वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र १५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

स्तोत्रं रूपरेषा

      • यहोवाच्या तंबूत कोणाचं स्वागत

        • जो आपल्या मनातसुद्धा खरं बोलतो (२)

        • तो बदनामी करत नाही (३)

        • नुकसान झालं तरी तो शब्द मोडत नाही (४)

स्तोत्र १५:१

समासातील संदर्भ

  • +स्तो २:६; २४:३, ४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१४, पृ. २३

    ८/१/२००३, पृ. १३

    ८/१/१९९१, पृ. २८

स्तोत्र १५:२

तळटीपा

  • *

    किंवा “खरेपणाने.”

समासातील संदर्भ

  • +स्तो १:१
  • +यश ३३:१५, १६; प्रेका १०:३४, ३५
  • +नीत ३:३२; इफि ४:२५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१/२००३, पृ. १३-१४

    ८/१/१९९१, पृ. २८-२९

    तरुण लोक विचारतात, पृ. २१५

स्तोत्र १५:३

तळटीपा

  • *

    किंवा “लज्जित करत नाही.”

समासातील संदर्भ

  • +लेवी १९:१६; स्तो १०१:५; नीत २०:१९
  • +नीत १४:२१; रोम १२:१७
  • +निर्ग २३:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/१९९१, पृ. २५

    ८/१/१९९१, पृ. २९-३०

    तरुण लोक विचारतात, पृ. २१५

स्तोत्र १५:४

तळटीपा

  • *

    शब्दशः “शपथ.”

समासातील संदर्भ

  • +एस्ते ३:२
  • +यहो ९:१८-२०; शास ११:३४, ३५; स्तो ५०:१४; मत्त ५:३३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४८

    टेहळणी बुरूज,

    ६/१/२००६, पृ. ४

    ५/१/१९९५, पृ. २९

    ८/१/१९९१, पृ. ३०-३१

    सावध राहा!,

    ५/८/१९९९, पृ. १९

    तरुण लोक विचारतात, पृ. २१६

स्तोत्र १५:५

तळटीपा

  • *

    किंवा “डगमगणार नाही.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग २२:२५
  • +निर्ग २३:८
  • +स्तो १६:७, ८; नीत १२:३; २पेत्र १:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१/१९९१, पृ. ३१-३२

    तरुण लोक विचारतात, पृ. २१६-२१७

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

स्तो. १५:१स्तो २:६; २४:३, ४
स्तो. १५:२स्तो १:१
स्तो. १५:२यश ३३:१५, १६; प्रेका १०:३४, ३५
स्तो. १५:२नीत ३:३२; इफि ४:२५
स्तो. १५:३लेवी १९:१६; स्तो १०१:५; नीत २०:१९
स्तो. १५:३नीत १४:२१; रोम १२:१७
स्तो. १५:३निर्ग २३:१
स्तो. १५:४एस्ते ३:२
स्तो. १५:४यहो ९:१८-२०; शास ११:३४, ३५; स्तो ५०:१४; मत्त ५:३३
स्तो. १५:५निर्ग २२:२५
स्तो. १५:५निर्ग २३:८
स्तो. १५:५स्तो १६:७, ८; नीत १२:३; २पेत्र १:१०
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
स्तोत्र १५:१-५

स्तोत्र

दावीदचं गीत.

१५ हे यहोवा, तुझ्या तंबूत राहण्यासाठी तू कोणाचं स्वागत करशील?

तुझ्या पवित्र पर्वतावर कोण राहू शकतं?+

 २ असा मनुष्य, जो निर्दोषपणे* चालतो,+

योग्य ते करतो+

आणि मनातसुद्धा खरं बोलतो.+

 ३ तो आपल्या जिभेने बदनामी करत नाही,+

आपल्या शेजाऱ्‍याचं वाईट करत नाही,+

आणि आपल्या मित्रांची निंदा करत नाही.*+

 ४ तो वाईट कामं करणाऱ्‍यांना तुच्छ लेखतो,+

पण यहोवाचं भय मानणाऱ्‍यांचा आदर करतो.

नुकसान सहन करावं लागलं, तरी तो दिलेला शब्द* मोडत नाही.+

 ५ तो व्याजाने पैसे उसने देत नाही+

आणि निर्दोष माणसाविरुद्ध लाच घेत नाही.+

जो कोणी या गोष्टी करतो, तो कधीच डळमळणार नाही.*+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा