वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र २७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

स्तोत्रं रूपरेषा

      • “यहोवा माझ्या जिवाचं आश्रयस्थान आहे”

        • देवाच्या मंदिराबद्दल कदर (४)

        • आईवडिलांनी सोडलं तरी यहोवा सांभाळतो (१०)

        • “यहोवावर आशा ठेव” (१४)

स्तोत्र २७:१

तळटीपा

  • *

    किंवा “गड.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ३६:९; ४३:३; ११९:१०५
  • +स्तो २३:४; रोम ८:३१; इब्री १३:६
  • +स्तो ६२:६; यश १२:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०१२, पृ. २२-२३

स्तोत्र २७:२

समासातील संदर्भ

  • +स्तो २२:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०१२, पृ. २३-२४

स्तोत्र २७:३

समासातील संदर्भ

  • +२इत २०:१५; ३२:७; स्तो ३:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०१२, पृ. २३-२४

स्तोत्र २७:४

तळटीपा

  • *

    किंवा “बघून मनन करण्याचं.”

समासातील संदर्भ

  • +स्तो २३:६; ६५:४
  • +१शमु ३:३; १इत १६:१; स्तो २६:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    २/२०१९, पृ. १६

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१४, पृ. २८-२९

    ७/१५/२०१२, पृ. २४

    २/१/२००७, पृ. २७

स्तोत्र २७:५

समासातील संदर्भ

  • +स्तो ३२:७; ५७:१; सफ २:३
  • +स्तो ६१:४
  • +स्तो ४०:२

स्तोत्र २७:६

तळटीपा

  • *

    किंवा “यहोवासाठी संगीत रचीन.”

स्तोत्र २७:७

समासातील संदर्भ

  • +स्तो १३०:२
  • +स्तो ४:१; ५:२

स्तोत्र २७:८

समासातील संदर्भ

  • +स्तो ६३:१; १०५:४; सफ २:३

स्तोत्र २७:९

तळटीपा

  • *

    शब्दशः “चेहरा लपवू नकोस.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ६९:१७; १४३:७
  • +स्तो ४६:१

स्तोत्र २७:१०

समासातील संदर्भ

  • +स्तो ६९:८
  • +यश ४९:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ५९

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०१२, पृ. २४-२६

    १/१/१९९८, पृ. ४-५

स्तोत्र २७:११

समासातील संदर्भ

  • +स्तो २५:४; ८६:११; यश ३०:२०; ५४:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०१२, पृ. २६

स्तोत्र २७:१२

समासातील संदर्भ

  • +स्तो ३१:८; ४१:२, ११
  • +मत्त २६:५९-६१

स्तोत्र २७:१३

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “जिवंतांच्या देशात मी यहोवाचा चांगुलपणा पाहीन, असा मला पूर्ण विश्‍वास आहे.”

समासातील संदर्भ

  • +ईयो ३३:२८-३०

स्तोत्र २७:१४

समासातील संदर्भ

  • +स्तो २५:३; ६२:५
  • +यश ४०:३१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/२००६, पृ. २७-२८

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

स्तो. २७:१स्तो ३६:९; ४३:३; ११९:१०५
स्तो. २७:१स्तो २३:४; रोम ८:३१; इब्री १३:६
स्तो. २७:१स्तो ६२:६; यश १२:२
स्तो. २७:२स्तो २२:१६
स्तो. २७:३२इत २०:१५; ३२:७; स्तो ३:६
स्तो. २७:४स्तो २३:६; ६५:४
स्तो. २७:४१शमु ३:३; १इत १६:१; स्तो २६:८
स्तो. २७:५स्तो ३२:७; ५७:१; सफ २:३
स्तो. २७:५स्तो ६१:४
स्तो. २७:५स्तो ४०:२
स्तो. २७:७स्तो १३०:२
स्तो. २७:७स्तो ४:१; ५:२
स्तो. २७:८स्तो ६३:१; १०५:४; सफ २:३
स्तो. २७:९स्तो ६९:१७; १४३:७
स्तो. २७:९स्तो ४६:१
स्तो. २७:१०स्तो ६९:८
स्तो. २७:१०यश ४९:१५
स्तो. २७:११स्तो २५:४; ८६:११; यश ३०:२०; ५४:१३
स्तो. २७:१२स्तो ३१:८; ४१:२, ११
स्तो. २७:१२मत्त २६:५९-६१
स्तो. २७:१३ईयो ३३:२८-३०
स्तो. २७:१४स्तो २५:३; ६२:५
स्तो. २७:१४यश ४०:३१
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
स्तोत्र २७:१-१४

स्तोत्र

दावीदचं गीत.

२७ यहोवा माझा प्रकाश+ आणि माझं तारण आहे.

मला कोणाची भीती?+

यहोवा माझ्या जिवाचं आश्रयस्थान* आहे.+

मला कोणाचं भय?

 २ माझं मांस खाण्यासाठी दुष्टांनी माझ्यावर हल्ला केला,+

पण माझे विरोधक आणि माझे शत्रू स्वतःच अडखळून पडले.

 ३ संपूर्ण सैन्याने जरी माझ्याविरुद्ध छावणी केली,

तरीही माझं हृदय घाबरणार नाही.+

ते माझ्याशी युद्ध करायला आले,

तरीही मी भरवसा ठेवीन.

 ४ मी यहोवाकडे एकच विनंती केली आहे;

माझी एवढीच इच्छा आहे,

की मी आयुष्यभर यहोवाच्या घरात राहावं,+

म्हणजे मला यहोवाचा चांगुलपणा पाहता येईल

आणि त्याच्या मंदिराकडे बघण्याचं* सुख मला मिळेल.+

 ५ कारण संकटाच्या दिवशी तो मला आपल्या आश्रयात लपवेल;+

तो मला त्याच्या तंबूमध्ये, त्याच्या गुप्त ठिकाणी लपवेल;+

तो मला उंच खडकावर ठेवेल.+

 ६ मला घेरणाऱ्‍या शत्रूंवर, मी आता वर्चस्व मिळवलंय;

मी आनंदाने जल्लोष करत त्याच्या तंबूमध्ये बलिदानं अर्पण करीन;

मी यहोवाची स्तुती गाईन.*

 ७ हे यहोवा, मी हाक मारीन तेव्हा माझं ऐक;+

माझ्यावर कृपा कर आणि मला उत्तर दे.+

 ८ “मला शोधा,” या तुझ्या आज्ञेची आठवण

मला माझं मन करून देतं;

हे यहोवा, मी तुझा शोध घेईन.+

 ९ माझ्यापासून तोंड फिरवू नकोस.*+

आपल्या या सेवकाला रागाने घालवून देऊ नकोस.

तू माझा सहायक आहेस;+

माझं तारण करणाऱ्‍या देवा, माझा त्याग करू नकोस, मला सोडू नकोस.

१० माझ्या स्वतःच्या आईवडिलांनी जरी मला सोडून दिलं,+

तरी यहोवा मला जवळ घेईल.+

११ हे यहोवा, तुझा मार्ग मला शिकव,+

माझ्या शत्रूंपासून वाचण्यासाठी मला सरळ मार्गाने ने.

१२ मला माझ्या विरोधकांच्या हाती देऊ नकोस,+

कारण माझ्याविरुद्ध खोटे साक्षीदार उठले आहेत,+

ते माझा घात करण्याच्या धमक्या देतात.

१३ मी जिवंतांच्या देशात यहोवाचा चांगुलपणा पाहीन, असा विश्‍वास मला नसता,

तर आज मी कुठे असतो?*+

१४ यहोवावर आशा ठेव;+

धैर्यवान हो आणि आपलं मन खंबीर कर.+

हो, यहोवावर आशा ठेव.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा