वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मार्क ११
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

मार्क रूपरेषा

      • यरुशलेममध्ये येशूचा विजयी प्रवेश (१-११)

      • अंजिराच्या झाडाला शाप (१२-१४)

      • येशू मंदिर शुद्ध करतो (१५-१८)

      • वाळलेल्या अंजिराच्या झाडापासून धडा (१९-२६)

      • येशूच्या अधिकारावर प्रश्‍न (२७-३३)

मार्क ११:१

समासातील संदर्भ

  • +योह ११:१८
  • +मत्त २१:१-३; लूक १९:२९-३४

मार्क ११:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१/१९९७, पृ. ३०

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १०२

मार्क ११:४

समासातील संदर्भ

  • +मत्त २१:६

मार्क ११:७

समासातील संदर्भ

  • +१रा १:३३; जख ९:९
  • +मत्त २१:७, ८; योह १२:१४, १५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १०२

मार्क ११:८

समासातील संदर्भ

  • +लूक १९:३६; योह १२:१३

मार्क ११:९

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

समासातील संदर्भ

  • +मत्त २१:१५
  • +स्तो ११८:२५, २६; मत्त २१:९; लूक १९:३७, ३८; योह १२:१३

मार्क ११:१०

समासातील संदर्भ

  • +जख ९:९; लूक १:३२

मार्क ११:११

समासातील संदर्भ

  • +मत्त २१:१०

मार्क ११:१२

समासातील संदर्भ

  • +मत्त २१:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १०३

मार्क ११:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२००३, पृ. २६

    २/१/१९९३, पृ. ३२

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १०३

मार्क ११:१४

समासातील संदर्भ

  • +मत्त २१:१९; मार्क ११:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२००३, पृ. २६

    २/१/१९९३, पृ. ३२

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १०३

मार्क ११:१५

समासातील संदर्भ

  • +मत्त २१:१२; लूक १९:४५, ४६; योह २:१४-१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १०३

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९८९, पृ. ३१

मार्क ११:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९९४, पृ. १०

मार्क ११:१७

समासातील संदर्भ

  • +१रा ८:४३; यश ५६:७
  • +यिर्म ७:११; मत्त २१:१३; लूक १९:४६; योह २:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२०००, पृ. १७

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १०३

मार्क ११:१८

समासातील संदर्भ

  • +मार्क १४:१; लूक २०:१९
  • +लूक १९:४७, ४८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १०३

मार्क ११:२०

समासातील संदर्भ

  • +मत्त २१:१९, २०

मार्क ११:२१

तळटीपा

  • *

    किंवा “गुरू.”

समासातील संदर्भ

  • +मार्क ११:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १०५

मार्क ११:२३

समासातील संदर्भ

  • +मत्त १७:२०; २१:२१; लूक १७:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ३/२०१८, पृ. २

मार्क ११:२४

समासातील संदर्भ

  • +मत्त ७:७; १८:१९; २१:२२; लूक ११:९; योह १४:१३; १५:७; १६:२४

मार्क ११:२५

समासातील संदर्भ

  • +स्तो १०३:१०-१२; मत्त ६:१२, १४; इफि ४:३२; कल ३:१३

मार्क ११:२६

तळटीपा

  • *

    अति. क३ पाहा.

मार्क ११:२८

समासातील संदर्भ

  • +मत्त २१:२३-२७; लूक २०:१-८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ५/२०१८, पृ. ७

मार्क ११:३०

तळटीपा

  • *

    शब्दशः “स्वर्गापासून.”

समासातील संदर्भ

  • +मार्क १:४
  • +मत्त २१:२५; लूक २०:४

मार्क ११:३२

समासातील संदर्भ

  • +मत्त ३:१, ५; १४:३, ५; मार्क ६:२०

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

मार्क ११:१योह ११:१८
मार्क ११:१मत्त २१:१-३; लूक १९:२९-३४
मार्क ११:४मत्त २१:६
मार्क ११:७१रा १:३३; जख ९:९
मार्क ११:७मत्त २१:७, ८; योह १२:१४, १५
मार्क ११:८लूक १९:३६; योह १२:१३
मार्क ११:९मत्त २१:१५
मार्क ११:९स्तो ११८:२५, २६; मत्त २१:९; लूक १९:३७, ३८; योह १२:१३
मार्क ११:१०जख ९:९; लूक १:३२
मार्क ११:११मत्त २१:१०
मार्क ११:१२मत्त २१:१८
मार्क ११:१४मत्त २१:१९; मार्क ११:२०
मार्क ११:१५मत्त २१:१२; लूक १९:४५, ४६; योह २:१४-१६
मार्क ११:१७१रा ८:४३; यश ५६:७
मार्क ११:१७यिर्म ७:११; मत्त २१:१३; लूक १९:४६; योह २:१६
मार्क ११:१८मार्क १४:१; लूक २०:१९
मार्क ११:१८लूक १९:४७, ४८
मार्क ११:२०मत्त २१:१९, २०
मार्क ११:२१मार्क ११:१४
मार्क ११:२३मत्त १७:२०; २१:२१; लूक १७:६
मार्क ११:२४मत्त ७:७; १८:१९; २१:२२; लूक ११:९; योह १४:१३; १५:७; १६:२४
मार्क ११:२५स्तो १०३:१०-१२; मत्त ६:१२, १४; इफि ४:३२; कल ३:१३
मार्क ११:२८मत्त २१:२३-२७; लूक २०:१-८
मार्क ११:३०मार्क १:४
मार्क ११:३०मत्त २१:२५; लूक २०:४
मार्क ११:३२मत्त ३:१, ५; १४:३, ५; मार्क ६:२०
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
मार्क ११:१-३३

मार्कने सांगितलेला संदेश

११ यरुशलेमजवळ आल्यावर ते जैतुनांच्या डोंगरावर असलेल्या बेथफगे आणि बेथानी+ इथे पोहोचले. तेव्हा येशूने दोन शिष्यांना पुढे पाठवलं+ २ आणि त्यांना सांगितलं: “समोरच्या गावात जा आणि तिथे जाताच तुम्हाला गाढवाचं एक पिल्लू बांधलेलं दिसेल. त्याच्यावर आतापर्यंत कोणीही बसलेलं नाही. त्याला सोडवून इकडे आणा. ३ जर कोणी तुम्हाला म्हटलं, की ‘त्याला का सोडता?’ तर म्हणा, ‘प्रभूला याची गरज आहे आणि तो लगेचच ते इकडे परत पाठवेल.’” ४ तेव्हा ते गेले आणि त्यांना रस्त्याच्या कडेला एका दाराजवळ गाढवाचं पिल्लू बांधलेलं दिसलं. त्यांनी त्याला सोडलं.+ ५ पण तिथे उभे असलेले काही लोक त्यांना म्हणाले: “तुम्ही गाढवाच्या पिल्लाला का सोडताय?” ६ त्यांनी येशूने सांगितल्याप्रमाणेच उत्तर दिलं, तेव्हा त्या लोकांनी त्यांना जाऊ दिलं.

७ मग त्यांनी गाढवाच्या पिल्लाला+ येशूजवळ आणलं. त्यांनी त्याच्यावर आपली बाहेरची वस्त्रं टाकली आणि येशू त्याच्यावर बसला.+ ८ बऱ्‍याच जणांनी रस्त्यावरही आपली बाहेरची वस्त्रं पसरली. तर, इतरांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या फांद्या तोडून त्या रस्त्यावर पसरल्या.+ ९ तेव्हा पुढे जाणारे आणि मागून येणारे लोक अशी घोषणा करत होते: “आम्ही प्रार्थना करतो, याचा उद्धार होवो!+ यहोवाच्या* नावाने येणारा आशीर्वादित असो!+ १० आमचा पिता दावीद याचं येणारं राज्य आशीर्वादित असो!+ स्वर्गात राहणाऱ्‍या देवा, आम्ही प्रार्थना करतो, याचा उद्धार होवो!” ११ मग तो यरुशलेम शहरात आला आणि मंदिरात गेला. तिथे त्याने आसपासच्या सगळ्या गोष्टींवर नजर टाकली. पण आधीच उशीर झालेला असल्यामुळे तो आपल्या १२ शिष्यांसोबत बेथानीला निघून गेला.+

१२ दुसऱ्‍या दिवशी ते बेथानीहून निघाले तेव्हा त्याला भूक लागली.+ १३ त्याला दुरून अंजिराचं एक हिरवंगार झाड दिसलं. तेव्हा फळ मिळेल या आशेने तो झाडाजवळ गेला. पण जवळ गेल्यावर त्याला पानांशिवाय काहीच दिसलं नाही कारण तो अंजिरांचा मोसम नव्हता. १४ म्हणून तो त्या झाडाला म्हणाला: “यापुढे कोणीही तुझं फळ खाणार नाही.”+ शिष्य हे ऐकत होते.

१५ मग ते यरुशलेमला आले. तिथे येशू मंदिरात गेला आणि जे लोक मंदिराच्या आत खरेदी-विक्री करत होते त्या सगळ्यांना त्याने तिथून हाकलून लावलं. त्याने पैसे बदलून देणाऱ्‍यांची मेजं आणि कबुतरं विकणाऱ्‍यांची बाकं उलटून टाकली.+ १६ आणि त्याने कोणालाही मंदिरातून भांड्यांची ने-आण करू दिली नाही. १७ मग तो त्यांना शिकवू लागला आणि म्हणाला: “‘माझ्या मंदिराला सगळ्या राष्ट्रांसाठी प्रार्थनेचं मंदिर म्हणतील,’ असं लिहिलेलं नाही का?+ पण तुम्ही तर ही लुटारूंची गुहा करून टाकली आहे.”+ १८ मुख्य याजकांनी आणि शास्त्र्यांनी हे ऐकलं, तेव्हा त्याला कसं ठार मारता येईल, यावर ते विचार करू लागले.+ त्यांना त्याची भीती वाटत होती, कारण सगळे लोक त्याच्या शिकवणीमुळे थक्क व्हायचे.+

१९ संध्याकाळ झाल्यावर ते शहरातून बाहेर गेले. २० पण दुसऱ्‍या दिवशी पहाटे तिथून जाताना, अंजिराचं ते झाड मुळापासून वाळून गेलं आहे, असं त्यांना दिसलं.+ २१ आदल्या दिवसाची गोष्ट आठवून पेत्र त्याला म्हणाला: “रब्बी,* पाहा! तू ज्याला शाप दिला होतास ते अंजिराचं झाड वाळून गेलंय.”+ २२ तेव्हा येशूने त्यांना उत्तर दिलं: “देवावर विश्‍वास ठेवा. २३ मी तुम्हाला खरं सांगतो, की जर कोणी या डोंगराला म्हणाला, की ‘इथून उपटून समुद्रात जाऊन पड,’ आणि जर त्याने मनात कोणतीही शंका न धरता, आपल्या बोलण्याप्रमाणे नक्की होईल असा विश्‍वास बाळगला, तर त्याच्यासाठी ते खरोखरच घडेल.+ २४ म्हणून, मी तुम्हाला सांगतो की प्रार्थनेत तुम्ही ज्या गोष्टी मागता, त्या तुम्हाला मिळाल्याच आहेत असा विश्‍वास धरा, म्हणजे तुम्हाला त्या मिळतील.+ २५ आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करायला उभे राहता, तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काहीही असलं, तर त्याला क्षमा करा, म्हणजे स्वर्गातला तुमचा पितासुद्धा तुमच्या चुकांची तुम्हाला क्षमा करेल.”+ २६ *​——

२७ मग ते पुन्हा यरुशलेमला आले. तिथे तो मंदिरात फिरत होता, तेव्हा मुख्य याजक, शास्त्री आणि वडीलजन त्याच्याजवळ आले २८ आणि म्हणाले: “तू कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतोस? या सगळ्या गोष्टी करायचा अधिकार कोणी दिला तुला?”+ २९ येशू त्यांना म्हणाला: “मी तुम्हाला एक प्रश्‍न विचारतो. मला त्याचं उत्तर द्या, मग मीही तुम्हाला सांगीन की कोणत्या अधिकाराने मी या गोष्टी करतो. ३० योहानने दिलेला बाप्तिस्मा+ देवापासून* होता की माणसांपासून? उत्तर द्या.”+ ३१ तेव्हा ते आपसात चर्चा करू लागले आणि म्हणाले, “आपण ‘देवापासून’ असं म्हटलं तर तो आपल्याला म्हणेल, की ‘मग तुम्ही त्याच्यावर विश्‍वास का ठेवला नाही?’ ३२ आणि ‘माणसांपासून’ असं म्हणण्याचं धाडस तरी कसं करावं?” खरंतर, त्यांना लोकांची भीती होती. कारण योहान खरोखरच संदेष्टा होता, असं सगळे लोक मानायचे.+ ३३ म्हणून ते येशूला म्हणाले: “आम्हाला नाही माहीत.” तेव्हा येशू त्यांना म्हणाला: “मग मी कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतो हे मीही तुम्हाला सांगणार नाही.”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा