वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ शमुवेल २
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

१ शमुवेल रूपरेषा

      • हन्‍नाची प्रार्थना (१-११)

      • एलीच्या मुलांची वाईट कामं (१२-२६)

      • एलीच्या घराण्यावर यहोवाचा न्यायदंड (२७-३६)

१ शमुवेल २:१

तळटीपा

  • *

    किंवा “मला बळ दिलंय.” शब्दार्थसूचीत “शिंग” पाहा.

समासातील संदर्भ

  • +स्तो १३:६; लूक १:४६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अनुकरण, पृ. ६५

    टेहळणी बुरूज,

    १/१/२०११, पृ. २७

१ शमुवेल २:२

समासातील संदर्भ

  • +निर्ग १५:११; अनु ४:३५; स्तो ७३:२५; ८६:८; ८९:६
  • +अनु ३२:४

१ शमुवेल २:३

समासातील संदर्भ

  • +ईयो ३६:४; ३७:१६; रोम ११:३३

१ शमुवेल २:४

तळटीपा

  • *

    किंवा “अडखळणाऱ्‍यांना.”

समासातील संदर्भ

  • +यश ४०:२९

१ शमुवेल २:५

तळटीपा

  • *

    शब्दशः “ती आता कोमेजली आहे.”

समासातील संदर्भ

  • +लूक १:५३
  • +१शमु १:११, २०

१ शमुवेल २:६

तळटीपा

  • *

    किंवा “जिवंतही करू शकतो.”

  • *

    हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +अनु ३२:३९; ईयो १४:१३; स्तो ३०:३; ४९:१५; ६८:२०; होशे १३:१४; योह ११:२४; १कर १५:५५

१ शमुवेल २:७

समासातील संदर्भ

  • +अनु ८:१८; २८:१२; २इत १:११, १२; ईयो ४२:१२; नीत १०:२२
  • +स्तो ७५:७

१ शमुवेल २:८

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “उकिरड्यातून.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ११३:५, ७; लूक १:५२
  • +स्तो १०२:२५

१ शमुवेल २:९

समासातील संदर्भ

  • +स्तो ९१:११; ९७:१०; १२१:३
  • +स्तो ३७:२८
  • +स्तो ३३:१६; जख ४:६

१ शमुवेल २:१०

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “यहोवाशी झगडणाऱ्‍यांचा थरकाप उडेल.”

  • *

    किंवा “अभिषिक्‍ताला बळ देईल.” शब्दार्थसूचीत “शिंग” पाहा.

समासातील संदर्भ

  • +निर्ग १५:६
  • +१शमु ७:१०; २शमु २२:१४; स्तो १८:१३
  • +स्तो ९६:१३; प्रेका १७:३१
  • +स्तो २:६; ११०:१; मत्त २८:१८
  • +लूक १:६९; प्रेका ४:२७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अनुकरण, पृ. ६५

    टेहळणी बुरूज,

    १/१/२०११, पृ. २७

    ४/१/२००५, पृ. १८

१ शमुवेल २:११

तळटीपा

  • *

    किंवा “एक सेवक बनला.”

समासातील संदर्भ

  • +१शमु १:११; ३:१, १५

१ शमुवेल २:१२

समासातील संदर्भ

  • +१शमु २:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अनुकरण, पृ. ७०-७१

    टेहळणी बुरूज,

    ४/१/२०११, पृ. १५

१ शमुवेल २:१३

समासातील संदर्भ

  • +लेवी ७:३४

१ शमुवेल २:१५

समासातील संदर्भ

  • +लेवी ३:३-५

१ शमुवेल २:१६

समासातील संदर्भ

  • +लेवी ३:१६; ७:२५, ३१

१ शमुवेल २:१७

समासातील संदर्भ

  • +१शमु २:२९

१ शमुवेल २:१८

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +२शमु ६:१४
  • +१शमु २:११; ३:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अनुकरण, पृ. ७०

    टेहळणी बुरूज,

    ४/१/२०११, पृ. १५

१ शमुवेल २:१९

समासातील संदर्भ

  • +निर्ग २३:१४; १शमु १:३, २१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अनुकरण, पृ. ६७

    टेहळणी बुरूज,

    १/१/२०११, पृ. २८

१ शमुवेल २:२०

तळटीपा

  • *

    शब्दशः “उसना दिलाय.”

समासातील संदर्भ

  • +१शमु १:२७, २८

१ शमुवेल २:२१

समासातील संदर्भ

  • +उत्प २१:१, २; १शमु १:१९
  • +१शमु २:२६; ३:१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अनुकरण, पृ. ७२-७३

    टेहळणी बुरूज,

    ४/१/२०११, पृ. १६

१ शमुवेल २:२२

समासातील संदर्भ

  • +१शमु २:१२-१७
  • +निर्ग ३८:८; लेवी २१:६

१ शमुवेल २:२५

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “तर देव त्याचा न्याय करेल.”

समासातील संदर्भ

  • +गण १५:३१; १शमु २:१७; ३:१३, १४
  • +नीत २९:१; ३०:१७

१ शमुवेल २:२६

समासातील संदर्भ

  • +१शमु २:२१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२००२, पृ. २५

१ शमुवेल २:२७

तळटीपा

  • *

    किंवा “मिसरमध्ये.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग ४:१४, २७

१ शमुवेल २:२८

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “धूर वर जावा म्हणून बलिदानांचं हवन करण्यासाठी.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग २८:१; लेवी ८:१२; गण १७:५, ८
  • +गण १८:७
  • +लेवी २:३; ६:१६; १०:१४; गण ५:९; १८:९

१ शमुवेल २:२९

तळटीपा

  • *

    शब्दशः “लाथ का मारत आहात?”

समासातील संदर्भ

  • +निर्ग २५:८; यहो १८:१; १शमु १:३
  • +१शमु २:१४-१६

१ शमुवेल २:३०

समासातील संदर्भ

  • +निर्ग २८:४३
  • +स्तो १८:२०; ९१:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१३, पृ. २५-२६

    १/१/१९८८, पृ. २४-२९

१ शमुवेल २:३१

तळटीपा

  • *

    शब्दशः “हात कापून टाकीन.”

समासातील संदर्भ

  • +१शमु ३:१४; ४:११, १८; २२:१८; १रा २:२७

१ शमुवेल २:३२

समासातील संदर्भ

  • +स्तो ७८:६०, ६१

१ शमुवेल २:३३

समासातील संदर्भ

  • +१शमु २२:१८, २१

१ शमुवेल २:३४

समासातील संदर्भ

  • +१शमु ४:११, १७

१ शमुवेल २:३५

समासातील संदर्भ

  • +१रा २:२७, ३५; १इत २९:२२

१ शमुवेल २:३६

समासातील संदर्भ

  • +लेवी २:३; गण ५:९

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

१ शमु. २:१स्तो १३:६; लूक १:४६
१ शमु. २:२निर्ग १५:११; अनु ४:३५; स्तो ७३:२५; ८६:८; ८९:६
१ शमु. २:२अनु ३२:४
१ शमु. २:३ईयो ३६:४; ३७:१६; रोम ११:३३
१ शमु. २:४यश ४०:२९
१ शमु. २:५लूक १:५३
१ शमु. २:५१शमु १:११, २०
१ शमु. २:६अनु ३२:३९; ईयो १४:१३; स्तो ३०:३; ४९:१५; ६८:२०; होशे १३:१४; योह ११:२४; १कर १५:५५
१ शमु. २:७अनु ८:१८; २८:१२; २इत १:११, १२; ईयो ४२:१२; नीत १०:२२
१ शमु. २:७स्तो ७५:७
१ शमु. २:८स्तो ११३:५, ७; लूक १:५२
१ शमु. २:८स्तो १०२:२५
१ शमु. २:९स्तो ९१:११; ९७:१०; १२१:३
१ शमु. २:९स्तो ३७:२८
१ शमु. २:९स्तो ३३:१६; जख ४:६
१ शमु. २:१०निर्ग १५:६
१ शमु. २:१०१शमु ७:१०; २शमु २२:१४; स्तो १८:१३
१ शमु. २:१०स्तो ९६:१३; प्रेका १७:३१
१ शमु. २:१०स्तो २:६; ११०:१; मत्त २८:१८
१ शमु. २:१०लूक १:६९; प्रेका ४:२७
१ शमु. २:१११शमु १:११; ३:१, १५
१ शमु. २:१२१शमु २:२२
१ शमु. २:१३लेवी ७:३४
१ शमु. २:१५लेवी ३:३-५
१ शमु. २:१६लेवी ३:१६; ७:२५, ३१
१ शमु. २:१७१शमु २:२९
१ शमु. २:१८२शमु ६:१४
१ शमु. २:१८१शमु २:११; ३:१५
१ शमु. २:१९निर्ग २३:१४; १शमु १:३, २१
१ शमु. २:२०१शमु १:२७, २८
१ शमु. २:२१उत्प २१:१, २; १शमु १:१९
१ शमु. २:२११शमु २:२६; ३:१९
१ शमु. २:२२१शमु २:१२-१७
१ शमु. २:२२निर्ग ३८:८; लेवी २१:६
१ शमु. २:२५गण १५:३१; १शमु २:१७; ३:१३, १४
१ शमु. २:२५नीत २९:१; ३०:१७
१ शमु. २:२६१शमु २:२१
१ शमु. २:२७निर्ग ४:१४, २७
१ शमु. २:२८निर्ग २८:१; लेवी ८:१२; गण १७:५, ८
१ शमु. २:२८गण १८:७
१ शमु. २:२८लेवी २:३; ६:१६; १०:१४; गण ५:९; १८:९
१ शमु. २:२९निर्ग २५:८; यहो १८:१; १शमु १:३
१ शमु. २:२९१शमु २:१४-१६
१ शमु. २:३०निर्ग २८:४३
१ शमु. २:३०स्तो १८:२०; ९१:१४
१ शमु. २:३११शमु ३:१४; ४:११, १८; २२:१८; १रा २:२७
१ शमु. २:३२स्तो ७८:६०, ६१
१ शमु. २:३३१शमु २२:१८, २१
१ शमु. २:३४१शमु ४:११, १७
१ शमु. २:३५१रा २:२७, ३५; १इत २९:२२
१ शमु. २:३६लेवी २:३; गण ५:९
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
  • ३६
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
१ शमुवेल २:१-३६

१ शमुवेल

२ त्यानंतर हन्‍नाने प्रार्थनेत म्हटलं:

“यहोवामुळे माझं मन आनंदित झालंय;+

यहोवाने माझं शिंग उंच केलंय.*

आता मी माझ्या शत्रूंना सडेतोड उत्तर देऊ शकते,

कारण तू केलेल्या तारणामुळे मला आनंद झालाय.

 २ यहोवासारखा पवित्र कोणीही नाही,

देवा, तुझ्याशिवाय आणखी कोणीच नाही,+

आमच्या देवासारखा भक्कम खडक दुसरा कोणीही नाही.+

 ३ गर्विष्ठपणे बोलण्याचं सोडून द्या,

अहंकाराचा एकही शब्द तुमच्या तोंडून निघू देऊ नका,

कारण यहोवाला सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे,+

तो माणसांच्या कृत्यांची योग्य पारख करतो.

 ४ शूरवीरांच्या धनुष्यांचे तुकडे-तुकडे करण्यात आले,

पण दुर्बळांना* मात्र बलवान करण्यात आलं.+

 ५ पोटभर जेवणाऱ्‍यांना मोल-मजुरी करून खावं लागतंय,

पण उपाशी राहणारे आता जेवून तृप्त होत आहेत.+

जिला मूलबाळ होत नव्हतं, तिने सात मुलांना जन्म दिलाय,+

आणि जिला अनेक मुलं होती, तिला आता मुलं होणार नाहीत.*

 ६ यहोवा नाश करू शकतो आणि प्राणाचं रक्षणही करू शकतो;*

तो खाली कबरेत* पाठवू शकतो आणि पुन्हा जिवंतही करू शकतो.+

 ७ यहोवा एखाद्याला गरीब करू शकतो किंवा श्रीमंतही करू शकतो;+

तो एखाद्याला खाली पाडू शकतो किंवा उंचावूही शकतो.+

 ८ तो कंगाल मनुष्याला धुळीतून उठवतो;

गरिबाला राखेच्या ढिगाऱ्‍यातून* वर उचलतो,+

तो त्यांना अधिकाऱ्‍यांसोबत बसवतो,

त्यांना मानाचं स्थान देतो.

पृथ्वीचे आधारस्तंभ यहोवाच्या हातांत आहेत,+

त्यांवर त्याने पृथ्वी ठेवली आहे.

 ९ आपल्या विश्‍वासू सेवकांचं तो पावलोपावली रक्षण करतो,+

पण दुष्टाला मात्र अंधारात गप्प केलं जाईल,+

कारण मनुष्य स्वतःच्या बळावर विजयी होऊ शकत नाही.+

१० आपल्याविरुद्ध लढणाऱ्‍यांचा यहोवा चुराडा करेल;*+

त्यांच्यावर तो आकाशातून गर्जना करेल.+

यहोवा पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांपर्यंत न्याय करेल,+

तो आपल्या राजाला सामर्थ्य देईल+

आणि आपल्या अभिषिक्‍ताचं शिंग उंचावेल.”*+

११ नंतर एलकाना रामा इथे आपल्या घरी परत गेला. आणि तो मुलगा एली याजकाच्या देखरेखीखाली यहोवाची सेवा करू लागला.*+

१२ एलीची मुलं फार दुष्ट होती.+ यहोवाबद्दल त्यांना जराही आदर नव्हता. १३ लोकांनी आणलेल्या बलिदानाच्या हिश्‍शावर याजकांचा जो हक्क होता त्याबाबतीत ते असं करायचे:+ एखाद्याने बलिदान अर्पण केल्यावर, मांस शिजत असताना याजकाचा एक सहायक तिथे त्रिशूळ घेऊन यायचा, १४ आणि ते त्रिशूळ मोठ्या कढईत किंवा पातेल्यात शिजत असलेल्या मांसात खुपसायचा. मग त्याला लागून जितकं मांस वर यायचं ते याजक स्वतःसाठी घ्यायचा. शिलो इथे येणाऱ्‍या सगळ्या इस्राएली लोकांच्या बाबतीत ते असंच करायचे. १५ इतकंच नाही, तर एखादा मनुष्य बलिदानाची चरबी हवन+ करण्याआधीच याजकाचा सहायक त्याच्याकडे येऊन म्हणायचा: “याजकासाठी मांस भाजायला दे. तो तुझ्याकडून शिजवलेलं मांस घेणार नाही, कच्चंच घेईल.” १६ पण तो माणूस जर म्हणाला: “आधी त्यांना चरबीचं हवन करू द्या.+ मग तुम्हाला जे पाहिजे ते घ्या,” तर सहायक त्याला म्हणायचा: “नाही! मला आत्ताच दे; नाहीतर, मी ते जबरदस्तीने घेईन.” १७ ते करत असलेलं हे पाप यहोवाच्या नजरेत फार भयंकर होतं.+ कारण, यहोवासाठी अर्पण केल्या जाणाऱ्‍या बलिदानांचा ती माणसं अनादर करायची.

१८ शमुवेल लहान असला, तरी मलमलीचं एफोद* वस्त्र घालून+ तो यहोवासमोर सेवा करायचा.+ १९ शमुवेलची आईसुद्धा प्रत्येक वर्षी त्याच्यासाठी बिनबाह्‍यांचा एक छोटासा झगा बनवायची. आणि दरवर्षी केलं जाणारं बलिदान अर्पण करायला+ ती आपल्या नवऱ्‍यासोबत शिलो इथे यायची, तेव्हा तो झगा त्याला द्यायची. २० एलीने एलकानाला आणि त्याच्या बायकोला आशीर्वाद दिला आणि तो म्हणाला: “तू तुझा मुलगा यहोवाला दिलाय.* म्हणून यहोवा तुला आशीर्वाद देवो. या मुलाच्या जागी तो तुला तुझ्या या बायकोपासून आणखी एक मूल देवो.”+ मग ते आपल्या घरी परत गेले. २१ यहोवाने हन्‍नाची आठवण केली आणि तिने आणखी मुलांना जन्म दिला.+ तिला तीन मुलं आणि दोन मुली झाल्या. इकडे, लहान शमुवेल यहोवासमोर वाढत गेला.+

२२ एली आता बराच वयस्कर झाला होता. आपली मुलं सगळ्या इस्राएली लोकांशी कशी वागतात हे त्याने ऐकलं होतं.+ तसंच, भेटमंडपाच्या दाराजवळ सेवा करणाऱ्‍या स्त्रियांशी ते शरीरसंबंध ठेवतात हेही त्याच्या कानावर आलं होतं.+ २३ तो त्यांना म्हणायचा: “तुमच्या दुष्ट कामांबद्दल मी सगळ्या लोकांकडून ऐकतोय. अशा वाईट गोष्टी का करता? २४ नका माझ्या मुलांनो, असं वागू नका. यहोवाचे लोक तुमच्याबद्दल आपसात फार वाईट बोलत आहेत. २५ एखाद्या मनुष्याने दुसऱ्‍याचा अपराध केला, तर कदाचित त्याच्यासाठी यहोवाकडे कोणी विनवणी करेलही.* पण जर एखाद्याने यहोवाविरुद्धच पाप केलं,+ तर त्याच्यासाठी कोण प्रार्थना करू शकेल?” पण एलीची मुलं आपल्या वडिलांचं काहीएक ऐकायची नाहीत; यहोवाने त्यांचा नाश करायचं ठरवलं होतं.+ २६ दुसरीकडे, शमुवेल मोठा होत गेला. यहोवा आणि लोक त्याच्यावर खूश होते.+

२७ एकदा देवाचा एक माणूस एलीकडे आला आणि म्हणाला: “यहोवा म्हणतो: ‘तुझा पूर्वज आणि त्याचं घराणं इजिप्तमध्ये* फारोच्या घराण्याची गुलामी करत होतं, तेव्हा मी तुझ्या पूर्वजासमोर प्रकट झालो नव्हतो का?+ २८ मी इस्राएलच्या सर्व वंशांमधून त्याला याजक म्हणून माझी सेवा करण्यासाठी निवडलं होतं.+ माझ्या वेदीवर बलिदानं अर्पण करण्यासाठी,+ धूप जाळण्यासाठी* आणि एफोद घालून माझ्यासमोर सेवा करण्यासाठी मी त्याला निवडलं होतं. इस्राएली लोकांनी अग्नीत जाळून केलेल्या सर्व अर्पणांतला हिस्सा घेण्याचा हक्क मी तुझ्या पूर्वजाच्या घराण्याला दिला होता.+ २९ तर मग, माझ्या घरात+ मी द्यायला सांगितलेल्या अर्पणांचा आणि बलिदानांचा तुम्ही अपमान का करत आहात?* माझ्या इस्राएली लोकांनी दिलेल्या प्रत्येक अर्पणातला सगळ्यात चांगला हिस्सा घेऊन तुम्ही लठ्ठ होत आहात. तू का असं करतोस? तू माझ्यापेक्षा स्वतःच्या मुलांचा जास्त सन्मान का करतोस?+

३० म्हणून इस्राएलचा देव यहोवा म्हणतो: “मी म्हणालो होतो, की तुझं आणि तुझ्या पूर्वजाचं घराणं माझ्यासमोर राहून नेहमी माझी सेवा करेल.”+ पण आता यहोवा म्हणतो: “मी असं करायचा विचारसुद्धा करू शकत नाही. कारण जे माझा आदर करतात त्यांचा मी आदर करीन;+ पण जे माझा अपमान करतात त्यांचा मी तिरस्कार करीन.” ३१ बघ! अशी वेळ येत आहे जेव्हा मी तुझा आणि तुझ्या घराण्याचा अधिकार काढून घेईन.* म्हणजे तुझ्या घराण्यातला एकही माणूस म्हातारा होईपर्यंत जगणार नाही.+ ३२ मी इस्राएलची कितीही भरभराट केली, तरी तुला माझ्या घरात नेहमी एक शत्रू दिसेल.+ आणि तुझ्या घराण्यातला एकही माणूस म्हातारपणापर्यंत जिवंत राहणार नाही. ३३ तुझ्या घराण्यातल्या ज्या पुरुषाला मी माझ्या वेदीवर सेवा करत राहण्याची संधी देईन, तोसुद्धा तुला दुःख देईल आणि त्याच्यामुळे तुझी दृष्टी मंद होईल. पण तुझ्या घराण्यातले बहुतेक लोक तलवारीने मारले जातील.+ ३४ या सगळ्या गोष्टी खरंच घडून येतील हे तुला कळावं, म्हणून बघ! मी तुला हे चिन्ह देत आहे: हफनी आणि फिनहास ही तुझी दोन्ही मुलं एकाच दिवशी मरतील.+ ३५ त्यानंतर मी माझ्यासाठी एक विश्‍वासू याजक निवडीन.+ तो माझ्या इच्छेप्रमाणे वागेल. मी त्याचं घराणं कायम टिकून राहील असं करीन. आणि याजक म्हणून तो नेहमी माझ्या अभिषिक्‍तापुढे सेवा करेल. ३६ तुझ्या घराण्यातला जो कोणी वाचेल तो थोड्याफार पैशांसाठी आणि भाकरीच्या तुकड्यासाठी त्याच्याकडे येऊन त्याला नमन करेल आणि म्हणेल: “कृपा करून मला याजकाचं काहीतरी काम द्या, म्हणजे मला दोन घास खायला मिळतील.”’”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा