वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • योहान १०
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

योहान रूपरेषा

      • मेंढपाळ आणि मेंढवाडे (१-२१)

        • येशू चांगला मेंढपाळ (११-१५)

        • “माझी दुसरीही मेंढरं आहेत” (१६)

      • समर्पणाच्या सणात यहुदी येशूला घेरतात (२२-३९)

        • बरेच यहुदी विश्‍वास ठेवत नाहीत (२४-२६)

        • “माझी मेंढरं माझा आवाज ऐकतात” (२७)

        • मुलगा पित्यासोबत ऐक्यात आहे (३०, ३८)

      • यार्देनच्या पलीकडचे बरेच लोक विश्‍वास ठेवतात (४०-४२)

योहान १०:१

तळटीपा

  • *

    मेंढरांना ठेवण्याची जागा.

समासातील संदर्भ

  • +मत्त ७:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१/२००४, पृ. १४

    २/१/१९९०, पृ. २७

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ८०

योहान १०:२

समासातील संदर्भ

  • +मत्त २६:३१; मार्क १४:२७; योह १०:११

योहान १०:३

समासातील संदर्भ

  • +लूक १:१७; योह ३:२८
  • +योह १०:२७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/१९९५, पृ. ९-१०

    ७/१५/१९९४, पृ. ३१

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ८०

योहान १०:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१/२००४, पृ. १३-१४, १७

    ९/१/२००२, पृ. १७-१८

    ७/१५/१९९४, पृ. ३१

योहान १०:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१/२००४, पृ. १३-१८

    ७/१५/१९९४, पृ. ३१

    २/१/१९९०, पृ. २७

योहान १०:७

समासातील संदर्भ

  • +योह १४:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ८०

योहान १०:९

तळटीपा

  • *

    किंवा “त्याला वाचवलं जाईल.”

समासातील संदर्भ

  • +योह २१:१७

योहान १०:१०

समासातील संदर्भ

  • +मत्त ७:१५

योहान १०:११

समासातील संदर्भ

  • +यहे ३४:२३; मत्त ९:३६
  • +१शमु १७:३४, ३५; मत्त २०:२८; इब्री १३:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/१९९५, पृ. ९

योहान १०:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२०११, पृ. ७-८

योहान १०:१५

समासातील संदर्भ

  • +मत्त २०:२८; योह १५:१३; १यो ३:१६

योहान १०:१६

समासातील संदर्भ

  • +लूक १२:३२
  • +यहे ३४:२३; ३७:२४; १पेत्र ५:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०२१, पृ. १६

    शुद्ध उपासना, पृ. १३५

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ४/२०१६, पृ. २०

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०१०, पृ. २६

    ४/१५/१९९५, पृ. ३१

    २/१/१९९५, पृ. १०-११

    ३/१/१९९१, पृ. १३-१४

    ५/१/१९९०, पृ. १२

    ९/१/१९८७, पृ. ३१

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ८०

    उपासनेतील ऐक्य, पृ. ११८

योहान १०:१७

समासातील संदर्भ

  • +योह १७:२३
  • +यश ५३:१२; फिलि २:८; इब्री २:९; १२:२

योहान १०:१८

समासातील संदर्भ

  • +प्रेका २:२३, २४

योहान १०:१९

समासातील संदर्भ

  • +लूक १२:५१; योह ७:१२; ९:१६

योहान १०:२०

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

योहान १०:२१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ८०

योहान १०:२३

समासातील संदर्भ

  • +प्रेका ३:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ८१

योहान १०:२५

समासातील संदर्भ

  • +योह ३:२; ५:३६; १०:३८; १४:१०; प्रेका २:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ८१

योहान १०:२६

समासातील संदर्भ

  • +योह ८:४७

योहान १०:२७

समासातील संदर्भ

  • +योह १०:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२०१३, पृ. २२

    ७/१५/१९९६, पृ. २१-२२

    २/१/१९९०, पृ. २७

योहान १०:२८

समासातील संदर्भ

  • +योह ५:२४; १७:१, २
  • +योह ६:३७; १८:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२००९, पृ. १०

योहान १०:२९

समासातील संदर्भ

  • +१पेत्र १:४, ५

योहान १०:३०

तळटीपा

  • *

    किंवा “ऐक्यात आहोत.”

समासातील संदर्भ

  • +योह १०:३८; १७:११, २१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ८१

    त्रैक्य, पृ. २४

योहान १०:३१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ८१

योहान १०:३३

समासातील संदर्भ

  • +लेवी २४:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ८१

योहान १०:३४

तळटीपा

  • *

    किंवा “देवासारखे आहात.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ८२:६; १कर ८:५

योहान १०:३५

समासातील संदर्भ

  • +स्तो ८२:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ८१

योहान १०:३६

समासातील संदर्भ

  • +लूक १:३५; योह ५:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ८१

योहान १०:३८

समासातील संदर्भ

  • +योह ५:३६
  • +योह १४:१०; १७:२१

योहान १०:४०

समासातील संदर्भ

  • +योह १:२८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ८१

योहान १०:४१

तळटीपा

  • *

    शब्दशः “चिन्ह.”

समासातील संदर्भ

  • +योह १:२९

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

योहा. १०:१मत्त ७:१५
योहा. १०:२मत्त २६:३१; मार्क १४:२७; योह १०:११
योहा. १०:३लूक १:१७; योह ३:२८
योहा. १०:३योह १०:२७
योहा. १०:७योह १४:६
योहा. १०:९योह २१:१७
योहा. १०:१०मत्त ७:१५
योहा. १०:११यहे ३४:२३; मत्त ९:३६
योहा. १०:१११शमु १७:३४, ३५; मत्त २०:२८; इब्री १३:२०
योहा. १०:१५मत्त २०:२८; योह १५:१३; १यो ३:१६
योहा. १०:१६लूक १२:३२
योहा. १०:१६यहे ३४:२३; ३७:२४; १पेत्र ५:४
योहा. १०:१७योह १७:२३
योहा. १०:१७यश ५३:१२; फिलि २:८; इब्री २:९; १२:२
योहा. १०:१८प्रेका २:२३, २४
योहा. १०:१९लूक १२:५१; योह ७:१२; ९:१६
योहा. १०:२३प्रेका ३:११
योहा. १०:२५योह ३:२; ५:३६; १०:३८; १४:१०; प्रेका २:२२
योहा. १०:२६योह ८:४७
योहा. १०:२७योह १०:३
योहा. १०:२८योह ५:२४; १७:१, २
योहा. १०:२८योह ६:३७; १८:९
योहा. १०:२९१पेत्र १:४, ५
योहा. १०:३०योह १०:३८; १७:११, २१
योहा. १०:३३लेवी २४:१६
योहा. १०:३४स्तो ८२:६; १कर ८:५
योहा. १०:३५स्तो ८२:१
योहा. १०:३६लूक १:३५; योह ५:१८
योहा. १०:३८योह ५:३६
योहा. १०:३८योह १४:१०; १७:२१
योहा. १०:४०योह १:२८
योहा. १०:४१योह १:२९
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
  • ३६
  • ३७
  • ३८
  • ३९
  • ४०
  • ४१
  • ४२
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
योहान १०:१-४२

योहानने सांगितलेला संदेश

१० “मी तुम्हाला अगदी खरं सांगतो, जो मेंढवाड्याच्या* दारातून आत न येता, दुसरीकडून चढून आत येतो तो चोर आणि लुटारू असतो.+ २ पण जो दारातून आत येतो तो मेंढरांची काळजी घेणारा मेंढपाळ असतो.+ ३ दारावरचा पहारेकरी त्याच्यासाठी दार उघडतो+ आणि मेंढरं त्याचा आवाज ऐकतात.+ तो आपल्या मेंढरांना त्यांच्या नावांनी हाक मारतो आणि त्यांना बाहेर नेतो. ४ आपली सगळी मेंढरं बाहेर नेल्यावर तो त्यांच्यापुढे चालतो आणि मेंढरं त्याच्या मागेमागे चालतात. कारण ती त्याचा आवाज ओळखतात. ५ मेंढरं अनोळखी माणसाच्या मागे कधीही जाणार नाहीत, तर त्याच्यापासून दूर पळतील, कारण ती अनोळखी माणसांचा आवाज ओळखत नाहीत.” ६ येशूने त्यांना हे उदाहरण दिलं, पण तो काय सांगत आहे हे त्यांना समजलं नाही.

७ म्हणून येशू पुन्हा म्हणाला: “मी तुम्हाला अगदी खरं सांगतो, मेंढरांसाठी असलेलं दार मी आहे.+ ८ माझी जागा घेण्यासाठी जे कोणी आले ते सगळे चोर आणि लुटारू आहेत. पण मेंढरांनी त्यांचं ऐकलं नाही. ९ मी दार आहे. जो माझ्यातून आत येतो त्याचं तारण होईल.* त्याला आत येता येईल आणि बाहेर जाता येईल. आणि त्याला चरायला गवत मिळेल.+ १० चोर फक्‍त लुटायला, ठार मारायला आणि नाश करायला येतो.+ पण मी त्यांना जीवन मिळावं आणि तेसुद्धा सर्वकाळाचं जीवन मिळावं म्हणून आलोय. ११ चांगला मेंढपाळ मी आहे.+ चांगला मेंढपाळ मेंढरांसाठी स्वतःचा प्राण द्यायलाही तयार असतो.+ १२ पण मजुरीवर काम करणारा माणूस तसा नसतो. तो मेंढपाळ नसतो आणि मेंढरं त्याची स्वतःची नसतात. त्यामुळे लांडग्याला येताना पाहून तो मेंढरांना वाऱ्‍यावर सोडून पळून जातो. (आणि लांडगा त्यांच्यावर झडप घालून त्यांची पांगापांग करतो.) १३ कारण तो मजूर असतो आणि त्याला मेंढरांची काळजी नसते. १४ मी चांगला मेंढपाळ आहे. जसा पिता मला ओळखतो आणि मी पित्याला ओळखतो, १५ तसंच, मी माझ्या मेंढरांना ओळखतो आणि माझी मेंढरंही मला ओळखतात. आणि मी माझ्या मेंढरांसाठी आपला प्राण देतो.+

१६ माझी दुसरीही मेंढरं आहेत. ती या मेंढवाड्यातली नाहीत.+ मला त्यांनाही आणलं पाहिजे. ती माझा आवाज ऐकतील आणि तेव्हा एक कळप आणि एक मेंढपाळ असं होईल.+ १७ पित्याचं माझ्यावर प्रेम आहे,+ कारण मी माझा प्राण देतो.+ तो मला परत मिळावा, म्हणून मी तो देतो. १८ कोणीही माझ्या इच्छेविरुद्ध माझा प्राण घेत नाही, तर मी स्वतःहून तो देतो. मला माझा प्राण द्यायचा अधिकार आहे आणि तो परत मिळवायचाही अधिकार आहे.+ माझ्या पित्याकडून मला ही आज्ञा मिळाली आहे.”

१९ तो असं बोलल्यामुळे पुन्हा एकदा यहुद्यांमध्ये फूट पडली.+ २० त्यांच्यापैकी बरेच जण म्हणू लागले: “याला दुष्ट स्वर्गदूताने* पछाडलंय. हा वेडा झालाय. तुम्ही याचं का ऐकताय?” २१ तर इतर जण म्हणाले: “दुष्ट स्वर्गदूताने पछाडलेला असं बोलणार नाही. दुष्ट स्वर्गदूत एखाद्या आंधळ्या माणसाला दृष्टी देऊ शकत नाही, देऊ शकतो का?”

२२ मग यरुशलेममध्ये समर्पणाचा सण आला. त्या वेळी हिवाळा होता २३ आणि येशू मंदिरात शलमोनच्या वऱ्‍हांड्यात+ फिरत होता. २४ तेव्हा यहुद्यांनी त्याला घेरलं आणि ते म्हणू लागले: “तू किती काळ आम्हाला अंधारात ठेवणार आहेस? तू ख्रिस्त असशील तर आम्हाला तसं स्पष्टपणे सांग.” २५ येशूने त्यांना उत्तर दिलं: “मी तुम्हाला सांगितलं, पण तरी तुम्ही विश्‍वास ठेवत नाही. मी पित्याच्या नावाने जी कार्यं करतो तीच माझ्याबद्दल साक्ष देतात.+ २६ पण तुम्ही विश्‍वास ठेवत नाही, कारण तुम्ही माझी मेंढरं नाहीत.+ २७ माझी मेंढरं माझा आवाज ऐकतात आणि मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्यामागे चालतात.+ २८ मी त्यांना सर्वकाळाचं जीवन देतो+ आणि त्यांचा कधीच नाश होणार नाही. आणि कोणीही त्यांना माझ्या हातातून हिसकावून घेणार नाही.+ २९ माझ्या पित्याने मला जे दिलंय, ते इतर सगळ्या गोष्टींपेक्षा श्रेष्ठ आहे आणि पित्याच्या हातून त्यांना कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही.+ ३० मी आणि पिता एक आहोत.”*+

३१ तेव्हा पुन्हा एकदा यहुद्यांनी त्याला मारायला दगड उचलले. ३२ येशू त्यांना म्हणाला: “मी पित्याकडून तुम्हाला कितीतरी चांगली कार्यं करून दाखवली. त्यांपैकी कोणत्या कार्यासाठी तुम्ही मला दगडमार करताय?” ३३ यहुद्यांनी त्याला उत्तर दिलं: “आम्ही कोणत्याही चांगल्या कार्यासाठी तुला दगडमार करत नाही, तर तू देवाची निंदा केलीस म्हणून करतोय.+ कारण तू माणूस असूनही देवाची बरोबरी करतोस.” ३४ येशू त्यांना म्हणाला: “तुमच्या नियमशास्त्रात असं लिहिलेलं नाही का, की ‘मी म्हणालो: “तुम्ही देव आहात”’?*+ ३५ आणि हे शास्त्रवचन रद्द केलं जाऊ शकत नाही, हे आपल्याला माहीत आहे. मग ज्यांना देवाच्या वचनाने दोषी ठरवलं, त्यांना जर ‘देव’+ म्हणण्यात आलंय, ३६ तर मग, ‘मी देवाचा मुलगा आहे,’ असं म्हटल्यामुळे, ‘तू देवाची निंदा करतोस,’ असं तुम्ही का म्हणता?+ कारण मला तर पित्याने स्वतः पवित्र करून जगात पाठवलंय. ३७ मी माझ्या पित्याची कार्यं करत नसेन, तर माझ्यावर विश्‍वास ठेवू नका. ३८ पण मी ती कार्यं करत असेन, तर माझ्यावर जरी तुम्ही विश्‍वास ठेवला नाही तरी त्या कार्यांवर विश्‍वास ठेवा.+ म्हणजे तुम्हाला कळेल आणि तुम्ही पुढेही हे मानाल, की पिता माझ्यासोबत ऐक्यात आहे आणि मी पित्यासोबत ऐक्यात आहे.”+ ३९ तेव्हा त्यांनी पुन्हा त्याला पकडायचा प्रयत्न केला, पण तो त्यांच्या हातून निसटला.

४० मग तो परत यार्देन नदीच्या पलीकडे, जिथे सुरुवातीला योहान बाप्तिस्मा द्यायचा,+ तिथे गेला आणि त्याच ठिकाणी राहिला. ४१ तेव्हा बरेच लोक त्याच्याकडे येऊन म्हणू लागले: “योहानने एकही चमत्कार* केला नाही, पण या माणसाबद्दल योहानने जे काही सांगितलं होतं, ते सगळं खरं ठरलं.”+ ४२ आणि तिथल्या बऱ्‍याच लोकांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवला.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा