वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र ९०
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

स्तोत्रं रूपरेषा

      • देव सर्वकाळाचा आणि माणसाचं आयुष्य क्षणभंगुर

        • हजार वर्षं कालच्या दिवसासारखी (४)

        • माणसाचं आयुष्य ७०-८० वर्षांचं (१०)

        • “आयुष्याचे दिवस कसे मोजावेत हे आम्हाला शिकव” (१२)

स्तोत्र ९०:उपरीलेखन

समासातील संदर्भ

  • +अनु ३३:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२००१, पृ. १०

स्तोत्र ९०:१

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “आमचा आश्रय.”

समासातील संदर्भ

  • +अनु ३३:२७; स्तो ९१:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०१३, पृ. १९-२३

    ११/१५/२००१, पृ. ११

स्तोत्र ९०:२

तळटीपा

  • *

    किंवा “सर्वकाळापासून सर्वकाळापर्यंत.”

समासातील संदर्भ

  • +यिर्म १०:१२
  • +स्तो ९३:२; यश ४०:२८; हब १:१२; १ती १:१७; प्रक १:८; १५:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४

    टेहळणी बुरूज (सार्वजनिक आवृत्ती),

    क्र. १ २०१६, पृ. १२-१३

    ११/१५/२००१, पृ. ११

स्तोत्र ९०:३

समासातील संदर्भ

  • +उत्प ३:१९; स्तो १०४:२९; १४६:३, ४; उप ३:२०; १२:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२००१, पृ. ११-१२

स्तोत्र ९०:४

समासातील संदर्भ

  • +२पेत्र ३:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२००१, पृ. ११-१२

स्तोत्र ९०:५

समासातील संदर्भ

  • +ईयो ९:२५
  • +स्तो १०३:१५; १पेत्र १:२४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२००१, पृ. १२

स्तोत्र ९०:६

समासातील संदर्भ

  • +ईयो १४:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२००१, पृ. १२

स्तोत्र ९०:७

समासातील संदर्भ

  • +गण १७:१२, १३; अनु ३२:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२००१, पृ. १२

स्तोत्र ९०:८

तळटीपा

  • *

    किंवा “तुला आमचे अपराध माहीत आहेत.”

समासातील संदर्भ

  • +यिर्म १६:१७
  • +नीत २४:१२; इब्री ४:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२००१, पृ. १२-१३

स्तोत्र ९०:९

तळटीपा

  • *

    किंवा “आमचं जीवन सरून जातं.”

  • *

    किंवा “दीर्घ श्‍वासाप्रमाणे.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२००१, पृ. १२-१३

स्तोत्र ९०:१०

तळटीपा

  • *

    किंवा “असामान्य ताकद असेल.”

समासातील संदर्भ

  • +२शमु १९:३४, ३५
  • +ईयो १४:१०; स्तो ७८:३९; लूक १२:२०; याक ४:१३, १४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२००१, पृ. १३

    १२/१/१९८६, पृ. २८-२९

    सर्व लोकांसाठी पुस्तक, पृ. २१

स्तोत्र ९०:११

समासातील संदर्भ

  • +यश ३३:१४; लूक १२:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२००१, पृ. १३

स्तोत्र ९०:१२

तळटीपा

  • *

    किंवा “बुद्धीने भरलेलं हृदय.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ३९:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१/२००६, पृ. ६

    ५/१/२००५, पृ. ३२

    ११/१५/२००२, पृ. २१

    ११/१५/२००१, पृ. १३

    ११/१५/१९९९, पृ. १७-१८

    ९/१/१९९९, पृ. २०-२१

    ११/१/१९९५, पृ. १७

    २/१/१९९४, पृ. १४

स्तोत्र ९०:१३

समासातील संदर्भ

  • +स्तो ६:४
  • +स्तो ८९:४६
  • +अनु ३२:३६; स्तो १३५:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२००१, पृ. १३-१४

स्तोत्र ९०:१४

समासातील संदर्भ

  • +स्तो ३६:७; ५१:१; ६३:३; ८५:७
  • +स्तो १४९:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२००१, पृ. १३-१४

स्तोत्र ९०:१५

समासातील संदर्भ

  • +अनु २:१४
  • +स्तो ३०:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२००१, पृ. १४

स्तोत्र ९०:१६

समासातील संदर्भ

  • +गण १४:३१; यहो २३:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२००१, पृ. १४

स्तोत्र ९०:१७

तळटीपा

  • *

    किंवा “स्थापित कर.”

  • *

    किंवा “स्थापित कर.”

समासातील संदर्भ

  • +स्तो १२७:१; नीत १६:३; यश २६:१२; १कर ३:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१/२००६, पृ. ६

    ११/१५/२००१, पृ. १४-१५

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

स्तो. ९०:उपरीलेखनअनु ३३:१
स्तो. ९०:१अनु ३३:२७; स्तो ९१:१
स्तो. ९०:२यिर्म १०:१२
स्तो. ९०:२स्तो ९३:२; यश ४०:२८; हब १:१२; १ती १:१७; प्रक १:८; १५:३
स्तो. ९०:३उत्प ३:१९; स्तो १०४:२९; १४६:३, ४; उप ३:२०; १२:७
स्तो. ९०:४२पेत्र ३:८
स्तो. ९०:५ईयो ९:२५
स्तो. ९०:५स्तो १०३:१५; १पेत्र १:२४
स्तो. ९०:६ईयो १४:२
स्तो. ९०:७गण १७:१२, १३; अनु ३२:२२
स्तो. ९०:८यिर्म १६:१७
स्तो. ९०:८नीत २४:१२; इब्री ४:१३
स्तो. ९०:१०२शमु १९:३४, ३५
स्तो. ९०:१०ईयो १४:१०; स्तो ७८:३९; लूक १२:२०; याक ४:१३, १४
स्तो. ९०:११यश ३३:१४; लूक १२:५
स्तो. ९०:१२स्तो ३९:४
स्तो. ९०:१३स्तो ६:४
स्तो. ९०:१३स्तो ८९:४६
स्तो. ९०:१३अनु ३२:३६; स्तो १३५:१४
स्तो. ९०:१४स्तो ३६:७; ५१:१; ६३:३; ८५:७
स्तो. ९०:१४स्तो १४९:२
स्तो. ९०:१५अनु २:१४
स्तो. ९०:१५स्तो ३०:५
स्तो. ९०:१६गण १४:३१; यहो २३:१४
स्तो. ९०:१७स्तो १२७:१; नीत १६:३; यश २६:१२; १कर ३:७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
स्तोत्र ९०:१-१७

स्तोत्र

चौथं पुस्तक

(स्तोत्रं ९०-१०६)

खऱ्‍या देवाचा सेवक मोशे+ याची प्रार्थना.

९० हे यहोवा, आमच्या सर्व पिढ्यांमध्ये तूच आमचं निवासस्थान* होतास.+

 २ तू पर्वत उत्पन्‍न केले त्याच्या आधीपासून;

आणि तू ही पृथ्वी, ही उपजाऊ जमीन निर्माण केलीस,+

त्याच्याही आधीपासून तू आहेस;

अनादिकाळापासून अनंतकाळापर्यंत* तूच देव आहेस.+

 ३ तू नाशवंत माणसाला मातीत परत पाठवतोस.

तू म्हणतोस: “मानवांनो, परत जा.”+

 ४ कारण तुझ्या दृष्टीने हजार वर्षं, कालच्या दिवसासारखी;+

रात्रीच्या एका प्रहरासारखी आहेत.

 ५ तू क्षणात त्यांचा अंत करतोस;+ ते रात्रीच्या झोपेसारखे होतात;

सकाळी, ते जमिनीतून उगवणाऱ्‍या गवतासारखे असतात.+

 ६ गवत सकाळी उगवतं आणि जोमाने वाढतं,

पण संध्याकाळपर्यंत ते कोमेजतं आणि सुकून जातं.+

 ७ कारण तुझा क्रोध आम्हाला भस्म करतो;+

तुझ्या संतापाने आम्ही भयभीत होतो.

 ८ आमचे अपराध तू तुझ्यापुढे ठेवतोस;*+

तुझ्या चेहऱ्‍याच्या प्रकाशाने, आमच्या गुप्त गोष्टी उघड्या पडतात.+

 ९ तुझ्या क्रोधामुळे आमचे दिवस हळूहळू नाहीसे होत जातात*

आणि आमची वर्षं सुसकाऱ्‍याप्रमाणे* लगेच संपून जातात.

१० आमचं आयुष्य ७० वर्षांचं

आणि एखाद्याला खूप शक्‍ती असेल,* तर ८० वर्षांचं+ असतं.

पण ही सगळी वर्षं त्रासाने आणि दुःखाने भरलेली असतात;

ती पाहता पाहता सरून जातात आणि आम्ही निघून जातो.+

११ तुझ्या रागात किती ताकद आहे हे कोण सांगू शकतं?

आणि तुझा क्रोध कोण जाणू शकतं?

जितका तुझा क्रोध मोठा आहे, तितकं आम्ही तुझं भय मानलं पाहिजे.+

१२ आयुष्याचे दिवस कसे मोजावेत हे आम्हाला शिकव,+

म्हणजे आम्हाला सुज्ञ मन* उत्पन्‍न करता येईल.

१३ हे यहोवा, परत ये!+ हे असं कधीपर्यंत चालेल?+

तुझ्या सेवकांवर दया कर.+

१४ पहाटेच आम्हाला तुझ्या एकनिष्ठ प्रेमाने तृप्त कर,+

म्हणजे आम्ही आयुष्यभर आनंदाने जयजयकार करू.+

१५ तू जितके दिवस आम्हाला दुःख सोसू दिलंस

आणि जितकी वर्षं आम्ही संकटांचा सामना केला,+ तितकाच काळ तू आम्हाला आनंदी कर.+

१६ तुझ्या सेवकांना तुझी अद्‌भुत कार्यं पाहू दे,

त्यांच्या मुलांना तुझा महिमा पाहू दे.+

१७ हे यहोवा, आमच्या देवा, आमच्यावर तुझी कृपा असू दे;

आमच्या हाताच्या कार्यांना यश दे.*

हे देवा, आमच्या हाताच्या कार्यांना यश दे.*+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा