वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ थेस्सलनीकाकर ३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

२ थेस्सलनीकाकर रूपरेषा

      • प्रार्थना करत राहा (१-५)

      • अव्यवस्थितपणे वागण्याबद्दल ताकीद (६-१५)

      • निरोपाचे शब्द (१६-१८)

२ थेस्सलनीकाकर ३:१

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

समासातील संदर्भ

  • +रोम १५:३०; १थेस ५:२५; इब्री १३:१८
  • +प्रेका १९:२०; १थेस १:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/१९९१, पृ. ३२

२ थेस्सलनीकाकर ३:२

समासातील संदर्भ

  • +यश २५:४
  • +प्रेका २८:२४; रोम १०:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/२००९, पृ. ८

    ५/१५/१९९८, पृ. १०

२ थेस्सलनीकाकर ३:५

समासातील संदर्भ

  • +१यो ५:३
  • +लूक २१:१९; रोम ५:३

२ थेस्सलनीकाकर ३:६

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “त्यांना.”

  • *

    किंवा “परंपरेनुसार.”

समासातील संदर्भ

  • +१कर ११:२; २थेस २:१५; ३:१४
  • +१थेस ५:१४

२ थेस्सलनीकाकर ३:७

समासातील संदर्भ

  • +१कर ४:१६; १थेस १:६

२ थेस्सलनीकाकर ३:८

तळटीपा

  • *

    किंवा “पैसे न देता.”

समासातील संदर्भ

  • +प्रेका २०:३४
  • +प्रेका १८:३; १कर ९:१४, १५; २कर ११:९; १थेस २:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०१९, पृ. ५

२ थेस्सलनीकाकर ३:९

समासातील संदर्भ

  • +मत्त १०:९, १०; १कर ९:६, ७
  • +१कर ११:१; फिलि ३:१७

२ थेस्सलनीकाकर ३:१०

समासातील संदर्भ

  • +१थेस ४:११, १२; १ती ५:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    राज्य सेवा,

    २/१९९४, पृ. ७

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९८९, पृ. १८

२ थेस्सलनीकाकर ३:११

समासातील संदर्भ

  • +१थेस ५:१४
  • +१ती ५:१३; १पेत्र ४:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१/१९८६, पृ. २५

२ थेस्सलनीकाकर ३:१२

समासातील संदर्भ

  • +इफि ४:२८

२ थेस्सलनीकाकर ३:१४

समासातील संदर्भ

  • +२थेस ३:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ११/२०१६, पृ. १२

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/१९९९, पृ. २९-३१

२ थेस्सलनीकाकर ३:१५

समासातील संदर्भ

  • +१थेस ५:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ११/२०१६, पृ. १२

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/१९९९, पृ. ३०

२ थेस्सलनीकाकर ३:१६

समासातील संदर्भ

  • +योह १४:२७

२ थेस्सलनीकाकर ३:१७

समासातील संदर्भ

  • +१कर १६:२१; कल ४:१८

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

२ थेस्सलनी. ३:१रोम १५:३०; १थेस ५:२५; इब्री १३:१८
२ थेस्सलनी. ३:१प्रेका १९:२०; १थेस १:८
२ थेस्सलनी. ३:२यश २५:४
२ थेस्सलनी. ३:२प्रेका २८:२४; रोम १०:१६
२ थेस्सलनी. ३:५१यो ५:३
२ थेस्सलनी. ३:५लूक २१:१९; रोम ५:३
२ थेस्सलनी. ३:६१कर ११:२; २थेस २:१५; ३:१४
२ थेस्सलनी. ३:६१थेस ५:१४
२ थेस्सलनी. ३:७१कर ४:१६; १थेस १:६
२ थेस्सलनी. ३:८प्रेका २०:३४
२ थेस्सलनी. ३:८प्रेका १८:३; १कर ९:१४, १५; २कर ११:९; १थेस २:९
२ थेस्सलनी. ३:९मत्त १०:९, १०; १कर ९:६, ७
२ थेस्सलनी. ३:९१कर ११:१; फिलि ३:१७
२ थेस्सलनी. ३:१०१थेस ४:११, १२; १ती ५:८
२ थेस्सलनी. ३:१११थेस ५:१४
२ थेस्सलनी. ३:१११ती ५:१३; १पेत्र ४:१५
२ थेस्सलनी. ३:१२इफि ४:२८
२ थेस्सलनी. ३:१४२थेस ३:६
२ थेस्सलनी. ३:१५१थेस ५:१४
२ थेस्सलनी. ३:१६योह १४:२७
२ थेस्सलनी. ३:१७१कर १६:२१; कल ४:१८
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
२ थेस्सलनीकाकर ३:१-१८

थेस्सलनीकाकर यांना दुसरं पत्र

३ बांधवांनो, शेवटी इतकंच सांगतो की आमच्यासाठी प्रार्थना करत राहा.+ हे यासाठी, की यहोवाच्या* वचनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत राहावा+ आणि जसं तुमच्यामध्ये ते गौरवलं जात आहे, तसंच पुढेही ते गौरवलं जावं; २ आणि वाईट व दुष्ट माणसांपासून आपलं संरक्षण व्हावं,+ कारण सर्वांजवळच विश्‍वास असतो असं नाही.+ ३ पण, प्रभू विश्‍वासू आहे आणि तो तुम्हाला बळ देईल आणि त्या दुष्टापासून तुमचं संरक्षण करेल. ४ शिवाय, प्रभूमध्ये तुमच्याबद्दल आम्हाला हा भरवसा आहे, की आम्ही दिलेल्या सूचनांचं तुम्ही पालन करत आहात आणि पुढेही करत राहाल. ५ तुम्ही देवावर प्रेम करावं+ आणि ख्रिस्तामध्ये धीर धरावा+ म्हणून प्रभूने तुमच्या मनाला योग्य दिशा दाखवावी, हीच आमची प्रार्थना आहे.

६ आता बांधवांनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही सूचना देतो, की अशा बांधवापासून दूर राहा जो तुम्हाला* दिलेल्या शिकवणीप्रमाणे* चालत नाही,+ तर अव्यवस्थितपणे वागतो.+ ७ आमचं अनुकरण कसं करावं+ हे तुम्हाला स्वतःला माहीत आहे. कारण तुमच्यामध्ये असताना आम्ही अव्यवस्थितपणे वागलो नाही, ८ किंवा कोणाचं अन्‍न फुकट* खाल्लं नाही.+ उलट, तुम्हाला खर्चात पाडून तुमच्यावर ओझं बनू नये, म्हणून आम्ही रात्रंदिवस मेहनत आणि कष्ट करत होतो.+ ९ अर्थात, आम्हाला तो अधिकार नाही असं नाही,+ पण तुम्ही आमचं अनुकरण करावं म्हणून तुमच्यासमोर स्वतःचं उदाहरण ठेवायची आमची इच्छा होती.+ १० खरंतर, तुमच्यामध्ये असताना आम्ही नेहमी तुम्हाला असा आदेश द्यायचो: “जर कोणाला काम करायची इच्छा नसेल, तर त्याने खाऊसुद्धा नये.”+ ११ कारण आम्ही असं ऐकलं आहे, की तुमच्यापैकी काही जण अव्यवस्थितपणे वागत आहेत.+ ते काहीच काम करत नाहीत, तर दुसऱ्‍यांच्या कामात लुडबुड करतात.+ १२ अशांना, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्ही ही आज्ञा आणि सल्ला देतो, की त्यांनी शांतपणे आपलं काम करावं आणि स्वतः कमवून खावं.+

१३ बांधवांनो, तुम्ही मात्र चांगलं ते करायचं सोडू नका. १४ पण, या पत्राद्वारे आम्ही जे सांगितलं त्याचं जर कोणी पालन करत नसेल, तर त्याच्यावर लक्ष ठेवा आणि त्याला लाज वाटावी म्हणून त्याच्याबरोबर उठणं-बसणं सोडून द्या.+ १५ पण, त्याला शत्रू मानू नका, तर आपला बांधव म्हणून त्याला समजावत राहा.+

१६ आता, शांतीचा प्रभू स्वतः तुम्हाला नेहमी सर्व प्रकारे शांती देत राहो.+ प्रभू तुमच्या सगळ्यांसोबत असो.

१७ मी पौल स्वतःच्या अक्षरांत तुम्हाला माझा नमस्कार सांगतो.+ प्रत्येक पत्रात हीच माझी खूण आहे; मी अशाच पद्धतीने लिहितो.

१८ आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची अपार कृपा तुमच्या सर्वांवर असो.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा