वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • कलस्सैकर ३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

कलस्सैकर रूपरेषा

      • जुनं आणि नवीन व्यक्‍तिमत्त्व (१-१७)

        • शरीराच्या अवयवांना मारून टाका (५)

        • प्रेम, ऐक्याचं परिपूर्ण बंधन (१४)

      • ख्रिस्ती कुटुंबांसाठी सल्ला (१८-२५)

कलस्सैकर ३:१

समासातील संदर्भ

  • +इफि २:६
  • +स्तो ११०:१; १पेत्र ३:२२

कलस्सैकर ३:२

समासातील संदर्भ

  • +१यो २:१५
  • +फिलि ३:२०; ४:८; १पेत्र १:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ११/२०१७, पृ. २५-२६

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२०१४, पृ. २८-२९

कलस्सैकर ३:४

समासातील संदर्भ

  • +योह ११:२५
  • +१कर १५:४२, ४३

कलस्सैकर ३:५

तळटीपा

  • *

    ग्रीक, पोर्निया.  शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +१कर ६:१८; इफि ५:३
  • +मार्क ९:४३; गल ५:२४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४०

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ११/२०१७, पृ. २६-२७

    ८/२०१७, पृ. १८-१९

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ६/२०१६, पृ. २०

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२००८, पृ. ९-१०

    ४/१५/२००८, पृ. ५

    ७/१५/२००२, पृ. १३

    १०/१५/२००१, पृ. २६

    ६/१५/२००१, पृ. ६

    १/१५/२००१, पृ. ६

    ७/१५/१९९७, पृ. १७-१८

    १०/१/१९९२, पृ. २४

    ५/१/१९९०, पृ. २३

    सावध राहा!,

    १०/८/२००२, पृ. २१

    ६/८/१९९७, पृ. ८

    तरुण लोक विचारतात, पृ. २०१-२०२

कलस्सैकर ३:७

तळटीपा

  • *

    किंवा “अशा प्रकारे चालत होता.”

समासातील संदर्भ

  • +१कर ६:९-११; इफि २:३; तीत ३:३

कलस्सैकर ३:८

समासातील संदर्भ

  • +१पेत्र २:१
  • +इफि ४:३१
  • +इफि ५:३, ४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ८/२०१७, पृ. १८, २०-२१

    सावध राहा!,

    ७/८/२००३, पृ. १५

    ६/८/१९९७, पृ. ८

कलस्सैकर ३:९

तळटीपा

  • *

    शब्दशः “जुना मनुष्य.”

समासातील संदर्भ

  • +इफि ४:२५; प्रक २१:८
  • +इफि ४:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ३/२०२२, पृ. २-७

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ८/२०१७, पृ. १७-२१

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/१९९८, पृ. २५-२६

कलस्सैकर ३:१०

समासातील संदर्भ

  • +रोम १२:२; इफि ४:२४
  • +उत्प १:२६, २७; १पेत्र १:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ८/२०१७, पृ. २२

    सावध राहा!,

    ७/८/१९९५, पृ. २५

    ११/१/१९९०, पृ. २३-२७

    ६/१/१९९०, पृ. ५

कलस्सैकर ३:११

तळटीपा

  • *

    या ठिकाणी “स्कुथी” या शब्दाचा अर्थ असंस्कृत लोक.

समासातील संदर्भ

  • +गल ३:२८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ८/२०१७, पृ. २३

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२००१, पृ. २५

    ८/१/१९८९, पृ. ९-१०

कलस्सैकर ३:१२

समासातील संदर्भ

  • +१पेत्र २:९
  • +फिलि २:१, २
  • +रोम १२:१६
  • +तीत ३:२
  • +इफि ४:१, २; १थेस ५:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४९

    सावध राहा!,

    क्र. १ २०२१ पृ. ७

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ८/२०१७, पृ. २३-२६

    टेहळणी बुरूज,

    ११/१/२००१, पृ. १६-१७

    ११/१/१९९४, पृ. १८

    ९/१/१९८६, पृ. २४-२५

कलस्सैकर ३:१३

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

समासातील संदर्भ

  • +मत्त १८:१५
  • +नीत १९:११; इफि ४:३२; १पेत्र ४:८
  • +मत्त ६:१४; मार्क ११:२५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४९

    सावध राहा!,

    क्र. १ २०२१ पृ. ६

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ११/२०१७, पृ. २७

    ६/२०१७, पृ. १७

    टेहळणी बुरूज (सार्वजनिक आवृत्ती),

    क्र. १ २०१६, पृ. १५

    ७/१५/२००१, पृ. २२-२३

    १०/१५/१९९९, पृ. १३-१४

    १२/१/१९९७, पृ. १८

    ७/१५/१९९५, पृ. २२

    ९/१/१९८६, पृ. २४-२५

    यहोवाकडं परत या, पृ. ८-९

    सर्व लोकांसाठी पुस्तक, पृ. २६

कलस्सैकर ३:१४

समासातील संदर्भ

  • +१यो ३:२३
  • +१कर १३:४-७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सावध राहा!,

    क्र. ३ २०२० पृ. १२

    १०/८/१९९७, पृ. ९-१०

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ८/२०१७, पृ. २६

    ज्ञान, पृ. १६३-१६७

कलस्सैकर ३:१५

तळटीपा

  • *

    किंवा “नियंत्रण.”

समासातील संदर्भ

  • +योह १४:२७; फिलि ४:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सावध राहा!,

    क्र. ३ २०१९, पृ. ६-७

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०१७, पृ. २६

    टेहळणी बुरूज,

    ९/१/२००१, पृ. १४-१८

    २/१५/१९९८, पृ. ४

    १०/१/१९८९, पृ. १८-२३

कलस्सैकर ३:१६

तळटीपा

  • *

    किंवा “समजावत जा.”

  • *

    अति. क५ पाहा.

समासातील संदर्भ

  • +१कर १४:२६; इफि ५:१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ १०

    टेहळणी बुरूज,

    ५/१/१९९४, पृ. ११-१२

कलस्सैकर ३:१७

समासातील संदर्भ

  • +१कर १०:३१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१/१९८९, पृ. २७-२८

कलस्सैकर ३:१८

समासातील संदर्भ

  • +इफि ५:२२; १पेत्र ३:१

कलस्सैकर ३:१९

तळटीपा

  • *

    किंवा “त्यांच्यावर संतापू नका.”

समासातील संदर्भ

  • +इफि ५:२५; १पेत्र ३:७
  • +इफि ४:३१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    बायबलमधून शिकायला मिळतं, पृ. १४५-१४६

    बायबल काय शिकवते, पृ. १३६

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२००८, पृ. १७

    ५/१/२००७, पृ. २५-२६

    १०/१/२००६, पृ. १५

कलस्सैकर ३:२०

समासातील संदर्भ

  • +नीत ६:२०; लूक २:५१; इफि ६:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ५०

    टेहळणी बुरूज,

    ६/१/१९९५, पृ. २८-२९

कलस्सैकर ३:२१

तळटीपा

  • *

    किंवा “चीड आणू नका.”

  • *

    किंवा “निराश होतील.”

समासातील संदर्भ

  • +इफि ६:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१/२००५, पृ. १३

    ८/१/१९९७, पृ. १२

    ८/१/१९९६, पृ. २०

    कुटुंब, पृ. १४७

    ज्ञान, पृ. १४६-१४८

कलस्सैकर ३:२२

तळटीपा

  • *

    किंवा “माणसांची खुशामत करण्यासाठी तोंडदेखलेपणाने नाही.”

  • *

    अति. क५ पाहा.

समासातील संदर्भ

  • +इफि ६:५, ६; तीत २:९; १पेत्र २:१८

कलस्सैकर ३:२३

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +लूक १०:२७; रोम १२:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३७

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२०१२, पृ. २१-२३

    १०/१५/१९९७, पृ. १३-१८

कलस्सैकर ३:२४

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

समासातील संदर्भ

  • +इफि ६:८; १पेत्र १:३, ४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३७

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/१९९७, पृ. ३२

कलस्सैकर ३:२५

समासातील संदर्भ

  • +रोम २:६; गल ६:७
  • +रोम २:११; १पेत्र १:१७

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

कलस्सै. ३:१इफि २:६
कलस्सै. ३:१स्तो ११०:१; १पेत्र ३:२२
कलस्सै. ३:२१यो २:१५
कलस्सै. ३:२फिलि ३:२०; ४:८; १पेत्र १:१३
कलस्सै. ३:४योह ११:२५
कलस्सै. ३:४१कर १५:४२, ४३
कलस्सै. ३:५१कर ६:१८; इफि ५:३
कलस्सै. ३:५मार्क ९:४३; गल ५:२४
कलस्सै. ३:७१कर ६:९-११; इफि २:३; तीत ३:३
कलस्सै. ३:८१पेत्र २:१
कलस्सै. ३:८इफि ४:३१
कलस्सै. ३:८इफि ५:३, ४
कलस्सै. ३:९इफि ४:२५; प्रक २१:८
कलस्सै. ३:९इफि ४:२२
कलस्सै. ३:१०रोम १२:२; इफि ४:२४
कलस्सै. ३:१०उत्प १:२६, २७; १पेत्र १:१६
कलस्सै. ३:११गल ३:२८
कलस्सै. ३:१२१पेत्र २:९
कलस्सै. ३:१२फिलि २:१, २
कलस्सै. ३:१२रोम १२:१६
कलस्सै. ३:१२तीत ३:२
कलस्सै. ३:१२इफि ४:१, २; १थेस ५:१४
कलस्सै. ३:१३मत्त १८:१५
कलस्सै. ३:१३नीत १९:११; इफि ४:३२; १पेत्र ४:८
कलस्सै. ३:१३मत्त ६:१४; मार्क ११:२५
कलस्सै. ३:१४१यो ३:२३
कलस्सै. ३:१४१कर १३:४-७
कलस्सै. ३:१५योह १४:२७; फिलि ४:७
कलस्सै. ३:१६१कर १४:२६; इफि ५:१९
कलस्सै. ३:१७१कर १०:३१
कलस्सै. ३:१८इफि ५:२२; १पेत्र ३:१
कलस्सै. ३:१९इफि ५:२५; १पेत्र ३:७
कलस्सै. ३:१९इफि ४:३१
कलस्सै. ३:२०नीत ६:२०; लूक २:५१; इफि ६:१
कलस्सै. ३:२१इफि ६:४
कलस्सै. ३:२२इफि ६:५, ६; तीत २:९; १पेत्र २:१८
कलस्सै. ३:२३लूक १०:२७; रोम १२:११
कलस्सै. ३:२४इफि ६:८; १पेत्र १:३, ४
कलस्सै. ३:२५रोम २:६; गल ६:७
कलस्सै. ३:२५रोम २:११; १पेत्र १:१७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
कलस्सैकर ३:१-२५

कलस्सैकर यांना पत्र

३ पण जर तुम्हाला ख्रिस्तासोबत उठवण्यात आलं होतं,+ तर मग स्वर्गातल्या, म्हणजे जिथे ख्रिस्त देवाच्या उजव्या हाताला बसला आहे,+ तिथल्या गोष्टी मिळवायचा प्रयत्न करत राहा. २ पृथ्वीवरच्या गोष्टींवर नाही,+ तर स्वर्गातल्या गोष्टींवर लक्ष लावा.+ ३ कारण तुम्ही मेला आहात आणि तुमचं जीवन देवाबरोबर ऐक्यात असलेल्या ख्रिस्तासोबत गुप्त ठेवण्यात आलं आहे. ४ ख्रिस्त, जो आपलं जीवन आहे,+ तो प्रकट होईल तेव्हा तुम्हालासुद्धा त्याच्यासोबत गौरवात प्रकट केलं जाईल.+

५ म्हणून अनैतिक लैंगिक कृत्यं,* अशुद्धपणा, अनावर लैंगिक वासना,+ वाईट इच्छा आणि लोभीपणा (जी एक प्रकारची मूर्तिपूजाच आहे), यांसारख्या गोष्टी उत्पन्‍न करणाऱ्‍या पृथ्वीवरच्या आपल्या शरीराच्या अवयवांना मारून टाका.+ ६ अशाच गोष्टींमुळे लोकांवर देवाचा क्रोध भडकेल. ७ तुमची पूर्वीची जीवनशैली अशीच होती. तुम्हीसुद्धा याच गोष्टी करत होता.*+ ८ पण आता तुम्ही क्रोध, राग, वाईटपणा,+ शिवीगाळ,+ अश्‍लील बोलणं,+ या सर्व गोष्टी आपल्यामधून काढून टाकल्या पाहिजेत. ९ एकमेकांशी खोटं बोलू नका.+ आपलं जुनं व्यक्‍तिमत्त्व* त्याच्या वाईट सवयींसोबत काढून टाका.+ १० आणि देवाकडून असलेलं नवीन व्यक्‍तिमत्त्व घाला.+ हे व्यक्‍तिमत्त्व देवाने निर्माण केलं आणि त्याच्याच प्रतिरूपानुसार ते अचूक ज्ञानाद्वारे नवीन केलं जात आहे.+ ११ यात ग्रीक किंवा यहुदी, सुंता झालेला किंवा सुंता न झालेला, विदेशी किंवा स्कुथी,* दास किंवा स्वतंत्र माणूस, असा भेदभाव नाही; त्याऐवजी, ख्रिस्तच सर्वांमध्ये सर्वकाही आहे.+

१२ त्यामुळे पवित्र आणि प्रिय असे देवाचे निवडलेले लोक या नात्याने+ करुणा,+ दयाळूपणा, प्रेमळपणा, नम्रता,+ सौम्यता+ आणि सहनशीलता+ यांचं वस्त्र घाला. १३ कोणाविरुद्ध काही तक्रार असली,+ तरी एकमेकांचं सहन करत राहा आणि एकमेकांना मोठ्या मनाने क्षमा करत जा.+ यहोवाने* जशी तुम्हाला मोठ्या मनाने क्षमा केली, तशी तुम्हीही करा.+ १४ पण या सर्व गोष्टींसोबतच प्रेमाचं वस्त्र घाला,+ कारण हे ऐक्याचं परिपूर्ण बंधन आहे.+

१५ तसंच, तुम्हाला एकाच शरीराचे अवयव या नात्याने ख्रिस्ताच्या शांतीमध्ये बोलावण्यात आलं होतं. म्हणून या शांतीला तुमच्या मनावर राज्य* करू द्या+ आणि कृतज्ञता दाखवा. १६ ख्रिस्ताचं वचन सर्व बुद्धीसोबत तुमच्यामध्ये भरपूर प्रमाणात राहावं. स्तुतिगीतं गाऊन, देवाचं गुणगान करून आणि कृतज्ञ मनाने उपासनेची गीतं गाऊन एकमेकांना शिकवत राहा. तसंच एकमेकांना प्रोत्साहन देत राहा* आणि आपल्या हृदयात यहोवासाठी* गीतं गा.+ १७ तुम्ही जे काही बोलता किंवा जे काही करता ते सगळं प्रभू येशूच्या नावाने करा आणि त्याच्याद्वारे देव, जो आपला पिता आहे त्याचे आभार माना.+

१८ पत्नींनो, आपल्या पतीच्या अधीन राहा,+ कारण असं करणं प्रभूमध्ये योग्य आहे. १९ पतींनो, आपल्या पत्नीवर प्रेम करा+ आणि तिच्याशी कठोरपणे वागू नका.*+ २० मुलांनो, सगळ्या बाबतींत आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहा,+ कारण यामुळे प्रभूला आनंद होतो. २१ वडिलांनो, आपल्या मुलांना वैताग आणू नका,*+ नाहीतर ती खचून जातील.* २२ दासांनो, सगळ्या बाबतींत आपल्या मालकांच्या आज्ञेत राहा.+ फक्‍त माणसांना खूश करण्यासाठी, ते पाहत असतानाच नाही,* तर यहोवाची* भीती बाळगून प्रामाणिक मनाने असं करा. २३ तुम्ही जे काही करता ते माणसांसाठी नाही, तर यहोवासाठी* करत आहात असं समजून ते जीव* ओतून करा.+ २४ कारण तुम्हाला माहीत आहे, की यहोवाकडूनच* तुम्हाला बक्षिसाच्या रूपात वारसा मिळेल.+ आपला मालक, ख्रिस्त याचे दास होऊन त्याची सेवा करा. २५ जो वाईट काम करतो त्याला त्याचं फळ नक्कीच मिळेल+ आणि या बाबतीत कोणताही भेदभाव नाही.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा