वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ करिंथकर १३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

१ करिंथकर रूपरेषा

      • प्रेम​—⁠आणखी चांगला मार्ग (१-१३)

१ करिंथकर १३:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२०१५, पृ. ४

    ५/१/१९९२, पृ. १६-१७

१ करिंथकर १३:२

समासातील संदर्भ

  • +१कर १२:८
  • +१यो ४:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९९१, पृ. १२

१ करिंथकर १३:३

समासातील संदर्भ

  • +मत्त ६:२
  • +२कर ९:७

१ करिंथकर १३:४

समासातील संदर्भ

  • +१यो ४:८
  • +१थेस ५:१४
  • +रोम १३:१०; इफि ४:३२
  • +गल ५:२६
  • +१पेत्र ५:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२०१४, पृ. २०

    १०/१५/२००२, पृ. २८

    ११/१/२००१, पृ. १५-१६

    २/१५/१९९९, पृ. १९-२१

    ९/१५/१९९५, पृ. १४-१९

    ९/१/१९९४, पृ. २०

    १०/१/१९९३, पृ. २५, २७

    ७/१/१९९१, पृ. १३

१ करिंथकर १३:५

तळटीपा

  • *

    किंवा “हानीचा.”

समासातील संदर्भ

  • +रोम १३:१३; १कर १४:४०
  • +१कर १०:२४; फिलि २:४
  • +मत्त ५:३९; याक १:१९
  • +इफि ४:३२; कल ३:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १/२०१६, पृ. २७

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२०१४, पृ. २०-२१

    १०/१/२००८, पृ. २३

    २/१५/१९९९, पृ. २०-२१

    १०/१/१९९३, पृ. २५-२६

    ७/१/१९९१, पृ. १३

१ करिंथकर १३:६

समासातील संदर्भ

  • +रोम १२:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२०१४, पृ. २०-२१

    २/१५/१९९९, पृ. २०

    १०/१/१९९३, पृ. २६, २७-२८

    ७/१/१९९१, पृ. १३

१ करिंथकर १३:७

समासातील संदर्भ

  • +१पेत्र ४:८
  • +प्रेका १७:११
  • +रोम ८:२५; १२:१२
  • +१थेस १:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२०१४, पृ. २१

    १२/१५/२००९, पृ. २७-२८

    ७/१५/२०००, पृ. २३

    २/१५/१९९९, पृ. २१-२२

    १०/१/१९९३, पृ. २८

    ७/१/१९९१, पृ. १४

१ करिंथकर १३:८

तळटीपा

  • *

    म्हणजे, चमत्कारिक रितीने वेगवेगळ्या भाषा बोलण्याचं दान.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२०१४, पृ. २१

    १२/१५/२००९, पृ. २७-२८

    ७/१/२००३, पृ. ७

    १०/१/१९९३, पृ. २६-२७

    ७/१/१९९१, पृ. १४

१ करिंथकर १३:९

समासातील संदर्भ

  • +नीत ४:१८

१ करिंथकर १३:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१/२००७, पृ. २३

    ११/१/१९९२, पृ. ९-११

१ करिंथकर १३:१२

तळटीपा

  • *

    किंवा “अस्पष्ट.”

  • *

    किंवा “अचूक.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०००, पृ. १२

१ करिंथकर १३:१३

समासातील संदर्भ

  • +मत्त २२:३७; रोम १३:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १०/२०१६, पृ. ३०

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००८, पृ. २७

    १२/१/१९९१, पृ. १०-१२, १५

    कुटुंब, पृ. २८-२९

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

१ करिंथ. १३:२१कर १२:८
१ करिंथ. १३:२१यो ४:२०
१ करिंथ. १३:३मत्त ६:२
१ करिंथ. १३:३२कर ९:७
१ करिंथ. १३:४१यो ४:८
१ करिंथ. १३:४१थेस ५:१४
१ करिंथ. १३:४रोम १३:१०; इफि ४:३२
१ करिंथ. १३:४गल ५:२६
१ करिंथ. १३:४१पेत्र ५:५
१ करिंथ. १३:५रोम १३:१३; १कर १४:४०
१ करिंथ. १३:५१कर १०:२४; फिलि २:४
१ करिंथ. १३:५मत्त ५:३९; याक १:१९
१ करिंथ. १३:५इफि ४:३२; कल ३:१३
१ करिंथ. १३:६रोम १२:९
१ करिंथ. १३:७१पेत्र ४:८
१ करिंथ. १३:७प्रेका १७:११
१ करिंथ. १३:७रोम ८:२५; १२:१२
१ करिंथ. १३:७१थेस १:३
१ करिंथ. १३:९नीत ४:१८
१ करिंथ. १३:१३मत्त २२:३७; रोम १३:१०
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
१ करिंथकर १३:१-१३

करिंथकर यांना पहिलं पत्र

१३ जर मी माणसांच्या आणि स्वर्गदूतांच्या भाषांमध्ये बोलत असलो, पण माझ्यात प्रेम नसलं तर मी ठणठणणाऱ्‍या थाळीसारखा किंवा झणझणणाऱ्‍या झांजेसारखा आहे. २ आणि मला भविष्यवाणी करण्याचं, सगळी पवित्र रहस्यं समजण्याचं आणि सर्व प्रकारच्या ज्ञानाचं दान मिळालं असलं;+ तसंच, डोंगर इथून तिथे हलवण्याइतका माझा विश्‍वास मजबूत असला, पण माझ्यात प्रेम नसलं तर मी काहीच नाही.+ ३ मी गोरगरिबांना जेवू घालण्यासाठी माझी सगळी संपत्ती दिली+ आणि मोठेपणा मिरवता यावा म्हणून मी आपलं जीवन अर्पण करायला तयार झालो, पण माझ्यात प्रेम नसलं,+ तर या सगळ्याचा मला काहीच उपयोग होणार नाही.

४ प्रेम+ सहनशील+ आणि दयाळू+ असतं. प्रेम हेवा करत नाही,+ बढाई मारत नाही, गर्वाने फुगत नाही;+ ५ प्रेम असभ्यपणे वागत नाही,+ स्वार्थ पाहत नाही,+ लगेच चिडत नाही,+ आपल्याविरुद्ध केलेल्या चुकांचा* हिशोब ठेवत नाही.+ ६ ते अनीतीमुळे आनंदित होत नाही,+ तर सत्यामुळे आनंदित होतं. ७ प्रेम सगळं सहन करतं,+ सगळ्या गोष्टींवर भरवसा ठेवायला तयार असतं,+ सगळ्या गोष्टींची आशा धरतं,+ सगळ्या बाबतींत धीर धरतं.+

८ प्रेम कधीही नाहीसं होत नाही. पण भविष्यवाणी करण्याचं, इतर भाषा बोलण्याचं* किंवा ज्ञान मिळण्याचं दान असेल तर ते नाहीसं होईल. ९ कारण आपल्याजवळ असलेलं ज्ञान अपूर्ण आहे+ आणि आपलं भविष्यवाणी करणं हेसुद्धा अपूर्ण आहे. १० पण जे पूर्ण ते येईल, तेव्हा अपूर्णता नष्ट होईल. ११ मी लहान होतो तेव्हा लहान मुलासारखा बोलायचो, लहान मुलासारखा विचार करायचो, लहान मुलासारख्या माझ्या समजुती होत्या. पण, आता मी प्रौढ झालो आहे, त्यामुळे लहानपणीच्या गोष्टी मी सोडून दिल्या आहेत. १२ कारण आता आपल्याला धातूच्या आरशात अंधूक* दिसतं, पण पुढे सगळं स्पष्ट होईल. सध्या माझं ज्ञान अपूर्ण आहे, पण त्या वेळी, देव जसा मला पूर्णपणे ओळखतो, तसंच मलाही पूर्ण* ज्ञान मिळेल. १३ शेवटी विश्‍वास, आशा आणि प्रेम या तीन गोष्टी टिकून राहतील; पण, प्रेम या सगळ्यांत श्रेष्ठ आहे.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा