वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • प्रकटीकरण २२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

प्रकटीकरण रूपरेषा

      • जीवनाच्या पाण्याची नदी (१-५)

      • समाप्ती (६-२१)

        • ‘ये! जीवनाचं पाणी मोफत घे’ (१७)

        • “प्रभू येशू, ये” (२०)

प्रकटीकरण २२:१

समासातील संदर्भ

  • +यहे ४७:१
  • +योह १:२९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. २०४

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२०१२, पृ. ३०

    २/१५/२००९, पृ. ५

    ९/१५/२००२, पृ. ३२

    ३/१/१९९९, पृ. २२

    ३/१/१९९१, पृ. १०-११

    प्रकटीकरण कळस, पृ. ३१०-३११

प्रकटीकरण २२:२

समासातील संदर्भ

  • +यहे ४७:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. २०४

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२०१५, पृ. २७

    १/१५/२०१२, पृ. ३०

    ३/१/१९९९, पृ. २२

    प्रकटीकरण कळस, पृ. ३१०-३१२

प्रकटीकरण २२:३

समासातील संदर्भ

  • +प्रक ३:२१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ३१२-३१३

प्रकटीकरण २२:४

समासातील संदर्भ

  • +मत्त ५:८
  • +प्रक १४:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ३१२-३१३

प्रकटीकरण २२:५

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

समासातील संदर्भ

  • +प्रक २१:२५
  • +यश ६०:१९, २०; १यो १:५
  • +दान ७:१८; प्रक ३:२१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२०१२, पृ. ३०

    प्रकटीकरण कळस, पृ. ३१३

प्रकटीकरण २२:६

तळटीपा

  • *

    किंवा “भरवशालायक.”

  • *

    अति. क५ पाहा.

समासातील संदर्भ

  • +तीत १:२
  • +२ती ३:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ३१४

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९९९, पृ. १९

प्रकटीकरण २२:७

समासातील संदर्भ

  • +प्रक १६:१५; २२:२०
  • +योह १३:१७; प्रक १:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ६, ३१४

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९९९, पृ. १९

प्रकटीकरण २२:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ३१४

    टेहळणी बुरूज,

    ८/१/१९९९, पृ. १४

प्रकटीकरण २२:९

समासातील संदर्भ

  • +मत्त ४:१०; प्रेका १०:२५, २६; प्रक १९:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ३१४

    टेहळणी बुरूज,

    ८/१/१९९९, पृ. १४

प्रकटीकरण २२:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ३१४-३१५

प्रकटीकरण २२:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ३१४, ३१५-३१६

    टेहळणी बुरूज,

    ६/१/१९९९, पृ. ७

प्रकटीकरण २२:१२

समासातील संदर्भ

  • +स्तो ६२:१२; यश ४०:१०; रोम २:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ३१६-३१७

प्रकटीकरण २२:१३

तळटीपा

  • *

    म्हणजे, सुरुवात आणि शेवट. अल्फा हे ग्रीक वर्णमालेतलं पहिलं आणि ओमेगा हे शेवटचं अक्षर आहे.

समासातील संदर्भ

  • +यश ४४:६; ४८:१२; प्रक १:८; २१:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    नवे जग भाषांतर, पृ. २५१०

    प्रकटीकरण कळस, पृ. ३१६-३१७

प्रकटीकरण २२:१४

समासातील संदर्भ

  • +प्रक २:७
  • +प्रक २१:१०, १२
  • +१यो १:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ९/२०१८, पृ. २०

    प्रकटीकरण कळस, पृ. ३१६-३१७

प्रकटीकरण २२:१५

तळटीपा

  • *

    म्हणजे, ज्यांची कामं देवाच्या दृष्टीने घृणास्पद आहेत.

  • *

    ग्रीक, पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +गल ५:१९-२१; इफि ५:५; प्रक २१:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ३१६-३१७

प्रकटीकरण २२:१६

समासातील संदर्भ

  • +यश ११:१, १०; ५३:२; यिर्म २३:५; ३३:१५; प्रक ५:५
  • +गण २४:१७; प्रक २:२८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ३१७-३१८

    टेहळणी बुरूज,

    ४/१/२०००, पृ. १४

    ८/१५/१९९४, पृ. ३१

प्रकटीकरण २२:१७

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +प्रक २१:९
  • +योह ४:१४
  • +यश ५५:१; योह ७:३७; प्रक ७:१७; २१:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०१५, पृ. २८

    १२/१५/२०११, पृ. २५

    २/१५/२०१०, पृ. १५-१८

    २/१५/१९९८, पृ. १९

    ३/१/१९९१, पृ. १०-१५

    प्रकटीकरण कळस, पृ. ३१०-३११, ३१८

प्रकटीकरण २२:१८

समासातील संदर्भ

  • +अनु ४:२; १२:३२; गल १:८; १यो ४:३; २यो ९
  • +प्रक १५:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ३१८-३१९

प्रकटीकरण २२:१९

समासातील संदर्भ

  • +प्रक २:७
  • +प्रक २१:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ३१८-३१९

प्रकटीकरण २२:२०

समासातील संदर्भ

  • +प्रक ३:११; २२:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९९९, पृ. १९

    १२/१५/१९९४, पृ. २४

    प्रकटीकरण कळस, पृ. ३१९

प्रकटीकरण २२:२१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ३१९

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

प्रकटी. २२:१यहे ४७:१
प्रकटी. २२:१योह १:२९
प्रकटी. २२:२यहे ४७:१२
प्रकटी. २२:३प्रक ३:२१
प्रकटी. २२:४मत्त ५:८
प्रकटी. २२:४प्रक १४:१
प्रकटी. २२:५प्रक २१:२५
प्रकटी. २२:५यश ६०:१९, २०; १यो १:५
प्रकटी. २२:५दान ७:१८; प्रक ३:२१
प्रकटी. २२:६तीत १:२
प्रकटी. २२:६२ती ३:१६
प्रकटी. २२:७प्रक १६:१५; २२:२०
प्रकटी. २२:७योह १३:१७; प्रक १:३
प्रकटी. २२:९मत्त ४:१०; प्रेका १०:२५, २६; प्रक १९:१०
प्रकटी. २२:१२स्तो ६२:१२; यश ४०:१०; रोम २:६
प्रकटी. २२:१३यश ४४:६; ४८:१२; प्रक १:८; २१:६
प्रकटी. २२:१४प्रक २:७
प्रकटी. २२:१४प्रक २१:१०, १२
प्रकटी. २२:१४१यो १:७
प्रकटी. २२:१५गल ५:१९-२१; इफि ५:५; प्रक २१:८
प्रकटी. २२:१६यश ११:१, १०; ५३:२; यिर्म २३:५; ३३:१५; प्रक ५:५
प्रकटी. २२:१६गण २४:१७; प्रक २:२८
प्रकटी. २२:१७प्रक २१:९
प्रकटी. २२:१७योह ४:१४
प्रकटी. २२:१७यश ५५:१; योह ७:३७; प्रक ७:१७; २१:६
प्रकटी. २२:१८अनु ४:२; १२:३२; गल १:८; १यो ४:३; २यो ९
प्रकटी. २२:१८प्रक १५:१
प्रकटी. २२:१९प्रक २:७
प्रकटी. २२:१९प्रक २१:२
प्रकटी. २२:२०प्रक ३:११; २२:७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
प्रकटीकरण २२:१-२१

योहानला झालेलं प्रकटीकरण

२२ मग, त्याने मला जीवनाच्या पाण्याची नदी दाखवली.+ ती स्फटिकासारखी नितळ असून देवाच्या आणि कोकऱ्‍याच्या+ राजासनातून वाहत होती. २ ती नगराच्या मुख्य रस्त्याच्या मधोमध वाहत होती. नदीच्या दोन्ही बाजूंना जीवनाची झाडं होती. ती वर्षातून १२ वेळा, म्हणजे दर महिन्याला फळ द्यायची. त्या झाडांची पानं राष्ट्रांच्या आरोग्यासाठी उपयोगी होती.+

३ यापुढे तिथे कोणताही शाप असणार नाही. तर, देवाचं आणि कोकऱ्‍याचं राजासन+ त्या नगरात असेल, आणि देवाचे दास त्याची पवित्र सेवा करतील. ४ ते त्याचा चेहरा पाहतील+ आणि त्याचं नाव त्यांच्या कपाळांवर लिहिलेलं असेल.+ ५ शिवाय, पुन्हा कधीच रात्र होणार नाही,+ आणि त्यांना दिव्याच्या किंवा सूर्याच्या प्रकाशाची गरज पडणार नाही. कारण यहोवा* देव त्यांच्यावर प्रकाश पाडेल+ आणि ते राजे म्हणून सदासर्वकाळ राज्य करतील.+

६ मग स्वर्गदूत मला म्हणाला: “ही वचनं विश्‍वसनीय* आणि खरी आहेत.+ आणि संदेष्ट्यांना प्रेरित करणारा देव,+ यहोवा,* याने लवकरच घडणार असलेल्या गोष्टी आपल्या दासांना दाखवण्यासाठी आपल्या स्वर्गदूताला पाठवलं आहे. ७ पाहा! मी लवकरच येत आहे.+ जो कोणी या गुंडाळीतल्या भविष्यवाणीचे शब्द पाळतो तो सुखी आहे.”+

८ तर, मी योहान या सगळ्या गोष्टी ऐकत आणि पाहत होतो. मी त्या ऐकल्या आणि पाहिल्या, तेव्हा ज्या स्वर्गदूताने मला या गोष्टी दाखवल्या होत्या त्याची उपासना करण्यासाठी मी त्याच्या पाया पडलो. ९ पण तो मला म्हणाला: “नको! असं करू नकोस! मी तर तुझ्यासारखाच आणि तुझ्या बांधवांसारखाच म्हणजे संदेष्ट्यांसारखाच, तसंच जे या गुंडाळीतले शब्द पाळतात त्यांच्यासारखाच फक्‍त एक दास आहे. देवाची उपासना कर!”+

१० तो मला असंही म्हणाला: “या गुंडाळीतल्या भविष्यवाणीचे शब्द शिक्का मारून बंद करू नकोस, कारण ठरवलेली वेळ जवळ आली आहे. ११ जो अनीतिमान आहे, तो अनीतीने वागत राहो, आणि जो अशुद्ध आहे, तो अशुद्धपणा करत राहो. पण जो नीतिमान आहे, त्याने नीतीने वागत राहावं आणि जो पवित्र आहे, त्याने पवित्रतेत चालत राहावं.

१२ ‘पाहा! मी लवकरच येत आहे, आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे देण्यासाठी माझ्याजवळ प्रतिफळ आहे.+ १३ मी अल्फा आणि ओमेगा,*+ म्हणजे पहिला आणि शेवटला, सुरुवात आणि अंत आहे. १४ आपल्याला जीवनाच्या झाडांजवळ जाण्याचा अधिकार मिळावा+ आणि त्या नगरीच्या फाटकांतून प्रवेश मिळावा,+ म्हणून जे आपले झगे धुतात+ ते सुखी आहेत. १५ पण कुत्रे,* भूतविद्या करणारे, अनैतिक लैंगिक कृत्यं* करणारे, खुनी, मूर्तिपूजा करणारे; तसंच, खोटेपणावर प्रेम करणारे आणि खोटं बोलणारे सर्व जण बाहेरच राहतील.’+

१६ ‘मंडळ्यांच्या हितासाठी मी, येशूने, या गोष्टींबद्दल तुम्हाला साक्ष देण्यासाठी माझ्या स्वर्गदूताला पाठवलं. मी दावीदचं मूळ आणि वंशज+ तसंच, पहाटेचा तेजस्वी तारा आहे.’”+

१७ आणि पवित्र शक्‍ती* आणि वधू+ असं म्हणतात: “ये!” आणि जो ऐकतो तो म्हणो, “ये!” आणि जो तहानलेला आहे त्याने यावं;+ आणि ज्या कोणाला जीवनाचं पाणी हवं आहे, त्याने ते मोफत घ्यावं.+

१८ “जो कोणी या गुंडाळीतल्या भविष्यवाणीचे शब्द ऐकतो त्या प्रत्येकाला मी ही साक्ष देत आहे: जर कोणी या गोष्टींत भर घातली,+ तर या गुंडाळीत लिहिलेल्या पीडा देव त्याच्यावर आणेल.+ १९ आणि जर कोणी या गुंडाळीतल्या भविष्यवाणीच्या शब्दांतून काही काढून टाकलं, तर या गुंडाळीत सांगितलेल्या गोष्टींतून, म्हणजे जीवनाच्या झाडांतून+ आणि पवित्र नगरीतून+ देव त्याचा वाटा काढून घेईल.

२० या गोष्टींबद्दल साक्ष देणारा म्हणतो, ‘हो, मी लवकरच येत आहे.’”+

“आमेन! प्रभू येशू, ये.”

२१ प्रभू येशूची अपार कृपा पवित्र जनांसोबत असो.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा