वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मत्तय २२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

मत्तय रूपरेषा

      • लग्नाच्या मेजवानीचं उदाहरण (१-१४)

      • देव आणि कैसर (१५-२२)

      • पुनरुत्थानाबद्दल प्रश्‍न (२३-३३)

      • सर्वात महत्त्वाच्या दोन आज्ञा (३४-४०)

      • ख्रिस्त दावीदचा मुलगा आहे का (४१-४६)

मत्तय २२:२

समासातील संदर्भ

  • +लूक १४:१६; प्रक १९:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १०७

मत्तय २२:३

समासातील संदर्भ

  • +लूक १४:१७, १८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००८, पृ. ३१

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १०७

मत्तय २२:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००८, पृ. ३१

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १०७

मत्तय २२:५

समासातील संदर्भ

  • +लूक १४:१८, १९

मत्तय २२:७

समासातील संदर्भ

  • +दान ९:२६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १०७

मत्तय २२:८

समासातील संदर्भ

  • +प्रेका १३:४५, ४६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १०७

मत्तय २२:९

समासातील संदर्भ

  • +मत्त २१:४३; लूक १४:२३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००८, पृ. ३१

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १०७

मत्तय २२:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १०७

मत्तय २२:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १०७

मत्तय २२:१३

तळटीपा

  • *

    किंवा “दात खाईल.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १०७

मत्तय २२:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १०७

मत्तय २२:१५

समासातील संदर्भ

  • +मार्क १२:१३-१७; लूक २०:२०-२६

मत्तय २२:१६

समासातील संदर्भ

  • +मार्क ३:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १०८

मत्तय २२:१७

तळटीपा

  • *

    किंवा “रोमी सम्राटाला.” शब्दार्थसूची पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १०८

मत्तय २२:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १०८

मत्तय २२:१९

तळटीपा

  • *

    अति. ख१४ पाहा.

मत्तय २२:२१

समासातील संदर्भ

  • +दान ३:१७, १८; मला ३:८; मार्क १२:१७; लूक २०:२५; २३:२; रोम १३:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ४/२०१६, पृ. २७, ३१

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२००९, पृ. १९

    ५/१/१९९६, पृ. ७-८, ९-१४, १५-२०

    १२/१/१९९४, पृ. १४-१५

    ५/१/१९९३, पृ. १५

मत्तय २२:२३

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +प्रेका ४:१, २; २३:८
  • +मार्क १२:१८-२३; लूक २०:२७-३३

मत्तय २२:२४

समासातील संदर्भ

  • +उत्प ३८:७, ८; अनु २५:५, ६; रूथ १:११; ३:१३

मत्तय २२:२९

समासातील संदर्भ

  • +मार्क १२:२४-२७

मत्तय २२:३०

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +लूक २०:३५, ३६

मत्तय २२:३१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०१४, पृ. ३०

मत्तय २२:३२

समासातील संदर्भ

  • +निर्ग ३:६
  • +लूक २०:३७, ३८; रोम ४:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०१४, पृ. ३०

    ४/१/२०१३, पृ. ७

मत्तय २२:३३

समासातील संदर्भ

  • +मत्त ७:२८; मार्क ११:१८

मत्तय २२:३६

समासातील संदर्भ

  • +मार्क १२:२८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/२००६, पृ. २१

मत्तय २२:३७

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +अनु ६:५; १०:१२; यहो २२:५; मार्क १२:३०; लूक १०:२७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४०

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२०१४, पृ. १२-१६

    १२/१/२००६, पृ. २१-२५

    ४/१/२००२, पृ. ४-५

    १/१/२००१, पृ. १०-११

    ५/१/१९९७, पृ. ६

    २/१/१९८७, पृ. २५-२७

मत्तय २२:३९

समासातील संदर्भ

  • +लेवी १९:१८; मार्क १२:३१; लूक १०:२७; कल ३:१४; याक २:८; १पेत्र १:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०२१, पृ. १०-११

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ २१

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२०१४, पृ. १७-२१

    १२/१/२००६, पृ. २६-३०

    ८/१५/२००१, पृ. ४-५

    १/१/२००१, पृ. १३-२२

    सावध राहा!,

    ७/८/१९९९, पृ. १२

मत्तय २२:४०

समासातील संदर्भ

  • +रोम १३:१०; गल ५:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१/२००५, पृ. १९

मत्तय २२:४१

समासातील संदर्भ

  • +मार्क १२:३५-३७; लूक २०:४१-४४

मत्तय २२:४२

समासातील संदर्भ

  • +योह ७:४२

मत्तय २२:४३

समासातील संदर्भ

  • +२शमु २३:२

मत्तय २२:४४

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

समासातील संदर्भ

  • +स्तो ११०:१; प्रेका २:३४, ३५; १कर १५:२५; इब्री १:१३; १०:१२, १३

मत्तय २२:४५

समासातील संदर्भ

  • +मार्क १२:३७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १०९

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

मत्त. २२:२लूक १४:१६; प्रक १९:९
मत्त. २२:३लूक १४:१७, १८
मत्त. २२:५लूक १४:१८, १९
मत्त. २२:७दान ९:२६
मत्त. २२:८प्रेका १३:४५, ४६
मत्त. २२:९मत्त २१:४३; लूक १४:२३
मत्त. २२:१५मार्क १२:१३-१७; लूक २०:२०-२६
मत्त. २२:१६मार्क ३:६
मत्त. २२:२१दान ३:१७, १८; मला ३:८; मार्क १२:१७; लूक २०:२५; २३:२; रोम १३:७
मत्त. २२:२३प्रेका ४:१, २; २३:८
मत्त. २२:२३मार्क १२:१८-२३; लूक २०:२७-३३
मत्त. २२:२४उत्प ३८:७, ८; अनु २५:५, ६; रूथ १:११; ३:१३
मत्त. २२:२९मार्क १२:२४-२७
मत्त. २२:३०लूक २०:३५, ३६
मत्त. २२:३२निर्ग ३:६
मत्त. २२:३२लूक २०:३७, ३८; रोम ४:१७
मत्त. २२:३३मत्त ७:२८; मार्क ११:१८
मत्त. २२:३६मार्क १२:२८
मत्त. २२:३७अनु ६:५; १०:१२; यहो २२:५; मार्क १२:३०; लूक १०:२७
मत्त. २२:३९लेवी १९:१८; मार्क १२:३१; लूक १०:२७; कल ३:१४; याक २:८; १पेत्र १:२२
मत्त. २२:४०रोम १३:१०; गल ५:१४
मत्त. २२:४१मार्क १२:३५-३७; लूक २०:४१-४४
मत्त. २२:४२योह ७:४२
मत्त. २२:४३२शमु २३:२
मत्त. २२:४४स्तो ११०:१; प्रेका २:३४, ३५; १कर १५:२५; इब्री १:१३; १०:१२, १३
मत्त. २२:४५मार्क १२:३७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
  • ३६
  • ३७
  • ३८
  • ३९
  • ४०
  • ४१
  • ४२
  • ४३
  • ४४
  • ४५
  • ४६
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
मत्तय २२:१-४६

मत्तयने सांगितलेला संदेश

२२ पुन्हा एकदा येशूने त्यांना काही उदाहरणं दिली. तो म्हणाला: २ “स्वर्गाचं राज्य अशा एका राजासारखं आहे, ज्याने आपल्या मुलाच्या लग्नाची मेजवानी दिली.+ ३ ज्यांना लग्नाच्या मेजवानीचं आमंत्रण देण्यात आलं होतं, त्यांना बोलावण्यासाठी त्याने आपल्या दासांना पाठवलं. पण ते यायला तयार झाले नाहीत.+ ४ मग त्याने आणखी काही दासांना असं म्हणून पाठवलं, ‘आमंत्रण दिलेल्या लोकांना सांगा: “जेवण तयार आहे, मी माझे बैल आणि धष्टपुष्ट प्राणी कापले आहेत आणि सगळी तयारी झाली आहे. म्हणून, मेजवानीला चला.”’ ५ पण त्यांनी जराही लक्ष दिलं नाही. उलट ते आपापल्या कामाला निघून गेले; कोणी आपल्या शेतात तर कोणी आपल्या व्यापारासाठी निघून गेलं.+ ६ बाकीच्या लोकांनी त्याच्या दासांना धरून त्यांचा अपमान केला आणि त्यांना ठार मारलं.

७ तेव्हा राजाला खूप राग आला. त्याने आपलं सैन्य पाठवून त्या खुन्यांचा नाश केला आणि त्यांचं शहर जाळून टाकलं.+ ८ मग तो आपल्या दासांना म्हणाला, ‘लग्नाची मेजवानी तर तयार आहे, पण आमंत्रण दिलेले लोक लायक नव्हते.+ ९ म्हणून, शहरातल्या मुख्य रस्त्यांवर जा आणि जो कोणी तुम्हाला दिसेल त्याला लग्नाच्या मेजवानीचं आमंत्रण द्या.’+ १० तेव्हा, त्याचे दास बाहेर रस्त्यांवर गेले आणि जो कोणी सापडेल, मग तो चांगला असो किंवा वाईट, त्या सगळ्यांना त्यांनी एकत्र केलं. मग लग्नाचं सभागृह, मेजवानीला आलेल्या लोकांनी भरून गेलं.

११ राजा पाहुण्यांना पाहायला आत आला, तेव्हा त्याची नजर अशा एका माणसावर गेली, ज्याने लग्नाचा पोशाख घातला नव्हता. १२ तेव्हा तो त्याला म्हणाला, ‘लग्नाचा पोशाख न घालता तू आत कसा काय आलास?’ यावर त्याला काहीच उत्तर देता आलं नाही. १३ तेव्हा राजा आपल्या सेवकांना म्हणाला, ‘याचे हातपाय बांधून याला बाहेर अंधारात टाकून द्या. तिथे तो रडेल आणि आक्रोश करेल.’*

१४ कारण आमंत्रण मिळालेले लोक तर बरेच आहेत, पण निवडलेले फार कमी.”

१५ तेव्हा परूशी लोक निघून गेले आणि त्याला बोलण्यात कसं पकडता येईल, याबद्दल त्यांनी कट केला.+ १६ मग त्यांनी आपल्या शिष्यांना आणि हेरोदच्या पक्षाच्या सदस्यांना+ त्याच्याकडे पाठवलं. ते येशूला म्हणाले: “हे गुरू, तुम्ही नेहमी खरं तेच बोलता आणि देवाचा मार्ग अगदी खरेपणाने शिकवता हे आम्हाला माहीत आहे. तसंच, तुम्ही कोणाची मर्जी मिळवण्याचा प्रयत्न करत नाही, कारण तुम्ही लोकांचं तोंड पाहून बोलत नाही. १७ तेव्हा आम्हाला सांगा, कैसराला* कर देणं नियमाप्रमाणे योग्य आहे की नाही? तुम्हाला काय वाटतं?” १८ पण येशू त्यांचा दुष्ट हेतू ओळखून म्हणाला: “अरे ढोंग्यांनो, तुम्ही माझी परीक्षा का पाहता? १९ मला कराचं नाणं दाखवा.” तेव्हा त्यांनी त्याला एक दिनाराचं* नाणं आणून दिलं. २० तो त्यांना म्हणाला: “हे चित्र आणि यावर लिहिलेलं नाव कोणाचं आहे?” २१ ते म्हणाले: “कैसराचं.” तेव्हा तो त्यांना म्हणाला: “तर मग, जे कैसराचं आहे ते कैसराला द्या, पण जे देवाचं आहे ते देवाला द्या.”+ २२ हे ऐकून ते थक्क झाले आणि त्याला सोडून निघून गेले.

२३ त्याच दिवशी, पुनरुत्थान* होत नाही असं म्हणणारे सदूकी लोक+ त्याच्याजवळ आले आणि त्यांनी त्याला विचारलं:+ २४ “गुरुजी, मोशेने सांगितलंय की ‘मूलबाळ नसलेल्या एखाद्या माणसाचा मृत्यू झाला, तर त्याच्या भावाने त्याच्या बायकोशी लग्न करावं आणि आपल्या भावाचा वंश चालवावा.’+ २५ आमच्या इथे सात भाऊ होते. पहिल्याचं लग्न झालं आणि तो मेला. पण त्याला मूलबाळ नव्हतं, त्यामुळे त्याची बायको त्याच्या भावाची झाली. २६ दुसऱ्‍या आणि तिसऱ्‍या भावासोबत आणि नंतर सातही जणांसोबत असंच झालं. २७ शेवटी त्या स्त्रीचाही मृत्यू झाला. २८ तर मग, पुनरुत्थान झाल्यावर ती त्या सात भावांपैकी कोणाची बायको होईल? कारण त्या सातही जणांनी तिच्याशी लग्न केलं होतं.”

२९ येशूने त्यांना उत्तर दिलं: “तुमचा गैरसमज झालाय, कारण तुम्हाला शास्त्रवचनांचं ज्ञान नाही आणि तुम्हाला देवाचं सामर्थ्यही माहीत नाही.+ ३० पुनरुत्थान* झाल्यावर पुरुष लग्न करत नाहीत आणि स्त्रियांचंही लग्न करून दिलं जात नाही, तर ते स्वर्गदूतांसारखे असतात.+ ३१ मेलेल्यांच्या पुनरुत्थानाबद्दल देवाने सांगितलेले हे शब्द तुम्ही वाचले नाहीत का: ३२ ‘मी अब्राहामचा देव, इसहाकचा देव आणि याकोबचा देव आहे’?+ तो मेलेल्यांचा नाही तर जिवंतांचा देव आहे.”+ ३३ हे ऐकल्यावर लोक त्याच्या शिकवणीवरून चकित झाले.+

३४ त्याने सदूकी लोकांना कसं निरुत्तर केलं हे परूश्‍यांनी ऐकलं, तेव्हा ते सगळे मिळून त्याच्याजवळ आले. ३५ त्यांच्यापैकी नियमशास्त्राचं भरपूर ज्ञान असलेल्या एकाने त्याची परीक्षा पाहण्यासाठी विचारलं: ३६ “गुरू, नियमशास्त्रातली सगळ्यात महत्त्वाची आज्ञा कोणती?”+ ३७ तो त्याला म्हणाला: “‘तू आपला देव यहोवा* याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने* आणि पूर्ण बुद्धीने प्रेम कर.’+ ३८ हीच सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली आज्ञा आहे. ३९ तिच्यासारखीच दुसरी आज्ञा ही आहे: ‘तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखंच प्रेम कर.’+ ४० पूर्ण नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांची सगळी लिखाणं याच दोन आज्ञांवर आधारलेली आहेत.”+

४१ मग परूशी एकत्र जमलेले असताना येशूने त्यांना विचारलं:+ ४२ “ख्रिस्ताबद्दल तुम्हाला काय वाटतं? तो कोणाचा मुलगा आहे?” ते त्याला म्हणाले: “दावीदचा.”+ ४३ त्याने त्यांना विचारलं: “तर मग, देवाच्या प्रेरणेने+ दावीद त्याला प्रभू असं म्हणून, हे का म्हणतो, की ४४ ‘यहोवा* माझ्या प्रभूला म्हणाला: “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायाखाली तुडवेपर्यंत माझ्या उजव्या हाताला बस”’?+ ४५ मग जर दावीद त्याला प्रभू म्हणतो, तर तो त्याचा मुलगा कसा काय असू शकतो?”+ ४६ तेव्हा, कोणी त्याला एका शब्दानेही उत्तर देऊ शकलं नाही. आणि त्या दिवसापासून त्याला आणखी काही विचारण्याचं कोणीही धाडस केलं नाही.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा