स्तोत्र
दावीदचं गीत. त्याने अबीमलेखसमोर वेड्याचं सोंग घेतलं+ आणि अबीमलेखने त्याला हाकलून लावल्यावर जेव्हा तो निघून गेला, तेव्हा रचलेलं गीत.
א [आलेफ ]
३४ मी नेहमी यहोवाची स्तुती करीन;
त्याची स्तुती सतत माझ्या ओठांवर असेल.
ב [बेथ ]
ג [गिमेल ]
ד [दालेथ ]
४ मी यहोवाकडे एक विनंती केली आणि त्याने मला उत्तर दिलं.+
माझ्या सर्व भयांपासून त्याने मला सोडवलं.+
ה [हे ]
५ त्याच्यावर भरवसा ठेवणाऱ्यांचे चेहरे प्रसन्न झाले;
त्यांना लज्जित व्हावं लागलं नाही.
ז [झाइन ]
६ या तुच्छ माणसाने हाक मारली आणि यहोवाने ती ऐकली.
त्याने त्याला सर्व संकटांतून सोडवलं.+
ח [हेथ ]
ט [तेथ ]
י [योद ]
९ यहोवाच्या सर्व पवित्र सेवकांनो, त्याची भीती बाळगा,
त्याची भीती बाळगणाऱ्यांना काहीच कमी पडत नाही.+
כ [खाफ ]
ל [लामेद ]
מ [मेम ]
१२ तुमच्यापैकी कोणाला जीवनात सुखी व्हायचंय?
कोणाला आयुष्यात भरपूर आनंदाचे दिवस पाहायचे आहेत?+
נ [नून ]
ס [सामेख ]
ע [आयन ]
פ [पे ]
צ [सादे ]
१७ नीतिमान लोकांनी हाक मारली आणि यहोवाने ती ऐकली;+
त्यांच्या सर्व संकटांपासून त्याने त्यांना सोडवलं.+
ק [खुफ ]
ר [रेश ]
ש [शिन ]
ת [ताव ]
२१ संकटामुळे दुष्टाचा मृत्यू होईल,
नीतिमानांचा द्वेष करणाऱ्यांना दोषी ठरवलं जाईल.
२२ यहोवा आपल्या सेवकांचा जीव वाचवतो;*
त्याचा आश्रय घेणाऱ्या कोणालाही दोषी ठरवलं जाणार नाही.+