वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • उत्पत्ती १५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

उत्पत्ती रूपरेषा

      • अब्रामसोबत देवाचा करार (१-२१)

        • ४०० वर्षांपर्यंत छळ होण्याबद्दल भविष्यवाणी (१३)

        • देव अब्रामला पुन्हा वचन देतो (१८-२१)

उत्पत्ती १५:१

समासातील संदर्भ

  • +स्तो २७:१; यश ४१:१०; रोम ८:३१; इब्री १३:६
  • +अनु ३३:२९; नीत ३०:५
  • +उत्प १७:५, ६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/२०१०, पृ. ८

उत्पत्ती १५:२

समासातील संदर्भ

  • +उत्प २४:२, ३

उत्पत्ती १५:३

तळटीपा

  • *

    शब्दशः “बीज.”

समासातील संदर्भ

  • +उत्प १२:७; प्रेका ७:५

उत्पत्ती १५:४

तळटीपा

  • *

    शब्दशः “तुझ्या आतल्या भागांतून येणारा.”

समासातील संदर्भ

  • +उत्प १७:१५, १६; २१:१२

उत्पत्ती १५:५

तळटीपा

  • *

    शब्दशः “बीज.”

समासातील संदर्भ

  • +उत्प २२:१७; अनु १:१०; रोम ४:१८; इब्री ११:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००४, पृ. २७

    १/१५/१९९८, पृ. १०-११

उत्पत्ती १५:६

तळटीपा

  • *

    किंवा “गणलं.”

समासातील संदर्भ

  • +इब्री ११:८
  • +रोम ४:१३, २२; गल ३:६; याक २:२३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००८, पृ. २१

    १/१५/२००४, पृ. २७

    १/१५/१९९८, पृ. १०-११

उत्पत्ती १५:७

समासातील संदर्भ

  • +उत्प ११:३१; नहे ९:७

उत्पत्ती १५:९

तळटीपा

  • *

    किंवा “गाय.”

उत्पत्ती १५:१०

तळटीपा

  • *

    किंवा “त्यांचे तुकडे एकमेकांशी जुळतील असे ठेवले.”

उत्पत्ती १५:१३

तळटीपा

  • *

    किंवा “वंशज.” शब्दशः “बीज.”

समासातील संदर्भ

  • +उत्प २१:९; निर्ग १:१३, १४; ३:७; प्रेका ७:६, ७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ७/२०१६, पृ. १४

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००४, पृ. २७

    ९/१५/१९९८, पृ. १२-१३

उत्पत्ती १५:१४

समासातील संदर्भ

  • +निर्ग ७:४; गण ३३:४
  • +निर्ग ३:२२; स्तो १०५:३७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/१९९८, पृ. १२-१३

उत्पत्ती १५:१५

समासातील संदर्भ

  • +उत्प २५:८

उत्पत्ती १५:१६

समासातील संदर्भ

  • +यहो १४:१; प्रेका ७:७
  • +१रा २१:२६; २रा २१:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००४, पृ. २७-२८

    ६/१/१९९९, पृ. ५

    ४/१/१९९७, पृ. १७-१८

उत्पत्ती १५:१८

तळटीपा

  • *

    शब्दशः “बीज.”

समासातील संदर्भ

  • +उत्प १७:१९; २२:१७
  • +१रा ४:२१
  • +निर्ग ३:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/२००५, पृ. ११

उत्पत्ती १५:१९

समासातील संदर्भ

  • +१शमु १५:६

उत्पत्ती १५:२०

समासातील संदर्भ

  • +यहो १:४
  • +निर्ग ३:१७
  • +यहो १७:१५

उत्पत्ती १५:२१

समासातील संदर्भ

  • +अनु ७:१

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

उत्प. १५:१स्तो २७:१; यश ४१:१०; रोम ८:३१; इब्री १३:६
उत्प. १५:१अनु ३३:२९; नीत ३०:५
उत्प. १५:१उत्प १७:५, ६
उत्प. १५:२उत्प २४:२, ३
उत्प. १५:३उत्प १२:७; प्रेका ७:५
उत्प. १५:४उत्प १७:१५, १६; २१:१२
उत्प. १५:५उत्प २२:१७; अनु १:१०; रोम ४:१८; इब्री ११:१२
उत्प. १५:६इब्री ११:८
उत्प. १५:६रोम ४:१३, २२; गल ३:६; याक २:२३
उत्प. १५:७उत्प ११:३१; नहे ९:७
उत्प. १५:१३उत्प २१:९; निर्ग १:१३, १४; ३:७; प्रेका ७:६, ७
उत्प. १५:१४निर्ग ७:४; गण ३३:४
उत्प. १५:१४निर्ग ३:२२; स्तो १०५:३७
उत्प. १५:१५उत्प २५:८
उत्प. १५:१६यहो १४:१; प्रेका ७:७
उत्प. १५:१६१रा २१:२६; २रा २१:११
उत्प. १५:१८उत्प १७:१९; २२:१७
उत्प. १५:१८१रा ४:२१
उत्प. १५:१८निर्ग ३:८
उत्प. १५:१९१शमु १५:६
उत्प. १५:२०यहो १:४
उत्प. १५:२०निर्ग ३:१७
उत्प. १५:२०यहो १७:१५
उत्प. १५:२१अनु ७:१
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
उत्पत्ती १५:१-२१

उत्पत्ती

१५ मग यहोवा एका दृष्टान्तात अब्रामला म्हणाला: “अब्राम घाबरू नकोस.+ मी तुझी ढाल आहे.+ मी तुला मोठा आशीर्वाद देईन.”+ २ अब्राम म्हणाला: “हे सर्वोच्च प्रभू यहोवा, मला तर मूलबाळ नाही. तो आशीर्वाद माझ्या काय कामाचा? दिमिष्कचा अलियेजर+ माझ्या घराचा वारस होईल.” ३ अब्राम पुढे म्हणाला: “तू मला संतती* दिली नाहीस,+ त्यामुळे माझ्या घराण्यातला सेवक माझा वारस होईल.” ४ पण यहोवाने त्याला उत्तर दिलं, “हा माणूस तुझा वारस होणार नाही, तर तुझा स्वतःचा मुलगा* तुझा वारस बनेल.”+

५ मग देव त्याला बाहेर घेऊन आला आणि म्हणाला: “आपली नजर वर करून आकाशाकडे बघ आणि तारे मोजता आले तर मोज.” मग देव म्हणाला: “अशाच प्रकारे तुझी संततीही* अगणित होईल.”+ ६ तेव्हा अब्रामने यहोवावर विश्‍वास ठेवला+ आणि त्यामुळे त्याने अब्रामला नीतिमान ठरवलं.*+ ७ देव पुढे म्हणाला: “हा देश तुला देण्यासाठी, खास्द्यांच्या ऊर देशातून तुला बाहेर आणणारा मी यहोवा आहे.”+ ८ त्यावर अब्राम म्हणाला: “हे सर्वोच्च प्रभू यहोवा, मला हा देश मिळेल हे कशावरून?” ९ तेव्हा देव त्याला म्हणाला: “माझ्यासाठी तीन वर्षांची एक कालवड,* तीन वर्षांची बकरी, तीन वर्षांचा मेंढा, एक पारवा आणि कबुतराचं एक लहान पिल्लू घेऊन ये.” १० मग त्याने या सर्वांना घेतलं आणि त्यांचे कापून दोन भाग केले. त्यानंतर त्याने दोन्ही भागांना समोरासमोर ठेवलं.* पण त्याने पक्ष्यांना कापलं नाही. ११ तेव्हा मांस खाणारे पक्षी त्या मेलेल्या प्राण्यांजवळ येऊ लागले, पण अब्राम त्यांना हाकलत राहिला.

१२ सूर्य मावळण्याची वेळ झाली, तेव्हा अब्रामला गाढ झोप लागली आणि त्याने पाहिलं, की त्याच्या चारही बाजूला भयानक, काळाकुट्ट अंधार आहे. १३ तेव्हा देव अब्रामला म्हणाला: “ही गोष्ट पक्की आहे, की तुझी संतती* एका परक्या देशात विदेशी म्हणून राहील. तिथले लोक त्यांना गुलाम बनवतील आणि ४०० वर्षं त्यांचा छळ करतील.+ १४ पण त्यांना गुलाम बनवणाऱ्‍या राष्ट्राचा मी न्याय करीन+ आणि त्यानंतर ते तिथून खूप संपत्ती घेऊन निघतील.+ १५ पण तू शांतीने तुझ्या पूर्वजांकडे जाशील; तू बरीच वर्षं जगल्यावर तुला पुरलं जाईल.+ १६ पण तुझ्या वंशजांची चौथी पिढी इथे परत येईल,+ कारण अमोरी लोकांना त्यांच्या पापांची शिक्षा देण्याची वेळ अजून आलेली नाही.”+

१७ सूर्य मावळल्यावर सगळीकडे अंधार पसरला, तेव्हा धूर निघत असलेली एक भट्टी प्रकट झाली आणि एक जळती मशाल त्या मेलेल्या प्राण्यांच्या तुकड्यांमधून गेली. १८ त्या दिवशी यहोवाने अब्रामसोबत एक करार केला+ आणि तो म्हणाला: “मी इजिप्तच्या नदीपासून ते महानदीपर्यंतचा, म्हणजेच फरात नदीपर्यंतचा+ हा संपूर्ण देश तुझ्या संततीला* देईन.+ १९ केनी,+ कनिज्जी, कदमोनी, २० हित्ती,+ परिज्जी,+ रेफाई,+ २१ अमोरी, कनानी, गिर्गाशी आणि यबूसी+ या लोकांचा देश मी तुझ्या संततीला देईन.”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा