू त्याला आठवणीत ठेवावं? आणि मानव काय आहे की तू त्याची काळजी घ्यावी?+ ७ तू त्याला स्वर्गदूतांपेक्षा काहीसं कमी बनवलंस; तू त्याला गौरवाचा आणि सन्मानाचा मुकुट घातलास आणि तुझ्या हातांच्या कार्यांवर त्याला नेमलंस. ८ तू सर्व गोष्टी त्याच्या पायांखाली ठेवल्या.”+ सगळ्या गोष्टी त्याच्या स्वाधीन करण्याद्वारे,+ त्याच्या अधीन नाही अशी कोणतीही गोष्ट देवाने ठेवली नाही.+ अर्थात, आपल्याला सध्यातरी सर्व गोष्टी त्याच्या स्वाधीन असल्याचं दिसत नाही.+ ९ पण ज्याला स्वर्गदूतांपेक्षा काहीसं कमी करण्यात आलं होतं,+ त्या येशूला आता आपण गौरवाचा आणि सन्मानाचा मुकुट घातलेला पाहतो. कारण त्याने मरण सोसलं+ आणि त्याद्वारे देवाच्या अपार कृपेमुळे सर्वांसाठी मृत्यूचा अनुभव घेतला.+

१० सर्व गोष्टी देवाच्या गौरवासाठी आहेत आणि त्या त्याच्याद्वारे अस्तित्वात आहेत. म्हणून पुष्कळ मुलांचा गौरव होण्यासाठी+ त्यांच्या मुख्य प्रतिनिधीला त्याने दुःख सोसू द्यावं, हे योग्य होतं.+ आणि या मुख्य प्रतिनिधीद्वारे देव त्यांचं तारण करतो.+ ११ पवित्र करणारा आणि ज्यांना पवित्र करण्यात आलं+ तेसुद्धा एकाच पित्यापासून आहेत,+ आणि म्हणूनच त्यांना भाऊ म्हणण्याची त्याला लाज वाटत नाही.+ १२ उदाहरणार्थ, तो म्हणतो, “मी आपल्या भावांसमोर तुझं नाव घोषित करीन; मंडळीत गीत गाऊन मी तुझी स्तुती करीन.”+ १३ पुन्हा तो म्हणतो, “मी त्याच्यावर भरवसा ठेवीन.”+ तसंच, “पाहा! मी आणि यहोवाने* मला दिलेली लहान मुलं.”+

१४ त्यामुळे ही “लहान मुलं” जशी हाडामांसाची आहेत तसाच तोसुद्धा हाडामांसाचा झाला.+ हे यासाठी, की ज्याच्याजवळ मृत्यू घडवून आणण्याची ताकद आहे,+ त्याला, म्हणजेच सैतानाला*+ त्याने आपल्या मरणाद्वारे नाहीसं करावं. १५ तसंच, मरणाच्या भीतीने ज्यांना आयुष्यभर दास करून ठेवलं होतं, त्या सगळ्यांना त्याने स्वतंत्र करावं.*+ १६ कारण खरं पाहिलं, तर तो स्वर्गदूतांची नाही, तर अब्राहामच्या संततीची* मदत करत आहे.+ १७ म्हणूनच, त्याला सर्व बाबतींत आपल्या “भावांप्रमाणे” बनावं लागलं.+ हे यासाठी, की त्याने देवाच्या सेवेत एक दयाळू आणि विश्‍वासू महायाजक बनावं, तसंच लोकांच्या पापांसाठी+ प्रायश्‍चित्ताचं बलिदान अर्पण करावं.+ १८ त्याची परीक्षा होत असताना त्याने स्वतः दुःख सोसलं,+ त्यामुळे ज्यांची परीक्षा होत आहे त्यांची मदत करायला तो समर्थ आहे.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा