वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • उत्पत्ती ३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

उत्पत्ती रूपरेषा

      • मानवाच्या पापाची सुरुवात (१-१३)

        • सैतानाने बोललेलं पहिलं खोटं (४, ५)

      • यहोवाने बंडखोरांना सुनावलेली शिक्षा (१४-२४)

        • स्त्रीच्या संततीबद्दल भविष्यवाणी (१५)

        • एदेन बागेतून बाहेर काढलं जातं (२३, २४)

उत्पत्ती ३:१

तळटीपा

  • *

    किंवा “सगळ्यात हुशार; सगळ्यात चलाख.”

समासातील संदर्भ

  • +२कर ११:३; प्रक १२:९; २०:२
  • +उत्प २:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ २६

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ६/२०२०, पृ. ३-४

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    २/२०१७, पृ. ५

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२०११, पृ. १६-१७

    ९/१/२००४, पृ. १४-१५

    ११/१५/२००१, पृ. २७

    ७/१/२००१, पृ. १९

    ४/१/१९९४, पृ. १०

    ३/१/१९९०, पृ. २६

    २/१/१९८७, पृ. १९-२०

    उपासनेतील ऐक्य, पृ. ४६

उत्पत्ती ३:२

समासातील संदर्भ

  • +उत्प २:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ २६

    टेहळणी बुरूज,

    ३/१/१९९०, पृ. २६

उत्पत्ती ३:३

समासातील संदर्भ

  • +उत्प २:८, ९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ २६

    टेहळणी बुरूज,

    ३/१/१९९०, पृ. २६

उत्पत्ती ३:४

समासातील संदर्भ

  • +योह ८:४४; १यो ३:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ २६

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ६/२०२०, पृ. ४

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०१९, पृ. १५

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १०/२०१८, पृ. ६-७

    बायबलमधून शिकायला मिळतं, पृ. ६५-६६

    ४/१/१९९४, पृ. १०-११

    ३/१/१९९०, पृ. २६

    ८/१/१९९०, पृ. ९

    बायबल काय शिकवते, पृ. ६१-६२

    ज्ञान, पृ. ७३

    उपासनेतील ऐक्य, पृ. ४६

    सुरक्षित भवितव्य, पृ. १५-१६

उत्पत्ती ३:५

समासातील संदर्भ

  • +उत्प ३:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ २६

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ४/२०१८, पृ. ५-६

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    २/२०१७, पृ. ५

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ८/२०१६, पृ. ९

    बायबलमधून शिकायला मिळतं, पृ. ६५-६६

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२०११, पृ. १६-१७

    ७/१५/२००९, पृ. ९

    ९/१/२००४, पृ. १४-१५

    ४/१/१९९४, पृ. ११-१३

    ३/१/१९९०, पृ. २६

    २/१/१९८७, पृ. १९-२०

    बायबल काय शिकवते, पृ. ६१-६२

    समाधानी जीवन, पृ. २३

    ज्ञान, पृ. ७३

    अनंतकाल जगू शकाल, पृ. १००-१०१

    उपासनेतील ऐक्य, पृ. ४६

    सुरक्षित भवितव्य, पृ. १५-१६

    काळजी वाहणारा देव, पृ. १४-१५

उत्पत्ती ३:६

समासातील संदर्भ

  • +२कर ११:३; १ती २:१४; याक १:१४, १५
  • +रोम ५:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ २६

    टेहळणी बुरूज,

    १०/१/२०१३, पृ. १५

    ५/१५/२०११, पृ. १६-१७

    ११/१५/२०००, पृ. २५-२६

    ३/१/१९९०, पृ. २६-२७

    ३/१/१९८७, पृ. २२

उत्पत्ती ३:७

समासातील संदर्भ

  • +उत्प ३:२१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ३/२०१९, पृ. ५

उत्पत्ती ३:८

तळटीपा

  • *

    किंवा “दररोजच्या वारा वाहण्याच्या वेळी.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/२००४, पृ. २९

    ७/१/२००१, पृ. ७

उत्पत्ती ३:१०

तळटीपा

  • *

    किंवा “नग्न.”

उत्पत्ती ३:११

तळटीपा

  • *

    किंवा “नग्न.”

समासातील संदर्भ

  • +उत्प २:२५
  • +उत्प २:१७

उत्पत्ती ३:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०१४, पृ. ७

    ६/१५/१९९७, पृ. १५

    २/१/१९९३, पृ. २२

उत्पत्ती ३:१३

समासातील संदर्भ

  • +२कर ११:३; १ती २:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सावध राहा!,

    १०/८/१९९८, पृ. २२

    टेहळणी बुरूज,

    ३/१/१९९०, पृ. २६-२७

    २/१/१९८७, पृ. २०

उत्पत्ती ३:१४

समासातील संदर्भ

  • +उत्प ३:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१/१९९०, पृ. २७-२८

    १/१/१९८८, पृ. २०

उत्पत्ती ३:१५

तळटीपा

  • *

    शब्दशः “बीज.”

  • *

    शब्दशः “बीज.”

  • *

    किंवा “वैर.”

  • *

    किंवा “जखम करेल; वार करेल.”

  • *

    किंवा “जखम करशील; ठेचशील.”

समासातील संदर्भ

  • +प्रक १२:९
  • +प्रक १२:१
  • +योह ८:४४; १यो ३:१०
  • +उत्प २२:१८; ४९:१०; गल ३:१६, २९
  • +प्रक १२:७, १७
  • +प्रक २०:२, १०
  • +मत्त २७:५०; प्रेका ३:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ९/२०१६, पृ. २५-२६

    ८/२०१६, पृ. ९

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२०१४, पृ. ८-९, १३

    ९/१५/२०१२, पृ. ७

    ६/१५/२०१२, पृ. ७-११, १५, १९

    ९/१५/२००९, पृ. २६-२७

    ५/१५/२००९, पृ. २२

    १२/१५/२००८, पृ. १४-१५

    ११/१५/२००८, पृ. २७

    १२/१/२००७, पृ. ५-७, ८-१०

    १/१/२००७, पृ. २२-२७

    ६/१/२००६, पृ. २३-२४

    ५/१/२००५, पृ. ११

    ११/१५/२००४, पृ. ३०

    ८/१५/२०००, पृ. १३

    ७/१५/२०००, पृ. १३

    ५/१५/२०००, पृ. १५-१६

    ४/१५/१९९९, पृ. १०-११

    २/१/१९९८, पृ. ९-१०, १३, १७-१८

    ६/१/१९९७, पृ. ८-९

    ६/१/१९९६, पृ. ९-१८

    २/१/१९९४, पृ. ९

    ५/१/१९९०, पृ. १५

    २/१/१९९०, पृ. ११

    ११/१/१९८९, पृ. २१-२२, २४-२५

    १/१/१९८८, पृ. २०-२१

    ५/१/१९८७, पृ. २३, २४-२५

    बायबलचा संदेश, पृ. ५, २८

    प्रकटीकरण कळस, पृ. १०-१४, १८१-१८२, २८६-२९५

    अनंतकाल जगू शकाल, पृ. ११६-११७

    उपासनेतील ऐक्य, पृ. ३०-३२

उत्पत्ती ३:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ,

    १/२०२०, पृ. ३

    ८/१५/१९९८, पृ. ६

    ६/१५/१९९७, पृ. १५

    ९/१५/१९९५, पृ. २०-२१

    ७/१५/१९९५, पृ. ११

    ८/१/१९९३, पृ. ५-६

    ३/१/१९९०, पृ. २८

    ४/१/१९९०, पृ. २३

    सावध राहा!,

    १/२००६, पृ. १८-१९

उत्पत्ती ३:१७

तळटीपा

  • *

    म्हणजे “मानव; मानवजात.” हा शब्द “पृथ्वी” किंवा “जमीन” या अर्थाच्या हिब्रू भाषेतल्या शब्दाशी संबंधित असावा.

  • *

    शब्दशः “वेदना.”

समासातील संदर्भ

  • +उत्प २:१७
  • +उत्प ५:२९
  • +रोम ८:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/२००४, पृ. २९

    ११/१/१९९६, पृ. ८

    ३/१/१९९०, पृ. २८-३०

उत्पत्ती ३:१९

समासातील संदर्भ

  • +उत्प २:७
  • +स्तो १०४:२९; उप ३:२०; १२:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (सार्वजनिक आवृत्ती),

    क्र. ३ २०१९, पृ. ८-९

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००१, पृ. ५

    ४/१/१९९९, पृ. १६

    ५/१५/१९९५, पृ. ४

    ३/१/१९९०, पृ. २८-३०

    बायबलमधून शिकायला मिळतं, पृ. ६६

    बायबल काय शिकवते, पृ. ६३

    ज्ञान, पृ. ५८

    अनंतकाल जगू शकाल, पृ. ७६

उत्पत्ती ३:२०

तळटीपा

  • *

    म्हणजे, “जीवित.”

  • *

    शब्दशः “जिवंत असलेल्या सर्वांची.”

समासातील संदर्भ

  • +प्रेका १७:२६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/१९९९, पृ. १७

उत्पत्ती ३:२१

समासातील संदर्भ

  • +उत्प ३:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ११/२०१८, पृ. २८

    ३/१/१९९०, पृ. ३०

उत्पत्ती ३:२२

समासातील संदर्भ

  • +उत्प ३:५
  • +उत्प २:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    नवे जग भाषांतर, पृ. २५२०

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२००३, पृ. २७

    ११/१५/२०००, पृ. २७

    ४/१५/१९९९, पृ. ७-८

उत्पत्ती ३:२३

समासातील संदर्भ

  • +उत्प ३:१९
  • +उत्प २:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१/१९९०, पृ. ३०

उत्पत्ती ३:२४

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +स्तो ८०:१; यश ३७:१६; यहे १०:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ४/२०१६, पृ. १६-१७

    टेहळणी बुरूज,

    १/१/२०१३, पृ. १४

    ४/१/२००९, पृ. १३-१४

    ३/१/१९९०, पृ. २५-२६, ३०

    अनुकरण, पृ. १४

    प्रकटीकरण कळस, पृ. ३०६

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

उत्प. ३:१२कर ११:३; प्रक १२:९; २०:२
उत्प. ३:१उत्प २:१७
उत्प. ३:२उत्प २:१६
उत्प. ३:३उत्प २:८, ९
उत्प. ३:४योह ८:४४; १यो ३:८
उत्प. ३:५उत्प ३:२२
उत्प. ३:६२कर ११:३; १ती २:१४; याक १:१४, १५
उत्प. ३:६रोम ५:१२
उत्प. ३:७उत्प ३:२१
उत्प. ३:११उत्प २:२५
उत्प. ३:११उत्प २:१७
उत्प. ३:१३२कर ११:३; १ती २:१४
उत्प. ३:१४उत्प ३:१
उत्प. ३:१५प्रक १२:९
उत्प. ३:१५प्रक १२:१
उत्प. ३:१५योह ८:४४; १यो ३:१०
उत्प. ३:१५उत्प २२:१८; ४९:१०; गल ३:१६, २९
उत्प. ३:१५प्रक १२:७, १७
उत्प. ३:१५प्रक २०:२, १०
उत्प. ३:१५मत्त २७:५०; प्रेका ३:१५
उत्प. ३:१७उत्प २:१७
उत्प. ३:१७उत्प ५:२९
उत्प. ३:१७रोम ८:२०
उत्प. ३:१९उत्प २:७
उत्प. ३:१९स्तो १०४:२९; उप ३:२०; १२:७
उत्प. ३:२०प्रेका १७:२६
उत्प. ३:२१उत्प ३:७
उत्प. ३:२२उत्प ३:५
उत्प. ३:२२उत्प २:९
उत्प. ३:२३उत्प ३:१९
उत्प. ३:२३उत्प २:८
उत्प. ३:२४स्तो ८०:१; यश ३७:१६; यहे १०:४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
उत्पत्ती ३:१-२४

उत्पत्ती

३ यहोवा देवाने बनवलेल्या सर्व जंगली प्राण्यांपैकी साप+ हा सगळ्यात सावध* होता. तो स्त्रीला म्हणाला: “बागेतल्या सगळ्या झाडांची फळं खाऊ नका असं देवाने खरंच तुम्हाला सांगितलं आहे का?”+ २ तेव्हा स्त्री सापाला म्हणाली: “आम्ही बागेतल्या झाडांची फळं खाऊ शकतो.+ ३ पण बागेच्या मधोमध असलेल्या झाडाच्या+ फळाबद्दल देवाने असं सांगितलं आहे: ‘ते खाऊ नका, त्याला हातही लावू नका; नाहीतर तुम्ही मराल.’” ४ हे ऐकून साप स्त्रीला म्हणाला: “तुम्ही मुळीच मरणार नाही.+ ५ उलट देवाला माहीत आहे, की ज्या दिवशी तुम्ही ते फळ खाल त्या दिवशी तुमचे डोळे उघडतील; तुम्ही देवासारखे व्हाल आणि चांगलं काय आणि वाईट काय हे तुम्हाला समजू लागेल.”+

६ तेव्हा स्त्रीने पाहिलं, की त्या झाडाचं फळ खायला चांगलं आणि दिसायला सुंदर आहे. ते झाड दिसायला खरोखर खूप छान होतं. म्हणून तिने त्याचं फळ तोडलं आणि ते खाल्लं.+ नंतर, तिचा नवरा तिच्यासोबत असताना तिने त्यालाही ते फळ दिलं, आणि त्याने ते खाल्लं.+ ७ तेव्हा त्या दोघांचे डोळे उघडले आणि आपण नग्न आहोत हे त्यांना कळलं. म्हणून त्यांनी अंजिराच्या झाडाची पानं शिवून कमरेला गुंडाळली.+

८ नंतर, दिवस मावळण्याच्या वेळी* यहोवा देव बागेतून चालत असताना, त्यांना त्याचा आवाज ऐकू आला. तेव्हा यहोवा देवाने आपल्याला पाहू नये म्हणून तो माणूस आणि त्याची बायको बागेतल्या झाडांमध्ये लपली. ९ यहोवा देव त्याला हाक मारून म्हणू लागला: “तू कुठे आहेस?” १० शेवटी त्याने उत्तर दिलं: “मी बागेत तुझा आवाज ऐकला, पण मी उघडा* असल्यामुळे घाबरलो. म्हणून मी लपलो.” ११ तेव्हा देव म्हणाला: “तू उघडा* आहेस+ हे तुला कोणी सांगितलं? ज्या झाडाचं फळ खाऊ नकोस अशी मी तुला आज्ञा दिली होती,+ त्या झाडाचं फळ तू खाल्लंस का?” १२ माणसाने उत्तर दिलं: “जी स्त्री तू मला दिलीस, तिने मला त्या झाडाचं फळ दिलं आणि म्हणून मी ते खाल्लं.” १३ मग यहोवा देव स्त्रीला म्हणाला: “तू हे काय केलंस?” स्त्री म्हणाली: “सापाने मला फसवलं, म्हणून मी ते खाल्लं.”+

१४ तेव्हा यहोवा देव सापाला+ म्हणाला: “तू हे केलंस, त्यामुळे सगळ्या पाळीव प्राण्यांमध्ये आणि जंगली प्राण्यांमध्ये तू शापित आहेस. तू आपल्या पोटावर सरपटत चालशील आणि आयुष्यभर माती खाशील. १५ आणि मी तुझ्यामध्ये+ व स्त्रीमध्ये+ आणि तुझ्या संततीमध्ये*+ व तिच्या संततीमध्ये*+ शत्रुत्व*+ निर्माण करीन. तो तुझं डोकं ठेचेल*+ आणि तू त्याच्या टाचेवर घाव करशील.”*+

१६ तो स्त्रीला म्हणाला: “मी तुझ्या गरोदरपणाचा त्रास खूप वाढवीन; मुलांना जन्म देताना तुला वेदना होतील. तुला तुझ्या नवऱ्‍याची ओढ असेल आणि तो तुझ्यावर अधिकार गाजवेल.”

१७ मग देव आदामला* म्हणाला: “तू तुझ्या बायकोचं ऐकलं आणि ज्या झाडाबद्दल मी तुला अशी आज्ञा दिली होती,+ की ‘त्याचं फळ खाऊ नकोस,’ त्या झाडाचं फळ तू खाल्लंस; म्हणून जमीन तुझ्यामुळे शापित आहे.+ तिच्यातून अन्‍न पिकवण्यासाठी तुला आयुष्यभर कष्ट* करावे लागतील.+ १८ ती तुझ्यासाठी काटेकुसळे उत्पन्‍न करेल आणि तू शेतातला भाजीपाला खाशील. १९ तुला जमिनीपासून बनवण्यात आलं आहे.+ त्यामुळे जोपर्यंत तू जमिनीला जाऊन मिळत नाहीस, तोपर्यंत अन्‍नासाठी घाम गाळत राहशील. तू माती आहेस आणि पुन्हा मातीला मिळशील.”+

२० यानंतर आदामने आपल्या बायकोचं नाव हव्वा* असं ठेवलं, कारण ती सगळ्या मानवजातीची* आई होणार होती.+ २१ मग यहोवा देवाने आदामसाठी आणि त्याच्या बायकोसाठी चामड्याचे लांब झगे बनवले.+ २२ त्यानंतर यहोवा देव म्हणाला: “माणसाला आता आपल्यासारखं चांगलं काय आणि वाईट काय हे कळू लागलंय.+ आता कदाचित तो हात पुढे करून जीवनाच्या झाडाचंही+ फळ खाईल आणि सर्वकाळ जिवंत राहील. म्हणून . . . . ” २३ तेव्हा ज्या जमिनीपासून माणसाला बनवण्यात आलं होतं+ तिची मशागत करण्यासाठी यहोवा देवाने त्याला एदेन बागेतून+ बाहेर काढलं. २४ त्याने माणसाला हाकलून दिलं आणि जीवनाच्या झाडाकडे जाणाऱ्‍या मार्गाचं रक्षण करण्यासाठी, एदेन बागेच्या पूर्वेकडे करुबांना*+ उभं केलं, तसंच सतत फिरणारी एक जळती तलवारही ठेवली.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा