वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ तीमथ्य २
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

२ तीमथ्य रूपरेषा

      • शिकलेल्या गोष्टी पात्रता असलेल्या पुरुषांच्या स्वाधीन कर (१-७)

      • आनंदाच्या संदेशासाठी संकटं सोसणं (८-१३)

      • देवाच्या वचनाचा चांगल्या प्रकारे उपयोग कर (१४-१९)

      • तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ (२०-२२)

      • विरोधकांशी कशा प्रकारे व्यवहार करावा (२३-२६)

२ तीमथ्य २:१

समासातील संदर्भ

  • +१ती १:२

२ तीमथ्य २:२

समासातील संदर्भ

  • +२ती ३:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०२०, पृ. २९

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १/२०१७, पृ. २७-३१

२ तीमथ्य २:३

समासातील संदर्भ

  • +१ती १:१८
  • +२ती १:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१/१९९१, पृ. २८

२ तीमथ्य २:४

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “दररोजच्या कारभारांत.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ११/२०१९, पृ. १७

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ७/२०१७, पृ. १०-११

    टेहळणी बुरूज,

    ५/१/२००७, पृ. ३१

    ३/१/१९९१, पृ. २८

२ तीमथ्य २:५

समासातील संदर्भ

  • +१कर ९:२५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/२००१, पृ. २८-२९

२ तीमथ्य २:८

तळटीपा

  • *

    शब्दशः “दावीदचं बीज.”

समासातील संदर्भ

  • +प्रेका २:२४
  • +प्रेका २:२९-३२; रोम १:३
  • +प्रेका १३:२३

२ तीमथ्य २:९

समासातील संदर्भ

  • +प्रेका ९:१६; फिलि १:७
  • +कल ४:३, ४

२ तीमथ्य २:१०

तळटीपा

  • *

    किंवा “वाचवलं जावं.”

समासातील संदर्भ

  • +२कर १:६; इफि ३:१३; कल १:२४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०२०, पृ. २८

२ तीमथ्य २:११

समासातील संदर्भ

  • +रोम ६:५, ८

२ तीमथ्य २:१२

समासातील संदर्भ

  • +प्रक ३:२१; २०:४, ६
  • +मत्त १०:३३; लूक १२:९

२ तीमथ्य २:१४

तळटीपा

  • *

    शब्दशः “अगदी पूर्णपणे साक्ष दे.”

  • *

    किंवा “ऐकणाऱ्‍यांचा नाशच होतो.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०१४, पृ. १४

२ तीमथ्य २:१५

समासातील संदर्भ

  • +२ती ४:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१०, पृ. ११-१२

    ११/१५/२००३, पृ. ९-१०

    १/१/२००३, पृ. २७-२८

    १२/१/२००२, पृ. १६

    १/१५/१९९७, पृ. ७

    १/१/१९९६, पृ. २९-३१

    राज्य सेवा,

    ७/१९९०, पृ. १

२ तीमथ्य २:१६

समासातील संदर्भ

  • +१ती ४:७; ६:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०१४, पृ. १४

२ तीमथ्य २:१७

तळटीपा

  • *

    किंवा “गँगरीनप्रमाणे.”

समासातील संदर्भ

  • +१ती १:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/२००३, पृ. २८-२९

    १०/१/१९९१, पृ. २६-२७

    १२/१/१९८६, पृ. १४-१५

२ तीमथ्य २:१८

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +१कर १५:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/२००३, पृ. २८-२९

    २/१/१९८८, पृ. ३०

    ५/१/१९८७, पृ. ३१

२ तीमथ्य २:१९

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

  • *

    अति. क५ पाहा.

समासातील संदर्भ

  • +गण १६:५
  • +यश २६:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०१४, पृ. ८-१०, १२-१६

२ तीमथ्य २:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    ८/२०१९, पृ. ३

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०१४, पृ. १५-१६

    ११/१५/२००२, पृ. १९

    पृ. ३२

    सावध राहा!,

    १०/८/२००५, पृ. १४-१५

२ तीमथ्य २:२१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    ८/२०१९, पृ. ३

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०१४, पृ. १५-१६

    ११/१५/२००२, पृ. १९

    पृ. ३२

    सावध राहा!,

    १०/८/२००५, पृ. १४-१५

२ तीमथ्य २:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०१४, पृ. १६

    ६/१५/२००८, पृ. १०-११

    पृ. ३१-३५

    २/१/१९८८, पृ. १९

२ तीमथ्य २:२३

समासातील संदर्भ

  • +१ती १:३, ४; ४:७; तीत ३:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०१४, पृ. १४-१५

२ तीमथ्य २:२४

तळटीपा

  • *

    किंवा “विचारशीलपणे.”

समासातील संदर्भ

  • +१थेस २:७
  • +मत्त ५:३९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ १२

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२०१५, पृ. २६

    ६/१/२००५, पृ. १७-२१

    ४/१/२००३, पृ. २४

२ तीमथ्य २:२५

तळटीपा

  • *

    किंवा “मनाचं परिवर्तन.”

समासातील संदर्भ

  • +नीत १५:१; गल ६:१; तीत ३:२; १पेत्र ३:१५
  • +१ती २:३, ४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ १२

    टेहळणी बुरूज,

    ४/१/२००३, पृ. २४

२ तीमथ्य २:२६

तळटीपा

  • *

    शब्दशः “दियाबलाने.” म्हणजे, निंदा करणारा.

समासातील संदर्भ

  • +योह १३:२७; प्रेका ५:३; १ती १:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०१२, पृ. २०

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

२ तीम. २:११ती १:२
२ तीम. २:२२ती ३:१४
२ तीम. २:३१ती १:१८
२ तीम. २:३२ती १:८
२ तीम. २:५१कर ९:२५
२ तीम. २:८प्रेका २:२४
२ तीम. २:८प्रेका २:२९-३२; रोम १:३
२ तीम. २:८प्रेका १३:२३
२ तीम. २:९प्रेका ९:१६; फिलि १:७
२ तीम. २:९कल ४:३, ४
२ तीम. २:१०२कर १:६; इफि ३:१३; कल १:२४
२ तीम. २:११रोम ६:५, ८
२ तीम. २:१२प्रक ३:२१; २०:४, ६
२ तीम. २:१२मत्त १०:३३; लूक १२:९
२ तीम. २:१५२ती ४:२
२ तीम. २:१६१ती ४:७; ६:२०
२ तीम. २:१७१ती १:२०
२ तीम. २:१८१कर १५:१२
२ तीम. २:१९गण १६:५
२ तीम. २:१९यश २६:१३
२ तीम. २:२३१ती १:३, ४; ४:७; तीत ३:९
२ तीम. २:२४१थेस २:७
२ तीम. २:२४मत्त ५:३९
२ तीम. २:२५नीत १५:१; गल ६:१; तीत ३:२; १पेत्र ३:१५
२ तीम. २:२५१ती २:३, ४
२ तीम. २:२६योह १३:२७; प्रेका ५:३; १ती १:२०
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
२ तीमथ्य २:१-२६

तीमथ्य याला दुसरं पत्र

२ त्यामुळे माझ्या मुला,+ ख्रिस्त येशूद्वारे मिळणाऱ्‍या अपार कृपेतून सामर्थ्य मिळवत राहा. २ आणि ज्या गोष्टी तू माझ्याकडून ऐकल्या आणि ज्यांना पुष्कळ साक्षीदारांनीही दुजोरा दिला,+ त्या गोष्टी विश्‍वासू पुरुषांच्या स्वाधीन कर; म्हणजे, इतरांना शिकवण्यासाठी त्यांच्याजवळ पुरेशी पात्रता असेल. ३ ख्रिस्त येशूचा एकनिष्ठ सैनिक+ या नात्याने संकटं सोसायला तयार राहा.+ ४ कोणताही सैनिक जगाच्या व्यवहारांत* स्वतःला गुरफटून घेत नाही. हे यासाठी, की ज्याने त्याला सैन्यात भरती केलं त्याला खूश करता यावं. ५ तसंच, खेळांत भाग घेणाराही जर खेळाच्या नियमांप्रमाणे खेळला नाही, तर त्याला मुकुट दिला जात नाही.+ ६ पिकाचा पहिला वाटा कष्ट करणाऱ्‍या शेतकऱ्‍यालाच मिळाला पाहिजे. ७ मी जे काही सांगत आहे त्यावर सतत विचार कर. प्रभू तुला सगळ्या गोष्टींबद्दलची समज देईल.

८ येशू ख्रिस्ताला मेलेल्यांतून उठवण्यात आलं+ आणि तो दावीदचा वंशज* होता+ ही गोष्ट आठवणीत ठेव; याबद्दलच मी आनंदाचा संदेश घोषित करतो.+ ९ आणि त्यासाठीच मी एका अपराध्याप्रमाणे दुःख सोसत आहे आणि कैदेत आहे.+ पण, देवाचं वचन मात्र बंधनात नाही.+ १० म्हणूनच, निवडलेल्या जनांसाठी मी सर्वकाही सोसत आहे.+ म्हणजे त्यांनाही सर्वकाळाच्या गौरवासोबत ख्रिस्त येशूद्वारे तारण मिळेल.* ११ ही गोष्ट भरवशालायक आहे: आपण जर त्याच्यासोबत मेलो, तर त्याच्यासोबत जगूसुद्धा;+ १२ आपण जर सहन करत राहिलो, तर त्याच्यासोबत राज्यही करू;+ आपण जर त्याला नाकारलं, तर तोही आपल्याला नाकारेल.+ १३ आपण अविश्‍वासूपणे वागलो, तरी तो विश्‍वासू राहतो, कारण त्याच्या स्वभावाच्या विरोधात वागणं त्याला शक्य नाही.

१४ देवासमोर त्यांना या गोष्टींची आठवण करून देत जा आणि शब्दांवरून भांडण न करण्याची सूचना देत राहा.* कारण त्याने काहीच फायदा होत नाही, उलट ऐकणाऱ्‍यांचं नुकसानच होतं.* १५ देवाच्या पसंतीला उतरलेला; लाज वाटायचं कोणतंही कारण नसलेला; आणि सत्याच्या वचनाचा चांगल्या प्रकारे उपयोग करणारा कामकरी बनायचा आटोकाट प्रयत्न कर.+ १६ पण, पवित्र गोष्टींचा अनादर करणाऱ्‍या पोकळ भाषणांपासून दूर राहा,+ कारण त्यांमुळे लोक आणखी मोठ्या प्रमाणावर देवाचा अनादर करतील. १७ आणि त्यांची शिकवण, शरीराला सडवत जाणाऱ्‍या जखमेप्रमाणे* पसरेल. हुमनाय आणि फिलेत हे अशांपैकीच आहेत.+ १८ ही माणसं सत्यापासून भरकटली आहेत, कारण पुनरुत्थान* आधीच झालं आहे असं ते म्हणतात,+ आणि ते काही जणांचा विश्‍वास नष्ट करत आहेत. १९ असं असलं तरी, देवाचा भक्कम पाया मात्र स्थिर राहतो आणि त्यावर असा शिक्का आहे: “जे आपले आहेत त्यांना यहोवा* ओळखतो,”+ आणि “जो कोणी यहोवाचं* नाव घेऊन त्याला हाक मारतो+ त्याने अनीतीपासून दूर राहावं.”

२० एका मोठ्या घरात फक्‍त सोन्याचांदीचीच नाही, तर लाकडाची आणि मातीचीही भांडी असतात. तसंच, काही भांडी आदरणीय कामासाठी, तर काही हलक्या दर्जाच्या कामासाठी असतात. २१ जो स्वतःला या दुसऱ्‍या प्रकारच्या भांड्यांपासून दूर ठेवतो, तो आदरणीय कामासाठी असलेल्या भांड्यासारखा म्हणजे पवित्र केलेल्या, आपल्या मालकासाठी उपयोगी असलेल्या आणि प्रत्येक चांगल्या कामासाठी तयार केलेल्या भांड्यासारखा बनेल. २२ म्हणून, तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ आणि त्याऐवजी शुद्ध मनाने प्रभूला हाक मारणाऱ्‍यांसोबत न्याय, विश्‍वास, प्रेम आणि शांती हे गुण उत्पन्‍न करायचा प्रयत्न कर.

२३ तसंच, मूर्खपणाच्या आणि व्यर्थ वादविवादांपासून दूर राहा,+ कारण यांमुळे भांडणं होतात. २४ प्रभूच्या दासाला भांडण करायची गरज नाही, तर तो सगळ्यांशी सौम्यतेने* वागणारा,+ शिकवण्याची योग्यता असलेला, तसंच इतरांनी त्याचं वाईट केलं, तरी स्वतःवर नियंत्रण ठेवणारा असावा.+ २५ याशिवाय, ज्यांची योग्य मनोवृत्ती नाही अशांना त्याने सौम्यतेने शिकवावं.+ म्हणजे कदाचित देव त्यांना सत्याचं अचूक ज्ञान मिळवण्यासाठी पश्‍चात्ताप* करायची संधी देईल.+ २६ आणि कदाचित ते भानावर येतील आणि सैतानाने* आपल्याला त्याच्या इच्छेप्रमाणे वागण्यासाठी जिवंत धरलं आहे,+ याची जाणीव होऊन ते त्याच्या पाशातून सुटतील.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा