वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ करिंथकर १
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

२ करिंथकर रूपरेषा

      • नमस्कार (१, २)

      • सर्व संकटांत देवाकडून सांत्वन (३-११)

      • पौलच्या प्रवासाच्या योजनेत फेरबदल (१२-२४)

२ करिंथकर १:१

समासातील संदर्भ

  • +१थेस १:८
  • +प्रेका १६:१, २; फिलि २:१९, २०

२ करिंथकर १:३

समासातील संदर्भ

  • +योह २०:१७
  • +निर्ग ३४:६; स्तो ८६:५; मीख ७:१८
  • +यश ५१:३; रोम १५:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    ४/२०१९, पृ. ७

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ७/२०१७, पृ. १३, १६

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२०११, पृ. २३-२४

    १०/१/२००८, पृ. २७

    ३/१५/२००८, पृ. १५

    १२/१५/१९९६, पृ. ३०

    ११/१/१९९६, पृ. १३-१४

    ६/१/१९९५, पृ. ११-१२

    ७/१/१९८६, पृ. १७-१९

२ करिंथकर १:४

तळटीपा

  • *

    किंवा “परीक्षांमध्ये.”

  • *

    किंवा “आपल्याला धीर देतो.”

  • *

    किंवा “परीक्षेत.”

समासातील संदर्भ

  • +स्तो २३:४; २कर ७:६
  • +रोम १५:४; २थेस २:१६, १७
  • +इफि ६:२१, २२; १थेस ४:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    ४/२०१९, पृ. ७

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२०११, पृ. २३-२४

    १०/१/२००८, पृ. २७

    ३/१५/२००८, पृ. १५

    २/१५/१९९८, पृ. २६

    ११/१/१९९६, पृ. १३-१४

    ६/१/१९९५, पृ. ११-१२

२ करिंथकर १:५

समासातील संदर्भ

  • +१कर ४:११-१३; कल १:२४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९९६, पृ. १४

२ करिंथकर १:६

तळटीपा

  • *

    किंवा “संकटांना.”

  • *

    किंवा “तुम्हाला वाचवलं जावं.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९९६, पृ. १४

२ करिंथकर १:७

समासातील संदर्भ

  • +रोम ८:१८; २ती २:११, १२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९९६, पृ. १२-१३, १४-१६

२ करिंथकर १:८

समासातील संदर्भ

  • +प्रेका २०:१८, १९
  • +१कर १५:३२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२०१४, पृ. २३

    १२/१५/१९९६, पृ. २४

    ११/१/१९९६, पृ. १६-१७

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १६३

२ करिंथकर १:९

समासातील संदर्भ

  • +२कर १२:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९९६, पृ. १६-१७

२ करिंथकर १:१०

समासातील संदर्भ

  • +स्तो ३४:७, १९; २ती ४:१८; २पेत्र २:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९९६, पृ. १६

२ करिंथकर १:११

समासातील संदर्भ

  • +फिलि १:१९; फिले २२
  • +प्रेका १२:५; रोम १५:३०-३२

२ करिंथकर १:१२

समासातील संदर्भ

  • +१कर २:४, ५

२ करिंथकर १:१३

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “ज्या तुम्हाला आधीच चांगल्या प्रकारे माहीत आहेत.”

  • *

    शब्दशः “शेवटपर्यंत.”

२ करिंथकर १:१५

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “तुम्हाला दोन वेळा फायदा व्हावा.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०१४, पृ. ३०-३१

२ करिंथकर १:१६

समासातील संदर्भ

  • +१कर १६:५, ६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०१४, पृ. ३०-३१

    १०/१५/२०१२, पृ. २८-२९

२ करिंथकर १:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०१४, पृ. ३१

२ करिंथकर १:१९

तळटीपा

  • *

    याला सीला असंही म्हणतात.

समासातील संदर्भ

  • +प्रेका १८:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०१४, पृ. ३१

२ करिंथकर १:२०

तळटीपा

  • *

    शब्दशः “‘हो’ आहेत.”

समासातील संदर्भ

  • +रोम १५:८
  • +प्रक ३:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०१४, पृ. ३१

    १२/१५/२००८, पृ. १३

२ करिंथकर १:२१

समासातील संदर्भ

  • +१यो २:२०, २७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९९५, पृ. १०

२ करिंथकर १:२२

तळटीपा

  • *

    किंवा “आगाऊ रक्कम.”

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +इफि ४:३०
  • +रोम ८:२३; २कर ५:५; इफि १:१३, १४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ४/२०१६, पृ. ३२

    १/२०१६, पृ. १८

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९९५, पृ. १०

    प्रकटीकरण कळस, पृ. ११५

२ करिंथकर १:२३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२०१२, पृ. २८-२९

२ करिंथकर १:२४

समासातील संदर्भ

  • +इब्री १३:१७; १पेत्र ५:२, ३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२०१३, पृ. २७-२८

    १/१५/२००३, पृ. १६

    ६/१/१९९९, पृ. १५-१६

    ३/१५/१९९८, पृ. २१-२२

    ९/१/१९९६, पृ. २२-२३

    ४/१/१९९५, पृ. १८

    ९/१/१९९४, पृ. १४

    ८/१/१९९१, पृ. १९

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

२ करिंथ. १:११थेस १:८
२ करिंथ. १:१प्रेका १६:१, २; फिलि २:१९, २०
२ करिंथ. १:३योह २०:१७
२ करिंथ. १:३निर्ग ३४:६; स्तो ८६:५; मीख ७:१८
२ करिंथ. १:३यश ५१:३; रोम १५:५
२ करिंथ. १:४स्तो २३:४; २कर ७:६
२ करिंथ. १:४रोम १५:४; २थेस २:१६, १७
२ करिंथ. १:४इफि ६:२१, २२; १थेस ४:१८
२ करिंथ. १:५१कर ४:११-१३; कल १:२४
२ करिंथ. १:७रोम ८:१८; २ती २:११, १२
२ करिंथ. १:८प्रेका २०:१८, १९
२ करिंथ. १:८१कर १५:३२
२ करिंथ. १:९२कर १२:१०
२ करिंथ. १:१०स्तो ३४:७, १९; २ती ४:१८; २पेत्र २:९
२ करिंथ. १:११फिलि १:१९; फिले २२
२ करिंथ. १:११प्रेका १२:५; रोम १५:३०-३२
२ करिंथ. १:१२१कर २:४, ५
२ करिंथ. १:१६१कर १६:५, ६
२ करिंथ. १:१९प्रेका १८:५
२ करिंथ. १:२०रोम १५:८
२ करिंथ. १:२०प्रक ३:१४
२ करिंथ. १:२११यो २:२०, २७
२ करिंथ. १:२२इफि ४:३०
२ करिंथ. १:२२रोम ८:२३; २कर ५:५; इफि १:१३, १४
२ करिंथ. १:२४इब्री १३:१७; १पेत्र ५:२, ३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
२ करिंथकर १:१-२४

करिंथकर यांना दुसरं पत्र

१ करिंथ इथली देवाची मंडळी आणि संपूर्ण अखयातल्या+ सगळ्या पवित्र जनांना, देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित असलेला पौल आणि आपला भाऊ तीमथ्य+ यांच्याकडून:

२ देव जो आपला पिता आणि येशू ख्रिस्त जो आपला प्रभू यांच्याकडून तुम्हाला अपार कृपा आणि शांती मिळो.

३ आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव आणि पिता,+ जो खूप करुणामय असा पिता आहे,+ आणि सगळ्या प्रकारच्या सांत्वनाचा देव आहे,+ त्याची स्तुती असो. ४ तो आपल्या सगळ्या संकटांमध्ये* आपलं सांत्वन करतो.*+ देवाकडून मिळणाऱ्‍या या सांत्वनाद्वारे+ आपल्यालाही इतरांचं, कोणत्याही प्रकारच्या संकटात* सांत्वन करता यावं+ म्हणून तो असं करतो. ५ कारण ज्या प्रकारे ख्रिस्तासाठी आपल्याला पुष्कळ संकटांना तोंड द्यावं लागतं,+ त्याच प्रकारे ख्रिस्ताद्वारे आपल्याला पुष्कळ सांत्वनसुद्धा मिळतं. ६ आता, जर आम्हाला परीक्षांना* तोंड द्यावं लागतं, तर ते यासाठी की तुम्हाला सांत्वन मिळावं आणि तुमचं तारण व्हावं;* आणि जर आमचं सांत्वन केलं जातं, तर तेसुद्धा तुमच्याच सांत्वनासाठी आहे. कारण, आम्हाला जी दुःखं सोसावी लागतात, त्याच प्रकारची दुःखं सोसायला हे सांत्वन तुम्हाला मदत करतं. ७ आणि तुमच्याबद्दल आमची आशा ही न डळमळणारी आहे. कारण ज्या प्रकारे तुम्ही आमच्यासोबत दुःखं सोसता, त्याच प्रकारे आमच्यासोबत तुमचं सांत्वनही केलं जाईल+ हे आम्हाला माहीत आहे.

८ बांधवांनो, आशिया प्रांतात आम्हाला जे संकट सोसावं लागलं, त्याबद्दल तुम्हाला माहीत असावं असं आम्हाला वाटतं.+ तिथे आमच्यावर इतक्या भयंकर समस्या आल्या, की स्वतःच्या बळावर त्यांचा सामना करणं आम्हाला शक्य नव्हतं. एवढंच काय, तर आमच्या जिवाचीही आम्हाला खातरी नव्हती.+ ९ खरंतर आम्हाला मृत्युदंड सुनावण्यात आला आहे असं आम्हाला वाटलं. हे यासाठी घडलं, की आम्ही स्वतःवर नाही, तर जो मेलेल्यांना उठवतो त्या देवावर भरवसा ठेवावा.+ १० त्याने आम्हाला मरणासारख्या मोठ्या संकटातून वाचवलं, पुढेही वाचवेल आणि वाचवत राहील अशी आम्ही आशा बाळगतो.+ ११ तुम्हीही आमच्यासाठी देवाला याचना करण्याद्वारे आम्हाला मदत करू शकता.+ कारण यामुळे, पुष्कळ जणांनी केलेल्या प्रार्थनांचं उत्तर म्हणून आमच्यावर होणाऱ्‍या कृपेबद्दल पुष्कळ जणांना देवाचे आभार मानायची संधी मिळेल.+

१२ आम्हाला या गोष्टीचा अभिमान वाटतो, की जगातल्या लोकांशी आणि विशेषतः तुमच्याशी व्यवहार करताना आम्ही पवित्रतेने आणि देव शिकवत असलेल्या प्रामाणिकपणाने वागलो. आणि आम्ही माणसांच्या बुद्धीने नाही,+ तर देवाच्या अपार कृपेने वागलो आणि याबद्दल आमचा विवेक साक्ष देतो. १३ कारण ज्या गोष्टी तुम्ही वाचू शकता* आणि ज्यांचा अर्थ समजून घेऊ शकता अशा गोष्टींशिवाय आम्ही तुम्हाला दुसरं काही लिहीत नाही. आणि तुम्ही या गोष्टी पुढेही* पूर्णपणे समजून घेत राहाल अशी मी आशा करतो. १४ खरंतर, तुम्ही काही प्रमाणात हे समजूनही घेतलं आहे, की आम्ही तुमच्यासाठी अभिमानाचं कारण आहोत आणि तुम्हीही आपला प्रभू येशू याच्या दिवशी आमच्यासाठी अभिमानाचं कारण असाल.

१५ याच भरवशामुळे मी आधी तुमच्याकडे यायच्या विचारात होतो. हे यासाठी की तुम्हाला आनंदी होण्याची आणखी एक संधी मिळावी.* १६ कारण मासेदोनियाला जात असताना आणि तिथून परतताना तुम्हाला भेट द्यावी, आणि मग यहूदीयाला जाताना तुम्ही काही अंतरापर्यंत सोबत येऊन मला निरोप द्यावा,+ असा माझा विचार होता. १७ आता, असा विचार करताना मी बेजबाबदारपणे वागलो का? किंवा माणसांच्या विचारसरणीप्रमाणे या गोष्टींची योजना करून, आधी “हो, हो” आणि नंतर “नाही, नाही” असं म्हणालो का? १८ पण ज्याप्रमाणे देव भरवशालायक आहे त्याचप्रमाणे आम्ही तुम्हाला जे सांगतो तेही खरं आहे. आम्ही आधी “हो” आणि नंतर “नाही,” असं म्हणणार नाही. १९ कारण देवाचा मुलगा, येशू ख्रिस्त, ज्याच्याबद्दल आम्ही, म्हणजेच मी, सिल्वान* आणि तीमथ्य+ याने तुमच्यामध्ये घोषणा केली, तो ख्रिस्त “हो” आणि तरीसुद्धा “नाही” असा झाला नाही. तर त्याच्या बाबतीत “हो” याचा अर्थ नेहमी “हो” असाच झाला आहे. २० कारण देवाची कितीही अभिवचनं असली, तरी ती सगळी ख्रिस्ताद्वारे खरी ठरली आहेत.*+ आणि म्हणून, त्याच्याचद्वारे आपण देवाला “आमेन” असं म्हणतो+ आणि यामुळे आपल्याद्वारे त्याचा गौरव होतो. २१ पण तुम्ही आणि आम्ही ख्रिस्ताचे आहोत या गोष्टीची जो हमी देतो आणि ज्याने आपल्याला अभिषिक्‍त केलं, तो स्वतः देव आहे.+ २२ त्याने आपल्यावर त्याचा शिक्का मारला आहे+ आणि आपल्याला येणाऱ्‍या गोष्टींची एक हमी* दिली आहे. ती म्हणजे, आपल्या हृदयात त्याने दिलेली त्याची पवित्र शक्‍ती.*+

२३ तुम्हाला आणखी दुःख द्यायचं नसल्यामुळेच मी अजून करिंथला आलेलो नाही. हे खोटं असेल, तर देवाने माझ्याविरुद्ध साक्ष द्यावी. २४ आम्ही तुमच्या विश्‍वासावर सत्ता गाजवणारे आहोत असं नाही,+ तर तुमच्या आनंदासाठी आम्ही तुमचे सहकारी आहोत. कारण, तुम्ही उभे आहात ते तुमच्या स्वतःच्याच विश्‍वासामुळे.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा