वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ थेस्सलनीकाकर १
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

२ थेस्सलनीकाकर रूपरेषा

      • नमस्कार (१, २)

      • थेस्सलनीकाच्या बांधवांचा वाढत असलेला विश्‍वास (३-५)

      • आज्ञा न मानणाऱ्‍यांचा सूड (६-१०)

      • मंडळीसाठी प्रार्थना (११, १२)

२ थेस्सलनीकाकर १:१

तळटीपा

  • *

    याला सीला असंही म्हणतात.

समासातील संदर्भ

  • +२कर १:१९

२ थेस्सलनीकाकर १:३

समासातील संदर्भ

  • +१थेस ३:१२; ४:९, १०

२ थेस्सलनीकाकर १:४

समासातील संदर्भ

  • +१थेस २:१९
  • +१थेस १:६; २:१४; १पेत्र २:२१

२ थेस्सलनीकाकर १:५

समासातील संदर्भ

  • +प्रेका १४:२२; रोम ८:१७; २ती २:१२

२ थेस्सलनीकाकर १:६

समासातील संदर्भ

  • +रोम १२:१९; प्रक ६:९, १०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३३

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२००४, पृ. १९

२ थेस्सलनीकाकर १:७

समासातील संदर्भ

  • +मार्क ८:३८
  • +लूक १७:२९, ३०; १पेत्र १:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२००४, पृ. १९

    पृ. ६१

२ थेस्सलनीकाकर १:८

समासातील संदर्भ

  • +रोम २:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३३

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ९/२०१९, पृ. १२

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२००४, पृ. १९

    पृ. ६१

    ६/१/१९८९, पृ. २०

    उपासनेतील ऐक्य, पृ. ८१

२ थेस्सलनीकाकर १:९

समासातील संदर्भ

  • +२पेत्र ३:७

२ थेस्सलनीकाकर १:११

समासातील संदर्भ

  • +रोम ८:३०

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

२ थेस्सलनी. १:१२कर १:१९
२ थेस्सलनी. १:३१थेस ३:१२; ४:९, १०
२ थेस्सलनी. १:४१थेस २:१९
२ थेस्सलनी. १:४१थेस १:६; २:१४; १पेत्र २:२१
२ थेस्सलनी. १:५प्रेका १४:२२; रोम ८:१७; २ती २:१२
२ थेस्सलनी. १:६रोम १२:१९; प्रक ६:९, १०
२ थेस्सलनी. १:७मार्क ८:३८
२ थेस्सलनी. १:७लूक १७:२९, ३०; १पेत्र १:७
२ थेस्सलनी. १:८रोम २:८
२ थेस्सलनी. १:९२पेत्र ३:७
२ थेस्सलनी. १:११रोम ८:३०
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
२ थेस्सलनीकाकर १:१-१२

थेस्सलनीकाकर यांना दुसरं पत्र

१ पौल, सिल्वान* आणि तीमथ्य+ यांच्याकडून, देव जो आपला पिता आणि येशू ख्रिस्त जो आपला प्रभू यांच्यासोबत ऐक्यात असलेल्या थेस्सलनीकाकरांच्या मंडळीला:

२ देव जो आपला पिता आणि येशू ख्रिस्त जो आपला प्रभू यांची अपार कृपा आणि शांती तुम्हाला मिळो.

३ बांधवांनो, तुमच्यासाठी नेहमी देवाचे आभार मानणं हे आमचं कर्तव्य आहे. असं करणं योग्यच आहे, कारण तुमचा विश्‍वास खूप वाढत आहे आणि तुमच्यापैकी प्रत्येकाचं एकमेकांवरचं प्रेमही वाढत आहे.+ ४ त्यामुळे, देवाच्या मंडळ्यांमध्ये आम्ही स्वतः तुमच्याबद्दल मोठ्या अभिमानाने बोलत असतो.+ कारण, बराच छळ आणि संकटं सोसत असतानाही तुमचा धीर आणि विश्‍वास टिकून आहे.+ ५ हा देवाच्या नीतिमान न्यायाचा पुरावा आहे आणि याद्वारे तुम्हाला देवाच्या राज्यासाठी योग्य मानलं जाईल. खरंतर या राज्यासाठीच सध्या तुम्ही दुःख सहन करत आहात.+

६ देव नीतिमान असल्यामुळे, जे तुमच्यावर संकटं आणतात त्यांची तो नक्कीच संकटाने परतफेड करेल.+ ७ सध्या तुम्हाला संकटं सोसावी लागत असली, तरी जेव्हा प्रभू येशू स्वर्गातून आपल्या शक्‍तिशाली स्वर्गदूतांसोबत+ अग्नीच्या ज्वालेत प्रकट होईल,+ तेव्हा आमच्यासोबत तुम्हालाही सुटका मिळेल. ८ त्या वेळी, जे देवाला ओळखत नाहीत आणि आपल्या प्रभू येशूबद्दलचा आनंदाचा संदेश मानत नाहीत त्यांचा तो सूड घेईल.+ ९ या लोकांना सर्वकाळाच्या नाशाची शिक्षा ठोठावण्याद्वारे+ प्रभूच्या समोरून आणि त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर केलं जाईल. १० हे तेव्हा घडेल जेव्हा तो आपल्या पवित्र जनांसोबत गौरवला जाण्यासाठी येईल आणि त्या दिवशी विश्‍वास ठेवणाऱ्‍या सगळ्यांमध्ये त्याची प्रशंसा होईल; आणि खरोखर, आम्ही दिलेल्या साक्षीवर तुम्हीही विश्‍वास ठेवला आहे.

११ त्यामुळे, आम्ही तुमच्यासाठी नेहमी अशी प्रार्थना करतो, की देवाने तुम्हाला त्याच्याकडून असलेल्या बोलावण्याला योग्य ठरवावं.+ आणि त्याच्या सर्व सदिच्छा आणि विश्‍वासाचं प्रत्येक कार्य त्याने आपल्या सामर्थ्याने पूर्ण करावं. १२ या उद्देशाने, की आपल्या देवाच्या, तसंच प्रभू येशू ख्रिस्ताच्या अपार कृपेप्रमाणे, आपल्या प्रभू येशूचं नाव तुमच्यामध्ये गौरवलं जावं आणि तुमचासुद्धा त्याच्यासोबत ऐक्यात गौरव व्हावा.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा