वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • प्रकटीकरण ७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

प्रकटीकरण रूपरेषा

      • विनाशाचे चार वारे अडवून धरणारे चार स्वर्गदूत (१-३)

      • १,४४,००० जणांवर शिक्का (४-८)

      • शुभ्र झगे घातलेला मोठा लोकसमुदाय (९-१७)

प्रकटीकरण ७:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२०१३, पृ. १३

    १२/१/२००७, पृ. १८

    १२/१/१९८८, पृ. ७

    प्रकटीकरण कळस, पृ. ११३-११५

प्रकटीकरण ७:२

तळटीपा

  • *

    किंवा “पूर्वेकडून.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ११५

प्रकटीकरण ७:३

समासातील संदर्भ

  • +२कर १:२२; इफि १:१३; ४:३०
  • +प्रक ९:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १/२०१६, पृ. २३

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०१५, पृ. १५

    ११/१५/२०१३, पृ. १३

    १२/१/२००७, पृ. १८

    ५/१/१९९८, पृ. १५

    २/१/१९९५, पृ. ९-१०

    प्रकटीकरण कळस, पृ. ११५-११६, १६२, २७६-२७७

प्रकटीकरण ७:४

समासातील संदर्भ

  • +रोम २:२९; ९:६; गल ६:१६; प्रक २१:१२
  • +प्रक १४:१, ३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ११६-११९

    टेहळणी बुरूज,

    ९/१/२००४, पृ. ३०-३१

    १२/१/१९९९, पृ. ११

प्रकटीकरण ७:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ११६-११९

प्रकटीकरण ७:६

समासातील संदर्भ

  • +उत्प ४१:५१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ११६-११९

प्रकटीकरण ७:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ११६-११९

प्रकटीकरण ७:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ११६-११९

प्रकटीकरण ७:९

समासातील संदर्भ

  • +यश २:२; प्रक १५:४
  • +प्रक ७:१४
  • +लेवी २३:४०; योह १२:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १/२०२१, पृ. १६

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ९/२०१९, पृ. २६-३१

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    १२/२०१९, पृ. २

    शुद्ध उपासना, पृ. १३४

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ४/२०१७, पृ. २

    प्रकटीकरण कळस, पृ. ११९-१२४, २०२-२०३

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२००१, पृ. १४-१५

    १२/१/१९९९, पृ. १२, १७

    ४/१५/१९९५, पृ. ३१

    २/१/१९९५, पृ. १३, १४-१९

    ७/१/१९८९, पृ. ३०

    ९/१/१९८७, पृ. ३१

    ४/१/१९८७, पृ. ११-१२

    सरकार, पृ. २८

    उपासनेतील ऐक्य, पृ. १०३-१०४, १०६-१०७

प्रकटीकरण ७:१०

समासातील संदर्भ

  • +प्रक ४:२, ३
  • +प्रेका ४:१२; प्रक ५:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १२२-१२३

    टेहळणी बुरूज,

    २/१/१९९५, पृ. १९

प्रकटीकरण ७:११

समासातील संदर्भ

  • +प्रक ४:४; ११:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १/२०२१, पृ. १६

    प्रकटीकरण कळस, पृ. १२४

    उपासनेतील ऐक्य, पृ. १०४-१०५

प्रकटीकरण ७:१२

समासातील संदर्भ

  • +प्रक ४:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १/२०२१, पृ. १६

    प्रकटीकरण कळस, पृ. १२४

    उपासनेतील ऐक्य, पृ. १०४-१०५

प्रकटीकरण ७:१३

समासातील संदर्भ

  • +प्रक ७:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००९, पृ. ३१

    १/१/२००७, पृ. २९-३०

    प्रकटीकरण कळस, पृ. १२५

प्रकटीकरण ७:१४

समासातील संदर्भ

  • +मत्त २४:२१; मार्क १३:१९
  • +योह १:२९; इब्री ९:१४; १यो १:७; प्रक १:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १/२०२१, पृ. १६

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ४/२०१७, पृ. २

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२००९, पृ. १८-१९

    १/१५/२००९, पृ. ३१

    १/१५/२००८, पृ. २५

    १/१/२००७, पृ. २९-३०

    ११/१/२००६, पृ. २७

    ११/१५/२०००, पृ. १३

    २/१५/१९९५, पृ. ११-१२, १३-१७

    २/१/१९९५, पृ. १५-१६, १९

    ५/१/१९९२, पृ. ११-१२

    ९/१/१९८७, पृ. ३१

    ४/१/१९८७, पृ. ११-१२

    प्रकटीकरण कळस, पृ. १२५-१२६

    उपासनेतील ऐक्य, पृ. १०४-१०७

प्रकटीकरण ७:१५

समासातील संदर्भ

  • +प्रक ४:२
  • +स्तो १५:१; प्रक २१:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १/२०२१, पृ. १६

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    १२/२०१९, पृ. २

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, १२/२०१९, पृ. १

    शुद्ध उपासना, पृ. १३४

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१०, पृ. १७

    १/१५/२०१०, पृ. २१, २३

    ९/१५/२००८, पृ. २८

    ५/१/२००२, पृ. ३०-३१

    ११/१५/२०००, पृ. १३-१४

    ७/१/१९९६, पृ. २०-२१

    २/१/१९९५, पृ. १५-१६, १८

    ३/१/१९८८, पृ. १९

    प्रकटीकरण कळस, पृ. १२४, १२६

प्रकटीकरण ७:१६

समासातील संदर्भ

  • +स्तो १२१:६; यश ४९:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १/२०२१, पृ. १७

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, १२/२०१९, पृ. १

    प्रकटीकरण कळस, पृ. १२६-१२८

    उपासनेतील ऐक्य, पृ. १०७-१०८

प्रकटीकरण ७:१७

तळटीपा

  • *

    किंवा “मध्यभागी.”

समासातील संदर्भ

  • +प्रक ५:६
  • +योह १०:११
  • +प्रक २२:१
  • +यश २५:८; प्रक २१:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १/२०२१, पृ. १७

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२०१०, पृ. २९

    ९/१५/२००८, पृ. २८

    प्रकटीकरण कळस, पृ. १२६, १२७-१२८, ३०३

    उपासनेतील ऐक्य, पृ. १०७-१०९

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

प्रकटी. ७:३२कर १:२२; इफि १:१३; ४:३०
प्रकटी. ७:३प्रक ९:४
प्रकटी. ७:४रोम २:२९; ९:६; गल ६:१६; प्रक २१:१२
प्रकटी. ७:४प्रक १४:१, ३
प्रकटी. ७:६उत्प ४१:५१
प्रकटी. ७:९यश २:२; प्रक १५:४
प्रकटी. ७:९प्रक ७:१४
प्रकटी. ७:९लेवी २३:४०; योह १२:१३
प्रकटी. ७:१०प्रक ४:२, ३
प्रकटी. ७:१०प्रेका ४:१२; प्रक ५:६
प्रकटी. ७:११प्रक ४:४; ११:१६
प्रकटी. ७:१२प्रक ४:११
प्रकटी. ७:१३प्रक ७:९
प्रकटी. ७:१४मत्त २४:२१; मार्क १३:१९
प्रकटी. ७:१४योह १:२९; इब्री ९:१४; १यो १:७; प्रक १:५
प्रकटी. ७:१५प्रक ४:२
प्रकटी. ७:१५स्तो १५:१; प्रक २१:३
प्रकटी. ७:१६स्तो १२१:६; यश ४९:१०
प्रकटी. ७:१७प्रक ५:६
प्रकटी. ७:१७योह १०:११
प्रकटी. ७:१७प्रक २२:१
प्रकटी. ७:१७यश २५:८; प्रक २१:४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
प्रकटीकरण ७:१-१७

योहानला झालेलं प्रकटीकरण

७ यानंतर, मला चार स्वर्गदूत पृथ्वीच्या चार कोपऱ्‍यांत उभे असलेले दिसले. पृथ्वीवर, समुद्रावर किंवा कोणत्याही झाडावर वारा वाहू नये म्हणून त्यांनी पृथ्वीचे चार वारे अडवून धरले होते. २ मग, सूर्य उगवण्याच्या दिशेने* एक स्वर्गदूत वर येताना मला दिसला. त्याच्याकडे जिवंत देवाचा शिक्का होता. आणि ज्या चार स्वर्गदूतांना पृथ्वीला आणि समुद्राला नुकसान पोहोचवण्याचा अधिकार देण्यात आला होता, त्यांना तो मोठ्या आवाजात हाक मारून म्हणाला: ३ “आपल्या देवाच्या दासांच्या कपाळांवर आम्ही शिक्का मारेपर्यंत+ पृथ्वीला, समुद्राला किंवा झाडांना नुकसान पोहोचवू नका.”+

४ मग, ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली. ते इस्राएलच्या मुलांच्या प्रत्येक वंशातून+ घेतलेले १,४४,०००+ इतके होते:

५ यहूदा वंशातले १२,०००;

रऊबेन वंशातले १२,०००;

गाद वंशातले १२,०००;

६ आशेर वंशातले १२,०००;

नफताली वंशातले १२,०००;

मनश्‍शे+ वंशातले १२,०००;

७ शिमोन वंशातले १२,०००;

लेवी वंशातले १२,०००;

इस्साखार वंशातले १२,०००;

८ जबुलून वंशातले १२,०००;

योसेफ वंशातले १२,०००;

आणि बन्यामीन वंशातले १२,०००, यांच्यावर शिक्का मारण्यात आला.

९ यानंतर पाहा! सर्व राष्ट्रं, वंश, लोक आणि भाषा यांतून आलेला आणि कोणत्याही माणसाला मोजता आला नाही असा एक मोठा लोकसमुदाय,+ शुभ्र झगे घालून+ आणि हातांत खजुराच्या फांद्या घेऊन राजासनासमोर आणि कोकऱ्‍यासमोर उभा असलेला मला दिसला.+ १० ते लोक मोठ्याने अशी घोषणा करत होते: “तारण हे राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून+ आणि कोकऱ्‍याकडून मिळतं.”+

११ सर्व स्वर्गदूत राजासनाच्या, वडिलांच्या+ आणि चार जिवंत प्राण्यांच्या सभोवती उभे होते. त्यांनी राजासनापुढे गुडघे टेकले आणि असं म्हणून देवाला नमन केलं: १२ “आमेन! प्रशंसा, गौरव, बुद्धी, उपकारस्तुती, सन्मान, सामर्थ्य आणि शक्‍ती सदासर्वकाळ आमच्या देवाला मिळो.+ आमेन.”

१३ तेव्हा, वडिलांपैकी एकाने मला म्हटलं: “शुभ्र झगे घातलेले+ हे कोण आहेत आणि ते कुठून आले आहेत?” १४ त्यावर मी लगेच त्याला म्हणालो: “माझ्या प्रभू, हे तूच सांगू शकतोस.” तेव्हा तो मला म्हणाला: “जे मोठ्या संकटातून+ बाहेर येतात ते हेच आहेत. त्यांनी आपले झगे कोकऱ्‍याच्या रक्‍तात धुऊन शुभ्र केले आहेत.+ १५ म्हणूनच ते देवाच्या राजासनासमोर आहेत आणि त्याच्या मंदिरात रात्रंदिवस त्याची पवित्र सेवा करत आहेत. राजासनावर जो बसला आहे+ तो त्यांच्यावर आपला तंबू पसरवेल.+ १६ यापुढे ते कधी भुकेले किंवा तहानलेले असणार नाहीत. तसंच, सूर्याची किंवा उष्णतेची झळ त्यांना लागणार नाही.+ १७ कारण, राजासनाच्या मधोमध* असलेला कोकरा+ त्यांना मेंढपाळाप्रमाणे+ जीवनाच्या पाण्याच्या झऱ्‍यांकडे घेऊन जाईल.+ आणि देव त्यांच्या डोळ्यांतून प्रत्येक अश्रू पुसून टाकेल.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा