वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ पेत्र ३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

१ पेत्र रूपरेषा

      • पतीपत्नी (१-७)

      • सहानुभूती दाखवा; शांती टिकवून ठेवा (८-१२)

      • नीतिमत्त्वासाठी दुःख सोसणं (१३-२२)

        • आपल्या आशेबद्दल उत्तर द्यायला तयार असा (१५)

        • बाप्तिस्मा आणि शुद्ध विवेक (२१)

१ पेत्र ३:१

समासातील संदर्भ

  • +रोम ७:२; १कर ११:३; इफि ५:२२
  • +१कर ७:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४९

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०१५, पृ. २७

    ३/१५/२०१३, पृ. ३१-३२

    ३/१/२००७, पृ. १५-१६

    ३/१/२००५, पृ. १९

    ६/१५/२०००, पृ. १४-१५

    ८/१/१९९६, पृ. १८

    ४/१५/१९९४, पृ. २८-२९

    ४/१/१९९०, पृ. २३

१ पेत्र ३:२

समासातील संदर्भ

  • +१पेत्र २:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४९

    टेहळणी बुरूज,

    ३/१/२००७, पृ. १५-१६

    ३/१/२००५, पृ. १९

    ६/१५/२०००, पृ. १४-१५

    ८/१/१९९६, पृ. १८

    ४/१/१९९०, पृ. २३

१ पेत्र ३:३

तळटीपा

  • *

    शब्दशः “खास प्रकारे केस गुंफून.”

समासातील संदर्भ

  • +नीत ११:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१/२००७, पृ. १६

    ६/१५/१९९९, पृ. ३२

    ११/१/१९९२, पृ. २३

    २/१/१९९२, पृ. ३०

    ५/१/१९९१, पृ. ३०

    सावध राहा!,

    ९/८/१९९८, पृ. २४

१ पेत्र ३:४

समासातील संदर्भ

  • +इफि ४:२४; कल ३:१०, १२; १ती २:९, १०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४९

    टेहळणी बुरूज,

    ५/१/२००७, पृ. २६

    ३/१/२००७, पृ. १६

    ३/१/२००५, पृ. १९-२०

    १०/१५/२००१, पृ. १८

    ७/१५/२०००, पृ. ५

    ११/१/१९९२, पृ. २३

    २/१/१९९२, पृ. ३०

    ५/१/१९९१, पृ. ३०

    ४/१/१९९०, पृ. २४-२५

    सावध राहा!,

    ९/८/१९९८, पृ. २४

१ पेत्र ३:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४९

१ पेत्र ३:६

समासातील संदर्भ

  • +उत्प १८:१२; इफि ५:३३
  • +नीत ३:२५; फिलि १:२८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१/२००५, पृ. १९-२०

    ५/१५/२००४, पृ. २६

१ पेत्र ३:७

तळटीपा

  • *

    शब्दशः “ज्ञानाप्रमाणे.” किंवा “पत्नींना समजून घ्या.”

समासातील संदर्भ

  • +इफि ५:२५
  • +गल ३:२८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ७/२०२१, पृ. २२

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४९

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२०१५, पृ. २३

    ५/१५/२०१२, पृ. ६

    ५/१५/२०१०, पृ. ११

    ७/१५/२००९, पृ. ८-९

    ३/१/२००७, पृ. १०-११

    ६/१/२००६, पृ. ३२

    ३/१/२००५, पृ. १६-१८

    ६/१५/२०००, पृ. १९-२०

    ८/१/१९९९, पृ. १९-२०

    ४/१/१९९८, पृ. २९

    १०/१५/१९९६, पृ. १८

    ७/१५/१९९५, पृ. १९-२०

    ६/१/१९९२, पृ. २२

    २/१/१९९०, पृ. २३-२५

    ११/१/१९८७, पृ. १३

    बायबलमधून शिकायला मिळतं, पृ. १४६

    १०/८/१९९४, पृ. २६

    ज्ञान, पृ. १४३-१४४

१ पेत्र ३:८

समासातील संदर्भ

  • +१कर १:१०; फिलि २:२
  • +रोम १२:१०
  • +रोम १५:५; कल ३:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ३/२०१९, पृ. १४-१५

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/२००२, पृ. २४-२५

    ८/१/१९९७, पृ. १५-१६

    १०/१/१९९१, पृ. १७

१ पेत्र ३:९

तळटीपा

  • *

    किंवा “त्याचं भलं करून.”

समासातील संदर्भ

  • +रोम १२:१७; १थेस ५:१५
  • +१पेत्र २:२३
  • +रोम १२:१४; १कर ४:१२

१ पेत्र ३:१०

समासातील संदर्भ

  • +याक ३:८

१ पेत्र ३:११

समासातील संदर्भ

  • +नीत ८:१३
  • +३यो ११
  • +१थेस ५:१३; याक ३:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/१९९७, पृ. १३-१९

    १/१/१९९२, पृ. २३-२८

    ११/१/१९८९, पृ. १९

१ पेत्र ३:१२

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

  • *

    अति. क५ पाहा.

समासातील संदर्भ

  • +१यो ३:२२
  • +स्तो ३४:१२-१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ९

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२००२, पृ. १४

१ पेत्र ३:१३

समासातील संदर्भ

  • +रोम १३:३, ४

१ पेत्र ३:१४

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “त्यांच्या धमक्यांना भिऊ नका.”

समासातील संदर्भ

  • +मत्त ५:११, १२; प्रेका ५:४१; १पेत्र २:१९
  • +मत्त १०:२८

१ पेत्र ३:१५

समासातील संदर्भ

  • +नीत १५:१; २ती २:२४, २५; तीत ३:१, २
  • +कल ४:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ २२

    देवाचे प्रेम, पृ. ६९

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००१, पृ. २३

    १/१५/१९९७, पृ. १४

    ६/१/१९९२, पृ. २५-२७

    ६/१/१९९१, पृ. २५-२६

    ११/१/१९८९, पृ. १३

    सावध राहा!,

    ७/८/१९९९, पृ. २२-२३

१ पेत्र ३:१६

समासातील संदर्भ

  • +प्रेका २३:१; २४:१६; १ती १:५, १८, १९; ३:९
  • +रोम १२:२१; १पेत्र २:१२
  • +तीत २:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/२००३, पृ. ३२

१ पेत्र ३:१७

समासातील संदर्भ

  • +२कर १:७; कल १:२४
  • +१पेत्र ४:१५

१ पेत्र ३:१८

समासातील संदर्भ

  • +इब्री ९:२८
  • +रोम ५:६
  • +२कर ५:१८
  • +१कर १५:५०
  • +१ती ३:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ २७

१ पेत्र ३:१९

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +२पेत्र २:४; यहू ६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२०१३, पृ. १६

    ६/१५/२०१३, पृ. २३

१ पेत्र ३:२०

तळटीपा

  • *

    शब्दशः “देवाची सहनशीलता वाट पाहत होती.”

  • *

    मत्त २४:३८ तळटीप पाहा.

  • *

    शब्दशः “जीव.”

समासातील संदर्भ

  • +उत्प ६:२, ३
  • +उत्प ६:१४
  • +उत्प ७:१३, २३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/२००१, पृ. ९-१०

१ पेत्र ३:२१

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +इब्री ९:१४; १०:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४६

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १०/२०२०, पृ. १४

    ३/२०२०, पृ. ९

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ३/२०१८, पृ. ४

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    २/२०१७, पृ. ११

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२००८, पृ. २१

    ज्ञान, पृ. १७६

    उपासनेतील ऐक्य, पृ. ९९-१००

१ पेत्र ३:२२

समासातील संदर्भ

  • +स्तो ११०:१; प्रेका ७:५५; इब्री १०:१२
  • +मत्त २८:१८; १कर १५:२५; इफि १:२०, २१; फिलि २:९, १०; इब्री १:६

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

१ पेत्र ३:१रोम ७:२; १कर ११:३; इफि ५:२२
१ पेत्र ३:११कर ७:१६
१ पेत्र ३:२१पेत्र २:१२
१ पेत्र ३:३नीत ११:२२
१ पेत्र ३:४इफि ४:२४; कल ३:१०, १२; १ती २:९, १०
१ पेत्र ३:६उत्प १८:१२; इफि ५:३३
१ पेत्र ३:६नीत ३:२५; फिलि १:२८
१ पेत्र ३:७इफि ५:२५
१ पेत्र ३:७गल ३:२८
१ पेत्र ३:८१कर १:१०; फिलि २:२
१ पेत्र ३:८रोम १२:१०
१ पेत्र ३:८रोम १५:५; कल ३:१२
१ पेत्र ३:९रोम १२:१७; १थेस ५:१५
१ पेत्र ३:९१पेत्र २:२३
१ पेत्र ३:९रोम १२:१४; १कर ४:१२
१ पेत्र ३:१०याक ३:८
१ पेत्र ३:११नीत ८:१३
१ पेत्र ३:११३यो ११
१ पेत्र ३:१११थेस ५:१३; याक ३:१७
१ पेत्र ३:१२१यो ३:२२
१ पेत्र ३:१२स्तो ३४:१२-१६
१ पेत्र ३:१३रोम १३:३, ४
१ पेत्र ३:१४मत्त ५:११, १२; प्रेका ५:४१; १पेत्र २:१९
१ पेत्र ३:१४मत्त १०:२८
१ पेत्र ३:१५नीत १५:१; २ती २:२४, २५; तीत ३:१, २
१ पेत्र ३:१५कल ४:६
१ पेत्र ३:१६प्रेका २३:१; २४:१६; १ती १:५, १८, १९; ३:९
१ पेत्र ३:१६रोम १२:२१; १पेत्र २:१२
१ पेत्र ३:१६तीत २:८
१ पेत्र ३:१७२कर १:७; कल १:२४
१ पेत्र ३:१७१पेत्र ४:१५
१ पेत्र ३:१८इब्री ९:२८
१ पेत्र ३:१८रोम ५:६
१ पेत्र ३:१८२कर ५:१८
१ पेत्र ३:१८१कर १५:५०
१ पेत्र ३:१८१ती ३:१६
१ पेत्र ३:१९२पेत्र २:४; यहू ६
१ पेत्र ३:२०उत्प ६:२, ३
१ पेत्र ३:२०उत्प ६:१४
१ पेत्र ३:२०उत्प ७:१३, २३
१ पेत्र ३:२१इब्री ९:१४; १०:२२
१ पेत्र ३:२२स्तो ११०:१; प्रेका ७:५५; इब्री १०:१२
१ पेत्र ३:२२मत्त २८:१८; १कर १५:२५; इफि १:२०, २१; फिलि २:९, १०; इब्री १:६
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
१ पेत्र ३:१-२२

पेत्र याचं पहिलं पत्र

३ त्याच प्रकारे पत्नींनो, तुम्हीसुद्धा आपल्या पतीच्या अधीन राहा.+ म्हणजे जरी एखादा पती वचनाचं पालन करणारा नसला, तरी त्याने एकाही शब्दाशिवाय फक्‍त आपल्या पत्नीच्या वागणुकीमुळे,+ २ म्हणजेच, तिचं शुद्ध आचरण+ आणि ती मनापासून दाखवत असलेला आदर पाहून विश्‍वासात यावं. ३ बाहेरून दिसणाऱ्‍या गोष्टींनी, म्हणजेच खास प्रकारच्या केशरचना करून,* तसंच सोन्याचे दागिने+ किंवा महागडे कपडे घालून आपलं सौंदर्य वाढवायचा प्रयत्न करू नका. ४ तर आपल्या मनातल्या गुप्त व्यक्‍तीला शांत वृत्ती आणि सौम्यता यांसारख्या गुणांनी सजवा.+ हे सौंदर्य कधीच नष्ट होत नाही आणि ते देवाच्या नजरेत फार मौल्यवान आहे. ५ कारण जुन्या काळात देवावर आशा ठेवणाऱ्‍या पवित्र स्त्रिया, आपल्या पतीच्या अधीन राहून स्वतःला असंच सजवत होत्या. ६ जसं की, सारा ही अब्राहामच्या आज्ञेत राहिली आणि ती त्याला प्रभू म्हणायची.+ तुम्हीसुद्धा चांगलं करत राहिला आणि भीतीला बळी पडला नाहीत,+ तर तुम्हीही तिच्या मुली बनू शकता.

७ त्याच प्रकारे, पतींनो आपापल्या पत्नीसोबत विचारशीलपणे राहा.* त्या स्त्रिया असल्यामुळे, जास्त नाजूक भांड्यांसारख्या आहेत हे ओळखून त्यांना मान द्या,+ नाहीतर तुमच्या प्रार्थना ऐकल्या जाणार नाहीत. कारण, तुमच्यासोबत त्यासुद्धा देवाच्या अपार कृपेने मिळणार असलेल्या जीवनाच्या वारस आहेत.+

८ शेवटी, तुमच्या सर्वांच्या विचारांत एकता असावी,+ तसंच एकमेकांशी वागताना सहानुभूती, बंधुप्रेम, जिव्हाळा+ आणि नम्रता दाखवा.+ ९ कोणी तुमचं नुकसान केलं, तर त्याचं नुकसान करू नका+ किंवा कोणी तुमचा अपमान केला, तर त्याचा अपमान करू नका.+ उलट, आशीर्वाद देऊन* त्याची परतफेड करा+ कारण तुम्हाला याच मार्गावर चालण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. हे यासाठी, की तुम्हाला वारशात आशीर्वाद मिळावेत.

१० कारण “ज्या कोणाला जीवनात सुख आणि भरपूर आनंदाचे दिवस पाहायचे आहेत, त्याने वाईट गोष्टी बोलण्यापासून+ आपली जीभ आणि कपटीपणाच्या गोष्टी करण्यापासून आपलं तोंड आवरावं. ११ त्याने वाइटापासून वळून+ चांगलं ते करावं;+ त्याने शांती टिकवून ठेवण्याचा सतत प्रयत्न करावा.+ १२ कारण यहोवाची* नजर नीतिमानांवर असते आणि तो त्यांच्या याचना ऐकतो,+ पण वाईट गोष्टी करणाऱ्‍यांकडे यहोवा* पाठ फिरवतो.”+

१३ खरं पाहिलं, तर तुम्ही चांगल्या गोष्टी करण्यासाठी आवेशी असला, तर कोण तुमचं नुकसान करेल?+ १४ पण न्यायनीतीने वागल्यामुळे जरी तुम्हाला दुःख सोसावं लागलं, तरी तुम्ही सुखी आहात.+ लोकांना ज्या गोष्टींची भीती वाटते त्यांची भीती तुम्ही बाळगू नका* आणि अस्वस्थ होऊ नका.+ १५ तर, ख्रिस्ताला आपल्या मनात प्रभू म्हणून पवित्र माना. तुम्ही बाळगत असलेल्या आशेबद्दल जो कोणी प्रश्‍न विचारतो, त्याला उत्तर देण्यासाठी नेहमी तयार राहा, पण सौम्यतेने+ आणि मनापासून आदर दाखवून असं करा.+

१६ चांगला विवेक टिकवून ठेवा,+ म्हणजे तुमच्याबद्दल कोणत्याही प्रकारे वाईट बोललं जात असेल, तर ख्रिस्ताचे अनुयायी या नात्याने तुमची चांगली वागणूक पाहून+ तुमच्या विरोधात बोलणाऱ्‍यांना लाज वाटेल.+ १७ कारण जर चांगलं करत असल्यामुळे तुम्हाला दुःख सोसावं लागलं,+ आणि जर या गोष्टीला परवानगी देण्याची देवाची इच्छा असेल, तर वाईट केल्यामुळे दुःख सोसण्यापेक्षा, चांगलं करून दुःख सोसणं बरं आहे.+ १८ कारण आपल्या पापांबद्दल, ख्रिस्ताने सर्वकाळासाठी एकदाच मरण सोसलं.+ तो नीतिमान असूनही अनीतिमान लोकांसाठी मरण पावला.+ हे यासाठी, की तुम्ही देवाकडे यावं.+ त्याला हाडामांसाच्या शरीरात ठार मारण्यात आलं,+ पण स्वर्गीय शरीर देऊन जिवंत करण्यात आलं.+ १९ आणि या स्थितीत त्याने जाऊन कैदेत असलेल्या दुष्ट स्वर्गदूतांना* प्रचार केला.+ २० हे तेच दुष्ट स्वर्गदूत होते, ज्यांनी पूर्वी नोहाच्या काळात देवाची आज्ञा मोडली होती. त्या वेळी, देव सहनशीलपणे वाट पाहत असताना*+ जहाजाचं* बांधकाम सुरू होतं+ आणि त्या जहाजात मोजकेच लोक, म्हणजे आठ जण* पाण्यातून सुखरूप बचावले.+

२१ ही घटना आज येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे* तुम्हाला वाचवणाऱ्‍या बाप्तिस्म्याचं* चिन्ह आहे. (बाप्तिस्मा म्हणजे शरीराचा मळ दूर करणं नाही, तर देवाला एका शुद्ध विवेकाची विनंती करणं आहे.)+ २२ ख्रिस्त, देवाच्या उजव्या हाताला आहे,+ कारण तो स्वर्गात गेला आणि स्वर्गदूत, अधिकार आणि सत्ता यांना त्याच्या अधीन करण्यात आलं.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा