वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ इतिहास २१
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

२ इतिहास रूपरेषा

      • यहूदाचा राजा यहोराम (१-११)

      • एलीयाने लिहिलेलं पत्र (१२-१५)

      • यहोरामचा वाईट रितीने शेवट होतो (१६-२०)

२ इतिहास २१:१

तळटीपा

  • *

    शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”

समासातील संदर्भ

  • +१रा २२:५०

२ इतिहास २१:३

समासातील संदर्भ

  • +२इत ११:५, २३
  • +२रा ८:१६

२ इतिहास २१:४

समासातील संदर्भ

  • +शास ९:५, ६

२ इतिहास २१:५

समासातील संदर्भ

  • +२रा ८:१७-१९

२ इतिहास २१:६

समासातील संदर्भ

  • +१रा १४:७, ९; होशे ४:१
  • +२इत २२:२; नहे १३:२६

२ इतिहास २१:७

समासातील संदर्भ

  • +२शमु २३:५; स्तो ८९:२०, २८; यिर्म ३३:२०, २१
  • +२शमु ७:१२, १६; १रा ११:३६; स्तो १३२:११

२ इतिहास २१:८

समासातील संदर्भ

  • +उत्प २७:४०
  • +१रा २२:४७; २रा ८:२०-२२

२ इतिहास २१:१०

समासातील संदर्भ

  • +यहो २१:१३; २रा १९:८
  • +२इत १५:२; यिर्म २:१३

२ इतिहास २१:११

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

  • *

    किंवा “इतर दैवतांसोबत वेश्‍येसारखी कृत्यं करायला लावली.”

समासातील संदर्भ

  • +अनु १२:२

२ इतिहास २१:१२

समासातील संदर्भ

  • +२रा २:१, ११
  • +२इत १७:३
  • +१रा १५:११; २इत १४:२, ५

२ इतिहास २१:१३

तळटीपा

  • *

    किंवा “लोकांना इतर दैवतांसोबत वेश्‍येसारखी कृत्यं करायला लावलीस.”

समासातील संदर्भ

  • +१रा १६:२५, ३३
  • +२रा ९:२२
  • +निर्ग ३४:१५; यिर्म ३:८
  • +२इत २१:४

२ इतिहास २१:१६

समासातील संदर्भ

  • +यहो १३:१, २; २शमु ८:१
  • +२इत १७:११
  • +१रा ११:१४; २इत ३३:११; यश १०:५

२ इतिहास २१:१७

तळटीपा

  • *

    याला अहज्या असंही म्हटलं आहे.

समासातील संदर्भ

  • +१रा १४:२५, २६
  • +२इत २२:१

२ इतिहास २१:१८

समासातील संदर्भ

  • +प्रेका १२:२१-२३

२ इतिहास २१:१९

समासातील संदर्भ

  • +२इत १६:१३, १४; यिर्म ३४:४, ५

२ इतिहास २१:२०

समासातील संदर्भ

  • +१रा २:१०
  • +२इत २४:२४, २५; २८:२७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/१९९८, पृ. ३२

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

२ इति. २१:११रा २२:५०
२ इति. २१:३२इत ११:५, २३
२ इति. २१:३२रा ८:१६
२ इति. २१:४शास ९:५, ६
२ इति. २१:५२रा ८:१७-१९
२ इति. २१:६१रा १४:७, ९; होशे ४:१
२ इति. २१:६२इत २२:२; नहे १३:२६
२ इति. २१:७२शमु २३:५; स्तो ८९:२०, २८; यिर्म ३३:२०, २१
२ इति. २१:७२शमु ७:१२, १६; १रा ११:३६; स्तो १३२:११
२ इति. २१:८उत्प २७:४०
२ इति. २१:८१रा २२:४७; २रा ८:२०-२२
२ इति. २१:१०यहो २१:१३; २रा १९:८
२ इति. २१:१०२इत १५:२; यिर्म २:१३
२ इति. २१:११अनु १२:२
२ इति. २१:१२२रा २:१, ११
२ इति. २१:१२२इत १७:३
२ इति. २१:१२१रा १५:११; २इत १४:२, ५
२ इति. २१:१३१रा १६:२५, ३३
२ इति. २१:१३२रा ९:२२
२ इति. २१:१३निर्ग ३४:१५; यिर्म ३:८
२ इति. २१:१३२इत २१:४
२ इति. २१:१६यहो १३:१, २; २शमु ८:१
२ इति. २१:१६२इत १७:११
२ इति. २१:१६१रा ११:१४; २इत ३३:११; यश १०:५
२ इति. २१:१७१रा १४:२५, २६
२ इति. २१:१७२इत २२:१
२ इति. २१:१८प्रेका १२:२१-२३
२ इति. २१:१९२इत १६:१३, १४; यिर्म ३४:४, ५
२ इति. २१:२०१रा २:१०
२ इति. २१:२०२इत २४:२४, २५; २८:२७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
२ इतिहास २१:१-२०

२ इतिहास

२१ नंतर यहोशाफाटचा मृत्यू झाला* आणि त्याला दावीदपुरात आपल्या पूर्वजांसोबत दफन करण्यात आलं. मग त्याच्या जागी त्याचा मुलगा यहोराम हा राजा बनला.+ २ त्याचे भाऊ, म्हणजे यहोशाफाटची मुलं ही: अजऱ्‍या, यहीएल, जखऱ्‍या, अजऱ्‍या, मीखाएल आणि शपत्याह. ही सर्व इस्राएलचा राजा यहोशाफाट याची मुलं होती. ३ त्यांच्या वडिलांनी त्यांना सोन्या-चांदीच्या अनेक भेटवस्तू आणि मौल्यवान गोष्टी दिल्या होत्या. याशिवाय, त्याने त्यांना यहूदामधली तटबंदीची शहरंही दिली होती.+ पण आपलं राज्य मात्र त्याने यहोरामला दिलं.+ कारण तो त्याचा पहिला मुलगा होता.

४ यहोराम आपल्या वडिलांच्या जागी राज्य करू लागला. आपलं राज्यपद मजबूत करण्यासाठी त्याने आपल्या सर्व भावांना, तसंच इस्राएलमधल्या काही अधिकाऱ्‍यांनाही तलवारीने मारून टाकलं.+ ५ यहोराम राजा बनला तेव्हा तो ३२ वर्षांचा होता आणि त्याने आठ वर्षं यरुशलेममधून राज्य केलं.+ ६ अहाबच्या घराण्याप्रमाणेच तोही इस्राएलच्या राजांसारखाच वाईट वागला.+ कारण त्याने अहाबच्या मुलीशी लग्न केलं होतं;+ यहोवाच्या नजरेत जे वाईट ते तो करत राहिला. ७ पण यहोवाने आपला सेवक दावीद याच्याशी जो करार केला होता, त्यामुळे त्याला दावीदच्या घराण्याचा नाश करायची इच्छा नव्हती.+ कारण त्याने दावीदला आणि त्याच्या मुलांना वचन दिलं होतं, की तो त्यांच्या वंशाचा दिवा कायम ठेवेल.+

८ यहोरामच्या काळात अदोमने यहूदाविरुद्ध बंड केलं+ आणि आपला स्वतःचा एक राजा नेमला.+ ९ म्हणून यहोराम आणि त्याचे सेनाधिकारी आपले सगळे रथ घेऊन पलीकडे गेले. तिथे अदोमी लोकांनी येऊन त्याला आणि त्याच्या रथ-दलाच्या अधिकाऱ्‍यांना घेरलं. पण यहोरामने रात्री उठून त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना हरवलं. १० अदोमने यहूदाविरुद्ध केलेलं ते बंड आजपर्यंत चालू आहे. त्याच काळात लिब्नानेही+ त्याच्याविरुद्ध बंड केलं, कारण यहोरामने आपला पूर्वजांचा देव यहोवा याला सोडून दिलं होतं.+ ११ तसंच, यहोरामने यहूदाच्या डोंगरांवर उच्च स्थानं* बांधली+ आणि यरुशलेमच्या लोकांना देवाशी अविश्‍वासूपणे वागायला लावलं.* असं करून त्याने यहूदाला देवापासून दूर नेलं.

१२ काही काळाने, एलीया+ संदेष्ट्याकडून त्याला एक पत्र मिळालं. त्यात असं लिहिलं होतं: “तुझा पूर्वज दावीद याचा देव यहोवा असं म्हणतो, की ‘तू तुझ्या वडिलांच्या, म्हणजे यहोशाफाटच्या+ किंवा यहूदाचा राजा आसा याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालला नाहीस.+ १३ याउलट तू इस्राएलच्या राजांच्या मार्गांनुसार चाललास.+ अहाबचं घराणं जसं देवाशी अविश्‍वासूपणे वागलं,+ तसं तू यहूदा व यरुशलेमच्या लोकांना देवाशी अविश्‍वासूपणे वागायला लावलंस.*+ आणि तुझ्यापेक्षा चांगल्या असलेल्या तुझ्या भावांना, तुझ्या वडिलांच्या घराण्यालासुद्धा तू संपवलंस.+ १४ म्हणून आता यहोवा तुझ्या बायका-मुलांवर आणि तुझ्या लोकांवर संकट आणेल आणि तुझ्या संपूर्ण मालमत्तेचा नाश करेल. १५ आणि तुला अनेक आजार होऊन भयंकर त्रास होईल. तुला आतड्यांचाही रोग होईल आणि तो दिवसेंदिवस इतका वाढेल, की शेवटी तुझी आतडी बाहेर पडतील.’”

१६ मग यहोवाने पलिष्ट्यांना+ आणि इथियोपियाजवळ असलेल्या अरबी लोकांना+ यहोरामवर हल्ला करायला प्रवृत्त केलं.+ १७ त्यांनी यहूदावर हल्ला केला आणि देशात घुसून राजमहालातली सगळी धनसंपत्ती लुटून नेली.+ शिवाय, ते यहोरामच्या बायका-मुलांनाही आपल्यासोबत घेऊन गेले. त्याचा सगळ्यात लहान मुलगा यहोआहाज*+ याला सोडून दुसरा कोणताही मुलगा त्याच्याजवळ उरला नाही. १८ हे सगळं घडल्यावर यहोवाने यहोरामला आतड्यांच्या अशा एका रोगाने पिडलं, जो कधीही बरा होणार नव्हता.+ १९ काही काळाने, म्हणजे दोन वर्षं पूर्ण झाल्यावर त्याच्या या रोगामुळे त्याची आतडी बाहेर आली, आणि त्याला भयंकर त्रास होऊन शेवटी तो मेला. पण लोकांनी त्याच्या पूर्वजांसारखा त्याचा सन्मान केला नाही; त्यांनी त्याच्या सन्मानासाठी मोठी आग पेटवली नाही.+ २० यहोराम राजा बनला तेव्हा तो ३२ वर्षांचा होता. आणि त्याने यरुशलेममधून आठ वर्षं राज्य केलं. तो मेला तेव्हा कोणालाही वाईट वाटलं नाही. लोकांनी त्याला दावीदपुरात दफन केलं,+ पण राजांच्या कबरेत मात्र त्याला दफन केलं नाही.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा