वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ इतिहास २०
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

२ इतिहास रूपरेषा

      • आसपासची राष्ट्रं यहूदाशी युद्ध करायला येतात (१-४)

      • यहोशाफाट मदतीसाठी देवाला प्रार्थना करतो (५-१३)

      • यहोवा उत्तर देतो (१४-१९)

      • यहूदाचा चमत्कारिक रितीने बचाव (२०-३०)

      • यहोशाफाटच्या शासनकाळाचा अंत (३१-३७)

२ इतिहास २०:१

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “मऊनी.”

समासातील संदर्भ

  • +शास ३:१४; २शमु ८:२; स्तो ८३:२, ६
  • +उत्प १९:३६-३८

२ इतिहास २०:२

तळटीपा

  • *

    हा मृत समुद्र असावा.

समासातील संदर्भ

  • +यहो १५:१
  • +यहो १५:२०, ६२

२ इतिहास २०:३

समासातील संदर्भ

  • +२इत १९:१, ३

२ इतिहास २०:४

समासातील संदर्भ

  • +अनु ४:२९-३१

२ इतिहास २०:६

समासातील संदर्भ

  • +१रा ८:२३; मत्त ६:९
  • +१इत २९:११; दान ४:१७
  • +१इत २९:१२; यश ४०:१५, १७; दान ४:३५

२ इतिहास २०:७

तळटीपा

  • *

    शब्दशः “बीज.”

समासातील संदर्भ

  • +उत्प १२:७; नहे ९:७, ८; यश ४१:८; याक २:२३

२ इतिहास २०:८

समासातील संदर्भ

  • +२इत २:४

२ इतिहास २०:९

समासातील संदर्भ

  • +२इत ६:२०
  • +१रा ८:३३, ३४; २इत ६:२८-३०

२ इतिहास २०:१०

समासातील संदर्भ

  • +उत्प ३६:८
  • +गण २०:१७, १८; अनु २:५, ९, १९

२ इतिहास २०:११

समासातील संदर्भ

  • +शास ११:२३, २४; स्तो ८३:२, ४

२ इतिहास २०:१२

समासातील संदर्भ

  • +शास ११:२७, २८; स्तो ७:६
  • +२रा ६:१५, १६
  • +२इत १४:११; स्तो २५:१५; ६२:१

२ इतिहास २०:१४

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

२ इतिहास २०:१५

समासातील संदर्भ

  • +अनु १:२९, ३०; यहो ११:४, ६; २इत ३२:७, ८

२ इतिहास २०:१७

समासातील संदर्भ

  • +यश ३०:१५
  • +निर्ग १४:१३, १४; १५:२; १शमु २:१; १इत १६:२३; विल ३:२६
  • +अनु ३१:८; यहो १०:२५
  • +गण १४:९; २इत १५:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    बायबलमधून शिकू या!, पृ. १२०-१२१

    टेहळणी बुरूज,

    १२/१/२००५, पृ. २१

    ६/१/२००३, पृ. २१-२२

२ इतिहास २०:१९

समासातील संदर्भ

  • +१इत १५:१६
  • +१इत २३:१२

२ इतिहास २०:२०

तळटीपा

  • *

    किंवा “धीर धरता येईल.”

समासातील संदर्भ

  • +२इत ११:५, ६
  • +निर्ग १४:३१; १९:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/१९९८, पृ. २०

२ इतिहास २०:२१

समासातील संदर्भ

  • +१इत १५:१६
  • +निर्ग ३४:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/१९९८, पृ. २०

२ इतिहास २०:२२

समासातील संदर्भ

  • +शास ७:२२; १शमु १४:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/१९९८, पृ. २०

२ इतिहास २०:२३

समासातील संदर्भ

  • +अनु २:५
  • +निर्ग १४:२५; यहे ३८:२१

२ इतिहास २०:२४

समासातील संदर्भ

  • +२इत २०:१६
  • +निर्ग १४:३०; स्तो ११०:५, ६; यश ३७:३६

२ इतिहास २०:२५

समासातील संदर्भ

  • +निर्ग १२:३५; २रा ७:१५, १६

२ इतिहास २०:२६

तळटीपा

  • *

    म्हणजे, “आशीर्वाद.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग १७:१४, १५; १शमु ७:१२

२ इतिहास २०:२७

समासातील संदर्भ

  • +१शमु २:१; स्तो २०:५; ३०:१

२ इतिहास २०:२८

समासातील संदर्भ

  • +२शमु ६:५; १इत १६:५
  • +गण १०:८; १इत १३:८; २इत २९:२६
  • +स्तो ११६:१९

२ इतिहास २०:२९

समासातील संदर्भ

  • +निर्ग १५:१३, १४; यहो ९:३, ९; २इत १७:१०

२ इतिहास २०:३०

समासातील संदर्भ

  • +यहो २३:१; २शमु ७:१; २इत १५:१५

२ इतिहास २०:३१

समासातील संदर्भ

  • +१रा २२:४१, ४२

२ इतिहास २०:३२

समासातील संदर्भ

  • +१रा १५:११
  • +२इत १७:३, ४; १९:२, ३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ३/२०१७, पृ. २०

२ इतिहास २०:३३

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +१रा १५:१४; २२:४३; २इत १७:१, ६
  • +१रा १८:२१

२ इतिहास २०:३४

समासातील संदर्भ

  • +२इत १६:७
  • +१रा १६:१; २इत १९:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२००९, पृ. ३२

२ इतिहास २०:३५

समासातील संदर्भ

  • +२रा १:२, १६

२ इतिहास २०:३६

समासातील संदर्भ

  • +१रा १०:२२, २३
  • +गण ३३:१, ३५; अनु २:८; १रा ९:२६

२ इतिहास २०:३७

समासातील संदर्भ

  • +२इत १९:२; स्तो १२७:१
  • +१रा २२:४८

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

२ इति. २०:१शास ३:१४; २शमु ८:२; स्तो ८३:२, ६
२ इति. २०:१उत्प १९:३६-३८
२ इति. २०:२यहो १५:१
२ इति. २०:२यहो १५:२०, ६२
२ इति. २०:३२इत १९:१, ३
२ इति. २०:४अनु ४:२९-३१
२ इति. २०:६१रा ८:२३; मत्त ६:९
२ इति. २०:६१इत २९:११; दान ४:१७
२ इति. २०:६१इत २९:१२; यश ४०:१५, १७; दान ४:३५
२ इति. २०:७उत्प १२:७; नहे ९:७, ८; यश ४१:८; याक २:२३
२ इति. २०:८२इत २:४
२ इति. २०:९२इत ६:२०
२ इति. २०:९१रा ८:३३, ३४; २इत ६:२८-३०
२ इति. २०:१०उत्प ३६:८
२ इति. २०:१०गण २०:१७, १८; अनु २:५, ९, १९
२ इति. २०:११शास ११:२३, २४; स्तो ८३:२, ४
२ इति. २०:१२शास ११:२७, २८; स्तो ७:६
२ इति. २०:१२२रा ६:१५, १६
२ इति. २०:१२२इत १४:११; स्तो २५:१५; ६२:१
२ इति. २०:१५अनु १:२९, ३०; यहो ११:४, ६; २इत ३२:७, ८
२ इति. २०:१७यश ३०:१५
२ इति. २०:१७निर्ग १४:१३, १४; १५:२; १शमु २:१; १इत १६:२३; विल ३:२६
२ इति. २०:१७अनु ३१:८; यहो १०:२५
२ इति. २०:१७गण १४:९; २इत १५:२
२ इति. २०:१९१इत १५:१६
२ इति. २०:१९१इत २३:१२
२ इति. २०:२०२इत ११:५, ६
२ इति. २०:२०निर्ग १४:३१; १९:९
२ इति. २०:२११इत १५:१६
२ इति. २०:२१निर्ग ३४:६
२ इति. २०:२२शास ७:२२; १शमु १४:२०
२ इति. २०:२३अनु २:५
२ इति. २०:२३निर्ग १४:२५; यहे ३८:२१
२ इति. २०:२४२इत २०:१६
२ इति. २०:२४निर्ग १४:३०; स्तो ११०:५, ६; यश ३७:३६
२ इति. २०:२५निर्ग १२:३५; २रा ७:१५, १६
२ इति. २०:२६निर्ग १७:१४, १५; १शमु ७:१२
२ इति. २०:२७१शमु २:१; स्तो २०:५; ३०:१
२ इति. २०:२८२शमु ६:५; १इत १६:५
२ इति. २०:२८गण १०:८; १इत १३:८; २इत २९:२६
२ इति. २०:२८स्तो ११६:१९
२ इति. २०:२९निर्ग १५:१३, १४; यहो ९:३, ९; २इत १७:१०
२ इति. २०:३०यहो २३:१; २शमु ७:१; २इत १५:१५
२ इति. २०:३११रा २२:४१, ४२
२ इति. २०:३२१रा १५:११
२ इति. २०:३२२इत १७:३, ४; १९:२, ३
२ इति. २०:३३१रा १५:१४; २२:४३; २इत १७:१, ६
२ इति. २०:३३१रा १८:२१
२ इति. २०:३४२इत १६:७
२ इति. २०:३४१रा १६:१; २इत १९:२
२ इति. २०:३५२रा १:२, १६
२ इति. २०:३६१रा १०:२२, २३
२ इति. २०:३६गण ३३:१, ३५; अनु २:८; १रा ९:२६
२ इति. २०:३७२इत १९:२; स्तो १२७:१
२ इति. २०:३७१रा २२:४८
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
  • ३६
  • ३७
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
२ इतिहास २०:१-३७

२ इतिहास

२० काही काळाने मवाबी+ व अम्मोनी+ लोक यहोशाफाटशी युद्ध करायला आले; त्यांच्यासोबत काही अम्मोनईम* लोकही होते. २ तेव्हा यहोशाफाटला असं सांगण्यात आलं: “तुझ्याशी लढाई करायला समुद्राच्या* प्रदेशातून, म्हणजे अदोमच्या+ प्रदेशातून एक मोठं सैन्य आलंय. आणि ते हससोन-तामारपर्यंत, म्हणजे एनगेदीपर्यंत+ पोहोचलंय.” ३ हे ऐकून यहोशाफाट खूप घाबरला. त्याने यहोवाकडून मार्गदर्शन घेण्याचा निश्‍चय केला+ आणि संपूर्ण यहूदात उपासाची घोषणा केली. ४ तेव्हा यहूदाचे सगळे लोक यहोवाकडे मदत मागण्यासाठी एकत्र जमले.+ ते यहोवाचं मार्गदर्शन घेण्यासाठी यहूदाच्या सर्व शहरांतून आले.

५ मग यहोशाफाट हा यहूदाच्या आणि यरुशलेमच्या मंडळीमध्ये, यहोवाच्या मंदिराच्या नवीन अंगणासमोर उभा राहिला. ६ तो म्हणाला:

“हे आमच्या पूर्वजांच्या देवा यहोवा! स्वर्गात तूच देव नाहीस का?+ आणि सर्व राष्ट्रांवर तुझाच अधिकार नाही का?+ तुझ्या हातांत शक्‍ती व सामर्थ्य आहे आणि कोणीही तुझ्यासमोर उभा राहू शकत नाही.+ ७ हे आमच्या देवा, तूच या देशातल्या लोकांना तुझ्या इस्राएली लोकांपुढून घालवून दिलं होतंस ना? आणि मग हा देश तुझा मित्र अब्राहाम याच्या संततीला* कायमचा वारसा म्हणून तूच दिला होतास ना?+ ८ तुझे लोक या देशात राहू लागले आणि त्यांनी तुझ्या नावासाठी इथे एक मंदिर बांधलं.+ ते म्हणाले होते: ९ ‘आमच्यावर जर तलवार, न्यायदंड, रोगाची साथ किंवा दुष्काळ यांच्यामुळे संकट आलं, तर आमच्या संकटाच्या काळात आम्हाला या मंदिरासमोर आणि तुझ्यासमोर उभं राहू दे (कारण या मंदिरात तुझं नाव आहे)+ आणि मदतीसाठी तुझा धावा करू दे. आणि तू कृपा करून आमचं ऐक आणि आम्हाला वाचव.’+ १० इस्राएली लोक जेव्हा इजिप्त देशातून बाहेर आले होते, तेव्हा तू त्यांना अम्मोनी, मवाबी आणि सेईरच्या+ डोंगराळ प्रदेशातल्या लोकांवर हल्ला करू दिला नाहीस. म्हणून इस्राएली लोकांनी त्यांचा नाश केला नाही आणि ते त्यांच्यापासून दूर निघून गेले.+ पण आता बघ हे अम्मोनी, मवाबी आणि सेईरच्या डोंगराळ प्रदेशातले लोक काय करत आहेत! ११ जो देश तू आम्हाला वारसा म्हणून दिला होता, त्यातून आम्हाला हाकलून द्यायला ते आले आहेत.+ ते अशी आमची परतफेड करत आहेत! १२ हे आमच्या देवा, तू त्यांना शिक्षा करणार नाहीस का?+ आमच्याविरुद्ध येणाऱ्‍या या मोठ्या सैन्यासमोर आम्ही अगदी कमजोर पडलोय; आणि काय करावं हे आम्हाला कळत नाही.+ म्हणून आमचे डोळे तुझ्याकडे लागून आहेत.”+

१३ त्या वेळी, यहूदातली सगळी माणसं आपल्या बायका-मुलांना व तान्ह्या बाळांना घेऊन यहोवासमोर उभी होती.

१४ मग मंडळीमध्ये असलेल्या यहजिएलवर यहोवाची पवित्र शक्‍ती* आली. यहजिएल हा जखऱ्‍याचा मुलगा होता; जखऱ्‍या बनायाचा, बनाया ईयेलचा आणि ईयेल हा आसाफच्या मुलांपैकी लेवी मत्तन्याह याचा मुलगा होता. १५ तेव्हा यहजिएल म्हणाला: “हे यहोशाफाट राजा आणि यहूदा व यरुशलेमच्या लोकांनो! लक्ष देऊन ऐका! यहोवा तुम्हाला असं सांगतो, ‘या मोठ्या सैन्याला पाहून घाबरू नका किंवा भिऊ नका. कारण ही लढाई तुमची नाही, तर देवाची आहे.+ १६ उद्या तुम्ही त्यांचा सामना करायला जा. ते सीस घाटातून येतील, आणि यरुएलच्या ओसाड रानासमोर जिथे खोरं संपतं तिथे ते तुम्हाला दिसतील. १७ ही लढाई तुम्हाला लढावी लागणार नाही. तुम्ही फक्‍त आपल्या जागी स्थिर उभे राहा+ आणि यहोवा तुम्हाला कसं वाचवेल ते पाहा.+ हे यहूदा आणि यरुशलेमच्या लोकांनो! घाबरू नका किंवा भिऊ नका.+ उद्या त्यांचा सामना करायला जा. यहोवा तुमच्यासोबत असेल.’”+

१८ तेव्हा, यहोशाफाटने जमिनीवर वाकून दंडवत घातला. आणि यहूदा व यरुशलेमच्या सर्व लोकांनीसुद्धा यहोवापुढे नमन करून यहोवाची उपासना केली. १९ त्यानंतर इस्राएलचा देव यहोवा याची मोठ्या आवाजात स्तुती करण्यासाठी+ लेवी, म्हणजे कहाथचे व कोरहचे वंशज+ उभे राहिले.

२० मग, दुसऱ्‍या दिवशी सकाळी लवकर उठून ते तकोवाच्या+ ओसाड रानाकडे जायला निघाले. ते जात असताना यहोशाफाट त्यांच्यासमोर उभा राहून त्यांना म्हणाला: “हे यहूदा आणि यरुशलेमच्या लोकांनो! मी काय म्हणतो ते ऐका. तुमच्या देवावर, यहोवावर भरवसा ठेवा, म्हणजे तुम्हाला खंबीरपणे उभं राहता येईल.* त्याच्या संदेष्ट्यांवर विश्‍वास ठेवा,+ म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल.”

२१ मग लोकांशी सल्लामसलत केल्यावर, यहोशाफाटने यहोवासाठी गीत गायलं आणि त्याची स्तुती करायला काही माणसांना नेमलं.+ ते पवित्र पोशाख घालून सैन्याच्या पुढे चालत होते व असं म्हणत होते: “यहोवाचे आभार माना, कारण त्याचं एकनिष्ठ प्रेम कायम राहतं.”+

२२ ते आनंदाने स्तुतिगीतं गाऊ लागले. तेव्हा यहोवाने यहूदावर हल्ला करायला आलेल्या अम्मोनी, मवाबी व सेईरच्या डोंगराळ प्रदेशातल्या माणसांवर अचानक मागून हल्ला घडवून आणला. आणि त्यांनी एकमेकांचीच कत्तल केली.+ २३ अम्मोनी व मवाबी लोकांनी सेईरच्या डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्‍या लोकांचा+ समूळ नाश करण्यासाठी त्यांच्यावर हल्ला केला; सेईरमध्ये राहणाऱ्‍या लोकांचा पूर्णपणे नाश केल्यावर त्यांनी एकमेकांना मारून टाकलं.+

२४ यहूदाचे लोक ओसाड रानातल्या+ पहारेकऱ्‍यांच्या बुरुजापर्यंत आले. आणि त्यांनी समोर पाहिलं तेव्हा त्यांना जमिनीवर सगळीकडे शत्रूंचे मृतदेह पडलेले दिसले;+ त्यांच्यातला एकही वाचला नव्हता. २५ म्हणून मग यहोशाफाट आणि त्याचे लोक त्यांची लूटमार करायला गेले. त्यांना तिथे खूप मोठ्या प्रमाणात सामान-सुमान, कपडा-लत्ता आणि मौल्यवान वस्तू मिळाल्या. त्यांनी या सगळ्या वस्तू मृतदेहांवरून काढून घेतल्या. लुटीचा माल इतका होता, की त्यांना आणखी घेऊन जाता येईना.+ ती लूट नेण्यासाठी त्यांना तीन दिवस लागले, कारण लुटीचा माल खूप जास्त होता. २६ मग चौथ्या दिवशी ते बराखाच्या खोऱ्‍यात एकत्र जमले आणि तिथे त्यांनी यहोवाची स्तुती केली. म्हणून त्यांनी त्या जागेचं नाव बराखाचं* खोरं असं ठेवलं.+ आणि आजपर्यंत ते याच नावाने ओळखलं जातं.

२७ मग यहूदा आणि यरुशलेमची सर्व माणसं जल्लोष करत यहोशाफाटच्या नेतृत्वाखाली यरुशलेममध्ये परत आली. कारण यहोवाने त्यांना त्यांच्या शत्रूंवर विजय मिळवून दिला होता.+ २८ ते सर्व जण तंतुवाद्यं व वीणा+ वाजवत, आणि कर्णे+ फुंकत यरुशलेममध्ये आले आणि यहोवाच्या मंदिरात गेले.+ २९ यहोवा देव इस्राएलच्या शत्रूंविरुद्ध लढला ही गोष्ट जेव्हा सगळ्या राष्ट्रांना कळली, तेव्हा त्यांना देवाची फार दहशत बसली.+ ३० म्हणून यहोशाफाटच्या राज्यात शांती टिकून राहिली आणि त्याच्या देवाने त्याला सर्व शत्रूंपासून विसावा दिला.+

३१ यहोशाफाट यहूदावर राज्य करत राहिला. तो राजा बनला तेव्हा तो ३५ वर्षांचा होता. त्याने एकूण २५ वर्षं यरुशलेममध्ये राज्य केलं. त्याच्या आईचं नाव अजूबा असून ती शिल्ही याची मुलगी होती.+ ३२ यहोशाफाट आपल्या वडिलांच्या, आसाच्या पावलांवर पाऊल ठेवून चालत राहिला;+ त्या मार्गापासून तो भरकटला नाही. यहोवाच्या नजरेत जे योग्य ते त्याने केलं.+ ३३ पण उपासनेची उच्च स्थानं* मात्र काढून टाकण्यात आली नव्हती.+ आणि अजूनही लोकांनी आपल्या पूर्वजांच्या देवाची उपासना करण्याचा निर्धार केला नव्हता.+

३४ यहोशाफाटबद्दलची सुरुवातीपासून शेवटपर्यंतची सगळी माहिती, हनानीचा+ मुलगा येहू+ याच्या लिखाणांत नमूद आहे. या लिखाणांचा समावेश इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात करण्यात आला आहे. ३५ नंतर यहूदाचा राजा यहोशाफाट याने इस्राएलचा दुष्ट राजा अहज्या याच्याशी मैत्रीचे संबंध जोडले.+ ३६ जहाजं बांधून ती तार्शीशला+ पाठवता यावीत, म्हणून त्याने त्याला आपला भागीदार बनवलं. त्यांनी मिळून एस्योन-गेबेर+ इथे जहाजं बांधली. ३७ पण, मारेशामध्ये राहणाऱ्‍या दोदावाहूचा मुलगा अलियेजर याने यहोशाफाटविरुद्ध अशी भविष्यवाणी केली: “तू अहज्याशी मैत्रीचे संबंध जोडलेस, म्हणून यहोवा तुझ्या सगळ्या कामांचा नाश करेल.”+ त्यामुळे ती जहाजं फुटली+ आणि तार्शीशला पोहोचू शकली नाहीत.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा