वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • उत्पत्ती ३६
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

उत्पत्ती रूपरेषा

      • एसावचे वंशज (१-३०)

      • अदोमचे राजे आणि शेख (३१-४३)

उत्पत्ती ३६:१

समासातील संदर्भ

  • +उत्प २५:३०; यहे २५:१२, १३; रोम ९:१३

उत्पत्ती ३६:२

समासातील संदर्भ

  • +उत्प २६:३४
  • +उत्प ३६:१०
  • +उत्प ३६:१८

उत्पत्ती ३६:३

समासातील संदर्भ

  • +उत्प २५:१३; २८:९
  • +उत्प ३६:१७

उत्पत्ती ३६:५

समासातील संदर्भ

  • +१इत १:३५

उत्पत्ती ३६:६

तळटीपा

  • *

    किंवा “जीव.”

समासातील संदर्भ

  • +उत्प ३३:९
  • +उत्प २७:३९; ३२:३

उत्पत्ती ३६:७

तळटीपा

  • *

    किंवा “विदेशी म्हणून राहत होते.”

उत्पत्ती ३६:८

समासातील संदर्भ

  • +उत्प १४:६; अनु २:५
  • +उत्प २५:३०

उत्पत्ती ३६:९

समासातील संदर्भ

  • +अनु २:१२

उत्पत्ती ३६:१०

समासातील संदर्भ

  • +१इत १:३५

उत्पत्ती ३६:११

समासातील संदर्भ

  • +उत्प ३६:३४
  • +उत्प ३६:४०, ४२; १इत १:३६

उत्पत्ती ३६:१२

समासातील संदर्भ

  • +निर्ग १७:८; गण १३:२९; २४:२०; अनु २५:१९; १शमु १५:८; ३०:१

उत्पत्ती ३६:१३

समासातील संदर्भ

  • +उत्प २६:३४

उत्पत्ती ३६:१५

तळटीपा

  • *

    किंवा “लोकांचा सरदार, अधिपती.” हा शब्द “हजार” या अर्थाच्या मूळ हिब्रू शब्दावरून आला आहे आणि त्याचा अर्थ “हजार लोकांचा सरदार” असा होतो.

समासातील संदर्भ

  • +निर्ग १५:१५
  • +१इत १:५३, ५४

उत्पत्ती ३६:१६

समासातील संदर्भ

  • +१इत १:३६

उत्पत्ती ३६:१७

समासातील संदर्भ

  • +गण २०:२३; १रा ९:२६

उत्पत्ती ३६:१९

समासातील संदर्भ

  • +उत्प २५:३०; ३२:३

उत्पत्ती ३६:२०

समासातील संदर्भ

  • +उत्प १४:६; अनु २:१२, २२
  • +१इत १:४०

उत्पत्ती ३६:२१

समासातील संदर्भ

  • +१इत १:३८

उत्पत्ती ३६:२२

समासातील संदर्भ

  • +१इत १:३९

उत्पत्ती ३६:२४

समासातील संदर्भ

  • +उत्प ३६:२

उत्पत्ती ३६:२६

समासातील संदर्भ

  • +१इत १:४१

उत्पत्ती ३६:२८

समासातील संदर्भ

  • +१इत १:४२

उत्पत्ती ३६:३०

समासातील संदर्भ

  • +१इत १:३८

उत्पत्ती ३६:३१

तळटीपा

  • *

    शब्दशः “इस्राएलची मुलं.”

समासातील संदर्भ

  • +अनु १७:१४, १५; १शमु १०:१९; १इत १:४३-५०
  • +गण २०:१४

उत्पत्ती ३६:३५

तळटीपा

  • *

    शब्दशः “मैदानात.”

समासातील संदर्भ

  • +उत्प २५:१, २; निर्ग २:१५; गण ३१:२

उत्पत्ती ३६:४०

समासातील संदर्भ

  • +१इत १:५१-५४

उत्पत्ती ३६:४३

समासातील संदर्भ

  • +अनु २:५
  • +उत्प २५:३०; ३६:८

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

उत्प. ३६:१उत्प २५:३०; यहे २५:१२, १३; रोम ९:१३
उत्प. ३६:२उत्प २६:३४
उत्प. ३६:२उत्प ३६:१०
उत्प. ३६:२उत्प ३६:१८
उत्प. ३६:३उत्प २५:१३; २८:९
उत्प. ३६:३उत्प ३६:१७
उत्प. ३६:५१इत १:३५
उत्प. ३६:६उत्प ३३:९
उत्प. ३६:६उत्प २७:३९; ३२:३
उत्प. ३६:८उत्प १४:६; अनु २:५
उत्प. ३६:८उत्प २५:३०
उत्प. ३६:९अनु २:१२
उत्प. ३६:१०१इत १:३५
उत्प. ३६:११उत्प ३६:३४
उत्प. ३६:११उत्प ३६:४०, ४२; १इत १:३६
उत्प. ३६:१२निर्ग १७:८; गण १३:२९; २४:२०; अनु २५:१९; १शमु १५:८; ३०:१
उत्प. ३६:१३उत्प २६:३४
उत्प. ३६:१५निर्ग १५:१५
उत्प. ३६:१५१इत १:५३, ५४
उत्प. ३६:१६१इत १:३६
उत्प. ३६:१७गण २०:२३; १रा ९:२६
उत्प. ३६:१९उत्प २५:३०; ३२:३
उत्प. ३६:२०उत्प १४:६; अनु २:१२, २२
उत्प. ३६:२०१इत १:४०
उत्प. ३६:२११इत १:३८
उत्प. ३६:२२१इत १:३९
उत्प. ३६:२४उत्प ३६:२
उत्प. ३६:२६१इत १:४१
उत्प. ३६:२८१इत १:४२
उत्प. ३६:३०१इत १:३८
उत्प. ३६:३१अनु १७:१४, १५; १शमु १०:१९; १इत १:४३-५०
उत्प. ३६:३१गण २०:१४
उत्प. ३६:३५उत्प २५:१, २; निर्ग २:१५; गण ३१:२
उत्प. ३६:४०१इत १:५१-५४
उत्प. ३६:४३अनु २:५
उत्प. ३६:४३उत्प २५:३०; ३६:८
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
  • ३६
  • ३७
  • ३८
  • ३९
  • ४०
  • ४१
  • ४२
  • ४३
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
उत्पत्ती ३६:१-४३

उत्पत्ती

३६ एसाव म्हणजेच अदोम+ याचा हा वृत्तान्त आहे.

२ एसावने कनान देशातल्या या मुलींशी लग्न केलं: हित्ती एलोन+ याची मुलगी आदा,+ आणि अनाची मुलगी, म्हणजे हिव्वी सिबोन याची नात अहलीबामा;+ ३ आणि इश्‍माएलची मुलगी, म्हणजे नबायोथची+ बहीण बासमथ.+

४ एसाव याला आदापासून अलीफज आणि बासमथपासून रगुवेल ही मुलं झाली.

५ तसंच, त्याला अहलीबामापासून यऊश, यालाम, आणि कोरह+ ही मुलं झाली.

एसावला ही मुलं कनान देशात झाली. ६ त्यानंतर एसाव आपल्या बायका, मुलं, मुली, आपल्या घराण्यातले सर्व लोक,* आपले कळप आणि इतर सर्व जनावरं, तसंच, कनान देशात त्याने जमवलेली सगळी संपत्ती+ घेऊन आपला भाऊ याकोब याच्यापासून दूर, दुसऱ्‍या देशात राहायला गेला.+ ७ कारण त्यांची मालमत्ता खूप वाढल्यामुळे त्यांना एकत्र राहणं शक्य नव्हतं आणि ज्या देशात ते राहत होते* तिथली जमीन त्यांच्या कळपांना कमी पडू लागली. ८ म्हणून, एसाव सेईरच्या+ डोंगराळ प्रदेशात राहू लागला. एसाव म्हणजे अदोम.+

९ सेईरच्या+ डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्‍या अदोमी लोकांचा मूळपुरुष एसाव, याचा हा वृत्तान्त आहे.

१० एसावच्या मुलांची नावं: आदापासून झालेला अलीफज आणि बासमथपासून झालेला रगुवेल.+

११ अलीफजला तेमान,+ ओमार, सपो, गाताम आणि कनाज ही मुलं झाली.+ १२ एसावचा मुलगा अलीफज याच्या उपपत्नीचं नाव तिम्ना होतं. पुढे अलीफजला तिच्यापासून अमालेक+ झाला. ही एसावची बायको आदा हिची मुलं आहेत.

१३ रगुवेलच्या मुलांची नावं: नहाथ, जेरह, शाम्मा, आणि मिज्जा. ही एसावची बायको, बासमथ+ हिची मुलं होती.

१४ एसावची बायको अहलीबामा, जी अनाची मुलगी म्हणजे सिबोनची नात होती, तिच्यापासून एसावला झालेल्या मुलांची नावं: यऊश, यालाम, आणि कोरह.

१५ एसावच्या मुलांपासून आलेले शेख* हे होते:+ एसावचा पहिला मुलगा अलीफज याची मुलं: शेख तेमान, शेख ओमार, शेख सपो, शेख कनाज,+ १६ शेख कोरह, शेख गाताम, आणि शेख अमालेक. अदोमच्या देशात अलीफजपासून+ आलेले हे शेख आहेत. ही आदापासून झालेली मुलं आहेत.

१७ एसावचा मुलगा रगुवेल याच्या मुलांची नावं: शेख नहाथ, शेख जेरह, शेख शाम्मा, आणि शेख मिज्जा. अदोम+ देशात रगुवेलपासून आलेले हे शेख आहेत. ही एसावची बायको बासमथ हिच्यापासून झालेली मुलं आहेत.

१८ एसावची बायको अहलीबामा हिच्या मुलांची नावं: शेख यऊश, शेख यालाम, आणि शेख कोरह. हे एसावची बायको, म्हणजे अनाची मुलगी अहलीबामा हिच्यापासून आलेले शेख आहेत.

१९ ही एसाव म्हणजे अदोम+ याची मुलं आणि त्यांच्यापासून आलेले शेख आहेत.

२० त्या देशात राहणाऱ्‍या लोकांची, म्हणजे होरी सेईर याच्या मुलांची नावं:+ लोटान, शोबाल, सिबोन, अना,+ २१ दिशोन, एजेर, आणि दिशान.+ हे अदोम देशात राहणाऱ्‍या होरी लोकांचे शेख, म्हणजे सेईरची मुलं आहेत.

२२ होरी आणि हेमाम ही लोटानची मुलं होती आणि लोटानच्या बहिणीचं नाव तिम्ना+ होतं.

२३ शोबालच्या मुलांची नावं: अलवान, मानाहथ, एबाल, शपो, आणि ओनाम.

२४ सिबोनच्या+ मुलांची नावं: अय्या आणि अना. अना हा आपला पिता सिबोन याच्या गाढवांची राखण करत असताना, त्याला रानात गरम पाण्याचे झरे सापडले होते.

२५ अनाच्या मुलांची नावं: दिशोन आणि अनाची मुलगी अहलीबामा.

२६ दिशोनच्या मुलांची नावं: हेमदान, एश्‍बान, इथ्रान, आणि करान.+

२७ एजेरच्या मुलांची नावं: बिल्हान, जावान, आणि अकान.

२८ दिशानच्या मुलांची नावं: ऊस आणि अरान.+

२९ होरी लोकांचे शेख: शेख लोटान, शेख शोबाल, शेख सिबोन, शेख अना, ३० शेख दिशोन, शेख एजेर, आणि शेख दिशान.+ सेईर देशात राहणारे हे होरी लोकांचे शेख आहेत.

३१ इस्राएली* लोकांवर कोणत्याही राजाने राज्य करण्याआधी,+ अदोम+ देशात या राजांनी राज्य केलं. ३२ बौरचा मुलगा बेला याने अदोमवर राज्य केलं आणि त्याच्या शहराचं नाव दिन्हाबा होतं. ३३ बेला मरण पावल्यावर, बस्रा इथल्या जेरहचा मुलगा योबाब त्याच्या जागी राज्य करू लागला. ३४ योबाब मरण पावल्यावर, तेमानी लोकांच्या देशातला हूशाम त्याच्या जागी राज्य करू लागला. ३५ हूशाम मरण पावल्यावर, बदादचा मुलगा हदाद त्याच्या जागी राज्य करू लागला. हदादने मवाबच्या प्रदेशात* मिद्यानी+ लोकांना हरवलं होतं आणि त्याच्या शहराचं नाव अवीत होतं. ३६ हदाद मरण पावल्यावर, मास्रेका इथला साम्ला त्याच्या जागी राज्य करू लागला. ३७ साम्ला मरण पावल्यावर, नदीच्या जवळ असलेल्या रहोबोथचा शौल त्याच्या जागी राज्य करू लागला. ३८ शौल मरण पावल्यावर, अखबोरचा मुलगा बाल-हनान त्याच्या जागी राज्य करू लागला. ३९ अखबोरचा मुलगा बाल-हनान मरण पावल्यावर, हदार त्याच्या जागी राज्य करू लागला. त्याच्या शहराचं नाव पाऊ होतं. त्याच्या बायकोचं नाव महेटाबेल होतं. ती मात्रेदची मुलगी आणि मेजाहाबची नात होती.

४० एसावपासून आलेले शेख, त्यांची घराणी, त्यांची राहण्याची ठिकाणं आणि त्यांची नावं अशी आहेत: शेख तिम्ना, शेख आल्वा, शेख यतेथ,+ ४१ शेख अहलीबामा, शेख एलाह, शेख पीनोन, ४२ शेख कनाज, शेख तेमान, शेख मिब्सार, ४३ शेख माग्दीएल, आणि शेख ईराम. देशातल्या वेगळ्यावेगळ्या भागात आपापल्या वस्त्यांमध्ये राहणारे हे अदोमचे शेख आहेत.+ एसाव हा अदोमी लोकांचा मूळपुरुष आहे.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा