वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • योहान १६
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

योहान रूपरेषा

      • येशूच्या शिष्यांना मृत्यूचा सामना करावा लागेल (१-४क)

      • पवित्र शक्‍तीचं कार्य (४ख-१६)

      • शिष्यांचं दुःख आनंदात बदलेल (१७-२४)

      • येशूने जगाला जिंकलं (२५-३३)

योहान १६:१

तळटीपा

  • *

    शब्दशः “तुम्ही अडखळून पडू नये.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/२००२, पृ. १७

योहान १६:२

समासातील संदर्भ

  • +योह ९:२२
  • +मत्त २४:९; प्रेका ८:१; १२:१, २; २६:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११६

योहान १६:३

समासातील संदर्भ

  • +योह ८:१९; १५:२०, २१; रोम १०:२; १कर २:८

योहान १६:४

समासातील संदर्भ

  • +योह १३:१९; १४:२९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११६

योहान १६:५

समासातील संदर्भ

  • +योह ७:३३; १३:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११६

योहान १६:६

समासातील संदर्भ

  • +योह १६:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११६

योहान १६:७

समासातील संदर्भ

  • +योह १४:१६, २६; १५:२६; प्रेका २:३२, ३३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१/१९९३, पृ. २६-२७

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११६

    त्रैक्य, पृ. २२

योहान १६:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११६

    त्रैक्य, पृ. २२

योहान १६:९

समासातील संदर्भ

  • +योह १५:२२
  • +योह ५:३७, ३८

योहान १६:११

समासातील संदर्भ

  • +योह १२:३१; १४:३०

योहान १६:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/२०१२, पृ. ६

योहान १६:१३

समासातील संदर्भ

  • +योह १६:७
  • +प्रेका ११:२८; २१:१०, ११; १ती ४:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१/२०००, पृ. ८-९

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११६

    त्रैक्य, पृ. २२

योहान १६:१४

समासातील संदर्भ

  • +१यो ४:२
  • +योह १५:२६; १यो २:२७

योहान १६:१५

समासातील संदर्भ

  • +योह १७:१०

योहान १६:१६

समासातील संदर्भ

  • +योह ७:३३; १४:१९

योहान १६:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११६

योहान १६:२०

समासातील संदर्भ

  • +मत्त २८:८; लूक २४:३९-४१; योह २०:१९, २०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११६

योहान १६:२२

समासातील संदर्भ

  • +लूक २४:५१, ५२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११६

योहान १६:२३

समासातील संदर्भ

  • +फिलि ४:६
  • +योह १४:१३; १५:१६; १यो ५:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (सार्वजनिक आवृत्ती),

    क्र. १ २०२१ पृ. १०

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ १७

योहान १६:२४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ १७

योहान १६:२७

समासातील संदर्भ

  • +योह १४:२१
  • +योह १७:७, ८

योहान १६:२८

समासातील संदर्भ

  • +योह १३:३; इब्री ९:२४

योहान १६:३२

समासातील संदर्भ

  • +जख १३:७; मत्त २६:३१; मार्क १४:२७
  • +योह ८:२९

योहान १६:३३

समासातील संदर्भ

  • +योह १४:२७; इफि २:१४
  • +योह १४:३०; प्रेका १४:२२; १यो ४:४; ५:४; प्रक ३:२१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ४/२०२१, पृ. ४

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, १०/२०१८, पृ. ६

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ४/२०१६, पृ. ३०-३१

    प्रकटीकरण कळस, पृ. ८४-८५

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२००३, पृ. ४

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११६

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

योहा. १६:२योह ९:२२
योहा. १६:२मत्त २४:९; प्रेका ८:१; १२:१, २; २६:११
योहा. १६:३योह ८:१९; १५:२०, २१; रोम १०:२; १कर २:८
योहा. १६:४योह १३:१९; १४:२९
योहा. १६:५योह ७:३३; १३:३
योहा. १६:६योह १६:२२
योहा. १६:७योह १४:१६, २६; १५:२६; प्रेका २:३२, ३३
योहा. १६:९योह १५:२२
योहा. १६:९योह ५:३७, ३८
योहा. १६:११योह १२:३१; १४:३०
योहा. १६:१३योह १६:७
योहा. १६:१३प्रेका ११:२८; २१:१०, ११; १ती ४:१
योहा. १६:१४१यो ४:२
योहा. १६:१४योह १५:२६; १यो २:२७
योहा. १६:१५योह १७:१०
योहा. १६:१६योह ७:३३; १४:१९
योहा. १६:२०मत्त २८:८; लूक २४:३९-४१; योह २०:१९, २०
योहा. १६:२२लूक २४:५१, ५२
योहा. १६:२३फिलि ४:६
योहा. १६:२३योह १४:१३; १५:१६; १यो ५:१४
योहा. १६:२७योह १४:२१
योहा. १६:२७योह १७:७, ८
योहा. १६:२८योह १३:३; इब्री ९:२४
योहा. १६:३२जख १३:७; मत्त २६:३१; मार्क १४:२७
योहा. १६:३२योह ८:२९
योहा. १६:३३योह १४:२७; इफि २:१४
योहा. १६:३३योह १४:३०; प्रेका १४:२२; १यो ४:४; ५:४; प्रक ३:२१
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
योहान १६:१-३३

योहानने सांगितलेला संदेश

१६ तुमचा विश्‍वास डळमळू नये* म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. २ लोक तुम्हाला सभास्थानातून बहिष्कृत करतील.+ खरंतर, अशी वेळ येत आहे जेव्हा तुम्हाला ठार मारणारा प्रत्येक जण,+ आपण देवाची पवित्र सेवा केली आहे असं समजेल. ३ पण त्यांनी पित्याला आणि मला ओळखलं नाही, म्हणून ते अशा गोष्टी करतील.+ ४ तरीसुद्धा, मी तुम्हाला या गोष्टी सांगून ठेवल्या आहेत, म्हणजे जेव्हा त्या घडायची वेळ येईल तेव्हा मी तुम्हाला त्यांबद्दल सांगितलं होतं हे तुम्हाला आठवेल.+

मी सुरुवातीला या गोष्टी तुम्हाला सांगितल्या नाहीत, कारण मी तुमच्यासोबतच होतो. ५ पण आता मी, मला पाठवणाऱ्‍याकडे जातोय.+ तरी तुमच्यापैकी एकही जण, ‘तू कुठे जात आहेस?’ असं मला विचारत नाही. ६ मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्यामुळे तुमचं मन दुःखाने भरून गेलंय.+ ७ तरीसुद्धा, मी तुम्हाला खरं सांगतो, की तुमच्या भल्यासाठीच मी जातोय. कारण मी गेलो नाही, तर सहायक+ तुमच्याकडे येणार नाही. पण गेलो, तर मी त्याला तुमच्याकडे पाठवीन. ८ आणि जेव्हा तो येईल तेव्हा तो जगाला पापाबद्दल, नीतिमत्त्वाबद्दल आणि न्यायाबद्दल खातरीलायक पुरावा देईल. ९ सगळ्यात आधी पापाबद्दल,+ कारण जग माझ्यावर विश्‍वास ठेवत नाही.+ १० मग नीतिमत्त्वाबद्दल, कारण मी पित्याकडे जातोय आणि तुम्ही मला यापुढे पाहणार नाही. ११ आणि त्यानंतर न्यायाबद्दल, कारण या जगाच्या अधिकाऱ्‍याचा न्याय करण्यात आलाय.+

१२ मला अजून बऱ्‍याच गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. पण तुम्हाला त्या आताच झेपणार नाहीत. १३ पण जेव्हा तो सहायक, म्हणजे सत्याची पवित्र शक्‍ती+ येईल तेव्हा तो सहायक तुम्हाला मार्ग दाखवेल आणि सत्य पूर्णपणे समजून घ्यायला मदत करेल. कारण तो स्वतःच्या मनाने बोलणार नाही, तर जे तो ऐकतो तेच बोलेल आणि पुढे घडणाऱ्‍या गोष्टींबद्दल तुम्हाला सांगेल.+ १४ तो माझा गौरव करेल,+ कारण त्याने माझ्याकडून जे ऐकलंय तेच तो तुम्हाला सांगेल.+ १५ जे काही पित्याचं आहे, ते माझं आहे.+ म्हणूनच मी म्हणालो, की तो सहायक माझ्याकडून जे ऐकतो तेच तुम्हाला सांगेल. १६ थोड्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही,+ आणि मग पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल.”

१७ तेव्हा, त्याच्या शिष्यांपैकी काही जण एकमेकांना म्हणू लागले: “‘थोड्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही आणि मग पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल,’ तसंच ‘मी पित्याकडे जातोय,’ असं जे तो आपल्याला म्हणाला त्याचा काय अर्थ आहे?” १८ म्हणून ते म्हणाले: “‘थोड्या वेळाने’ असं जे तो म्हणतो त्याचा काय अर्थ आहे? तो काय बोलतोय समजत नाही.” १९ त्यांना आपल्याला प्रश्‍न विचारायचा आहे हे ओळखून येशू त्यांना म्हणाला: “‘थोड्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही, आणि मग पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल,’ असं मी म्हटल्यामुळे तुम्ही एकमेकांना प्रश्‍न विचारताय का? २० मी तुम्हाला अगदी खरं सांगतो, तुम्ही रडाल आणि आक्रोश कराल, पण जगाला आनंद होईल. तुम्ही शोक कराल, पण तुमचा शोक आनंदात बदलेल.+ २१ बाळाचा जन्म होणार असतो तेव्हा स्त्रीला वेदना होतात, कारण तिची वेळ जवळ आलेली असते. पण बाळाचा जन्म झाल्यानंतर ती सगळ्या वेदना विसरते. कारण तिचं बाळ जगात आल्यामुळे तिला आनंद होतो. २२ त्याचप्रमाणे आता तुम्हाला दुःख होतंय, पण मी तुम्हाला पुन्हा भेटीन आणि तेव्हा तुमचं मन आनंदित होईल+ आणि तुमचा तो आनंद कोणीही तुमच्यापासून हिरावून घेणार नाही. २३ त्या दिवशी तुम्ही मला कोणताच प्रश्‍न विचारणार नाही. मी तुम्हाला अगदी खरं सांगतो, तुम्ही पित्याकडे काहीही मागितलं,+ तरी तो माझ्या नावाने तुम्हाला ते देईल.+ २४ आतापर्यंत तुम्ही माझ्या नावाने एकही गोष्ट पित्याकडे मागितलेली नाही. मागा म्हणजे तुम्हाला मिळेल आणि तुमचं मन आनंदाने भरून जाईल.

२५ मी या गोष्टी तुम्हाला उदाहरणं देऊन सांगितल्या. पण अशी वेळ येत आहे जेव्हा मी तुमच्याशी उदाहरणं देऊन बोलणार नाही, तर पित्याबद्दल तुम्हाला स्पष्टपणे सांगीन. २६ त्या दिवशी तुम्ही माझ्या नावाने पित्याला विनंती कराल. मी तुमच्यासाठी विनंती करीन, असं मी म्हणत नाही. २७ कारण पिता स्वतः तुमच्यावर प्रेम करतो. तुम्ही माझ्यावर प्रेम केलं+ आणि मी देवाकडून आलो यावर तुम्ही विश्‍वास ठेवला,+ म्हणून तो तुमच्यावर प्रेम करतो. २८ मी पित्याकडून या जगात आलो आणि आता जग सोडून पित्याकडे जातोय.”+

२९ त्याचे शिष्य म्हणाले: “बघ! आता तू उदाहरणं देऊन नाही, तर स्पष्टपणे बोलत आहेस. ३० आता आम्हाला समजलं, की तुला सगळ्या गोष्टी माहीत आहेत आणि कोणीही तुला प्रश्‍न विचारायची गरज नाही. यावरून आम्ही विश्‍वास ठेवतो, की तू देवापासून आला आहेस.” ३१ येशूने उत्तर दिलं: “आता तुम्ही विश्‍वास ठेवता का? ३२ पाहा! अशी वेळ येत आहे, खरंतर आलीच आहे, जेव्हा तुम्हा सर्वांची पांगापांग होईल आणि तुम्ही आपापल्या घरी जाल आणि मला एकटं सोडाल.+ पण मी एकटा नाही, कारण पिता माझ्यासोबत आहे.+ ३३ तुम्हाला माझ्याद्वारे शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या.+ जगात तुमच्यावर संकटं येतील, पण हिंमत धरा! मी जगाला जिंकलंय.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा