वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • जखऱ्‍या ४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

जखऱ्‍या रूपरेषा

      • पाचवा दृष्टान्त: दिपवृक्ष आणि जैतुनाची दोन झाडं (१-१४)

        • ‘माणसाच्या ताकदीने नाही, तर माझ्या पवित्र शक्‍तीने’ (६)

        • लहान गोष्टींच्या दिवसाला तुच्छ लेखू नका (१०)

जखऱ्‍या ४:२

तळटीपा

  • *

    किंवा “समई.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग २५:३१; १रा ७:४८, ४९
  • +निर्ग २५:३७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ३/२०२२, पृ. १५

जखऱ्‍या ४:३

समासातील संदर्भ

  • +जख ४:११, १४; प्रक ११:३, ४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ३/२०२२, पृ. १५

    प्रकटीकरण कळस, पृ. १६४

जखऱ्‍या ४:६

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +१शमु १७:४५; होशे १:७
  • +शास ६:३४; १५:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ३/२०२२, पृ. १५

    टेहळणी बुरूज,

    ५/१/२००६, पृ. १०-११

जखऱ्‍या ४:७

समासातील संदर्भ

  • +एज ३:२; हाग १:१
  • +यश ४०:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/२००६, पृ. ११, १३

जखऱ्‍या ४:९

समासातील संदर्भ

  • +एज ३:८, १०; ५:१४, १६
  • +एज ६:१४; जख ६:१२

जखऱ्‍या ४:१०

तळटीपा

  • *

    किंवा “ज्या दिवशी लहान सुरुवात झाली त्या दिवसाला.”

  • *

    भिंत सरळ रेषेत बांधली जात आहे की नाही हे पाहण्याचं साधन. यात एका दोरीला खाली वजन बांधलेलं असतं.

समासातील संदर्भ

  • +एज ३:१२; हाग २:३
  • +२इत १६:९; नीत १५:३; यिर्म १६:१७; प्रक ५:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ३/२०२२, पृ. १६-१७

    प्रकटीकरण कळस, पृ. १६४-१६५

जखऱ्‍या ४:११

समासातील संदर्भ

  • +जख ४:२, ३

जखऱ्‍या ४:१२

तळटीपा

  • *

    म्हणजे, भरपूर फळं लागलेल्या फांद्या.

जखऱ्‍या ४:१४

समासातील संदर्भ

  • +हाग २:४; प्रक ११:३, ४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ३/२०२२, पृ. १८

    प्रकटीकरण कळस, पृ. १६४

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

जख. ४:२निर्ग २५:३१; १रा ७:४८, ४९
जख. ४:२निर्ग २५:३७
जख. ४:३जख ४:११, १४; प्रक ११:३, ४
जख. ४:६१शमु १७:४५; होशे १:७
जख. ४:६शास ६:३४; १५:१४
जख. ४:७एज ३:२; हाग १:१
जख. ४:७यश ४०:४
जख. ४:९एज ३:८, १०; ५:१४, १६
जख. ४:९एज ६:१४; जख ६:१२
जख. ४:१०एज ३:१२; हाग २:३
जख. ४:१०२इत १६:९; नीत १५:३; यिर्म १६:१७; प्रक ५:६
जख. ४:११जख ४:२, ३
जख. ४:१४हाग २:४; प्रक ११:३, ४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
जखऱ्‍या ४:१-१४

जखऱ्‍या

४ मग जो स्वर्गदूत माझ्याशी बोलत होता तो परत आला, आणि एखाद्याला झोपेतून उठवावं तसं त्याने मला उठवलं. २ तो मला म्हणाला: “तुला काय दिसतंय?”

तेव्हा मी म्हणालो: “मला सोन्याचा एक दीपवृक्ष* दिसतोय.+ त्याच्या टोकावर एक वाटी आहे, आणि दीपवृक्षावर सात दिवे+ आहेत. हो, सात दिवे! आणि दीपवृक्षावरच्या या दिव्यांना सात नळ्या आहेत. ३ आणि दीपवृक्षाच्या शेजारी जैतुनाची दोन झाडं+ आहेत; एक झाड वाटीच्या उजवीकडे, तर दुसरं वाटीच्या डावीकडे आहे.”

४ मग माझ्याशी बोलणाऱ्‍या स्वर्गदूताला मी विचारलं: “माझ्या प्रभू, या गोष्टींचा काय अर्थ होतो?” ५ तेव्हा माझ्याशी बोलणारा तो स्वर्गदूत मला म्हणाला: “या गोष्टींचा काय अर्थ होतो हे तुला माहीत नाही का?”

मी म्हणालो: “नाही माझ्या प्रभू, मला माहीत नाही.”

६ त्यावर तो मला म्हणाला: “जरूब्बाबेलसाठी यहोवाचा असा संदेश आहे: ‘“सैन्याच्या बळाने नाही किंवा माणसाच्या ताकदीने नाही,+ तर माझ्या पवित्र शक्‍तीने* हे सगळं घडून येईल,”+ असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो. ७ हे मोठ्या पर्वता! तू कोण आहेस? जरूब्बाबेलसमोर+ तू सपाट मैदान होशील!+ आणि “खूप छान! खूप छान” असा जयजयकार होत असताना, तो मंदिराचा वरचा दगड घेऊन येईल.’”

८ नंतर पुन्हा एकदा मला यहोवाकडून असा संदेश मिळाला: ९ “जरूब्बाबेलच्या हातांनी या मंदिराचा पाया घातलाय+ आणि मंदिराचं बांधकामही त्याचेच हात पूर्ण करतील.+ मग तुम्हाला कळेल, की सैन्यांचा देव यहोवा यानेच मला तुमच्याकडे पाठवलंय. १० लहान गोष्टींच्या दिवसाला* कोणीही तुच्छ लेखू नये!+ कारण जरूब्बाबेलच्या हातात ओळंबा* पाहून त्यांना खूप आनंद होईल. हे सात डोळे म्हणजे संपूर्ण पृथ्वीवर नजर असलेले यहोवाचे डोळे आहेत.”+

११ मग मी त्याला विचारलं: “दीपवृक्षाच्या उजवीकडे आणि डावीकडे असलेल्या दोन जैतुनाच्या झाडांचा काय अर्थ होतो?”+ १२ मी दुसऱ्‍यांदा त्याला विचारलं: “सोन्याच्या दोन नळ्यांतून सोनेरी तेल ओतणाऱ्‍या जैतुनाच्या झाडांच्या त्या दोन फांद्यांचा* काय अर्थ होतो?”

१३ तेव्हा त्याने मला विचारलं: “या गोष्टींचा काय अर्थ होतो हे तुला माहीत नाही का?”

मी म्हणालो: “नाही माझ्या प्रभू, मला माहीत नाही.”

१४ तो म्हणाला: “संपूर्ण पृथ्वीच्या प्रभूजवळ उभे राहणारे हे दोन अभिषिक्‍त आहेत.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा