वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • प्रेषितांची कार्यं १२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

प्रेषितांची कार्यं रूपरेषा

      • याकोबची हत्या; पेत्र तुरुंगात (१-५)

      • पेत्रची चमत्कारिक रीत्या तुरुंगातून सुटका (६-१९)

      • स्वर्गदूत हेरोदला ठार मारतो (२०-२५)

प्रेषितांची कार्यं १२:१

समासातील संदर्भ

  • +योह १५:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ७७-७८

    टेहळणी बुरूज,

    ५/१/२००७, पृ. १०

प्रेषितांची कार्यं १२:२

समासातील संदर्भ

  • +मत्त ४:२१
  • +मत्त २०:२०-२३; लूक ११:४९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२०१२, पृ. ११

    १/१/१९९१, पृ. १६

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ७८

प्रेषितांची कार्यं १२:३

समासातील संदर्भ

  • +निर्ग १२:१५; २३:१५; लेवी २३:६

प्रेषितांची कार्यं १२:४

तळटीपा

  • *

    किंवा “त्याची न्यायचौकशी करायची.”

समासातील संदर्भ

  • +लूक २१:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२०१२, पृ. ११

    १/१/१९९१, पृ. १६

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ७७-७८

प्रेषितांची कार्यं १२:५

समासातील संदर्भ

  • +२कर १:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२०१२, पृ. ११-१२

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ७८-७९

प्रेषितांची कार्यं १२:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ७७, ७९-८०

प्रेषितांची कार्यं १२:७

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

समासातील संदर्भ

  • +स्तो ३४:७; इब्री १:७, १४
  • +प्रेका ५:१८, १९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२०१२, पृ. १२

प्रेषितांची कार्यं १२:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ८३

प्रेषितांची कार्यं १२:११

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

समासातील संदर्भ

  • +२पेत्र २:९

प्रेषितांची कार्यं १२:१२

समासातील संदर्भ

  • +प्रेका १३:५; १५:३७, ३८; कल ४:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०१०, पृ. ६-७

    ३/१/२०००, पृ. १६

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १८, ८०, ११८

प्रेषितांची कार्यं १२:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०१०, पृ. ७

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ८०-८१

प्रेषितांची कार्यं १२:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ८०-८१

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९१, पृ. १६

प्रेषितांची कार्यं १२:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ८०-८१

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९१, पृ. १६

प्रेषितांची कार्यं १२:१७

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

समासातील संदर्भ

  • +मत्त १३:५५; प्रेका १५:१३; २१:१८; १कर १५:७; गल १:१९; २:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ८१, ११२

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/१९९७, पृ. १६

    १/१/१९९१, पृ. १६

प्रेषितांची कार्यं १२:१९

समासातील संदर्भ

  • +प्रेका १६:२७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ८१

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९१, पृ. १६

प्रेषितांची कार्यं १२:२०

तळटीपा

  • *

    किंवा “लोकांशी लढाई करायला उत्सुक होता.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९१, पृ. १६

प्रेषितांची कार्यं १२:२१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ८१-८२

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९१, पृ. १६

प्रेषितांची कार्यं १२:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/१९९८, पृ. ३०

    १/१/१९९१, पृ. १६

प्रेषितांची कार्यं १२:२३

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ८२

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९१, पृ. १६

प्रेषितांची कार्यं १२:२४

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

समासातील संदर्भ

  • +प्रेका ६:७; १९:२०; कल १:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ८२

    टेहळणी बुरूज,

    ४/१/२००१, पृ. १०, ११-१२

प्रेषितांची कार्यं १२:२५

समासातील संदर्भ

  • +प्रेका ११:२९, ३०
  • +प्रेका ४:३६, ३७
  • +प्रेका १३:५; १५:३७, ३८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०१०, पृ. ७

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ११८

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

प्रे. कार्यं १२:१योह १५:२०
प्रे. कार्यं १२:२मत्त ४:२१
प्रे. कार्यं १२:२मत्त २०:२०-२३; लूक ११:४९
प्रे. कार्यं १२:३निर्ग १२:१५; २३:१५; लेवी २३:६
प्रे. कार्यं १२:४लूक २१:१२
प्रे. कार्यं १२:५२कर १:११
प्रे. कार्यं १२:७स्तो ३४:७; इब्री १:७, १४
प्रे. कार्यं १२:७प्रेका ५:१८, १९
प्रे. कार्यं १२:११२पेत्र २:९
प्रे. कार्यं १२:१२प्रेका १३:५; १५:३७, ३८; कल ४:१०
प्रे. कार्यं १२:१७मत्त १३:५५; प्रेका १५:१३; २१:१८; १कर १५:७; गल १:१९; २:९
प्रे. कार्यं १२:१९प्रेका १६:२७
प्रे. कार्यं १२:२४प्रेका ६:७; १९:२०; कल १:६
प्रे. कार्यं १२:२५प्रेका ११:२९, ३०
प्रे. कार्यं १२:२५प्रेका ४:३६, ३७
प्रे. कार्यं १२:२५प्रेका १३:५; १५:३७, ३८
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
प्रेषितांची कार्यं १२:१-२५

प्रेषितांची कार्यं

१२ त्याच काळात हेरोद राजाने मंडळीतल्या काहींचा छळ करायला सुरुवात केली.+ २ त्याने योहानचा भाऊ याकोब+ याची तलवारीने हत्या केली.+ ३ यहुद्यांना हे आवडलं असल्याचं त्याच्या लक्षात आलं, तेव्हा त्याने पेत्रलाही अटक केली. (ते बेखमीर भाकरींच्या सणाचे दिवस होते.)+ ४ त्याने त्याला पकडून तुरुंगात टाकलं+ आणि चार पाळ्यांमध्ये काम करणाऱ्‍या चार शिपायांना त्याच्यावर पहारा ठेवायला नेमलं. वल्हांडण सण झाल्यावर त्याला बाहेर लोकांसमोर न्यायची* त्याची योजना होती. ५ पेत्र तुरुंगात होता, तेव्हा मंडळीतले सगळे बांधव त्याच्यासाठी देवाजवळ कळकळीने प्रार्थना करत होते.+

६ हेरोद ज्या दिवशी पेत्रला बाहेर आणणार होता, त्याच्या आदल्या रात्री पेत्र दोन शिपायांच्या मधोमध झोपला होता. त्याला दोन साखळ्यांनी बांधलेलं होतं आणि तुरुंगाच्या दरवाजावर शिपाई पहारा देत होते. ७ तेव्हा अचानक, यहोवाचा* दूत तिथे येऊन उभा राहिला+ आणि तुरुंगाच्या कोठडीत प्रकाश चमकला. स्वर्गदूताने पेत्रच्या खांद्यावर थाप मारून त्याला जागं केलं. तो त्याला म्हणाला: “लवकर ऊठ!” तेव्हा पेत्रच्या हातातल्या साखळ्या गळून पडल्या.+ ८ स्वर्गदूत त्याला म्हणाला: “तयार हो आणि पायात जोडे घाल.” त्याने तसंच केलं. शेवटी स्वर्गदूत त्याला म्हणाला: “तुझा अंगरखा घाल आणि माझ्या मागेमागे ये.” ९ तेव्हा तो बाहेर गेला आणि त्याच्या मागेमागे चालू लागला. पण स्वर्गदूताने जे केलं, ते खरोखरच घडत आहे हे त्याला माहीत नव्हतं. आपण दृष्टान्त पाहत आहोत असं त्याला वाटलं. १० पहिली आणि दुसरी चौकी ओलांडून गेल्यावर ते शहराकडे जाणाऱ्‍या लोखंडी फाटकाजवळ पोहोचले. तेव्हा ते फाटक त्यांच्यासाठी आपोआप उघडलं. बाहेर गेल्यावर ते एका रस्त्यावरून चालू लागले आणि लगेचच स्वर्गदूत पेत्रला सोडून गेला. ११ मग नेमकं काय घडलं याची पेत्रला जाणीव झाली. तो म्हणाला: “आता माझी खातरी पटली आहे, की यहोवाने* त्याच्या दूताला पाठवून हेरोदच्या हातून माझी सुटका केली आहे. तसंच, यहुदी लोक माझ्या बाबतीत जे घडायची वाट बघत होते, त्यापासूनही त्याने माझी सुटका केली आहे.”+

१२ हे लक्षात आल्यावर तो मार्क+ म्हटलेल्या योहानची आई मरीया हिच्या घरी गेला. तिथे बरेच जण एकत्र जमले होते आणि प्रार्थना करत होते. १३ त्याने बाहेरचा दरवाजा ठोठावला, तेव्हा रुदा नावाची दासी दरवाजा उघडायला आली. १४ पेत्रचा आवाज ओळखताच तिला इतका आनंद झाला, की दरवाजा न उघडताच ती आत धावत गेली. पेत्र बाहेरच्या दरवाजात उभा आहे हे तिने सगळ्यांना सांगितलं. १५ तेव्हा ते सगळे तिला म्हणाले: “तू वेडी आहेस.” पण तरी ती पुन्हापुन्हा त्यांना सांगत होती, की पेत्र खरंच आला आहे. तेव्हा ते म्हणाले: “तो त्याचा स्वर्गदूत असेल.” १६ पेत्र तिथेच उभा राहून दरवाजा ठोठावत राहिला. त्यांनी दरवाजा उघडला तेव्हा पेत्रला पाहून त्यांना खूप आश्‍चर्य वाटलं. १७ पण त्याने हाताने इशारा करून त्यांना शांत राहायला सांगितलं. मग यहोवाने* त्याला कशा प्रकारे तुरुंगातून बाहेर आणलं, याचा सगळा वृत्तान्त त्याने त्यांना सांगितला. नंतर तो म्हणाला: “या सगळ्या गोष्टी जाऊन याकोब+ आणि इतर बांधवांना सांगा.” असं म्हणून तो बाहेर जाऊन दुसऱ्‍या ठिकाणी निघून गेला.

१८ दिवस उजाडल्यावर पेत्रचं काय झालं यावरून शिपायांमध्ये चांगलाच गोंधळ माजला. १९ हेरोदने त्याचा कसून शोध घेतला, तरीही तो सापडला नाही. तेव्हा त्याने पहारेकऱ्‍यांची चौकशी करून त्यांना शिक्षा द्यायचा हुकूम दिला.+ मग हेरोद यहूदीयाहून कैसरीयाला गेला आणि तिथे काही काळ राहिला.

२० हेरोद राजा हा सोर आणि सीदोन प्रदेशांतल्या लोकांवर खूप रागावला होता.* म्हणून ते सगळे एकजूट होऊन त्याच्याकडे आले. मग राजाच्या घरावर देखरेख करणारा ब्लस्त याची मदत घेऊन, ते राजासोबत समेट करायची विनंती करू लागले. कारण राजाच्या देशातूनच त्यांच्या देशाला अन्‍नधान्य मिळायचं. २१ तेव्हा एका ठरलेल्या दिवशी हेरोद राजवस्त्रं घालून न्यायासनावर बसला आणि लोकांपुढे भाषण देऊ लागला. २२ त्या वेळी जमलेले लोक असं ओरडू लागले: “हा माणसाचा नाही, देवाचा आवाज आहे!” २३ त्याच क्षणी यहोवाच्या* दूताने त्याला मारलं, कारण त्याने देवाचा गौरव केला नाही आणि तो किडे पडून मेला.

२४ पण यहोवाचं* वचन झपाट्याने पसरत गेलं आणि बऱ्‍याच लोकांनी विश्‍वास ठेवला.+

२५ यरुशलेममधलं मदतकार्य+ पूर्णपणे पार पाडल्यावर बर्णबा+ आणि शौल परत गेले. त्यांनी मार्क म्हटलेल्या योहानलाही आपल्यासोबत नेलं.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा