वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • योहान १२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

योहान रूपरेषा

      • मरीया येशूच्या पायांवर तेल ओतते (१-११)

      • येशूचा विजयी प्रवेश (१२-१९)

      • येशू आपल्या मृत्यूबद्दल भविष्यवाणी करतो (२०-३७)

      • यहुद्यांच्या अविश्‍वासामुळे भविष्यवाणीची पूर्णता (३८-४३)

      • येशू जगाला वाचवायला आला (४४-५०)

योहान १२:१

समासातील संदर्भ

  • +योह ११:१, ४३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १०१

    टेहळणी बुरूज,

    ४/१/१९८७, पृ. ३०-३१

योहान १२:२

समासातील संदर्भ

  • +लूक १०:४०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अनुकरण, पृ. २०६-२०७

    टेहळणी बुरूज,

    १०/१/२०११, पृ. २७

    ४/१/१९८७, पृ. ३०-३१

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १०१

योहान १२:३

तळटीपा

  • *

    किंवा “एक पाऊंड.” म्हणजे, एक रोमन पाऊंड, ३२७ ग्रॅम. अति. ख१४ पाहा.

  • *

    एका सुगंधी वनस्पतीचं नाव. शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +मत्त २६:६-१०; मार्क १४:३-६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    ४/१५/२०००, पृ. ३१

    नवे जग भाषांतर, पृ. २५१९, २६२७

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १०१

योहान १२:४

समासातील संदर्भ

  • +मत्त २६:४७; मार्क १४:१०; लूक २२:४८; योह १३:२९; प्रेका १:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/२००५, पृ. २५-२६

    ४/१५/२०००, पृ. ३१

योहान १२:५

तळटीपा

  • *

    अति. ख१४ पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/२००५, पृ. २५-२६

    ४/१५/२०००, पृ. ३१

योहान १२:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०१५, पृ. २९

योहान १२:७

समासातील संदर्भ

  • +मत्त २६:१२; मार्क १४:८; योह १९:४०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२०००, पृ. १५-१६

योहान १२:८

समासातील संदर्भ

  • +अनु १५:११
  • +मत्त २६:११; मार्क १४:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२००३, पृ. ३२

योहान १२:९

समासातील संदर्भ

  • +योह ११:४३, ४४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१/१९८७, पृ. ३१

योहान १२:११

समासातील संदर्भ

  • +योह ७:३१; ११:४४, ४५

योहान १२:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१/१९८७, पृ. ३१

योहान १२:१३

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

समासातील संदर्भ

  • +स्तो ११८:२५, २६; मत्त २१:८, ९; मार्क ११:८, ९; योह १:४९

योहान १२:१४

समासातील संदर्भ

  • +मत्त २१:७; मार्क ११:७; लूक १९:३५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १०२

योहान १२:१५

समासातील संदर्भ

  • +१रा १:३३, ३४; यश ६२:११; जख ९:९; मत्त २१:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १०२

योहान १२:१६

समासातील संदर्भ

  • +योह ७:३९
  • +लूक २४:४५; योह १४:२६

योहान १२:१७

तळटीपा

  • *

    किंवा “स्मारक कबरेतून.”

समासातील संदर्भ

  • +योह ११:१, ४३
  • +मत्त २१:१५; लूक १९:३७

योहान १२:१९

समासातील संदर्भ

  • +योह ११:४८

योहान १२:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२०१५, पृ. २१

    नवे जग भाषांतर, पृ. २५१८

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १०३

योहान १२:२१

समासातील संदर्भ

  • +योह १:४४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२०१५, पृ. २१

योहान १२:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १०३

योहान १२:२३

समासातील संदर्भ

  • +योह १३:३१, ३२; १७:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२०००, पृ. १०-११

योहान १२:२४

समासातील संदर्भ

  • +मत्त १६:२१; रोम १४:९; १कर १५:३६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १०३

योहान १२:२५

समासातील संदर्भ

  • +प्रक १२:११
  • +मत्त १६:२५; मार्क ८:३५; लूक ९:२४

योहान १२:२६

समासातील संदर्भ

  • +योह १४:३; १७:२४; १थेस ४:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १०३

योहान १२:२७

समासातील संदर्भ

  • +मत्त २६:३८; मार्क १४:३४
  • +लूक १२:५०; २२:४१, ४२; इब्री ५:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०१०, पृ. ११

    ९/१५/२०००, पृ. १८

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १०३

योहान १२:२८

समासातील संदर्भ

  • +मत्त ३:१७; १७:५; मार्क १:११; ९:७; लूक ३:२२; ९:३५; २पेत्र १:१७
  • +योह १७:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ३/२०१९, पृ. ११-१३

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०१०, पृ. ११

    ११/१/१९८७, पृ. १७

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १०४

योहान १२:३०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १०४

योहान १२:३१

समासातील संदर्भ

  • +योह १४:३०; १६:११; प्रेका २६:१७, १८; २कर ४:३, ४; इफि २:१, २; १यो ५:१९
  • +लूक १०:१८; प्रक १२:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/२०१०, पृ. २९

    ६/१/१९९१, पृ. १२-१५

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १०४

योहान १२:३२

तळटीपा

  • *

    म्हणजे, वधस्तंभावर मृत्युदंड देण्यात येईल.

समासातील संदर्भ

  • +योह ८:२८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १०४

योहान १२:३३

समासातील संदर्भ

  • +प्रेका ५:३०

योहान १२:३४

तळटीपा

  • *

    म्हणजे, वधस्तंभावर मृत्युदंड दिला जाईल.

समासातील संदर्भ

  • +स्तो ८९:३५, ३६; ११०:४; यश ९:७
  • +योह ३:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १०४

योहान १२:३५

समासातील संदर्भ

  • +योह ११:१०

योहान १२:३६

समासातील संदर्भ

  • +इफि ५:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/२००८, पृ. ३२

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १०४

योहान १२:३७

तळटीपा

  • *

    शब्दशः “चिन्हं.”

योहान १२:३८

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

  • *

    किंवा “आम्ही सांगितलेल्या बातमीवर.”

  • *

    अति. क५ पाहा.

समासातील संदर्भ

  • +रोम १०:१६
  • +यश ५३:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०११, पृ. ११

योहान १२:४०

समासातील संदर्भ

  • +यश ६:१०; मत्त १३:१४; मार्क ४:११, १२; प्रेका २८:२७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १०४

योहान १२:४१

समासातील संदर्भ

  • +यश ६:१, ८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/१९९८, पृ. २४-२५

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १०४

योहान १२:४२

समासातील संदर्भ

  • +योह १९:३८
  • +योह ९:२२; १६:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १०४

योहान १२:४३

समासातील संदर्भ

  • +योह ५:४४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१/१९९८, पृ. १६-१७

योहान १२:४४

समासातील संदर्भ

  • +मत्त १०:४०; मार्क ९:३७

योहान १२:४५

समासातील संदर्भ

  • +योह १४:९

योहान १२:४६

समासातील संदर्भ

  • +योह ३:१९; ८:१२; ९:५
  • +योह १२:३५

योहान १२:४७

तळटीपा

  • *

    किंवा “जगाचं तारण करायला.”

समासातील संदर्भ

  • +योह ३:१६, १७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १०४

योहान १२:४८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. १०४

योहान १२:४९

समासातील संदर्भ

  • +योह ८:३८; १४:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ १५

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००८, पृ. १३

योहान १२:५०

समासातील संदर्भ

  • +योह ६:४०
  • +योह ३:३४

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

योहा. १२:१योह ११:१, ४३
योहा. १२:२लूक १०:४०
योहा. १२:३मत्त २६:६-१०; मार्क १४:३-६
योहा. १२:४मत्त २६:४७; मार्क १४:१०; लूक २२:४८; योह १३:२९; प्रेका १:१६
योहा. १२:७मत्त २६:१२; मार्क १४:८; योह १९:४०
योहा. १२:८अनु १५:११
योहा. १२:८मत्त २६:११; मार्क १४:७
योहा. १२:९योह ११:४३, ४४
योहा. १२:११योह ७:३१; ११:४४, ४५
योहा. १२:१३स्तो ११८:२५, २६; मत्त २१:८, ९; मार्क ११:८, ९; योह १:४९
योहा. १२:१४मत्त २१:७; मार्क ११:७; लूक १९:३५
योहा. १२:१५१रा १:३३, ३४; यश ६२:११; जख ९:९; मत्त २१:५
योहा. १२:१६योह ७:३९
योहा. १२:१६लूक २४:४५; योह १४:२६
योहा. १२:१७योह ११:१, ४३
योहा. १२:१७मत्त २१:१५; लूक १९:३७
योहा. १२:१९योह ११:४८
योहा. १२:२१योह १:४४
योहा. १२:२३योह १३:३१, ३२; १७:१
योहा. १२:२४मत्त १६:२१; रोम १४:९; १कर १५:३६
योहा. १२:२५प्रक १२:११
योहा. १२:२५मत्त १६:२५; मार्क ८:३५; लूक ९:२४
योहा. १२:२६योह १४:३; १७:२४; १थेस ४:१७
योहा. १२:२७मत्त २६:३८; मार्क १४:३४
योहा. १२:२७लूक १२:५०; २२:४१, ४२; इब्री ५:७
योहा. १२:२८मत्त ३:१७; १७:५; मार्क १:११; ९:७; लूक ३:२२; ९:३५; २पेत्र १:१७
योहा. १२:२८योह १७:१
योहा. १२:३१योह १४:३०; १६:११; प्रेका २६:१७, १८; २कर ४:३, ४; इफि २:१, २; १यो ५:१९
योहा. १२:३१लूक १०:१८; प्रक १२:९
योहा. १२:३२योह ८:२८
योहा. १२:३३प्रेका ५:३०
योहा. १२:३४स्तो ८९:३५, ३६; ११०:४; यश ९:७
योहा. १२:३४योह ३:१४
योहा. १२:३५योह ११:१०
योहा. १२:३६इफि ५:८
योहा. १२:३८रोम १०:१६
योहा. १२:३८यश ५३:१
योहा. १२:४०यश ६:१०; मत्त १३:१४; मार्क ४:११, १२; प्रेका २८:२७
योहा. १२:४१यश ६:१, ८
योहा. १२:४२योह १९:३८
योहा. १२:४२योह ९:२२; १६:२
योहा. १२:४३योह ५:४४
योहा. १२:४४मत्त १०:४०; मार्क ९:३७
योहा. १२:४५योह १४:९
योहा. १२:४६योह ३:१९; ८:१२; ९:५
योहा. १२:४६योह १२:३५
योहा. १२:४७योह ३:१६, १७
योहा. १२:४९योह ८:३८; १४:१०
योहा. १२:५०योह ६:४०
योहा. १२:५०योह ३:३४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
  • ३६
  • ३७
  • ३८
  • ३९
  • ४०
  • ४१
  • ४२
  • ४३
  • ४४
  • ४५
  • ४६
  • ४७
  • ४८
  • ४९
  • ५०
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
योहान १२:१-५०

योहानने सांगितलेला संदेश

१२ वल्हांडणाच्या सहा दिवसांआधी येशू बेथानी इथे आला. त्याने ज्याला मेलेल्यांतून उठवलं होतं तो लाजर+ इथेच राहायचा. २ त्यांनी येशूसाठी संध्याकाळच्या जेवणाची मेजवानी ठेवली होती आणि मार्था त्यांना वाढत होती.+ तसंच, येशूसोबत बसून जेवणाऱ्‍यांमध्ये लाजरही होता. ३ मग मरीयाने सुमारे ३०० ग्रॅम* शुद्ध जटामांसीचं* खूप मौल्यवान असं सुगंधी तेल घेऊन, येशूच्या पायांवर ओतलं आणि आपल्या केसांनी त्याचे पाय पुसले. सुगंधी तेलाचा सुवास संपूर्ण घरात दरवळू लागला.+ ४ पण त्याच्या शिष्यांपैकी यहूदा इस्कर्योत,+ जो लवकरच त्याला विश्‍वासघाताने पकडून देणार होता, तो म्हणाला: ५ “हे सुगंधी तेल ३०० दिनारांना* विकून ते पैसे गरिबांना का देण्यात आले नाहीत?” ६ पण तो हे गरिबांची काळजी असल्यामुळे बोलला नाही. खरंतर तो चोर होता आणि त्याच्याजवळ ठेवलेल्या पैशांच्या डब्यातून तो पैसे चोरायचा. ७ तेव्हा येशू म्हणाला: “तिला रागावू नका. माझ्या दफनविधीच्या तयारीसाठी तिला हा विधी करू द्या.+ ८ कारण गरीब तर नेहमीच तुमच्यासोबत असतील,+ पण मी नेहमी तुमच्यासोबत असणार नाही.”+

९ यहुद्यांच्या एका मोठ्या समुदायाला तो तिथे असल्याचं कळलं. तेव्हा ते फक्‍त येशूलाच नाही, तर ज्याला त्याने मेलेल्यांतून उठवलं होतं, त्या लाजरलाही पाहायला त्या ठिकाणी आले.+ १० आता मुख्य याजक लाजरलाही मारून टाकायचा कट रचू लागले. ११ कारण त्याच्यामुळेच यहुद्यांपैकी बरेच जण तिथे जात होते आणि येशूवर विश्‍वास ठेवत होते.+

१२ दुसऱ्‍या दिवशी सणाला आलेल्या मोठ्या लोकसमुदायाला कळलं, की येशू यरुशलेमला येणार आहे. १३ म्हणून ते खजुराच्या झाडाच्या फांद्या घेऊन त्याला भेटायला गेले आणि मोठ्याने अशी घोषणा करू लागले: “आम्ही प्रार्थना करतो, याचा उद्धार होवो! यहोवाच्या* नावाने येणारा इस्राएलचा राजा आशीर्वादित असो!”+ १४ येशूला एक गाढवाचं पिल्लू मिळाल्यावर तो त्यावर बसला.+ तेव्हा त्याच्याबद्दल लिहिलेले हे शब्द पूर्ण झाले: १५ “सीयोनच्या मुली, भिऊ नकोस. पाहा! तुझा राजा गाढवाच्या पिल्लावर बसून येतोय.”+ १६ त्याच्या शिष्यांना सुरुवातीला या गोष्टी समजल्या नाहीत. पण येशूचा गौरव करण्यात आल्यानंतर+ त्यांना आठवलं, की त्याच्या बाबतीत जे लिहिण्यात आलं होतं, त्याप्रमाणेच त्यांनी या गोष्टी केल्या.+

१७ ज्या वेळी त्याने लाजरला कबरेतून* बाहेर बोलावलं आणि मेलेल्यांतून उठवलं,+ त्या वेळी जे लोक त्याच्यासोबत होते ते याबद्दल इतरांना साक्ष देऊ लागले.+ १८ मग त्याने हा चमत्कार केल्याचं लोकांच्या कानावर आल्यामुळे ते त्याला भेटायला गेले. १९ तेव्हा परूशी एकमेकांना म्हणू लागले: “आता आपलं काहीच चालणार नाही. पाहा! सगळं जग त्याच्यामागे जात आहे!”+

२० सणाच्या वेळी उपासना करायला आलेल्यांमध्ये काही ग्रीक लोकही होते. २१ ते फिलिप्पजवळ आले.+ फिलिप्प गालीलच्या बेथसैदा इथला होता. त्याच्याजवळ येऊन ते अशी विनंती करू लागले: “आम्हाला येशूला पाहायचंय.” २२ तेव्हा फिलिप्पने हे अंद्रियाला सांगितलं. मग अंद्रिया आणि फिलिप्प यांनी जाऊन येशूला सांगितलं.

२३ पण येशूने त्यांना उत्तर दिलं: “मनुष्याच्या मुलाचा गौरव होण्याची वेळ आली आहे.+ २४ मी तुम्हाला अगदी खरं सांगतो, गव्हाचा दाणा जोपर्यंत जमिनीवर पडून मरत नाही, तोपर्यंत तो एकच दाणा राहतो. पण तो मेला,+ तर त्यापासून भरपूर पीक उत्पन्‍न होतं. २५ ज्याला आपला जीव प्रिय वाटतो तो त्याचा नाश करतो. पण जो या जगात आपल्या जिवाचा द्वेष करतो,+ तो सर्वकाळाचं जीवन मिळावं म्हणून त्याचं रक्षण करतो.+ २६ माझी सेवा करायची कोणाची इच्छा असेल, तर त्याने माझ्यामागे यावं. आणि मी जिथे आहे तिथे माझा सेवकही असेल.+ माझा पिता माझी सेवा करणाऱ्‍याचा सन्मान करेल. २७ आता मी फार दुःखी आहे.+ मी काय बोलू? बापा, ही कठीण वेळ टळून जाऊ दे.+ तरीपण, ही कठीण वेळ माझ्यावर यावी म्हणूनच मी आलोय. २८ बापा, तू आपल्या नावाचा गौरव कर.” मग आकाशातून असा आवाज ऐकू आला:+ “मी त्याचा गौरव केलाय आणि पुन्हा करीन.”+

२९ तिथे उभ्या असलेल्या लोकांनी हे ऐकलं आणि ढगांचा गडगडाट झाला आहे, असं ते म्हणू लागले. इतर जण म्हणाले: “स्वर्गदूत त्याच्याशी बोलला.” ३० तेव्हा येशू म्हणाला: “हा आवाज माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी होता. ३१ आता या जगाचा न्याय होतोय आणि या जगाच्या राजाला+ हाकलून दिलं जाईल.+ ३२ पण मला पृथ्वीवरून उचललं जाईल*+ तेव्हा मी सगळ्या प्रकारच्या लोकांना माझ्याकडे आकर्षित करीन.” ३३ खरंतर, लवकरच त्याला कोणत्या प्रकारचं मरण येणार आहे,+ हे सुचवण्यासाठी तो असं बोलला. ३४ मग जमलेले लोक त्याला म्हणाले: “नियमशास्त्रातून आम्ही असं ऐकलंय, की ख्रिस्त सर्वकाळ राहील.+ मग मनुष्याच्या मुलाला पृथ्वीवरून उचललं जाईल* असं तुम्ही कसं म्हणू शकता?+ हा मनुष्याचा मुलगा आहे तरी कोण?” ३५ तेव्हा येशू त्यांना म्हणाला: “प्रकाश तुमच्यामध्ये आणखी थोडाच वेळ राहील. अंधाराने तुमच्यावर मात करू नये, म्हणून जोपर्यंत तुमच्याजवळ प्रकाश आहे, तोपर्यंत प्रकाशात चाला. जो अंधारात चालतो त्याला आपण कुठे जातोय हे कळत नाही.+ ३६ तुम्ही प्रकाशाची मुलं व्हावं,+ म्हणून तुमच्याजवळ प्रकाश असेपर्यंत त्या प्रकाशावर विश्‍वास ठेवा.”

या गोष्टी सांगितल्यावर येशू तिथून निघून गेला आणि त्यांच्यापासून लपला. ३७ त्याने त्यांच्यासमोर इतके चमत्कार* करूनही त्यांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवला नाही. ३८ यामुळे यशया संदेष्ट्याचे हे शब्द पूर्ण झाले: “हे यहोवा,* आमच्याकडून ऐकलेल्या गोष्टीवर* कोणी विश्‍वास ठेवलाय?+ आणि यहोवाच्या* हाताचं सामर्थ्य कोणाला प्रकट झालंय?”+ ३९ त्यांनी विश्‍वास का ठेवला नाही याचं कारण यशयानेच सांगितलं आहे: ४० “त्याने त्यांचे डोळे आंधळे केले आहेत आणि त्यांची मनं कठोर केली आहेत. त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी पाहू नये आणि त्यांच्या मनाने याचा अर्थ समजून घेऊ नये. तसंच त्यांनी मागे फिरू नये आणि मी त्यांना बरं करू नये,+ म्हणून ते असं करतात.” ४१ यशयाने ख्रिस्ताचा गौरव पाहिल्यामुळे तो या गोष्टी बोलला आणि त्याने त्याच्याबद्दल सांगितलं.+ ४२ तरीसुद्धा अधिकाऱ्‍यांपैकीही बऱ्‍याच जणांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवला,+ पण परूशी आपल्याला सभास्थानातून बहिष्कृत करतील,+ अशी भीती वाटत असल्यामुळे त्यांनी त्याला उघडपणे स्वीकारलं नाही. ४३ कारण त्यांना देवाकडून मिळणाऱ्‍या प्रशंसेपेक्षा, माणसांकडून मिळणारी प्रशंसा जास्त प्रिय होती.+

४४ पण येशू मोठ्याने म्हणाला: “जो माझ्यावर विश्‍वास ठेवतो, तो फक्‍त माझ्यावरच नाही तर ज्याने मला पाठवलं त्याच्यावरही विश्‍वास ठेवतो.+ ४५ आणि जो मला पाहतो, तो मला पाठवणाऱ्‍यालाही पाहतो.+ ४६ मी जगाचा प्रकाश म्हणून आलोय,+ यासाठी की जो माझ्यावर विश्‍वास ठेवतो त्याने अंधारात राहू नये.+ ४७ पण, कोणी माझ्या शिकवणी ऐकून त्यांचं पालन केलं नाही, तर मी त्याचा न्याय करत नाही. कारण मी जगाचा न्याय करायला नाही, तर जगाला वाचवायला* आलोय.+ ४८ जो माझा अनादर करतो आणि माझ्या शिकवणी स्वीकारत नाही, त्याचा न्याय करणारा एक आहे. तो म्हणजे मी सांगितलेला संदेश. तोच शेवटच्या दिवशी त्याचा न्याय करेल. ४९ कारण मी स्वतःच्या मनाने बोललो नाही, तर ज्या पित्याने मला पाठवलं त्यानेच मला काय म्हणायचं आणि काय बोलायचं याबद्दल आज्ञा दिली आहे.+ ५० आणि त्याची आज्ञा म्हणजे सर्वकाळाचं जीवन आहे हे मला माहीत आहे.+ म्हणून मी जे काही बोलतो ते पित्याने सांगितल्याप्रमाणेच बोलतो.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा