वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • प्रकटीकरण १४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

प्रकटीकरण रूपरेषा

      • कोकरा आणि १,४४,००० जण (१-५)

      • तीन स्वर्गदूतांकडून संदेश (६-१२)

        • आकाशाच्या मधोमध आनंदाचा संदेश घोषित करणारा स्वर्गदूत (६, ७)

      • ख्रिस्तासोबत ऐक्यात मरण पावणारे सुखी (१३)

      • पृथ्वीच्या दोन कापण्या (१४-२०)

प्रकटीकरण १४:१

समासातील संदर्भ

  • +योह १:२९; प्रक ५:६; २२:३
  • +स्तो २:६; इब्री १२:२२; १पेत्र २:६
  • +प्रक ७:४
  • +प्रक ३:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३१

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९९५, पृ. १३

    १२/१/१९८८, पृ. २६

    प्रकटीकरण कळस, पृ. १९८-२००

प्रकटीकरण १४:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २००

प्रकटीकरण १४:३

समासातील संदर्भ

  • +प्रक ४:६
  • +प्रक ४:४; १९:४
  • +स्तो ३३:३; ९८:१; १४९:१; प्रक ५:९
  • +प्रक ७:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३१

    प्रकटीकरण कळस, पृ. २००-२०१, २०२-२०३

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९८८, पृ. २६

प्रकटीकरण १४:४

समासातील संदर्भ

  • +२कर ११:२; याक १:२७; ४:४
  • +१पेत्र २:२१
  • +याक १:१८
  • +१कर ६:२०; ७:२३; प्रक ५:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००९, पृ. २४

    १/१/२००७, पृ. २४

    ३/१/२००६, पृ. १०-११

    ३/१/१९९१, पृ. २३-२४

    प्रकटीकरण कळस, पृ. २०१-२०३

प्रकटीकरण १४:५

समासातील संदर्भ

  • +इफि ५:२५-२७; यहू २४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००९, पृ. २४

    प्रकटीकरण कळस, पृ. २०१-२०२

प्रकटीकरण १४:६

तळटीपा

  • *

    किंवा “हवेत; डोक्यावर.”

समासातील संदर्भ

  • +मत्त २४:१४; मार्क १३:१०; प्रेका १:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ५

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२००४, पृ. १८

    १२/१/१९९९, पृ. ९, १०-११

    ११/१/१९९५, पृ. ८

    ९/१/१९९२, पृ. १६-१७

    ६/१/१९९०, पृ. १७

    १२/१/१९८८, पृ. २६

    ३/१/१९८८, पृ. १८

    १०/१/१९८७, पृ. १२

    प्रकटीकरण कळस, पृ. २०३-२०५, ३१३

प्रकटीकरण १४:७

समासातील संदर्भ

  • +२पेत्र २:९
  • +निर्ग २०:११; स्तो १४६:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/२००५, पृ. २३-२५

    १२/१/१९९९, पृ. १०-११

    ६/१५/१९९८, पृ. २०

    ६/१/१९९०, पृ. २५-२६

    १२/१/१९८८, पृ. २५-३०

    प्रकटीकरण कळस, पृ. २०३-२०५

    जागृत राहा!, पृ. १२-१४

प्रकटीकरण १४:८

तळटीपा

  • *

    ग्रीक, पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.

  • *

    किंवा “क्रोधाचा.”

समासातील संदर्भ

  • +प्रक १७:१८
  • +यिर्म ५१:७, ८; प्रक १७:१, २; १८:२, ३
  • +यश २१:९; प्रक १८:२१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २०५-२०९, २४४-२४५

    टेहळणी बुरूज,

    १०/१/२००५, पृ. २४

    ६/१/१९८९, पृ. ३-५

    ५/१/१९८९, पृ. ४-९

    ४/१/१९८९, पृ. २१

    १२/१/१९८८, पृ. २६-२७

    ३/१/१९८८, पृ. १८

प्रकटीकरण १४:९

समासातील संदर्भ

  • +प्रक १३:१
  • +प्रक १३:१५, १६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २०९-२१०

    टेहळणी बुरूज,

    १०/१/२००५, पृ. २४-२५

    ३/१/१९८८, पृ. १८

प्रकटीकरण १४:१०

तळटीपा

  • *

    किंवा “कडक.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ७५:८; प्रक ११:१८; १६:१९
  • +प्रक २१:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २०९-२११

प्रकटीकरण १४:११

तळटीपा

  • *

    किंवा “बंदिस्ततेचा; कैदेचा.”

समासातील संदर्भ

  • +मत्त २५:४६; २थेस १:९; प्रक १९:३
  • +प्रक १३:१६-१८; १६:२; २०:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २१०-२११

प्रकटीकरण १४:१२

तळटीपा

  • *

    शब्दशः “येशूचा.”

समासातील संदर्भ

  • +इब्री १०:३८
  • +प्रक १३:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २१०-२११

प्रकटीकरण १४:१३

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +१कर १५:५१, ५२; १थेस ४:१६, १७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २११

प्रकटीकरण १४:१४

समासातील संदर्भ

  • +दान ७:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२०१०, पृ. २६-२७

    १२/१/१९८८, पृ. २८

    ३/१/१९८८, पृ. १७

    प्रकटीकरण कळस, पृ. २११

प्रकटीकरण १४:१५

तळटीपा

  • *

    म्हणजे, मंदिराचं परमपवित्र स्थान.

समासातील संदर्भ

  • +मत्त १३:३०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२०१०, पृ. २६-२७

    ३/१/१९८८, पृ. १७

    प्रकटीकरण कळस, पृ. २११-२१२

प्रकटीकरण १४:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२०१०, पृ. २६-२७

    १२/१/१९८८, पृ. २८

    ३/१/१९८८, पृ. १७

    प्रकटीकरण कळस, पृ. २११-२१२

प्रकटीकरण १४:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २१२

प्रकटीकरण १४:१८

समासातील संदर्भ

  • +योए ३:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००९, पृ. ४

    ६/१/१९९९, पृ. ६-७

    ३/१/१९८८, पृ. २०

    प्रकटीकरण कळस, पृ. २१२

प्रकटीकरण १४:१९

समासातील संदर्भ

  • +प्रक १९:११, १५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २१२-२१३, २१४-२१५

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९८८, पृ. २८

प्रकटीकरण १४:२०

तळटीपा

  • *

    शब्दशः “१,६०० स्टेडिया.” स्टेडियम हे अंतर मोजण्याचं रोमन माप असून १ स्टेडियम १८५ मी. (६०६.९५ फूट) इतकं होतं. अति. ख१४ पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २१२-२१४

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

प्रकटी. १४:१योह १:२९; प्रक ५:६; २२:३
प्रकटी. १४:१स्तो २:६; इब्री १२:२२; १पेत्र २:६
प्रकटी. १४:१प्रक ७:४
प्रकटी. १४:१प्रक ३:१२
प्रकटी. १४:३प्रक ४:६
प्रकटी. १४:३प्रक ४:४; १९:४
प्रकटी. १४:३स्तो ३३:३; ९८:१; १४९:१; प्रक ५:९
प्रकटी. १४:३प्रक ७:४
प्रकटी. १४:४२कर ११:२; याक १:२७; ४:४
प्रकटी. १४:४१पेत्र २:२१
प्रकटी. १४:४याक १:१८
प्रकटी. १४:४१कर ६:२०; ७:२३; प्रक ५:९
प्रकटी. १४:५इफि ५:२५-२७; यहू २४
प्रकटी. १४:६मत्त २४:१४; मार्क १३:१०; प्रेका १:८
प्रकटी. १४:७२पेत्र २:९
प्रकटी. १४:७निर्ग २०:११; स्तो १४६:६
प्रकटी. १४:८प्रक १७:१८
प्रकटी. १४:८यिर्म ५१:७, ८; प्रक १७:१, २; १८:२, ३
प्रकटी. १४:८यश २१:९; प्रक १८:२१
प्रकटी. १४:९प्रक १३:१
प्रकटी. १४:९प्रक १३:१५, १६
प्रकटी. १४:१०स्तो ७५:८; प्रक ११:१८; १६:१९
प्रकटी. १४:१०प्रक २१:८
प्रकटी. १४:११मत्त २५:४६; २थेस १:९; प्रक १९:३
प्रकटी. १४:११प्रक १३:१६-१८; १६:२; २०:४
प्रकटी. १४:१२इब्री १०:३८
प्रकटी. १४:१२प्रक १३:१०
प्रकटी. १४:१३१कर १५:५१, ५२; १थेस ४:१६, १७
प्रकटी. १४:१४दान ७:१३
प्रकटी. १४:१५मत्त १३:३०
प्रकटी. १४:१८योए ३:१३
प्रकटी. १४:१९प्रक १९:११, १५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
प्रकटीकरण १४:१-२०

योहानला झालेलं प्रकटीकरण

१४ मग पाहा! कोकरा+ सीयोन पर्वतावर+ उभा असलेला मला दिसला आणि त्याच्यासोबत १,४४,००० जण होते.+ त्यांच्या कपाळांवर कोकऱ्‍याचं आणि त्याच्या पित्याचं नाव लिहिलेलं होतं.+ २ आणि स्वर्गातून पाण्याच्या पुष्कळ प्रवाहांसारखा आणि ढगांच्या गर्जनेसारखा मोठा आवाज मला ऐकू आला. तो आवाज वीणा वाजवणाऱ्‍या गायकांसारखा होता. ३ ते राजासनासमोर, चार जिवंत प्राण्यांसमोर+ आणि वडीलजनांसमोर+ जणू एक नवीन गीत गात होते.+ आणि पृथ्वीवरून विकत घेतलेल्या १,४४,००० जणांशिवाय+ आणखी कोणालाही ते गीत शिकता येत नव्हतं. ४ ज्यांनी स्त्रियांशी संबंध ठेवून स्वतःला दूषित केलं नाही, ते हेच आहेत. खरंतर, ते शुद्ध आहेत.+ कोकरा जिथे जिथे जातो, तिथे तिथे त्याच्यामागे जाणारे ते हेच आहेत.+ त्यांना देवासाठी आणि कोकऱ्‍यासाठी पहिलं फळ+ म्हणून मानवजातीतून विकत घेण्यात आलं होतं,+ ५ आणि त्यांच्या तोंडात कोणतंही कपट दिसून आलं नाही; ते निष्कलंक आहेत.+

६ नंतर, आकाशाच्या मधोमध* उडणारा आणखी एक स्वर्गदूत मला दिसला आणि त्याच्याजवळ पृथ्वीवर राहणाऱ्‍यांना म्हणजे प्रत्येक लोकसमूहाच्या, राष्ट्राच्या, वंशाच्या आणि भाषेच्या लोकांना घोषित करण्यासाठी सर्वकाळाचा आनंदाचा संदेश होता.+ ७ तो मोठ्या आवाजात असं म्हणत होता: “देवाची भीती बाळगा आणि त्याचा गौरव करा, कारण न्याय करण्याची त्याची वेळ आली आहे.+ म्हणून ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र+ आणि पाण्याचे झरे निर्माण केले त्याची उपासना करा.”

८ मग, त्याच्यामागून दुसरा स्वर्गदूत आला आणि म्हणाला: “ती पडली आहे! मोठी बाबेल,+ जिने सर्व राष्ट्रांना आपल्या अनैतिक लैंगिक कृत्यांच्या* वासनेचा* द्राक्षारस प्यायला लावला,+ ती पडली आहे!”+

९ मग, त्याच्यामागून तिसरा स्वर्गदूत आला आणि मोठ्या आवाजात म्हणाला: “जो कोणी जंगली पशूची+ आणि त्याच्या मूर्तीची उपासना करतो आणि आपल्या कपाळावर किंवा हातावर खूण करून घेतो,+ १० तो देवाच्या क्रोधाचा निर्भेळ* द्राक्षारसही पिईल. हा द्राक्षारस त्याच्या क्रोधाच्या प्याल्यात+ ओतण्यात आला आहे. त्याला पवित्र जनांसमोर आणि कोकऱ्‍यासमोर अग्नी आणि गंधक यांनी यातना दिल्या जातील.+ ११ त्यांच्या यातनेचा* धूर सदासर्वकाळ वर चढत जातो.+ आणि जे जंगली पशूची आणि त्याच्या मूर्तीची उपासना करतात, तसंच, जे त्याच्या नावाची खूण स्वतःवर करून घेतात, त्यांना रात्रंदिवस विश्रांती मिळत नाही.+ १२ म्हणूनच, जे देवाच्या आज्ञा पाळतात आणि येशूवरचा* विश्‍वास बळकट धरून ठेवतात+ त्या पवित्र जनांना धीराची गरज आहे.”+

१३ मग मी स्वर्गातून एक आवाज ऐकला. तो म्हणाला, “लिही: इथून पुढे जे प्रभूसोबत ऐक्यात मरण पावतात ते मेलेले लोक सुखी आहेत.+ पवित्र शक्‍ती* म्हणते, खरंच त्यांना आपल्या कठोर परिश्रमांपासून विश्रांती मिळो, कारण त्यांनी केलेली कार्यं थेट त्यांच्यासोबत जातात.”

१४ त्यानंतर पाहा! मला एक पांढरा ढग आणि मनुष्याच्या मुलासारखा+ कोणीतरी त्या ढगावर बसलेला दिसला. त्याच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट होता आणि त्याच्या हातात धारदार विळा होता.

१५ मग, आणखी एक स्वर्गदूत मंदिरातून* निघाला आणि जो ढगावर बसला होता त्याला मोठ्याने हाक मारून म्हणाला: “तुझा विळा चालव आणि कापणी कर, कारण कापणीची वेळ आली आहे आणि पृथ्वीचं पीक पूर्णपणे तयार झालं आहे.”+ १६ तेव्हा ढगावर जो बसला होता त्याने आपला विळा पृथ्वीवर चालवला आणि पृथ्वीची कापणी करण्यात आली.

१७ मग आणखी एक स्वर्गदूत स्वर्गातल्या मंदिरातून निघाला आणि त्याच्याही हातात एक धारदार विळा होता.

१८ मग आणखी एक स्वर्गदूत वेदीतून निघाला. त्याला अग्नीवर अधिकार होता आणि ज्याच्या हातात धारदार विळा होता त्याला तो मोठ्याने हाक मारून म्हणाला: “तुझा विळा चालव आणि पृथ्वीवरच्या द्राक्षवेलींचे घड गोळा कर, कारण तिची द्राक्षं पिकली आहेत.”+ १९ तेव्हा स्वर्गदूताने पृथ्वीवर आपला विळा चालवला आणि पृथ्वीवरचे द्राक्षवेलींचे घड गोळा केले आणि ते देवाच्या क्रोधाच्या द्राक्षकुंडात टाकले.+ २० द्राक्षकुंड शहराबाहेर तुडवण्यात आलं, तेव्हा घोड्यांच्या लगामांपर्यंत पोहोचेल इतकं रक्‍त द्राक्षकुंडातून बाहेर आलं आणि सुमारे ३०० किलोमीटर* दूर वाहत गेलं.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा