वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ करिंथकर ३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

१ करिंथकर रूपरेषा

      • करिंथच्या बांधवांमध्ये अजूनही जगाची विचारसरणी (१-४)

      • देव वाढवतो (५-९)

        • देवाचे सहकारी (९)

      • न जळणारं साहित्य वापरून बांधकाम (१०-१५)

      • तुम्ही देवाचं मंदिर आहात (१६, १७)

      • जगाची बुद्धी देवाच्या दृष्टीने मूर्खपणा (१८-२३)

१ करिंथकर ३:१

तळटीपा

  • *

    किंवा “देवाच्या पवित्र शक्‍तीच्या मार्गदर्शनाप्रमाणे विचार करणाऱ्‍या.”

  • *

    शब्दशः “शारीरिक.”

समासातील संदर्भ

  • +१कर २:१५; कल १:९
  • +१कर १४:२०

१ करिंथकर ३:२

समासातील संदर्भ

  • +इब्री ५:१२-१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९६, पृ. २९

१ करिंथकर ३:३

समासातील संदर्भ

  • +रोम ८:७, ८
  • +गल ५:१९, २०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९२, पृ. २४-२५

१ करिंथकर ३:४

समासातील संदर्भ

  • +प्रेका १८:२४, २५

१ करिंथकर ३:५

समासातील संदर्भ

  • +२कर ३:५, ६; कल १:२३; १ती १:१२

१ करिंथकर ३:६

समासातील संदर्भ

  • +प्रेका १८:४
  • +प्रेका १८:२६-२८; १९:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ७/२०२१, पृ. ३

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/१९९९, पृ. १२

    १०/१/१९९६, पृ. २२

    राज्य सेवा,

    ९/१९९१, पृ. ३

१ करिंथकर ३:७

समासातील संदर्भ

  • +रोम ९:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००८, पृ. १२, १६

१ करिंथकर ३:८

तळटीपा

  • *

    किंवा “यांचा हेतू एकच आहे.”

समासातील संदर्भ

  • +रोम २:६; १कर ४:५; प्रक २२:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ५/२०१८, पृ. १५

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००८, पृ. १३-१४

    त्रैक्य, पृ. २४

१ करिंथकर ३:९

समासातील संदर्भ

  • +इफि २:२२; १पेत्र २:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ७/२०२१, पृ. ३

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ २१

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ८/२०१८, पृ. २३

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२०१२, पृ. १६-१७

    ७/१५/१९९९, पृ. १२

    ११/१/१९९८, पृ. ८

    ६/१/१९८८, पृ. २०

१ करिंथकर ३:१०

समासातील संदर्भ

  • +रोम १५:२०; इब्री ६:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/१९९९, पृ. १३

    ११/१/१९९८, पृ. ८-१०, १४-१५

१ करिंथकर ३:११

समासातील संदर्भ

  • +स्तो ११८:२२; यश २८:१६; मत्त २१:४२; इफि २:२०; १पेत्र २:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/१९९९, पृ. १३-१४

    ११/१/१९९८, पृ. ९-१०

    ५/१/१९९२, पृ. २७-२८

१ करिंथकर ३:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/१९९९, पृ. १२-१३

    ११/१/१९९८, पृ. १०-१३

    ५/१/१९९२, पृ. २९

    कुटुंब, पृ. ५५

१ करिंथकर ३:१३

समासातील संदर्भ

  • +१पेत्र ४:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/१९९९, पृ. १२-१३

    १२/१५/१९९८, पृ. ३०

    ११/१/१९९८, पृ. १०-११

    ५/१/१९९२, पृ. ३०

१ करिंथकर ३:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९९८, पृ. ११-१२

    ५/१/१९९२, पृ. ३०

१ करिंथकर ३:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९९८, पृ. ११-१३

१ करिंथकर ३:१६

समासातील संदर्भ

  • +२कर ६:१६; इफि २:२१; १पेत्र २:५
  • +१कर ६:१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. २९

१ करिंथकर ३:१७

समासातील संदर्भ

  • +१पेत्र २:५

१ करिंथकर ३:१८

तळटीपा

  • *

    किंवा “सध्याच्या काळात.” शब्दार्थसूची पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९९२, पृ. २०

१ करिंथकर ३:१९

समासातील संदर्भ

  • +ईयो ५:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ५/२०१९, पृ. २१-२५

१ करिंथकर ३:२०

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

समासातील संदर्भ

  • +स्तो ९४:११

१ करिंथकर ३:२२

तळटीपा

  • *

    याला पेत्र असंही म्हणतात.

समासातील संदर्भ

  • +१कर १:१२

१ करिंथकर ३:२३

समासातील संदर्भ

  • +योह १७:९; २कर १०:७

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

१ करिंथ. ३:११कर २:१५; कल १:९
१ करिंथ. ३:११कर १४:२०
१ करिंथ. ३:२इब्री ५:१२-१४
१ करिंथ. ३:३रोम ८:७, ८
१ करिंथ. ३:३गल ५:१९, २०
१ करिंथ. ३:४प्रेका १८:२४, २५
१ करिंथ. ३:५२कर ३:५, ६; कल १:२३; १ती १:१२
१ करिंथ. ३:६प्रेका १८:४
१ करिंथ. ३:६प्रेका १८:२६-२८; १९:१
१ करिंथ. ३:७रोम ९:१६
१ करिंथ. ३:८रोम २:६; १कर ४:५; प्रक २२:१२
१ करिंथ. ३:९इफि २:२२; १पेत्र २:५
१ करिंथ. ३:१०रोम १५:२०; इब्री ६:१
१ करिंथ. ३:११स्तो ११८:२२; यश २८:१६; मत्त २१:४२; इफि २:२०; १पेत्र २:६
१ करिंथ. ३:१३१पेत्र ४:१२
१ करिंथ. ३:१६२कर ६:१६; इफि २:२१; १पेत्र २:५
१ करिंथ. ३:१६१कर ६:१९
१ करिंथ. ३:१७१पेत्र २:५
१ करिंथ. ३:१९ईयो ५:१३
१ करिंथ. ३:२०स्तो ९४:११
१ करिंथ. ३:२२१कर १:१२
१ करिंथ. ३:२३योह १७:९; २कर १०:७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
१ करिंथकर ३:१-२३

करिंथकर यांना पहिलं पत्र

३ बांधवांनो, देवासारखी विचारसरणी असलेल्या* माणसांशी+ बोलावं तसं मी तुमच्याशी बोलू शकलो नाही, तर जगाच्या विचारसरणीच्या* माणसांशी, ख्रिस्तामध्ये तान्ह्या मुलांशी+ बोलावं तसं मला तुमच्याशी बोलावं लागलं. २ मी तुम्हाला जड अन्‍न दिलं नाही, तर दूध पाजलं. कारण जड अन्‍न पचवण्याइतकी तुमच्यामध्ये शक्‍ती नव्हती. खरंतर अजूनही नाही,+ ३ कारण अजूनही तुमच्यामध्ये जगाची विचारसरणी आहे.+ तुमच्यामध्ये हेवेदावे आणि भांडणतंटे आहेत, याचाच अर्थ तुमच्यामध्ये जगाची विचारसरणी नाही का?+ आणि तुम्ही माणसांप्रमाणेच चालत नाही का? ४ कारण तुमच्यापैकी एक जण म्हणतो “मी पौलचा,” तर दुसरा म्हणतो, “मी अपुल्लोचा.”+ याचा अर्थ तुम्ही सर्वसाधारण माणसांसारखंच वागत आहात की नाही?

५ शेवटी, अपुल्लो कोण आहे? आणि पौल तरी कोण आहे? प्रभूने प्रत्येकाला सोपवलेलं कार्य करणारे हे सेवक+ आहेत. त्यांच्याद्वारे तुम्ही विश्‍वास ठेवला. ६ मी पेरलं,+ अपुल्लोने पाणी घातलं,+ पण देव वाढवत राहिला. ७ म्हणून, पेरणारा काही नाही आणि पाणी घालणाराही काही नाही, तर वाढवणारा देवच सर्वकाही आहे.+ ८ आता, पेरणारा आणि पाणी घालणारा हे एकच आहेत,* पण प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कार्याप्रमाणे प्रतिफळ मिळेल.+ ९ कारण आम्ही देवाचे सहकारी आहोत. तुम्ही देवाचं असं शेत आहात, ज्याची तो मशागत करत आहे. तुम्ही देवाची अशी इमारत आहात, जिचं तो बांधकाम करत आहे.+

१० माझ्यावर झालेल्या देवाच्या अपार कृपेमुळे, मी बांधकाम करणाऱ्‍या एका कुशल कारागिराप्रमाणे पाया घातला.+ त्यावर बांधकाम मात्र दुसरा कोणीतरी करत आहे. पण आपण पायावर कसं बांधकाम करत आहोत, याकडे प्रत्येकाने सतत लक्ष दिलं पाहिजे. ११ कारण जो पाया आधीच घालण्यात आला आहे, म्हणजेच येशू ख्रिस्त याच्याशिवाय दुसरा पाया कोणीही घालू शकत नाही.+ १२ यावर कोणी सोनं, चांदी आणि रत्नं वापरून, तर कोणी लाकूड, सुकलेलं गवत किंवा भुसा वापरून बांधकाम करतो. १३ पण प्रत्येकाने कशा प्रकारचं काम केलं आहे हे परीक्षेच्या दिवशी उघड होईल. कारण अग्नीद्वारे हे प्रकट केलं जाईल+ आणि प्रत्येकाचं काम कसं आहे हे सिद्ध होईल. १४ एखाद्याने पायावर केलेलं बांधकाम टिकून राहिलं, तर त्याला प्रतिफळ मिळेल. १५ पण एखाद्याने केलेलं बांधकाम जळून गेलं, तर त्याचं नुकसान होईल. तो स्वतः तर वाचेल, पण ते आगीतून कसंबसं वाचण्यासारखं ठरेल.

१६ तुम्ही स्वतः देवाचं मंदिर आहात+ आणि देवाची पवित्र शक्‍ती तुमच्यामध्ये राहते, हे तुम्हाला माहीत नाही का?+ १७ जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश केला, तर देव त्याचा नाश करेल. कारण देवाचं मंदिर पवित्र आहे आणि तुम्हीच ते मंदिर आहात.+

१८ तुमच्यापैकी कोणीही स्वतःला फसवू नका. या जगाच्या व्यवस्थेत* आपण बुद्धिमान आहोत असं जर कोणाला वाटत असेल तर त्याने मूर्ख व्हावं, म्हणजे तो बुद्धिमान होईल. १९ कारण या जगाची बुद्धी ही देवाच्या दृष्टीने मूर्खपणा आहे. असं लिहिलं आहे: “तो बुद्धिमानांना त्यांच्याच चलाखीत पकडतो.”+ २० आणि असंही लिहिलं आहे: “बुद्धिमानांचे तर्क व्यर्थ आहेत हे यहोवाला* माहीत आहे.”+ २१ म्हणून कोणीही माणसांबद्दल बढाई मारू नये. कारण सर्वकाही तुमचंच आहे, २२ पौल असो, अपुल्लो असो किंवा केफा*+ असो, किंवा हे जग, जीवन किंवा मृत्यू किंवा सध्याच्या गोष्टी किंवा भविष्यातल्या गोष्टी असोत, सर्वकाही तुमचंच आहे; २३ आणि तुम्ही ख्रिस्ताचे,+ तर ख्रिस्त देवाचा आहे.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा