वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ करिंथकर ५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

१ करिंथकर रूपरेषा

      • करिंथ मंडळीत घडलेलं अनैतिक लैंगिक कृत्य (१-५)

      • थोडेसं खमीर पिठाच्या पूर्ण गोळ्याला फुगवतं (६-८)

      • दुष्ट माणसाला काढून टाकायचा सल्ला (९-१३)

१ करिंथकर ५:१

तळटीपा

  • *

    ग्रीक, पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.

  • *

    ग्रीक, पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +इफि ५:३
  • +लेवी १८:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/१९९७, पृ. २८

१ करिंथकर ५:२

समासातील संदर्भ

  • +२कर ७:९
  • +१कर ५:१३; २यो १०

१ करिंथकर ५:५

समासातील संदर्भ

  • +१ती १:२०
  • +१कर १:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१२, पृ. २२

    ७/१५/२००८, पृ. २६-२७

    १२/१/२००६, पृ. १७

१ करिंथकर ५:६

तळटीपा

  • *

    म्हणजे, पीठ फुगवण्यासाठी वापरला जाणारा पदार्थ, यीस्ट. शब्दार्थसूची पाहा.

  • *

    किंवा “आंबवतं.”

समासातील संदर्भ

  • +१कर १५:३३; गल ५:९; २ती २:१६, १७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ५७

    टेहळणी बुरूज,

    ३/१/१९९३, पृ. ५

१ करिंथकर ५:७

तळटीपा

  • *

    शब्दशः “तुम्ही बेखमीर आहात.”

समासातील संदर्भ

  • +योह १:२९
  • +१पेत्र १:१९, २०; प्रक ५:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    ४/२०१८, पृ. २

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२०१३, पृ. १९

    ३/१५/१९९४, पृ. ४

    ३/१/१९९३, पृ. ५

    २/१/१९९१, पृ. २२

    १०/१/१९८८, पृ. २२

१ करिंथकर ५:८

समासातील संदर्भ

  • +निर्ग १३:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१/१९९३, पृ. ५

१ करिंथकर ५:९

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

१ करिंथकर ५:१०

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +१यो २:१७
  • +योह १७:१५

१ करिंथकर ५:११

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +इफि ५:५
  • +अनु २१:२०, २१; १पेत्र ४:३
  • +१कर ६:९, १०; गल ५:१९-२१
  • +गण १६:२५, २६; रोम १६:१७; २यो १०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ५८

    सावध राहा!,

    १०/८/१९९६, पृ. २५-२६

    टेहळणी बुरूज,

    १०/१/१९८८, पृ. २१-२३

१ करिंथकर ५:१३

समासातील संदर्भ

  • +उप १२:१४
  • +उत्प ३:२३, २४; अनु १७:७; तीत ३:१०; २यो १०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/२०१५, पृ. ३०

    ५/१५/१९९५, पृ. १३

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

१ करिंथ. ५:१इफि ५:३
१ करिंथ. ५:१लेवी १८:८
१ करिंथ. ५:२१कर ५:१३; २यो १०
१ करिंथ. ५:२२कर ७:९
१ करिंथ. ५:५१ती १:२०
१ करिंथ. ५:५१कर १:८
१ करिंथ. ५:६१कर १५:३३; गल ५:९; २ती २:१६, १७
१ करिंथ. ५:७योह १:२९
१ करिंथ. ५:७१पेत्र १:१९, २०; प्रक ५:१२
१ करिंथ. ५:८निर्ग १३:७
१ करिंथ. ५:१०१यो २:१७
१ करिंथ. ५:१०योह १७:१५
१ करिंथ. ५:११इफि ५:५
१ करिंथ. ५:११अनु २१:२०, २१; १पेत्र ४:३
१ करिंथ. ५:१११कर ६:९, १०; गल ५:१९-२१
१ करिंथ. ५:११गण १६:२५, २६; रोम १६:१७; २यो १०
१ करिंथ. ५:१३उप १२:१४
१ करिंथ. ५:१३उत्प ३:२३, २४; अनु १७:७; तीत ३:१०; २यो १०
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
१ करिंथकर ५:१-१३

करिंथकर यांना पहिलं पत्र

५ खरंतर, मला असं सांगण्यात आलं आहे की तुमच्यामध्ये एक जण अनैतिक लैंगिक कृत्यांबद्दल*+ दोषी आहे. त्याचे आपल्याच वडिलांच्या बायकोसोबत संबंध आहेत.+ अशी अनैतिकता* तर विदेश्‍यांमध्येही केली जात नाही. २ आणि तरी तुम्ही याचा गर्व करता? खरंतर तुम्ही याबद्दल शोक करायला नको का?+ आणि ज्या माणसाने हे कृत्य केलं, त्याला तुम्ही आपल्यातून काढून टाकायला नको का?+ ३ मी शरीराने तुमच्यात नसलो, तरी मनाने तुमच्यामध्येच आहे. आणि प्रत्यक्ष तुमच्यासोबत असल्याप्रमाणेच, मी हे कृत्य करणाऱ्‍या त्या माणसाचा आधीच न्याय केला आहे. ४ आपल्या प्रभू येशूच्या नावाने तुम्ही एकत्र येता, तेव्हा मीसुद्धा प्रभू येशूच्या सामर्थ्यासोबत मनाने तुमच्याबरोबर आहे हे ओळखून, ५ या माणसाला शरीराचा नाश होण्यासाठी सैतानाच्या हवाली करा.+ म्हणजे प्रभूच्या दिवसादरम्यान मंडळीची चांगली मनोवृत्ती टिकून राहील.+

६ तुमचं बढाई मारणं योग्य नाही. तुम्हाला माहीत नाही का, की थोडंसं खमीरसुद्धा* पिठाच्या संपूर्ण गोळ्याला फुगवतं?*+ ७ जुनं खमीर टाकून द्या, म्हणजे तुम्ही खमीर नसलेला पिठाचा नवीन गोळा व्हाल. आणि खरंतर तुम्ही तसेच आहात.* कारण आपल्या वल्हांडणाचा कोकरा,+ ख्रिस्त याचं बलिदान देण्यात आलं आहे.+ ८ म्हणून आपण जुन्या खमीराने, किंवा वाईटपणाच्या आणि दुष्टपणाच्या खमीराने नाही, तर प्रामाणिकपणाच्या आणि सत्याच्या बेखमीर भाकरीने हा सण पाळू या.+

९ माझ्या पत्रात मी तुम्हाला अनैतिक लैंगिक कृत्यं* करणाऱ्‍या लोकांची संगत सोडून द्या असं लिहिलं होतं. १० पण माझ्या म्हणण्याचा अर्थ असा नव्हता, की या जगात जे अनैतिक लैंगिक कृत्यं* करणारे,+ लोभी, दुसऱ्‍यांना लुबाडणारे आणि मूर्तिपूजक लोक आहेत, त्यांची अजिबातच संगत धरू नका. कारण तसं केलं, तर तुम्हाला जगातून बाहेर जावं लागेल.+ ११ पण आता मी तुम्हाला असं लिहीत आहे, की जर बंधू म्हणून ओळखला जाणारा एखादा माणूस अनैतिक लैंगिक कृत्यं* करणारा, लोभी,+ मूर्तिपूजक, शिव्याशाप देणारा, दारुडा+ किंवा इतरांना लुबाडणारा असेल,+ तर अशा माणसाची संगत सोडून द्या.+ त्याच्यासोबत जेवायलाही बसू नका. १२ कारण बाहेरच्या लोकांचा न्याय करणारा मी कोण? पण जे मंडळीत आहेत त्यांचा न्याय तुम्ही करायला नको का? १३ बाहेरच्यांचा न्याय करणारा देव आहे.+ “त्या दुष्टाला आपल्यामधून काढून टाका.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा