वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • उपदेशक ११
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

उपदेशक रूपरेषा

      • संधीचं सोनं करा (१-८)

        • “आपलं अन्‍न पाण्यावर सोड” (१)

        • सकाळपासून संध्याकाळपर्यंत बी पेर (६)

      • तारुण्याचा विचारपूर्वक आनंद घे (९, १०)

उपदेशक ११:१

तळटीपा

  • *

    किंवा “भाकर.”

समासातील संदर्भ

  • +नीत २२:९
  • +अनु १५:१०, ११; नीत १९:१७; लूक १४:१३, १४; इब्री ६:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/२०००, पृ. २१

    १२/१/१९८७, पृ. ३०

उपदेशक ११:२

तळटीपा

  • *

    किंवा “संकट.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ३७:२१; लूक ६:३८; २कर ९:७; १ती ६:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/२०००, पृ. २१

उपदेशक ११:४

समासातील संदर्भ

  • +नीत २०:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/२००६, पृ. ११

उपदेशक ११:५

तळटीपा

  • *

    शब्दशः “गर्भातल्या हाडांत.”

  • *

    हे देवाच्या पवित्र शक्‍तीलाही सूचित करतं.

समासातील संदर्भ

  • +स्तो १३९:१५
  • +ईयो २६:१४; स्तो ४०:५; उप ८:१७; रोम ११:३३

उपदेशक ११:६

समासातील संदर्भ

  • +उप ९:१०; २कर ९:६; कल ३:२३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ५/२०१८, पृ. १६

    टेहळणी बुरूज,

    २/१/२००१, पृ. २९-३१

उपदेशक ११:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/२००६, पृ. १०

उपदेशक ११:८

समासातील संदर्भ

  • +उप ५:१८; ८:१५
  • +उप १२:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/२००६, पृ. १०

    ८/१५/१९९८, पृ. ९

उपदेशक ११:९

तळटीपा

  • *

    किंवा “तुझा न्याय करेल.”

समासातील संदर्भ

  • +उप ३:१७; १२:१४; रोम २:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/२००४, पृ. १३-१४

    ८/१५/१९९८, पृ. ८

    ५/१/१९९०, पृ. २०-२१

    २/१/१९८७, पृ. २४-२५

उपदेशक ११:१०

समासातील संदर्भ

  • +स्तो २५:७; २ती २:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/२००६, पृ. १०

    ५/१/२००४, पृ. १३-१४

    २/१/१९८७, पृ. २५

    तरुण लोक विचारतात, पृ. २३१

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

उप. ११:१नीत २२:९
उप. ११:१अनु १५:१०, ११; नीत १९:१७; लूक १४:१३, १४; इब्री ६:१०
उप. ११:२स्तो ३७:२१; लूक ६:३८; २कर ९:७; १ती ६:१८
उप. ११:४नीत २०:४
उप. ११:५स्तो १३९:१५
उप. ११:५ईयो २६:१४; स्तो ४०:५; उप ८:१७; रोम ११:३३
उप. ११:६उप ९:१०; २कर ९:६; कल ३:२३
उप. ११:८उप ५:१८; ८:१५
उप. ११:८उप १२:१
उप. ११:९उप ३:१७; १२:१४; रोम २:६
उप. ११:१०स्तो २५:७; २ती २:२२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
उपदेशक ११:१-१०

उपदेशक

११ आपलं अन्‍न* पाण्यावर सोड.+ बऱ्‍याच दिवसांनी तुला ते परत मिळेल.+ २ तुझ्याजवळ असलेल्या वस्तू सात किंवा आठ जणांना वाट,+ कारण पृथ्वीवर कोणती विपत्ती* येईल हे तुला माहीत नाही.

३ ढग पाण्याने भरले, की पृथ्वीवर पाऊस पडतोच. झाड दक्षिणेकडे पडो किंवा उत्तरेकडे, ते जिथे पडतं तिथेच राहतं.

४ जो वाऱ्‍याकडे पाहत राहतो, तो पेरणी करणार नाही आणि जो ढगांकडे पाहत राहतो, तो कापणी करणार नाही.+

५ गरोदर स्त्रीच्या पोटात वाढणाऱ्‍या बाळाच्या हाडांमध्ये* जीवन-शक्‍ती* कशी कार्य करते, हे तुला माहीत नाही.+ त्याच प्रकारे, सर्व गोष्टी करणाऱ्‍या खऱ्‍या देवाचं कार्य तू समजू शकत नाहीस.+

६ सकाळीच बी पेर आणि संध्याकाळपर्यंत आपल्या हाताला विश्रांती देऊ नकोस.+ कारण कोणतं बी फळ देईल, हे की ते, किंवा दोन्ही चांगली निघतील हे तुला माहीत नाही.

७ उजेड सुखावणारा असतो आणि सूर्याकडे पाहणं डोळ्यांसाठी चांगलं असतं. ८ माणूस बरीच वर्षं जगला, तर त्याने ती सर्व आनंदात घालवावीत.+ पण अंधाराचा काळही मोठा असू शकतो, हे त्याने आठवणीत ठेवावं; पुढे येणारं सर्वकाही व्यर्थ आहे.+

९ तुझ्या तरुणपणाच्या दिवसांत आनंदी राहा आणि तुझ्या तारुण्याच्या काळात तुझं मन सुखी असो. मनाला वाटेल त्या मार्गाने चाल आणि तुझे डोळे दाखवतील त्या वाटेने जा. पण या सर्व गोष्टींबद्दल खरा देव तुझ्याकडून हिशोब घेईल,* हे लक्षात ठेव.+ १० म्हणून, दुःख देणाऱ्‍या गोष्टी आपल्या मनातून काढून टाक आणि नुकसान करणाऱ्‍या गोष्टी आपल्या शरीरापासून दूर ठेव, कारण तारुण्य आणि तारुण्यातला जोमही व्यर्थच आहे.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा