वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • कलस्सैकर २
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

कलस्सैकर रूपरेषा

      • ख्रिस्त, देवाचं पवित्र रहस्य (१-५)

      • फसवणूक करणाऱ्‍यांपासून सांभाळा (६-१५)

      • वास्तविकता ख्रिस्तामध्ये आहे (१६-२३)

कलस्सैकर २:१

समासातील संदर्भ

  • +कल ४:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००९, पृ. ३-४

कलस्सैकर २:२

तळटीपा

  • *

    किंवा “संपत्ती.”

समासातील संदर्भ

  • +२कर १:६
  • +कल ३:१४
  • +१कर २:७; इफि ३:५, ६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००९, पृ. ३-४

कलस्सैकर २:३

समासातील संदर्भ

  • +१कर १:३०; २:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००९, पृ. ३-७

कलस्सैकर २:५

समासातील संदर्भ

  • +१कर १४:४०
  • +१कर १५:५८; इब्री ३:१४

कलस्सैकर २:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/१९९८, पृ. ९-१०, १४

कलस्सैकर २:७

समासातील संदर्भ

  • +इफि २:२०; ३:१७
  • +मत्त ७:२४, २५
  • +इफि ५:२०; १थेस ५:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/१९९८, पृ. ९-१४

कलस्सैकर २:८

तळटीपा

  • *

    किंवा “प्राथमिक गोष्टींनुसार.”

  • *

    किंवा “शिकार बनवू नये.”

समासातील संदर्भ

  • +इफि ५:६; इब्री १३:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ६/२०१९, पृ. २-७

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२००८, पृ. २८

    ८/१/२००१, पृ. ८

    ६/१/१९९८, पृ. १२-१३

    ७/१/१९८६, पृ. २१, २३

कलस्सैकर २:९

समासातील संदर्भ

  • +कल १:१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००९, पृ. ४-५

कलस्सैकर २:१०

समासातील संदर्भ

  • +इफि १:२०, २१; १पेत्र ३:२२

कलस्सैकर २:११

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +रोम २:२९; फिलि ३:३
  • +रोम ६:६

कलस्सैकर २:१२

समासातील संदर्भ

  • +रोम ६:४
  • +इफि २:६; कल ३:१
  • +प्रेका २:२४; इफि १:१९, २०

कलस्सैकर २:१३

समासातील संदर्भ

  • +इफि २:१, ५
  • +प्रेका २:३८

कलस्सैकर २:१४

तळटीपा

  • *

    किंवा “पुसून टाकला.”

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +इफि २:१४, १५
  • +रोम ७:१०; गल ३:१०
  • +निर्ग ३४:२७; अनु ३१:२४-२६; इब्री ७:१८
  • +गल ३:१३; इब्री ९:१५; १पेत्र २:२४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/१९९०, पृ. ३२

कलस्सैकर २:१५

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “ख्रिस्ताद्वारे.”

  • *

    किंवा “नग्न.”

समासातील संदर्भ

  • +१यो ५:४; प्रक ३:२१

कलस्सैकर २:१६

तळटीपा

  • *

    चंद्राची पहिली कोर दिसते तो दिवस.

समासातील संदर्भ

  • +रोम १४:३, १७
  • +स्तो ८१:३
  • +रोम १४:६

कलस्सैकर २:१७

समासातील संदर्भ

  • +इब्री ८:५; १०:१
  • +योह १४:६; इब्री ९:११, १२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००२, पृ. १७

कलस्सैकर २:१८

तळटीपा

  • *

    हे शब्द खोट्या धर्मांशी संबंधित गूढ (दीक्षेच्या) प्रथांवरून आले आहेत.

समासातील संदर्भ

  • +फिलि ३:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ११/२०१७, पृ. २५-२९

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२००८, पृ. २८

    ६/१/१९९२, पृ. २९

    टेहळणी बुरूज

कलस्सैकर २:१९

समासातील संदर्भ

  • +इफि २:२१; ४:१६
  • +इफि १:२२, २३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/१९९४, पृ. २५

    ७/१/१९८६, पृ. २१-२३

कलस्सैकर २:२०

तळटीपा

  • *

    किंवा “प्राथमिक गोष्टींच्या.”

समासातील संदर्भ

  • +गल ४:३; कल २:८
  • +इफि २:१५; कल २:१४

कलस्सैकर २:२२

समासातील संदर्भ

  • +मत्त १५:९

कलस्सैकर २:२३

समासातील संदर्भ

  • +१ती ४:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२००८, पृ. २८

    ६/१/१९९२, पृ. २९

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

कलस्सै. २:१कल ४:१६
कलस्सै. २:२२कर १:६
कलस्सै. २:२कल ३:१४
कलस्सै. २:२१कर २:७; इफि ३:५, ६
कलस्सै. २:३१कर १:३०; २:१६
कलस्सै. २:५१कर १४:४०
कलस्सै. २:५१कर १५:५८; इब्री ३:१४
कलस्सै. २:७इफि २:२०; ३:१७
कलस्सै. २:७मत्त ७:२४, २५
कलस्सै. २:७इफि ५:२०; १थेस ५:१८
कलस्सै. २:८इफि ५:६; इब्री १३:९
कलस्सै. २:९कल १:१९
कलस्सै. २:१०इफि १:२०, २१; १पेत्र ३:२२
कलस्सै. २:११रोम २:२९; फिलि ३:३
कलस्सै. २:११रोम ६:६
कलस्सै. २:१२रोम ६:४
कलस्सै. २:१२इफि २:६; कल ३:१
कलस्सै. २:१२प्रेका २:२४; इफि १:१९, २०
कलस्सै. २:१३इफि २:१, ५
कलस्सै. २:१३प्रेका २:३८
कलस्सै. २:१४इफि २:१४, १५
कलस्सै. २:१४रोम ७:१०; गल ३:१०
कलस्सै. २:१४निर्ग ३४:२७; अनु ३१:२४-२६; इब्री ७:१८
कलस्सै. २:१४गल ३:१३; इब्री ९:१५; १पेत्र २:२४
कलस्सै. २:१५१यो ५:४; प्रक ३:२१
कलस्सै. २:१६रोम १४:३, १७
कलस्सै. २:१६स्तो ८१:३
कलस्सै. २:१६रोम १४:६
कलस्सै. २:१७इब्री ८:५; १०:१
कलस्सै. २:१७योह १४:६; इब्री ९:११, १२
कलस्सै. २:१८फिलि ३:१४
कलस्सै. २:१९इफि २:२१; ४:१६
कलस्सै. २:१९इफि १:२२, २३
कलस्सै. २:२०गल ४:३; कल २:८
कलस्सै. २:२०इफि २:१५; कल २:१४
कलस्सै. २:२२मत्त १५:९
कलस्सै. २:२३१ती ४:३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
कलस्सैकर २:१-२३

कलस्सैकर यांना पत्र

२ कारण तुमच्यासाठी, तसंच लावदिकीयात+ असलेल्यांसाठी आणि ज्यांनी मला प्रत्यक्ष पाहिलेलं नाही अशा सर्वांसाठीही मला किती संघर्ष करावा लागत आहे, याची तुम्हाला जाणीव व्हावी असं मला वाटतं. २ हा संघर्ष मी यासाठी करत आहे, की त्यांच्या मनाला दिलासा मिळावा+ आणि ते प्रेमाने एकमेकांशी ऐक्यात जोडले जावेत.+ तसंच, सत्याबद्दलची आपली समज खरी असल्याची पूर्ण खातरी झाल्यामुळे त्यांना भरपूर आशीर्वाद* मिळावेत, म्हणजे देवाचं पवित्र रहस्य, अर्थात ख्रिस्त याच्याबद्दल त्यांना अचूक ज्ञान मिळावं.+ ३ त्याच्यामध्येच सर्व बुद्धीचा आणि ज्ञानाचा खजिना गुप्त ठेवण्यात आला आहे.+ ४ कोणीही मन वळवणारे तर्क करून तुमची दिशाभूल करू नये, म्हणून मी हे सांगत आहे. ५ शरीराने जरी मी तुमच्यापासून दूर असलो, तरी मनाने तुमच्यासोबतच आहे. तसंच, तुमचा सुव्यवस्थितपणा+ आणि ख्रिस्तावर असलेला तुमचा दृढ विश्‍वास+ पाहून मला आनंद होतो.

६ म्हणूनच, जसं तुम्ही प्रभू ख्रिस्त येशूला स्वीकारलं, तसंच त्याच्यासोबत ऐक्यात राहून पुढेही चालत राहा. ७ ज्याप्रमाणे तुम्हाला शिकवण्यात आलं, त्याप्रमाणे त्याच्यात मुळावलेले व्हा आणि वाढत जा.+ तसंच विश्‍वासात स्थिर व्हा+ आणि नेहमी देवाची उपकारस्तुती करत जा.+

८ ख्रिस्ताप्रमाणे नसलेलं, तर मानवी परंपरांनुसार आणि जगाच्या विचारसरणीनुसार* असलेलं तत्त्वज्ञान आणि निरर्थक अशा फसव्या गोष्टी+ सांगून कोणीही तुम्हाला कैद करून घेऊन जाऊ नये,* म्हणून सांभाळा. ९ कारण ख्रिस्त देवाच्या सगळ्या गुणांनी परिपूर्ण आहे.+ १० त्यामुळे, जो सर्व शासनाचा आणि अधिकाराचा मुख्य आहे,+ त्याच्याद्वारे तुम्हाला पूर्णता लाभली आहे. ११ त्याच्यासोबत तुमचं नातं असल्यामुळे, ख्रिस्ताच्या सेवकांची जशी सुंता* झाली पाहिजे+ तशी तुमची झाली आहे. ती हातांनी केलेली नसून, पापी शरीर काढून टाकण्याद्वारे केलेली सुंता आहे.+ १२ तुम्हाला त्याच्या बाप्तिस्म्यामध्ये त्याच्यासोबत पुरण्यात आलं+ आणि त्याच्याशी तुमचं नातं असल्यामुळे तुम्हाला त्याच्यासोबत उठवण्यातही आलं.+ कारण ज्या देवाने त्याला मेलेल्यांतून जिवंत केलं, त्याच्या या सामर्थ्यशाली कार्यावर तुम्ही विश्‍वास ठेवला.+

१३ शिवाय, तुम्ही तुमच्या अपराधांमुळे आणि तुमच्या शरीराच्या सुंता न झालेल्या स्थितीमुळे मेलेले असे होता. पण देवाने तुम्हाला ख्रिस्तासोबत जिवंत केलं.+ त्याने दयाळूपणे आपल्या सगळ्या अपराधांची क्षमा केली.+ १४ ज्यात पुष्कळ नियम होते+ आणि जे आपल्याविरुद्ध लिहिण्यात आलं होतं,+ त्या हातांनी लिहिलेल्या पत्रातला मजकूर त्याने खोडून टाकला.*+ त्याने ते पत्र वधस्तंभाला* खिळून रद्द केलं आहे.+ १५ त्याच्याद्वारे* त्याने शासनांना आणि अधिकारांना विवस्त्र* केलं आहे. त्याने त्यांचं पराजित कैद्यांप्रमाणे उघड प्रदर्शन करून,+ विजयोत्सवाच्या मिरवणुकीत त्यांना आपल्यामागे चालायला लावलं आहे.

१६ म्हणून, खाणंपिणं+ किंवा एखादा सण पाळणं, नवचंद्राचा दिवस*+ किंवा शब्बाथ पाळणं या गोष्टींवरून कोणालाही तुमचा न्याय करू देऊ नका.+ १७ या सगळ्या येणाऱ्‍या गोष्टींच्या छाया आहेत,+ पण वास्तविकता ही ख्रिस्तामध्ये आहे.+ १८ नम्रतेचं ढोंग आणि स्वर्गदूतांची उपासना ज्याला आवडते आणि जो स्वतः पाहिलेल्या गोष्टींबाबत “ठामपणे उभा राहतो,”* अशा कोणत्याही माणसामुळे आपलं बक्षीस गमावू नका.+ असा माणूस खरंतर कोणतंही कारण नसताना आपल्या शारीरिक विचारसरणीमुळे गर्वाने फुगलेला आहे. १९ आणि शरीराचं मस्तक, ज्याच्याद्वारे संपूर्ण शरीराला पुरवठा होतो आणि त्याचे सांधे आणि अस्थिबंधनं एकमेकांशी जोडली जाऊन, ते देवाकडून होणाऱ्‍या वाढीमुळे वाढत जातं,+ त्या मस्तकाला तो जडून राहत नाही.+

२० जगाच्या विचारसरणीच्या* बाबतीत जर तुम्ही ख्रिस्तासोबत मेला आहात,+ तर मग अजूनही जगाचा भाग असल्याप्रमाणे तुम्ही अशा आज्ञांचं पालन का करता,+ जसं की, २१ “हातात घेऊ नका, चाखू नका, स्पर्श करू नका?” २२ या आज्ञा अशा गोष्टींबद्दल आहेत, ज्या वापरून नष्ट होतात आणि त्या माणसांच्या आदेशांवर आणि शिकवणींवर आधारित आहेत.+ २३ या आज्ञांप्रमाणे मनाला वाटेल तशी उपासना करणं, नम्रतेचं ढोंग करणं आणि शरीराला यातना देणं+ या गोष्टी जरी वरवर बुद्धीच्या गोष्टी वाटत असल्या, तरी शरीराच्या वासनांचा प्रतिकार करण्यात त्यांचा काहीही उपयोग होत नाही.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा