वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • उत्पत्ती १७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

उत्पत्ती रूपरेषा

      • अब्राहाम पुष्कळ राष्ट्रांचा पिता बनेल (१-८)

        • अब्रामचं नाव बदलून अब्राहाम (५)

      • सुंतेचा करार (९-१४)

      • सारायचं नाव बदलून सारा (१५-१७)

      • इसहाकच्या जन्माबद्दल वचन (१८-२७)

उत्पत्ती १७:२

समासातील संदर्भ

  • +उत्प १५:१८; स्तो १०५:८-११
  • +उत्प २२:१७; अनु १:१०; इब्री ११:११, १२

उत्पत्ती १७:४

समासातील संदर्भ

  • +स्तो १०५:९-११
  • +उत्प १३:१६; रोम ४:१७

उत्पत्ती १७:५

तळटीपा

  • *

    म्हणजे, “पित्याचा सन्मान करण्यात आला आहे.”

  • *

    म्हणजे, “लोकसमुदायाचा पिता; अनेकांचा पिता.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ,

    २/२०२०, पृ. ४

उत्पत्ती १७:६

समासातील संदर्भ

  • +उत्प ३५:१०, ११

उत्पत्ती १७:७

तळटीपा

  • *

    शब्दशः “बीज.”

  • *

    शब्दशः “बीज.”

समासातील संदर्भ

  • +लूक १:७२, ७३

उत्पत्ती १७:८

तळटीपा

  • *

    शब्दशः “बीज.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग ६:४; इब्री ११:८, ९
  • +अनु १४:२

उत्पत्ती १७:९

तळटीपा

  • *

    शब्दशः “बीज.”

उत्पत्ती १७:१०

तळटीपा

  • *

    शब्दशः “बीज.”

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +उत्प २१:४; रोम २:२९

उत्पत्ती १७:११

समासातील संदर्भ

  • +प्रेका ७:८; रोम ४:११

उत्पत्ती १७:१२

तळटीपा

  • *

    शब्दशः “बीज.”

समासातील संदर्भ

  • +लूक २:२१

उत्पत्ती १७:१३

समासातील संदर्भ

  • +निर्ग १२:४४

उत्पत्ती १७:१४

तळटीपा

  • *

    किंवा “त्या जिवाला.”

उत्पत्ती १७:१५

तळटीपा

  • *

    म्हणजे कदाचित, “वाद घालणारी.”

  • *

    म्हणजे, “राजकुमारी.”

समासातील संदर्भ

  • +उत्प ११:२९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ,

    २/२०२०, पृ. ४

उत्पत्ती १७:१६

समासातील संदर्भ

  • +उत्प १८:१०

उत्पत्ती १७:१७

समासातील संदर्भ

  • +उत्प १८:१२
  • +रोम ४:१९; इब्री ११:११

उत्पत्ती १७:१८

समासातील संदर्भ

  • +उत्प १६:११

उत्पत्ती १७:१९

तळटीपा

  • *

    म्हणजे, “हसणं.”

  • *

    शब्दशः “बीज.”

समासातील संदर्भ

  • +मत्त १:२
  • +उत्प २६:२४

उत्पत्ती १७:२०

समासातील संदर्भ

  • +उत्प १६:१०; २१:१३, १८; २५:१३-१६; १इत १:२९-३१

उत्पत्ती १७:२१

समासातील संदर्भ

  • +उत्प २६:३; इब्री ११:८, ९
  • +उत्प १८:१०, १४; २१:१

उत्पत्ती १७:२३

समासातील संदर्भ

  • +उत्प १७:१३

उत्पत्ती १७:२४

समासातील संदर्भ

  • +प्रेका ७:८; रोम ४:११

उत्पत्ती १७:२५

समासातील संदर्भ

  • +उत्प १६:१६

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

उत्प. १७:२उत्प १५:१८; स्तो १०५:८-११
उत्प. १७:२उत्प २२:१७; अनु १:१०; इब्री ११:११, १२
उत्प. १७:४स्तो १०५:९-११
उत्प. १७:४उत्प १३:१६; रोम ४:१७
उत्प. १७:६उत्प ३५:१०, ११
उत्प. १७:७लूक १:७२, ७३
उत्प. १७:८निर्ग ६:४; इब्री ११:८, ९
उत्प. १७:८अनु १४:२
उत्प. १७:१०उत्प २१:४; रोम २:२९
उत्प. १७:११प्रेका ७:८; रोम ४:११
उत्प. १७:१२लूक २:२१
उत्प. १७:१३निर्ग १२:४४
उत्प. १७:१५उत्प ११:२९
उत्प. १७:१६उत्प १८:१०
उत्प. १७:१७उत्प १८:१२
उत्प. १७:१७रोम ४:१९; इब्री ११:११
उत्प. १७:१८उत्प १६:११
उत्प. १७:१९मत्त १:२
उत्प. १७:१९उत्प २६:२४
उत्प. १७:२०उत्प १६:१०; २१:१३, १८; २५:१३-१६; १इत १:२९-३१
उत्प. १७:२१उत्प २६:३; इब्री ११:८, ९
उत्प. १७:२१उत्प १८:१०, १४; २१:१
उत्प. १७:२३उत्प १७:१३
उत्प. १७:२४प्रेका ७:८; रोम ४:११
उत्प. १७:२५उत्प १६:१६
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
उत्पत्ती १७:१-२७

उत्पत्ती

१७ अब्राम ९९ वर्षांचा असताना यहोवा त्याच्यासमोर प्रकट होऊन म्हणाला: “मी सर्वशक्‍तिमान देव आहे. तू माझ्यासमोर योग्य मार्गाने चाल आणि निर्दोष राहा. २ मी तुझ्यात आणि माझ्यात असलेला माझा करार पूर्ण करीन+ आणि तुझी संतती खूप खूप वाढवीन.”+

३ तेव्हा अब्रामने जमिनीवर डोकं टेकवून नमन केलं. मग देव त्याला पुढे म्हणाला: ४ “पाहा! मी तुझ्यासोबत करार केला आहे.+ तू नक्कीच पुष्कळ राष्ट्रांचा पिता बनशील.+ ५ यापुढे तुझं नाव अब्राम* नसून, अब्राहाम* असेल. कारण, मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा पिता बनवीन. ६ मी तुला खूप खूप फलदायी करीन आणि तुझ्यापासून पुष्कळ राष्ट्रं आणि राजे येतील.+

७ मी तुझ्यासोबत आणि तुझ्यानंतर येणाऱ्‍या तुझ्या संततीच्या* सर्व पिढ्यांसोबत केलेला माझा करार पूर्ण करीन.+ हा कायमचा करार आहे आणि मी तुझा आणि तुझ्यानंतर येणाऱ्‍या तुझ्या संततीचा* देव होईन. ८ ज्या देशात तू विदेशी म्हणून राहिलास,+ तो संपूर्ण कनान देश मी तुला आणि तुझ्यानंतर येणाऱ्‍या तुझ्या संततीला,* कायमचा वारसा म्हणून देईन आणि मी त्यांचा देव होईन.”+

९ देव अब्राहामला पुढे म्हणाला: “तुला आणि तुझ्यानंतर येणाऱ्‍या तुझ्या संततीच्या* सर्व पिढ्यांना माझा करार पाळावा लागेल. १० हा तुझ्यात व माझ्यात असलेला माझा करार आहे. तुला व तुझ्यानंतर येणाऱ्‍या तुझ्या संततीला* हा करार पाळावा लागेल: तुमच्यामध्ये असलेल्या प्रत्येक पुरुषाची सुंता* झाली पाहिजे.+ ११ तुम्ही आपली सुंता करून घेतली पाहिजे आणि हे तुमच्यात व माझ्यात असलेल्या कराराचं चिन्ह असेल.+ १२ तुमच्या येणाऱ्‍या सर्व पिढ्यांमध्ये, तुमच्या घरात जन्मलेल्या आठ दिवसांच्या प्रत्येक पुरुषाची सुंता झाली पाहिजे.+ तुझ्या संततीपैकी* नसलेल्या, तर विदेश्‍याकडून पैसे देऊन विकत घेतलेल्या प्रत्येक पुरुषाचीही सुंता झाली पाहिजे. १३ तुझ्या घरात जन्मलेल्या आणि तुझ्या पैशांनी विकत घेतलेल्या प्रत्येक पुरुषाची सुंता झाली पाहिजे.+ तुमच्या शरीरावर असलेलं हे चिन्ह दाखवेल, की मी तुमच्यासोबत कायमचा करार केला आहे. १४ जर एखाद्या पुरुषाने सुंता केली नाही, तर त्याला* ठार मारलं जावं कारण त्याने माझा करार मोडला आहे.”

१५ मग देव अब्राहामला म्हणाला: “तू आपल्या बायकोला साराय*+ म्हणू नकोस, कारण यापुढे तिचं नाव सारा* असेल. १६ मी तिला आशीर्वाद देईन आणि तिच्यापासून तुला एक मुलगा होईल.+ मी तिला आशीर्वाद देईन आणि तिच्यापासून राष्ट्रं आणि राजे येतील.” १७ यावर अब्राहामने जमिनीवर डोकं टेकवून नमन केलं आणि तो हसून मनातल्या मनात म्हणाला:+ “१०० वर्षांच्या माणसाला मूल होईल का, आणि ९० वर्षांची सारा खरंच मुलाला जन्म देईल का?”+

१८ म्हणून अब्राहाम खऱ्‍या देवाला म्हणाला: “कृपा करून इश्‍माएलला आशीर्वाद दे!”+ १९ तेव्हा देव म्हणाला: “तुझी बायको सारा हिच्यापासून तुला नक्कीच एक मुलगा होईल आणि तू त्याचं नाव इसहाक*+ ठेव. मी त्याच्यासोबत केलेला माझा करार पूर्ण करीन. हा त्याच्यासाठी आणि त्याच्यानंतर येणाऱ्‍या त्याच्या संततीसाठी* कायमचा करार असेल.+ २० इश्‍माएलबद्दल तुझी विनंती मी ऐकली आहे. पाहा! मी त्याला आशीर्वाद देईन आणि त्याला फलदायी करीन आणि त्याची संतती खूप खूप वाढवीन. त्याच्यापासून १२ प्रधान येतील आणि मी त्याला एक मोठं राष्ट्र बनवीन.+ २१ पण मी माझा करार इसहाकशी करीन.+ पुढच्या वर्षी याच वेळी सारा इसहाकला जन्म देईल.”+

२२ अब्राहामशी बोलून झाल्यावर देव तिथून निघून वर गेला. २३ मग देवाने सांगितल्याप्रमाणे, अब्राहामने त्याचा मुलगा इश्‍माएल आणि त्याच्या घरात जन्मलेले सर्व पुरुष, तसंच त्याने पैसे देऊन विकत घेतलेले सर्व दास यांची त्याच दिवशी सुंता केली. अशा रितीने, त्याने आपल्या घरातल्या प्रत्येक पुरुषाची सुंता केली.+ २४ अब्राहामची सुंता झाली+ तेव्हा तो ९९ वर्षांचा होता. २५ त्याचा मुलगा इश्‍माएल याची सुंता झाली तेव्हा तो १३ वर्षांचा होता.+ २६ त्याच दिवशी, अब्राहाम आणि त्याचा मुलगा इश्‍माएल यांची सुंता झाली. २७ त्याच्या घरातल्या सर्व पुरुषांची, म्हणजेच त्याच्या घरात जन्मलेल्या आणि त्याने विदेश्‍यांकडून पैशांनी विकत घेतलेल्या प्रत्येक पुरुषाचीही त्याच्यासोबत सुंता झाली.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा