वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • फिलिप्पैकर ४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

फिलिप्पैकर रूपरेषा

      • एकता, आनंद, योग्य विचार (१-९)

        • कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका (६, ७)

      • फिलिप्पैकरांनी पाठवलेल्या भेटींबद्दल कदर (१०-२०)

      • निरोपाचे शब्द (२१-२३)

फिलिप्पैकर ४:१

समासातील संदर्भ

  • +१थेस २:१९
  • +फिलि १:२७

फिलिप्पैकर ४:२

समासातील संदर्भ

  • +रोम १५:५, ६; १कर १:१०; २कर १३:११; फिलि २:२; १पेत्र ३:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ८/२०१९, पृ. ९-१०

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ११/२०१६, पृ. १४-१५

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००३, पृ. २०

    १०/१५/१९९९, पृ. १४

    ८/१/१९९३, पृ. २८

    अनंतकाल जगू शकाल, पृ. २३२-२३३

फिलिप्पैकर ४:३

तळटीपा

  • *

    शब्दशः “जू वाहण्यात खरा सहकारी.”

  • *

    किंवा “खूप संघर्ष केला आहे.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ६९:२८; लूक १०:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/१९९३, पृ. २७

फिलिप्पैकर ४:४

समासातील संदर्भ

  • +स्तो ६४:१०; १थेस ५:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/२०११, पृ. २०

    ७/१५/२००८, पृ. २९

    ४/१५/१९९५, पृ. ९

    ९/१/१९९४, पृ. १३-१८

फिलिप्पैकर ४:५

समासातील संदर्भ

  • +तीत ३:२; याक ३:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०२१, पृ. २९-३०

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००८, पृ. २९

    ३/१५/२००८, पृ. ३

    ११/१/२००६, पृ. ६-७

    १२/१/१९९८, पृ. १४-१५

    ९/१/१९९४, पृ. १४

    ८/१/१९९४, पृ. १५, २०

    तरुण लोक विचारतात, पृ. ४५-४६

फिलिप्पैकर ४:६

समासातील संदर्भ

  • +मत्त ६:२५; लूक १२:२२
  • +योह १६:२३; रोम १२:१२; १पेत्र ५:६, ७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ९

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    २/२०२०, पृ. २१-२२

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    ६/२०१९, पृ. ६

    सावध राहा!, ११/८/१९९८, पृ. २७

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ८/२०१७, पृ. १०-११

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२००९, पृ. ३-४

    ३/१५/२००८, पृ. १४

    ९/१/२००६, पृ. २७, २८-२९

    ६/१/२००१, पृ. ९

    ७/१५/२०००, पृ. ६

    ३/१५/१९९९, पृ. २३

    १/१५/१९९९, पृ. १८

    ११/१५/१९९४, पृ. २२

    ९/१/१९९४, पृ. १५

    २/१/१९८८, पृ. ११, १२-१३, १५

फिलिप्पैकर ४:७

तळटीपा

  • *

    किंवा “विचारांचं.”

समासातील संदर्भ

  • +योह १६:३३; रोम ५:१
  • +कल ३:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ९

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ४/२०१९, पृ. ८, १३

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १०/२०१८, पृ. २८

    सावध राहा!, ११/८/१९९८, पृ. २७

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ८/२०१७, पृ. ८-१२

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२००८, पृ. १४

    ७/१५/२०००, पृ. ६

    ३/१५/१९९९, पृ. २३

    ४/१५/१९९७, पृ. ५-६

    १२/१५/१९९४, पृ. ३२

    ११/१५/१९९४, पृ. २२

    ९/१/१९९४, पृ. १५

    १२/१/१९९३, पृ. २०-२२

    १/१/१९९२, पृ. १८-१९

    २/१/१९८८, पृ. १५-२०

फिलिप्पैकर ४:८

तळटीपा

  • *

    किंवा “मनन.”

समासातील संदर्भ

  • +कल ३:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४१

    देवाचे प्रेम, पृ. ८०-८२

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२००३, पृ. ११-१३

    ७/१५/१९९५, पृ. २२

    ९/१/१९९४, पृ. १५

    ६/१५/१९९४, पृ. १५-१६

    ५/१/१९९०, पृ. २४

    ७/१/१९९१, पृ. १०-११

    सावध राहा!,

    ६/८/१९९७, पृ. ८

फिलिप्पैकर ४:९

समासातील संदर्भ

  • +फिलि ३:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१/२००५, पृ. १६-१७

    ९/१/१९९४, पृ. १८

    ७/१/१९९१, पृ. ११

फिलिप्पैकर ४:१०

समासातील संदर्भ

  • +२कर ११:८, ९

फिलिप्पैकर ४:११

तळटीपा

  • *

    किंवा “संतुष्ट.”

समासातील संदर्भ

  • +१ती ६:६, ८; इब्री १३:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/२००३, पृ. ८-११

फिलिप्पैकर ४:१२

समासातील संदर्भ

  • +१कर ४:११; २कर ६:४, १०; ११:२७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/२००३, पृ. ८-११

    ६/१५/२००१, पृ. ७

फिलिप्पैकर ४:१३

समासातील संदर्भ

  • +यश ४०:२९; २कर ४:७; १२:९, १०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४०

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२००१, पृ. ७

फिलिप्पैकर ४:१५

समासातील संदर्भ

  • +२कर ११:८, ९

फिलिप्पैकर ४:१८

समासातील संदर्भ

  • +फिलि २:२५
  • +निर्ग २९:१८

फिलिप्पैकर ४:१९

समासातील संदर्भ

  • +२कर ९:८

फिलिप्पैकर ४:२२

तळटीपा

  • *

    किंवा “रोमी सम्राटाच्या.” शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +फिलि १:१२, १३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१३, पृ. १६

    १२/१/१९९८, पृ. १२

फिलिप्पैकर ४:२३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१२, पृ. १८

    राज्य सेवा,

    ११/१९९४, पृ. २

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

फिलिप्पै. ४:११थेस २:१९
फिलिप्पै. ४:१फिलि १:२७
फिलिप्पै. ४:२रोम १५:५, ६; १कर १:१०; २कर १३:११; फिलि २:२; १पेत्र ३:८
फिलिप्पै. ४:३स्तो ६९:२८; लूक १०:२०
फिलिप्पै. ४:४स्तो ६४:१०; १थेस ५:१६
फिलिप्पै. ४:५तीत ३:२; याक ३:१७
फिलिप्पै. ४:६मत्त ६:२५; लूक १२:२२
फिलिप्पै. ४:६योह १६:२३; रोम १२:१२; १पेत्र ५:६, ७
फिलिप्पै. ४:७योह १६:३३; रोम ५:१
फिलिप्पै. ४:७कल ३:१५
फिलिप्पै. ४:८कल ३:२
फिलिप्पै. ४:९फिलि ३:१७
फिलिप्पै. ४:१०२कर ११:८, ९
फिलिप्पै. ४:१११ती ६:६, ८; इब्री १३:५
फिलिप्पै. ४:१२१कर ४:११; २कर ६:४, १०; ११:२७
फिलिप्पै. ४:१३यश ४०:२९; २कर ४:७; १२:९, १०
फिलिप्पै. ४:१५२कर ११:८, ९
फिलिप्पै. ४:१८फिलि २:२५
फिलिप्पै. ४:१८निर्ग २९:१८
फिलिप्पै. ४:१९२कर ९:८
फिलिप्पै. ४:२२फिलि १:१२, १३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
फिलिप्पैकर ४:१-२३

फिलिप्पैकर यांना पत्र

४ माझ्या प्रिय बांधवांनो, माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि तुम्हाला भेटायला मी आतुर आहे. तुम्ही माझा आनंद आणि माझा मुकुट आहात.+ म्हणून प्रभूमध्ये असेच स्थिर उभे राहा.+

२ मी युवदीयाला विनंती करतो आणि सुंतुखेलाही विनंती करतो, की प्रभूमध्ये एक मनाच्या असा.+ ३ हो, माझा खरा सहकारी* असलेल्या तुलाही मी विनंती करतो, की या स्त्रियांना मदत करत राहा. कारण त्यांनी माझ्यासोबत तसंच क्लेमेंतसोबत आणि जीवनाच्या पुस्तकात ज्यांची नावं आहेत,+ त्या माझ्या इतर सहकाऱ्‍यांसोबत खांद्याला खांदा लावून खूप मेहनत केली आहे. *

४ प्रभूमध्ये नेहमी आनंदी राहा. पुन्हा एकदा सांगतो, आनंदी राहा!+ ५ तुमचा समजूतदारपणा+ सर्वांना कळून येऊ द्या. प्रभू जवळ आहे. ६ कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका.+ तर, सगळ्या गोष्टींत देवाचे आभार मानून प्रार्थना आणि याचना करा आणि आपल्या विनंत्या देवाला कळवा.+ ७ म्हणजे, सर्व समजशक्‍तीच्या पलीकडे असलेली देवाची शांती+ ख्रिस्त येशूद्वारे तुमच्या मनाचं+ आणि बुद्धीचं* रक्षण करेल.

८ शेवटी बांधवांनो, जे काही खरं, जे काही गंभीरतेने विचार करण्यासारखं, जे काही नीतिमान, जे काही शुद्ध, जे काही प्रिय मानण्यालायक, जे काही आदरणीय, जे काही चांगलं आणि जे काही प्रशंसनीय आहे, अशाच गोष्टींचा नेहमी विचार* करत जा.+ ९ तुम्ही ज्या गोष्टी शिकून घेतल्या आणि स्वीकारल्या, तसंच माझ्याकडून ज्या गोष्टी ऐकल्या आणि पाहिल्या त्या पाळत राहा,+ म्हणजे शांतीचा देव तुमच्यासोबत राहील.

१० प्रभूमध्ये मला या गोष्टीचा खूप आनंद वाटतो, की शेवटी तुम्ही पुन्हा माझ्या भल्याचा विचार करू लागला आहात.+ आधीसुद्धा तुम्हाला माझ्याबद्दल काळजी वाटत होती, पण ती दाखवायची संधी तुम्हाला मिळाली नाही. ११ अर्थात, मला एखाद्या गोष्टीची गरज आहे म्हणून मी असं म्हणत नाही. कारण, कोणत्याही परिस्थितीत समाधानी* राहायला मी शिकून घेतलं आहे.+ १२ हलाखीच्या परिस्थितीत कसं राहायचं+ आणि समृद्धीत कसं राहायचं हे मला माहीत आहे. सर्व बाबतींत आणि सर्व परिस्थितींत भरल्या पोटी कसं राहायचं आणि उपाशी कसं राहायचं; तसंच, समृद्धी असताना आणि अडचण असताना कसं राहायचं याचं रहस्य मी शिकलो आहे. १३ जो मला सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे सगळ्या गोष्टी करण्याची मला शक्‍ती मिळते.+

१४ तरीसुद्धा, माझ्या संकटात मला मदत करून तुम्ही चांगलंच केलं. १५ खरंतर, तुम्हा फिलिप्पैकरांना हेही माहीत आहे, की तुम्ही पहिल्यांदा आनंदाचा संदेश ऐकल्यावर, मी मासेदोनियाहून निघालो, त्या वेळी तुमच्याशिवाय दुसऱ्‍या कोणत्याच मंडळीने माझ्यासोबत देवाणघेवाण केली नाही.+ १६ कारण मी थेस्सलनीकामध्ये असताना माझी गरज भागवण्यासाठी तुम्ही फक्‍त एकदा नाही, तर दोनदा मला काहीतरी पाठवलं होतं. १७ तुमच्याकडून एखादी भेट मिळण्याची मला अपेक्षा आहे असं नाही, तर तुमच्या चांगल्या कामांमुळे तुम्हालाच जास्त फायदा व्हावा असं मला वाटतं. १८ माझ्याजवळ गरजेच्या सगळ्या वस्तू आहेत. खरंतर, गरजेपेक्षा जास्त आहेत. आणि आता एपफ्रदीतच्या+ हातून तुम्ही जे पाठवलं, ते मिळाल्यामुळे मला कसलीच कमी नाही. तुम्ही पाठवलेली ही भेट देवाच्या दृष्टीत एक मोहक सुगंध+ आणि त्याला आनंद देणारं अर्पण आहे. १९ याच्या बदल्यात, माझा देव त्याच्या गौरवी वैभवातून, ख्रिस्त येशूच्या द्वारे तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण करेल.+ २० आपला देव आणि पिता याला सदासर्वकाळ गौरव मिळो. आमेन.

२१ ख्रिस्त येशूसोबत ऐक्यात असलेल्या पवित्र जनांपैकी प्रत्येकाला माझा नमस्कार सांगा. माझ्यासोबत असलेले बांधव तुम्हाला नमस्कार सांगतात. २२ सर्व पवित्र जन आणि खासकरून जे कैसराच्या* घराण्यातले आहेत,+ ते तुम्हाला नमस्कार सांगतात.

२३ तुम्ही दाखवत असलेल्या योग्य मनोवृत्तीमुळे प्रभू येशू ख्रिस्ताची अपार कृपा तुमच्यावर असो.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा