वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ शमुवेल ३१
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

१ शमुवेल रूपरेषा

      • शौल आणि त्याच्या तीन मुलांचा मृत्यू (१-१३)

१ शमुवेल ३१:१

समासातील संदर्भ

  • +१शमु १४:५२; २९:१
  • +१शमु २८:४; २शमु १:२१; १इत १०:१-५

१ शमुवेल ३१:२

समासातील संदर्भ

  • +१इत ८:३३
  • +१शमु १३:२

१ शमुवेल ३१:३

समासातील संदर्भ

  • +२शमु १:४, ६

१ शमुवेल ३१:४

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूचीत “सुंता” पाहा.

  • *

    किंवा “मला वाईट वागणूक देतील.”

समासातील संदर्भ

  • +१शमु १७:२६; २शमु १:२०
  • +१इत १०:४

१ शमुवेल ३१:५

समासातील संदर्भ

  • +१शमु २६:१०; १इत १०:१३

१ शमुवेल ३१:६

समासातील संदर्भ

  • +१शमु २८:१९; १इत १०:६, ७

१ शमुवेल ३१:७

समासातील संदर्भ

  • +१शमु १३:६

१ शमुवेल ३१:८

समासातील संदर्भ

  • +१शमु २८:४; ३१:१; २शमु १:६; १इत १०:८-१२

१ शमुवेल ३१:९

तळटीपा

  • *

    किंवा “शस्त्रं.”

समासातील संदर्भ

  • +शास १६:२३
  • +२शमु १:२०

१ शमुवेल ३१:१०

तळटीपा

  • *

    किंवा “शस्त्रं.”

समासातील संदर्भ

  • +यहो १७:११; शास १:२७

१ शमुवेल ३१:११

समासातील संदर्भ

  • +१शमु ११:१, ९-११

१ शमुवेल ३१:१३

तळटीपा

  • *

    एक हिरवंगार झाड. याला बारीक पानं आणि पांढरी व गुलाबी फुलं असतात.

समासातील संदर्भ

  • +२शमु २१:१२
  • +२शमु २:४, ५

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

१ शमु. ३१:११शमु १४:५२; २९:१
१ शमु. ३१:११शमु २८:४; २शमु १:२१; १इत १०:१-५
१ शमु. ३१:२१इत ८:३३
१ शमु. ३१:२१शमु १३:२
१ शमु. ३१:३२शमु १:४, ६
१ शमु. ३१:४१शमु १७:२६; २शमु १:२०
१ शमु. ३१:४१इत १०:४
१ शमु. ३१:५१शमु २६:१०; १इत १०:१३
१ शमु. ३१:६१शमु २८:१९; १इत १०:६, ७
१ शमु. ३१:७१शमु १३:६
१ शमु. ३१:८१शमु २८:४; ३१:१; २शमु १:६; १इत १०:८-१२
१ शमु. ३१:९शास १६:२३
१ शमु. ३१:९२शमु १:२०
१ शमु. ३१:१०यहो १७:११; शास १:२७
१ शमु. ३१:१११शमु ११:१, ९-११
१ शमु. ३१:१३२शमु २१:१२
१ शमु. ३१:१३२शमु २:४, ५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
१ शमुवेल ३१:१-१३

१ शमुवेल

३१ पलिष्टी लोक इस्राएलशी लढले,+ तेव्हा इस्राएली माणसांनी पलिष्ट्यांपुढून पळ काढला. आणि अनेक जण गिलबोवा+ डोंगरावर मरून पडले. २ पलिष्टी सैनिक शौलचा व त्याच्या मुलांचा पाठलाग करत त्यांच्या जवळ आले. त्यांनी शौलच्या मुलांना,+ म्हणजे योनाथान,+ अबीनादाब आणि मलकीशुवा यांना मारून टाकलं. ३ शौलविरुद्ध लढाईचा जोर वाढला, आणि तिरंदाजांनी त्याला गाठून फार जखमी केलं.+ ४ मग शौल आपल्या शस्त्रवाहकाला म्हणाला: “तुझी तलवार काढ आणि मला भोसक. नाहीतर हे बेसुंती*+ लोक येऊन माझ्याशी निर्दयीपणे वागतील* आणि मला भोसकून मारून टाकतील.” पण त्याचा शस्त्रवाहक तसं करायला तयार झाला नाही, कारण तो खूप घाबरला होता. म्हणून मग शौलने स्वतःच आपली तलवार काढली आणि तो तिच्यावर पडला.+ ५ शौल मेला आहे+ हे पाहून, त्याचा शस्त्रवाहकही आपल्या तलवारीवर पडून त्याच्यासोबत मेला. ६ अशा प्रकारे शौल, त्याची तीन मुलं, त्याचा शस्त्रवाहक आणि त्याची सगळी माणसं त्याच दिवशी मेली.+ ७ इस्राएली सैनिक पळून गेले आहेत आणि शौल व त्याची मुलं मेली आहेत, हे खोऱ्‍यात आणि यार्देनच्या प्रदेशात राहणाऱ्‍या इस्राएली लोकांनी पाहिलं, तेव्हा ते आपापली शहरं सोडून पळून जायला लागले.+ नंतर पलिष्टी लोक त्या शहरांमध्ये येऊन राहिले.

८ दुसऱ्‍या दिवशी, पलिष्टी लोक मेलेल्या लोकांच्या वस्तू लुटायला आले, तेव्हा गिलबोवा डोंगरावर त्यांना शौल आणि त्याची तीन मुलं मरून पडलेली दिसली.+ ९ मग त्यांनी शौलचं डोकं कापलं आणि त्याच्या अंगावरचं चिलखत* काढून घेतलं. त्यांनी पलिष्ट्यांच्या संपूर्ण देशात आपली माणसं पाठवून, मूर्तींच्या देवळांत+ आणि सर्व लोकांत ही बातमी जाहीर केली.+ १० त्यांनी शौलचं चिलखत* अष्टारोथच्या मंदिरात ठेवलं, आणि त्याचा मृतदेह बेथ-शान+ शहराच्या भिंतीवर टांगला. ११ पलिष्टी लोकांनी शौलच्या बाबतीत जे काही केलं, ते जेव्हा याबेश-गिलादच्या+ लोकांनी ऐकलं, १२ तेव्हा त्यांच्यातले योद्धे निघाले आणि रात्रभर प्रवास करून ते बेथ-शानला पोहोचले. त्यांनी शौल व त्याच्या मुलांचे मृतदेह बेथ-शानच्या भिंतीवरून काढले आणि याबेशमध्ये आणून ते जाळले. १३ मग त्यांनी त्यांच्या अस्थी+ याबेशमध्ये+ एशेल* झाडाखाली पुरल्या आणि सात दिवस उपास केला.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा