वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • कलस्सैकर १
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

कलस्सैकर रूपरेषा

      • नमस्कार (१, २)

      • कलस्सैकरांच्या विश्‍वासाबद्दल आभार (३-८)

      • पवित्र शक्‍तीद्वारे वाढ होण्यासाठी प्रार्थना (९-१२)

      • ख्रिस्ताची मुख्य भूमिका (१३-२३)

      • मंडळीसाठी पौलचे कठीण परिश्रम (२४-२९)

कलस्सैकर १:१

समासातील संदर्भ

  • +१कर ४:१७

कलस्सैकर १:५

समासातील संदर्भ

  • +२ती ४:८; १पेत्र १:३, ४

कलस्सैकर १:६

समासातील संदर्भ

  • +कल १:२३; १ती ३:१६

कलस्सैकर १:७

समासातील संदर्भ

  • +कल ४:१२, १३; फिले २३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/१९९७, पृ. ३०-३१

कलस्सैकर १:८

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

कलस्सैकर १:९

समासातील संदर्भ

  • +इफि १:१५, १६
  • +फिलि १:९; २ती २:७; १यो ५:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ २३

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ८/२०१६, पृ. २६

    टेहळणी बुरूज,

    ११/१/२००१, पृ. १८

    ८/१/१९८६, पृ. १०-११

कलस्सैकर १:१०

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

समासातील संदर्भ

  • +इफि १:१७; २पेत्र १:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ २३

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ८/२०१६, पृ. २६

    टेहळणी बुरूज,

    १२/१/२००२, पृ. १६

    ११/१/२००१, पृ. १८

    ११/१/१९९९, पृ. १७-१९

    २/१/१९८७, पृ. २९-३१

कलस्सैकर १:११

समासातील संदर्भ

  • +इफि ३:१४, १६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/२००१, पृ. १८

कलस्सैकर १:१२

समासातील संदर्भ

  • +रोम ८:१७; इफि १:१३, १४

कलस्सैकर १:१३

समासातील संदर्भ

  • +इफि २:१, २

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२०१४, पृ. ११

    १०/१/२००२, पृ. १८

    १०/१५/१९९५, पृ. २०

    १०/१/१९९०, पृ. १५

    अनंतकाल जगू शकाल, पृ. १३६

कलस्सैकर १:१४

समासातील संदर्भ

  • +इफि १:७

कलस्सैकर १:१५

समासातील संदर्भ

  • +योह ४:२४; १०:३०; १४:९; १ती १:१७
  • +प्रक ३:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ १५

    बायबलमधून शिकायला मिळतं, पृ. ४५

    बायबल काय शिकवते, पृ. ४२

    टेहळणी बुरूज,

    ७/१/२००३, पृ. १५

    ज्ञान, पृ. ३९-४०

कलस्सैकर १:१६

समासातील संदर्भ

  • +योह १:३
  • +योह १:१०; इब्री १:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१/२००१, पृ. ३१

    अनंतकाल जगू शकाल, पृ. १९१

कलस्सैकर १:१७

समासातील संदर्भ

  • +योह १७:५

कलस्सैकर १:१८

समासातील संदर्भ

  • +इफि १:२२
  • +१कर १५:२३; प्रक १:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१/२००७, पृ. २३

कलस्सैकर १:१९

समासातील संदर्भ

  • +कल २:३, ९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०११, पृ. २४

कलस्सैकर १:२०

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +लेवी १७:११
  • +२कर ५:१९; इफि १:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०११, पृ. २४

    १/१५/२००९, पृ. २८-२९

    १/१५/१९९७, पृ. ११-१२

    १२/१५/१९९४, पृ. ११-१३

कलस्सैकर १:२२

समासातील संदर्भ

  • +१कर १:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/१९९४, पृ. १२

कलस्सैकर १:२३

समासातील संदर्भ

  • +प्रक २:१०
  • +१कर ३:११
  • +१कर १५:५८; इब्री ३:१४
  • +१ती ३:१६
  • +इफि ३:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ४/२०२०, पृ. ६-७

    टेहळणी बुरूज,

    ४/१/२००१, पृ. ११

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. २१७

कलस्सैकर १:२४

समासातील संदर्भ

  • +इफि ३:१
  • +प्रेका ९:१६; फिलि ३:१०
  • +इफि १:२२, २३

कलस्सैकर १:२५

समासातील संदर्भ

  • +१कर ९:१६, १७

कलस्सैकर १:२६

तळटीपा

  • *

    किंवा “पूर्वीच्या काळांपासून.” शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +इफि ३:५-७; ५:३२
  • +लूक ८:१०; १कर २:७
  • +रोम १६:२५, २६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/१९९४, पृ. १२-१३

कलस्सैकर १:२७

समासातील संदर्भ

  • +इफि ३:८, ९
  • +रोम ८:१८

कलस्सैकर १:२८

तळटीपा

  • *

    किंवा “पूर्ण.”

समासातील संदर्भ

  • +इफि ४:१३

कलस्सैकर १:२९

समासातील संदर्भ

  • +फिलि ४:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/१९९४, पृ. १३

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

कलस्सै. १:११कर ४:१७
कलस्सै. १:५२ती ४:८; १पेत्र १:३, ४
कलस्सै. १:६कल १:२३; १ती ३:१६
कलस्सै. १:७कल ४:१२, १३; फिले २३
कलस्सै. १:९इफि १:१५, १६
कलस्सै. १:९फिलि १:९; २ती २:७; १यो ५:२०
कलस्सै. १:१०इफि १:१७; २पेत्र १:२
कलस्सै. १:११इफि ३:१४, १६
कलस्सै. १:१२रोम ८:१७; इफि १:१३, १४
कलस्सै. १:१३इफि २:१, २
कलस्सै. १:१४इफि १:७
कलस्सै. १:१५योह ४:२४; १०:३०; १४:९; १ती १:१७
कलस्सै. १:१५प्रक ३:१४
कलस्सै. १:१६योह १:३
कलस्सै. १:१६योह १:१०; इब्री १:२
कलस्सै. १:१७योह १७:५
कलस्सै. १:१८इफि १:२२
कलस्सै. १:१८१कर १५:२३; प्रक १:५
कलस्सै. १:१९कल २:३, ९
कलस्सै. १:२०लेवी १७:११
कलस्सै. १:२०२कर ५:१९; इफि १:१०
कलस्सै. १:२२१कर १:८
कलस्सै. १:२३प्रक २:१०
कलस्सै. १:२३१कर ३:११
कलस्सै. १:२३१कर १५:५८; इब्री ३:१४
कलस्सै. १:२३१ती ३:१६
कलस्सै. १:२३इफि ३:८
कलस्सै. १:२४इफि ३:१
कलस्सै. १:२४प्रेका ९:१६; फिलि ३:१०
कलस्सै. १:२४इफि १:२२, २३
कलस्सै. १:२५१कर ९:१६, १७
कलस्सै. १:२६इफि ३:५-७; ५:३२
कलस्सै. १:२६लूक ८:१०; १कर २:७
कलस्सै. १:२६रोम १६:२५, २६
कलस्सै. १:२७इफि ३:८, ९
कलस्सै. १:२७रोम ८:१८
कलस्सै. १:२८इफि ४:१३
कलस्सै. १:२९फिलि ४:१३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
कलस्सैकर १:१-२९

कलस्सैकर यांना पत्र

१ देवाच्या इच्छेप्रमाणे ख्रिस्त येशूचा प्रेषित असलेला पौल आणि आपला भाऊ तीमथ्य+ यांच्याकडून, २ कलस्सै इथे ख्रिस्तासोबत ऐक्यात असलेल्या पवित्र जनांना आणि विश्‍वासू बांधवांना:

देव जो आपला पिता याच्याकडून तुम्हा सर्वांना अपार कृपा आणि शांती मिळो.

३ आम्ही जेव्हा जेव्हा तुमच्यासाठी प्रार्थना करतो, तेव्हा तेव्हा देवाचे, म्हणजेच आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या पित्याचे आभार मानतो. ४ कारण आम्ही ख्रिस्त येशूवर असलेल्या तुमच्या विश्‍वासाबद्दल आणि सर्व पवित्र जनांना तुम्ही दाखवत असलेल्या प्रेमाबद्दल ऐकलं आहे. ५ ही मनोवृत्ती, स्वर्गात तुमच्यासाठी राखून ठेवलेल्या आशेमुळे तुम्ही दाखवता.+ या आशेबद्दल तुम्ही पूर्वी त्या वेळी ऐकलं, जेव्हा आनंदाच्या संदेशाबद्दलचं सत्यवचन ६ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आलं. हा आनंदाचा संदेश संपूर्ण जगात फलदायी होत आहे आणि वाढत आहे.+ त्याचप्रमाणे, ज्या दिवसापासून तुम्ही देवाच्या अपार कृपेबद्दल खऱ्‍या अर्थाने ऐकलं आणि अचूकपणे जाणून घेतलं, त्या दिवसापासून हा संदेश तुमच्यामध्येही फलदायी होऊन वाढत चालला आहे. ७ आमचा प्रिय सहकारी एपफ्रास+ याच्याकडून तुम्ही हेच शिकून घेतलं आहे. तो आमच्या वतीने कार्य करणारा ख्रिस्ताचा एक विश्‍वासू सेवक आहे. ८ तुम्ही देवाच्या पवित्र शक्‍तीच्या* मदतीने उत्पन्‍न केलेल्या प्रेमाबद्दल त्यानेच आम्हाला सांगितलं.

९ यामुळेच, ज्या दिवसापासून आम्ही हे ऐकलं त्या दिवसापासून आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करायचं सोडलं नाही.+ आम्ही देवाला हीच विनंती करत आहोत, की तुम्हाला त्याच्या इच्छेबद्दलचं अचूक ज्ञान आणि सर्व बुद्धी, तसंच पवित्र शक्‍तीद्वारे दिली जाणारी समज भरपूर प्रमाणात मिळावी.+ १० हे यासाठी, की तुम्ही यहोवाच्या* सेवकांना शोभेल असं वागून त्याला पूर्णपणे संतुष्ट करावं, प्रत्येक चांगल्या कार्याचं फळ उत्पन्‍न करत राहावं आणि देवाच्या अचूक ज्ञानात वाढत जावं.+ ११ त्याच प्रकारे, सहनशक्‍ती दाखवून आनंदाने धीर धरता यावा, म्हणून तुम्हाला त्याच्या गौरवी सामर्थ्याच्या शक्‍तीने ताकद मिळावी.+ १२ तसंच, ज्याने तुम्हाला प्रकाशात पवित्र जनांच्या वारशाचे+ भागीदार व्हायला योग्य केलं, त्या पित्याचे तुम्ही आभार मानावेत.

१३ त्याने अंधाराच्या अधिकारातून सुटका करून+ आपल्याला त्याच्या प्रिय मुलाच्या राज्यात आणलं. १४ त्याच्याद्वारे खंडणी देऊन आपली सुटका करण्यात आली आहे, म्हणजे आपल्या पापांची क्षमा झाली आहे.+ १५ तो अदृश्‍य देवाचं प्रतिरूप+ आणि निर्माण केलेल्या सगळ्या गोष्टींत पहिला जन्मलेला आहे.+ १६ कारण त्याच्याद्वारेच स्वर्गात आणि पृथ्वीवर, इतर सगळ्या दृश्‍य आणि अदृश्‍य गोष्टी निर्माण करण्यात आल्या.+ मग ती सिंहासनं असोत, अधिपती, सरकारं किंवा अधिकार असोत, सगळ्या गोष्टी त्याच्याद्वारे+ आणि त्याच्यासाठी निर्माण करण्यात आल्या. १७ तसंच, तो इतर सगळ्या गोष्टींच्या आधीचा आहे+ आणि त्याच्याचद्वारे इतर सर्व गोष्टी अस्तित्वात आणल्या गेल्या. १८ तो शरीराचं, म्हणजे मंडळीचं मस्तक आहे.+ तो सगळ्या गोष्टींची सुरुवात आहे. तो मेलेल्यांमधून पहिला जन्मलेला आहे.+ हे यासाठी, की त्याने सगळ्या गोष्टींत पहिलं ठरावं. १९ कारण देवाला हे योग्य वाटलं, की ख्रिस्तामध्ये सर्व पूर्णता असावी.+ २० आणि त्याने वधस्तंभावर* वाहिलेल्या रक्‍ताद्वारे+ शांती स्थापन करून इतर सगळ्या गोष्टींचा,+ मग त्या पृथ्वीवरच्या गोष्टी असोत किंवा स्वर्गातल्या, त्यांचा ख्रिस्ताद्वारे स्वतःशी समेट करावा.

२१ खरं पाहिलं, तर एकेकाळी तुम्ही देवापासून दुरावलेले आणि त्याचे शत्रू होता. कारण तुमची मनं दुष्ट कामांकडे लागलेली होती. २२ पण ख्रिस्ताने आपलं मानवी शरीर अर्पण केल्यामुळे, त्याच्या मरणाद्वारे देवाने तुमच्यासोबत समेट केला आहे. हे यासाठी, की तुम्हाला पवित्र, निष्कलंक आणि निर्दोष असं स्वतःपुढे सादर करावं.+ २३ पण याकरता हे आवश्‍यक आहे, की तुम्ही विश्‍वासात टिकून राहावं+ आणि इमारतीच्या पायावर स्थापन केलेलं+ आणि स्थिर+ असं राहावं. तसंच, जो आनंदाचा संदेश तुम्ही ऐकला आणि ज्याची घोषणा आकाशाखालच्या सबंध सृष्टीत करण्यात आली,+ त्यापासून तुम्ही कधीही दूर जाऊ नये. मी पौल, याच आनंदाच्या संदेशाचा सेवक झालो आहे.+

२४ तुमच्यासाठी दुःख सहन करण्यात मला आनंदच आहे.+ ख्रिस्ताच्या शरीराचा भाग असल्यामुळे पुढेही दुःख सहन करत राहायला मी तयार आहे. कारण माझं हे दुःख सहन करणं ख्रिस्ताच्या शरीरासाठी,+ म्हणजे मंडळीसाठी+ फायद्याचं ठरेल. २५ देवाने माझ्यावर जो कारभार सोपवला आहे,+ त्याप्रमाणे मी तुमच्याकरता या मंडळीचा सेवक बनलो. हे यासाठी, की मी देवाच्या वचनाची पूर्णपणे घोषणा करावी. २६ हे पवित्र रहस्य+ पूर्वीच्या जगाच्या व्यवस्थांपासून*+ आणि पूर्वीच्या पिढ्यांपासून गुप्त ठेवण्यात आलं होतं. पण आता ते देवाच्या पवित्र जनांना प्रकट करण्यात आलं आहे.+ २७ हे गौरवी आणि मौल्यवान पवित्र रहस्य विदेश्‍यांमध्ये घोषित करणं देवाला योग्य वाटलं.+ ते रहस्य म्हणजे, तुमच्यासोबत ऐक्यात असलेला ख्रिस्त, ज्याच्या गौरवात सहभागी होण्याची तुम्हाला आशा आहे.+ २८ त्याच्याबद्दलच आम्ही घोषणा करत आहोत आणि सर्वांना समजावून सांगत आहोत आणि सर्व सुबुद्धीचं शिक्षण देत आहोत. हे यासाठी, की प्रत्येक माणसाला ख्रिस्तासोबत ऐक्यात असलेला आणि प्रौढ,* असं देवापुढे सादर करावं.+ २९ म्हणूनच मी कठोर परिश्रम करत आहे आणि माझ्यामध्ये शक्‍तिशाली रितीने कार्य करत असलेल्या त्याच्या सामर्थ्याने झटत आहे.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा