वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ पेत्र १
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

२ पेत्र रूपरेषा

      • नमस्कार (१)

      • बोलावलं जाण्याचा बहुमान टिकवून ठेवा (२-१५)

        • विश्‍वासात इतर गुणांची भर (५-९)

      • भविष्यसूचक वचनावरचा भरवसा आणखी पक्का (१६-२१)

२ पेत्र १:१

तळटीपा

  • *

    किंवा “विश्‍वास बाळगण्याचा ज्यांना आमच्यासारखाच सन्मान आहे.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/२००२, पृ. ६

    ९/१/१९९७, पृ. ९-१०

२ पेत्र १:२

समासातील संदर्भ

  • +कल १:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१/१९९७, पृ. १०

    ८/१/१९८७, पृ. २१-२५

२ पेत्र १:३

तळटीपा

  • *

    किंवा “उदारपणे दिल्या आहेत.”

समासातील संदर्भ

  • +योह १७:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१/१९९७, पृ. १०

    ७/१/१९९०, पृ. १६

२ पेत्र १:४

तळटीपा

  • *

    किंवा “उदारपणे दिली आहेत.”

  • *

    किंवा “वासनांमुळे.”

समासातील संदर्भ

  • +लूक २२:२९, ३०; योह १४:२; गल ३:२९
  • +१कर १५:५३; १पेत्र १:३, ४; १यो ३:२; प्रक २०:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१/१९९७, पृ. १०

२ पेत्र १:५

समासातील संदर्भ

  • +फिलि ४:८
  • +फिलि २:१२; २ती २:१५; इब्री ४:११; यहू ३
  • +योह १७:३; इब्री ५:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०१०, पृ. ८

    ९/१/१९९७, पृ. ११

    ८/१/१९९३, पृ. २०-२५

    ७/१/१९९३, पृ. २१-२२, २६-३१

    ७/१/१९९०, पृ. १५

२ पेत्र १:६

समासातील संदर्भ

  • +१कर ९:२५; २ती २:२४
  • +२पेत्र २:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२००३, पृ. १३

    ७/१५/२००२, पृ. १०-१४

    ९/१/१९९३, पृ. २१-३१

    ८/१/१९९३, पृ. २५-३०

    ७/१/१९९३, पृ. २१-२२

२ पेत्र १:७

समासातील संदर्भ

  • +१थेस ४:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००९, पृ. १४

    १०/१/१९९३, पृ. १८-२२, २३-२८

    ७/१/१९९३, पृ. २१-२२

२ पेत्र १:८

समासातील संदर्भ

  • +तीत ३:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१/१९९७, पृ. ११

    ८/१/१९९३, पृ. २५

२ पेत्र १:९

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “आंधळा, फक्‍त जवळचं पाहणारा.”

समासातील संदर्भ

  • +१यो २:९; प्रक ३:१७
  • +इब्री ९:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१/१९९७, पृ. ११

२ पेत्र १:१०

समासातील संदर्भ

  • +इब्री ३:१
  • +२ती ४:७, ८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १/२०१६, पृ. १८-१९

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०१२, पृ. २१

    ९/१/१९९७, पृ. ११

२ पेत्र १:११

समासातील संदर्भ

  • +दान २:४४; लूक १६:९; योह ३:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १/२०१६, पृ. १८-१९

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०१२, पृ. २२

    ९/१/१९९७, पृ. ११

    ७/१/१९९०, पृ. १५

२ पेत्र १:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/२००३, पृ. १०

    ९/१/१९९७, पृ. ११-१२

२ पेत्र १:१३

तळटीपा

  • *

    किंवा “तंबूत,” म्हणजे, त्याचं मानवी शरीर.

समासातील संदर्भ

  • +२कर ५:१
  • +रोम १५:१५; यहू ५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१/१९९७, पृ. ११-१२

२ पेत्र १:१४

समासातील संदर्भ

  • +योह २१:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१/१९९७, पृ. ११-१२

    ७/१/१९९३, पृ. २३

२ पेत्र १:१५

तळटीपा

  • *

    किंवा “उल्लेख.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१/१९९७, पृ. १२

२ पेत्र १:१६

समासातील संदर्भ

  • +मत्त १७:२; मार्क ९:२; लूक ९:२९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१/१९९७, पृ. १२

    ५/१५/१९९७, पृ. ९-१०

    ७/१/१९९३, पृ. २३-२४

    ७/१/१९९१, पृ. ८

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ६०

२ पेत्र १:१७

समासातील संदर्भ

  • +स्तो २:७; मत्त १७:१, ५; मार्क ९:७; लूक ९:३५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१/१९९७, पृ. १२

    ५/१५/१९९७, पृ. ९-१०

    ७/१५/१९९५, पृ. १९

    ७/१/१९९३, पृ. २३-२४

    ७/१/१९९१, पृ. ८

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ६०

२ पेत्र १:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१/१९९७, पृ. १२

    ५/१५/१९९७, पृ. ९-१०

    ७/१/१९९३, पृ. २३-२४

    ७/१/१९९१, पृ. ८

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ६०

२ पेत्र १:१९

समासातील संदर्भ

  • +गण २४:१७; प्रक २२:१६
  • +स्तो ११९:१०५; योह १:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    नवे जग भाषांतर, पृ. २५२८

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२००८, पृ. २२

    १/१५/२००५, पृ. १६

    ५/१५/२०००, पृ. १७

    ४/१/२०००, पृ. १४-१५

    ९/१/१९९७, पृ. १२-१३

    ५/१५/१९९७, पृ. ११

    ७/१/१९९३, पृ. २४

    प्रकटीकरण कळस, पृ. ३१८

    राज्य सेवा,

    १२/१९९४, पृ. ३

२ पेत्र १:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ७

    टेहळणी बुरूज,

    ४/१/२०१२, पृ. ११-१२

    ४/१/२०००, पृ. १६

    ४/१/१९९८, पृ. १९

२ पेत्र १:२१

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +२ती ३:१६
  • +२शमु २३:२; प्रेका १:१६; २८:२५; १पेत्र १:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ५

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ११/२०१९, पृ. ९-११

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२०१२, पृ. २६

    ६/१५/१९९७, पृ. ५-६

    २/१/१९८९, पृ. ३-४

    सुरक्षित भवितव्य, पृ. ४-५

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

२ पेत्र १:२कल १:९
२ पेत्र १:३योह १७:३
२ पेत्र १:४लूक २२:२९, ३०; योह १४:२; गल ३:२९
२ पेत्र १:४१कर १५:५३; १पेत्र १:३, ४; १यो ३:२; प्रक २०:६
२ पेत्र १:५फिलि ४:८
२ पेत्र १:५फिलि २:१२; २ती २:१५; इब्री ४:११; यहू ३
२ पेत्र १:५योह १७:३; इब्री ५:१४
२ पेत्र १:६१कर ९:२५; २ती २:२४
२ पेत्र १:६२पेत्र २:९
२ पेत्र १:७१थेस ४:९
२ पेत्र १:८तीत ३:१४
२ पेत्र १:९१यो २:९; प्रक ३:१७
२ पेत्र १:९इब्री ९:१४
२ पेत्र १:१०इब्री ३:१
२ पेत्र १:१०२ती ४:७, ८
२ पेत्र १:११दान २:४४; लूक १६:९; योह ३:५
२ पेत्र १:१३२कर ५:१
२ पेत्र १:१३रोम १५:१५; यहू ५
२ पेत्र १:१४योह २१:१८
२ पेत्र १:१६मत्त १७:२; मार्क ९:२; लूक ९:२९
२ पेत्र १:१७स्तो २:७; मत्त १७:१, ५; मार्क ९:७; लूक ९:३५
२ पेत्र १:१९गण २४:१७; प्रक २२:१६
२ पेत्र १:१९स्तो ११९:१०५; योह १:९
२ पेत्र १:२१२ती ३:१६
२ पेत्र १:२१२शमु २३:२; प्रेका १:१६; २८:२५; १पेत्र १:११
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
२ पेत्र १:१-२१

पेत्र याचं दुसरं पत्र

१ येशू ख्रिस्ताचा दास आणि प्रेषित, शिमोन पेत्र याच्याकडून, आपल्या देवाच्या आणि तारणकर्त्या येशू ख्रिस्ताच्या नीतिमत्त्वाद्वारे ज्यांनी आमच्यासारखा मौल्यवान विश्‍वास प्राप्त केला आहे,* त्यांना:

२ देव आणि आपला प्रभू येशू यांच्याबद्दलच्या अचूक ज्ञानाद्वारे+ तुमच्यावर अपार कृपेचा आणि शांतीचा वर्षाव होत राहो. ३ कारण, देवाची भक्‍ती करत जीवन जगण्यासाठी आवश्‍यक असलेल्या सर्व गोष्टी देवाने त्याच्या सामर्थ्याद्वारे आपल्याला दिल्या आहेत.* स्वतःच्या गौरवाद्वारे आणि चांगुलपणाद्वारे आपल्याला बोलावणाऱ्‍या देवाबद्दलचं अचूक ज्ञान+ घेतल्यामुळे या सर्व गोष्टी आपल्याला पुरवण्यात आल्या. ४ या गोष्टींद्वारे त्याने आपल्याला मौल्यवान आणि खूप महान अशी अभिवचनं दिली आहेत.*+ हे यासाठी, की त्यांद्वारे आपण देवाच्या गुणांचे भागीदार बनावं.+ कारण चुकीच्या इच्छांमुळे* उत्पन्‍न होणाऱ्‍या जगाच्या भ्रष्टतेपासून आपल्याला सुटका मिळाली आहे.

५ याच कारणामुळे, तुमच्या विश्‍वासात चांगुलपणाची+ भर घालण्याचा होताहोईल तितका प्रयत्न करा.+ तसंच, चांगुलपणात ज्ञानाची,+ ६ ज्ञानात संयमाची, संयमात+ धीराची, धीरात देवाच्या भक्‍तीची,+ ७ देवाच्या भक्‍तीत बांधवांबद्दल आपुलकीची आणि बांधवांबद्दलच्या आपुलकीत प्रेमाची भर घाला.+ ८ कारण हे गुण जर तुमच्यामध्ये असले आणि ओसंडून वाहिले, तर आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलच्या अचूक ज्ञानाविषयी तुम्ही अक्रियाशील किंवा निष्फळ ठरणार नाही.+

९ पण, ज्याच्यामध्ये हे गुण नाहीत तो आंधळा आहे; तो प्रकाशाकडे पाहत नाही*+ आणि पूर्वी केलेल्या पापांपासून आपल्याला शुद्ध करण्यात आलं होतं, ही गोष्ट तो विसरला आहे.+ १० म्हणून बांधवांनो, बोलावलं जाण्याचा+ आणि निवडलं जाण्याचा जो बहुमान तुम्हाला लाभला आहे, तो टिकवून ठेवण्याचा आणखी जास्त प्रयत्न करा. कारण, जर तुम्ही असं करत राहिलात, तर तुम्ही कधीही अडखळून पडणार नाही.+ ११ उलट, आपला प्रभू आणि तारणकर्ता येशू ख्रिस्त याच्या सर्वकाळाच्या राज्यात तुम्हाला मोठ्या गौरवाने प्रवेश मिळेल.+

१२ याच कारणासाठी, मी तुम्हाला सतत या गोष्टींची आठवण करून देईन. अर्थात, तुम्हाला या गोष्टी आधीपासूनच माहीत आहेत आणि तुमच्यामध्ये असलेल्या सत्यात तुम्ही अगदी खंबीर आहात. १३ तरीसुद्धा, जोपर्यंत मी या मंडपात* आहे,+ तोपर्यंत तुमचा उत्साह वाढवण्यासाठी तुम्हाला या गोष्टींची आठवण करून देणं मला योग्य वाटतं.+ १४ कारण, लवकरच माझा हा मंडप काढून टाकला जाईल हे मला माहीत आहे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्तानेच ही गोष्ट मला स्पष्टपणे प्रकट केली आहे.+ १५ म्हणून माझ्याकडून मी नेहमी प्रयत्न करत राहीन. हे यासाठी, की मी गेल्यावर, तुम्हाला या गोष्टींची स्वतःला आठवण* करून देता येईल.

१६ आम्ही तुम्हाला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य आणि उपस्थिती यांबद्दल जे सांगितलं, ते चलाखीने रचलेल्या काल्पनिक कहाण्यांच्या आधारावर नव्हतं. तर आम्ही स्वतः त्याच्या वैभवाचे साक्षीदार होतो.+ १७ कारण, देव जो पिता याच्याकडून त्याला सन्मान आणि गौरव मिळाला. त्या वेळी, वैभवशाली तेजातून असा आवाज ऐकू आला: “हा माझा मुलगा मला प्रिय आहे, त्याने माझं मन आनंदित केलंय.”+ १८ हो, पवित्र डोंगरावर आम्ही त्याच्यासोबत असताना स्वर्गातून आम्ही हा आवाज ऐकला.

१९ अशा रितीने, भविष्यसूचक वचनावरचा आमचा भरवसा आणखी पक्का झाला आहे; आणि (दिवस उजाडेपर्यंत आणि पहाटेचा तारा+ उगवेपर्यंत) एखाद्या अंधाऱ्‍या ठिकाणी, म्हणजे तुमच्या मनात दिव्याप्रमाणे+ प्रकाश देणाऱ्‍या या वचनाकडे तुम्ही लक्ष देत आहात हे चांगलं आहे. २० कारण सगळ्यात आधी हे लक्षात घ्या, की शास्त्रातली कोणतीही भविष्यवाणी कोणी स्वतःच्या मनाप्रमाणे केलेली नाही. २१ कारण, भविष्यवाणी ही कधीही माणसाच्या इच्छेप्रमाणे झाली नाही,+ तर माणसं देवाच्या पवित्र शक्‍तीच्या* मार्गदर्शनाने बोलली.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा