वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • उपदेशक ७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

उपदेशक रूपरेषा

      • चांगलं नाव आणि मरणाचा दिवस (१-४)

      • बुद्धिमान माणसाचं ताडन (५-७)

      • सुरुवातीपेक्षा शेवट बरा (८-१०)

      • बुद्धीचा फायदा (११, १२)

      • चांगले आणि वाईट दिवस (१३-१५)

      • टोकाच्या गोष्टी टाळा (१६-२२)

      • उपदेशकाने केलेलं निरीक्षण (२३-२९)

उपदेशक ७:१

तळटीपा

  • *

    किंवा “चांगला नावलौकिक.” शब्दशः “नाव.”

समासातील संदर्भ

  • +नीत १०:७; २२:१; यश ५६:५; लूक १०:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/२००८, पृ. २५

    ८/१५/२००३, पृ. ३

    ११/१५/१९९८, पृ. ३२

    ४/१५/१९९७, पृ. २७

    २/१५/१९९७, पृ. १२-१३

उपदेशक ७:२

समासातील संदर्भ

  • +यश ५:११, १२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/२००२, पृ. ४

उपदेशक ७:३

समासातील संदर्भ

  • +स्तो ११९:७१; लूक ६:२१
  • +२कर ७:१०; इब्री १२:११

उपदेशक ७:४

तळटीपा

  • *

    किंवा “मौजमजेच्या.”

समासातील संदर्भ

  • +१शमु २५:३६; नीत २१:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/२००८, पृ. २२

उपदेशक ७:५

समासातील संदर्भ

  • +स्तो १४१:५; नीत १५:३१

उपदेशक ७:६

समासातील संदर्भ

  • +उप २:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/२००६, पृ. १०

    ३/१५/१९९६, पृ. ४

उपदेशक ७:७

समासातील संदर्भ

  • +निर्ग २३:८; अनु १६:१९; १शमु ८:१-३; नीत १७:२३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/२०११, पृ. ४

    १०/१/१९९२, पृ. ४

उपदेशक ७:८

समासातील संदर्भ

  • +नीत १३:१०; याक ५:१०; १पेत्र ५:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१/२०००, पृ. ४

    ६/१५/१९९५, पृ. १०-११

उपदेशक ७:९

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “मूर्खाचं लक्षण आहे.”

समासातील संदर्भ

  • +नीत १६:३२; याक १:१९
  • +उत्प ४:५; एस्ते ५:९; नीत १४:१७, २९; २९:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/१९९२, पृ. २४

    सर्व लोकांसाठी पुस्तक, पृ. २५-२६

उपदेशक ७:१०

समासातील संदर्भ

  • +लूक ९:६२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ११/२०२०, पृ. २४-२५

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०१२, पृ. २६-२७

    १२/१/२००२, पृ. ३२

    सावध राहा!,

    १/८/१९९७, पृ. २१

उपदेशक ७:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१/२००४, पृ. २८

उपदेशक ७:१२

समासातील संदर्भ

  • +नीत १०:१५
  • +नीत ४:५, ६
  • +नीत ३:१३, १८; ८:३५; ९:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३७

    सावध राहा!,

    ७/२००७, पृ. २०-२१

    १०/८/१९९७, पृ. १२

    टेहळणी बुरूज,

    ९/१/२००४, पृ. २८

    ८/१/२००३, पृ. ५

    ५/१५/१९९८, पृ. ६

    १२/१/१९८७, पृ. २९-३०

उपदेशक ७:१३

समासातील संदर्भ

  • +ईयो ९:१२; यश १४:२७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/१९९९, पृ. २९

उपदेशक ७:१४

तळटीपा

  • *

    किंवा “विपत्तीच्या.”

  • *

    किंवा “समजू.”

समासातील संदर्भ

  • +याक ५:१३
  • +ईयो २:१०; यश ४५:७
  • +नीत २७:१; उप ९:११; याक ४:१३, १४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/१९९९, पृ. २९

उपदेशक ७:१५

समासातील संदर्भ

  • +स्तो ३९:५
  • +उत्प ४:८; १शमु २२:१८
  • +ईयो २१:७; स्तो ७३:१२

उपदेशक ७:१६

समासातील संदर्भ

  • +यश ६५:५; मत्त ६:१; रोम १०:३; १४:१०
  • +नीत ३:७; रोम १२:३
  • +नीत १६:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३५

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२०१०, पृ. ९

    ८/१/१९९८, पृ. ११

    १०/१५/१९९५, पृ. ३१

उपदेशक ७:१७

समासातील संदर्भ

  • +स्तो १४:१; नीत १४:९
  • +स्तो ५५:२३; नीत १०:२७

उपदेशक ७:१८

समासातील संदर्भ

  • +फिलि ४:५

उपदेशक ७:१९

समासातील संदर्भ

  • +नीत २१:२२; २४:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/२००६, पृ. १०

उपदेशक ७:२०

समासातील संदर्भ

  • +२इत ६:३६; स्तो ५१:५; रोम ३:२३; १यो १:८

उपदेशक ७:२१

समासातील संदर्भ

  • +१शमु २४:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ५१

    सावध राहा!,

    १/८/२००२, पृ. १४

उपदेशक ७:२२

समासातील संदर्भ

  • +याक ३:२, ८, ९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ५१

    सावध राहा!,

    १/८/२००२, पृ. १४

उपदेशक ७:२४

समासातील संदर्भ

  • +स्तो ३६:६; १३९:६; यश ५५:९; रोम ११:३३

उपदेशक ७:२५

समासातील संदर्भ

  • +उप १:१७; २:१२

उपदेशक ७:२६

समासातील संदर्भ

  • +उत्प ३९:७-९
  • +नीत ५:३, १४; ७:२२, २३; २२:१४

उपदेशक ७:२७

समासातील संदर्भ

  • +उप १:१

उपदेशक ७:२८

तळटीपा

  • *

    किंवा “माझा जीव.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२०१५, पृ. २८-२९

    १२/१/१९८७, पृ. २९

उपदेशक ७:२९

समासातील संदर्भ

  • +उत्प १:२६, ३१
  • +उत्प ३:६; ६:१२; अनु ३२:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/१९९९, पृ. २८-२९

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

उप. ७:१नीत १०:७; २२:१; यश ५६:५; लूक १०:२०
उप. ७:२यश ५:११, १२
उप. ७:३स्तो ११९:७१; लूक ६:२१
उप. ७:३२कर ७:१०; इब्री १२:११
उप. ७:४१शमु २५:३६; नीत २१:१७
उप. ७:५स्तो १४१:५; नीत १५:३१
उप. ७:६उप २:२
उप. ७:७निर्ग २३:८; अनु १६:१९; १शमु ८:१-३; नीत १७:२३
उप. ७:८नीत १३:१०; याक ५:१०; १पेत्र ५:५
उप. ७:९नीत १६:३२; याक १:१९
उप. ७:९उत्प ४:५; एस्ते ५:९; नीत १४:१७, २९; २९:११
उप. ७:१०लूक ९:६२
उप. ७:१२नीत १०:१५
उप. ७:१२नीत ४:५, ६
उप. ७:१२नीत ३:१३, १८; ८:३५; ९:११
उप. ७:१३ईयो ९:१२; यश १४:२७
उप. ७:१४याक ५:१३
उप. ७:१४ईयो २:१०; यश ४५:७
उप. ७:१४नीत २७:१; उप ९:११; याक ४:१३, १४
उप. ७:१५स्तो ३९:५
उप. ७:१५उत्प ४:८; १शमु २२:१८
उप. ७:१५ईयो २१:७; स्तो ७३:१२
उप. ७:१६यश ६५:५; मत्त ६:१; रोम १०:३; १४:१०
उप. ७:१६नीत ३:७; रोम १२:३
उप. ७:१६नीत १६:१८
उप. ७:१७स्तो १४:१; नीत १४:९
उप. ७:१७स्तो ५५:२३; नीत १०:२७
उप. ७:१८फिलि ४:५
उप. ७:१९नीत २१:२२; २४:५
उप. ७:२०२इत ६:३६; स्तो ५१:५; रोम ३:२३; १यो १:८
उप. ७:२११शमु २४:९
उप. ७:२२याक ३:२, ८, ९
उप. ७:२४स्तो ३६:६; १३९:६; यश ५५:९; रोम ११:३३
उप. ७:२५उप १:१७; २:१२
उप. ७:२६उत्प ३९:७-९
उप. ७:२६नीत ५:३, १४; ७:२२, २३; २२:१४
उप. ७:२७उप १:१
उप. ७:२९उत्प १:२६, ३१
उप. ७:२९उत्प ३:६; ६:१२; अनु ३२:५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
उपदेशक ७:१-२९

उपदेशक

७ मौल्यवान तेलापेक्षा चांगलं नाव* बरं+ आणि जन्माच्या दिवसापेक्षा मरणाचा दिवस बरा. २ मेजवानीच्या घरी जाण्यापेक्षा शोकाच्या घरी जाणं चांगलं,+ कारण प्रत्येक माणसाचा शेवट हाच आहे. जे जिवंत आहेत त्यांनी हे आठवणीत ठेवलं पाहिजे. ३ हसण्यापेक्षा दुःखी असणं बरं,+ कारण चेहरा उदास झाल्यामुळे मन सुधारतं.+ ४ बुद्धिमान माणसाचं मन शोकाच्या घराकडे लागलेलं असतं, पण मूर्खाचं मन मात्र मेजवानीच्या* घराकडे लागलेलं असतं.+

५ मूर्खांचं गाणं ऐकण्यापेक्षा बुद्धिमान माणसाचं ताडन ऐकणं बरं.+ ६ कारण मूर्खांचं हसणं, भांड्याखाली कडकड आवाज करत जळणाऱ्‍या काट्याकुट्यांसारखं असतं;+ हेही व्यर्थच आहे. ७ पण अत्याचार झाल्यामुळे कधीकधी बुद्धिमान माणूसही वेड्यासारखा वागू लागतो आणि लाचेमुळे मन भ्रष्ट होतं.+

८ एखाद्या गोष्टीच्या सुरुवातीपेक्षा तिचा शेवट बरा. गर्विष्ठ असण्यापेक्षा सहनशील असणं बरं.+ ९ लगेच रागावू नकोस,+ कारण राग मूर्खांच्या मनात राहतो.*+

१० “पूर्वीचे दिवस आजच्यापेक्षा चांगले होते,” असं म्हणू नकोस. कारण असं बोलणं बुद्धीचं लक्षण नाही.+

११ वारशाने मिळालेल्या संपत्तीसोबत बुद्धीही असेल, तर ही एक चांगली गोष्ट आहे. जिवंत असलेल्यांसाठी बुद्धी फायद्याची गोष्ट आहे. १२ पैशामुळे जसं संरक्षण मिळतं,+ तसं बुद्धीमुळेही संरक्षण मिळतं;+ पण ज्ञानाचा फायदा असा, की ज्याच्याकडे बुद्धी असते, त्याच्या जिवाचं ती रक्षण करते.+

१३ खऱ्‍या देवाच्या कार्याकडे लक्ष दे, कारण जे त्याने वाकडं केलं आहे, ते कोण सरळ करू शकतं?+ १४ चांगल्या दिवशी, चांगुलपणा दाखव;+ पण, संकटाच्या* दिवशी हे लक्षात घे, की त्या दिवसाप्रमाणेच हा दिवसही देवाने बनवला आहे.+ याच कारणामुळे, भविष्यात आपल्यासोबत काय होईल हे माणूस खातरीने सांगू* शकत नाही.+

१५ माझ्या निरर्थक आयुष्यात+ मी सर्वकाही पाहिलं आहे. नीतीने वागत असून ज्याचा नाश होतो, असा नीतिमान माणूसही मी पाहिला आहे;+ आणि वाईट गोष्टी करत असून मोठं आयुष्य जगणारा दुष्टही मी पाहिला आहे.+

१६ खूप जास्त नीतिमान होऊ नकोस+ आणि खूप जास्त बुद्धिमान असल्याचंही दाखवू नकोस.+ तू स्वतःवर नाश का ओढवून घ्यावा?+ १७ मर्यादेबाहेर दुष्टपणा करू नकोस, तसंच मूर्खपणे वागू नकोस.+ तू आपल्या वेळेआधी का मरावं?+ १८ यांतली एक ताकीद मानणं आणि दुसरीही न विसरणं, हेच सर्वात चांगलं.+ कारण जो देवाचं भय मानतो, तो या दोन्हींचं पालन करेल.

१९ बुद्धिमान माणूस आपल्या बुद्धीमुळे, शहरातल्या दहा शक्‍तिशाली माणसांपेक्षा ताकदवान ठरतो.+ २० कारण जो नेहमीच चांगलं वागतो आणि कधीच पाप करत नाही, असा एकही नीतिमान माणूस या पृथ्वीवर नाही.+

२१ लोकांनी बोललेला प्रत्येक शब्द मनाला लावून घेऊ नकोस;+ नाहीतर, तुझ्या सेवकाने तुला दिलेला शाप तू ऐकशील. २२ कारण, तू स्वतःही बऱ्‍याच वेळा इतरांना शाप दिला आहेस, हे तुझ्या मनाला माहीत आहे.+

२३ या सर्व गोष्टी मी बुद्धीने पारखून पाहिल्या आणि म्हणालो: “मला बुद्धिमान व्हायचंय.” पण ते माझ्या शक्‍तिपलीकडे होतं. २४ जे घडून गेलंय ते आवाक्याबाहेर आणि खूप खोल आहे. ते कोण समजू शकतं?+ २५ बुद्धीच्या गोष्टी आणि जे काही घडतं त्यामागची कारणं जाणून घ्यावीत, त्यांचा तपास करावा आणि त्यांचा शोध घ्यावा; तसंच, मूर्खतेतला दुष्टपणा आणि वेडेपणातलं अज्ञान समजून घ्यावं, असं मी आपल्या मनाशी ठरवलं.+ २६ तेव्हा मला हे कळलं: जी स्त्री शिकाऱ्‍याच्या पाशासारखी असते, जिचं मन जाळ्यासारखं आणि जिचे हात तुरुंगाच्या साखळ्यांसारखे असतात, ती मृत्यूपेक्षा वाईट असते. खऱ्‍या देवाच्या इच्छेप्रमाणे वागणारा तिच्यापासून सुटतो,+ पण पापी माणूस तिच्या तावडीत सापडतो.+

२७ उपदेशक+ म्हणतो, “पाहा, मला जे समजलं ते हे आहे. मी एकापाठोपाठ एक गोष्टींचा तपास करून या निष्कर्षावर आलो, २८ पण मी* ज्याचा सतत शोध घेत राहिलो, ते मला अजूनही सापडलेलं नाही. हजार लोकांमध्ये एक सरळ मनाचा माणूस तर मला सापडला, पण स्त्री मात्र सापडली नाही. २९ मला ही एकच गोष्ट दिसून आली आहे: खऱ्‍या देवाने माणसांना सरळ मनाचं बनवलं होतं,+ पण त्यांनी आपल्याच योजनांप्रमाणे वागायचं ठरवलं.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा