वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • प्रेषितांची कार्यं १७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

प्रेषितांची कार्यं रूपरेषा

      • थेस्सलनीकामध्ये पौल आणि सीला (१-९)

      • बिरुयामध्ये पौल आणि सीला (१०-१५)

      • अथेन्समध्ये पौल (१६-२२क)

      • अरियपग इथे पौलचं भाषण (२२ख-३४)

प्रेषितांची कार्यं १७:१

समासातील संदर्भ

  • +१थेस २:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १३३-१३४

प्रेषितांची कार्यं १७:२

समासातील संदर्भ

  • +प्रेका ९:१९, २०; १३:१३, १४; १४:१; १८:४
  • +प्रेका १८:१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १३४-१३५

प्रेषितांची कार्यं १७:३

समासातील संदर्भ

  • +स्तो २२:७; ३४:२०; ६९:२१; ११८:२२; यश ५०:६; ५३:३, ५
  • +स्तो १६:१०; लूक २४:४५, ४६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    १/१/१९९१, पृ. २७-२८

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १३४-१३५

प्रेषितांची कार्यं १७:४

समासातील संदर्भ

  • +प्रेका १५:२२, ४०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९९७, पृ. १०-११

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १३५

प्रेषितांची कार्यं १७:५

समासातील संदर्भ

  • +प्रेका १३:४५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १३५-१३६, १३९

प्रेषितांची कार्यं १७:६

तळटीपा

  • *

    किंवा “खळबळ माजवली.”

समासातील संदर्भ

  • +प्रेका १६:१९-२१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १३५-१३६

प्रेषितांची कार्यं १७:७

तळटीपा

  • *

    किंवा “रोमी सम्राटाच्या.” शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +लूक २३:१, २; योह १९:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १३५-१३६

प्रेषितांची कार्यं १७:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १३६

प्रेषितांची कार्यं १७:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १३६-१३७

प्रेषितांची कार्यं १७:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ २

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२०११, पृ. २५

    १०/१५/१९९८, पृ. ६

    ५/१५/१९९६, पृ. १६-१७

    ६/१/१९९१, पृ. २९

    १/१/१९९१, पृ. २८

    ११/१/१९९०, पृ. ६

    ५/१/१९९०, पृ. ६

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १३७-१३८

प्रेषितांची कार्यं १७:१३

समासातील संदर्भ

  • +प्रेका १४:२, १९

प्रेषितांची कार्यं १७:१४

समासातील संदर्भ

  • +मत्त १०:२३

प्रेषितांची कार्यं १७:१५

समासातील संदर्भ

  • +प्रेका १६:१, २; १थेस ३:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२००४, पृ. १८-१९

    १/१/१९९१, पृ. २८

प्रेषितांची कार्यं १७:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १४०

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/१९९८, पृ. २६-२७

    ९/१/१९८९, पृ. २१

प्रेषितांची कार्यं १७:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ १८

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १४०-१४१

प्रेषितांची कार्यं १७:१८

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +योह ५:२८, २९; ११:२५; १कर १५:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १४१-१४२

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००३, पृ. २२

    ८/१/२००१, पृ. ८

    ७/१५/१९९८, पृ. २५, २७

    १/१/१९९१, पृ. २८

    ७/१/१९९०, पृ. ३-४

    ९/१/१९८९, पृ. २१-२३

प्रेषितांची कार्यं १७:१९

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    नवे जग भाषांतर, पृ. २५१०

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९१, पृ. २८

    ९/१/१९८९, पृ. २२-२३

प्रेषितांची कार्यं १७:२२

तळटीपा

  • *

    किंवा “इतरांपेक्षा धार्मिक वृत्तीचे आहात.”

समासातील संदर्भ

  • +प्रेका १७:३३, ३४
  • +प्रेका १७:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०१०, पृ. ३०

    ९/१/१९८९, पृ. २२-२३

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १४२-१४३

प्रेषितांची कार्यं १७:२३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०१०, पृ. ३०

    ७/१५/२००२, पृ. ३२

    ९/१/१९८९, पृ. २२-२३

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १४३

प्रेषितांची कार्यं १७:२४

समासातील संदर्भ

  • +स्तो १४६:६
  • +१रा ८:२७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०१०, पृ. ३०

    १०/१/२००८, पृ. ३२

    ९/१/१९८९, पृ. २४

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १४४

प्रेषितांची कार्यं १७:२५

समासातील संदर्भ

  • +स्तो ५०:१२
  • +यश ४२:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३८

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०१०, पृ. ३०

    १०/१/२००८, पृ. ३२

    ९/१/१९८९, पृ. २४

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १४४

प्रेषितांची कार्यं १७:२६

समासातील संदर्भ

  • +उत्प ५:२
  • +उत्प १:२८
  • +अनु २:५, १९; ३२:८; स्तो ७४:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०१०, पृ. ३०

    १०/१/२००८, पृ. ३२

    ९/१५/१९९८, पृ. १२

    १/१/१९९१, पृ. २८

    ९/१/१९८९, पृ. २४-२५

    ७/१/१९८९, पृ. २५

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १४४-१४५

    सर्व लोकांसाठी पुस्तक, पृ. २५

    सावध राहा! माहितीपत्रक,

    पृ. ९

प्रेषितांची कार्यं १७:२७

समासातील संदर्भ

  • +अनु ४:२९; स्तो १४५:१८; रोम १:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०१०, पृ. ३०

    १०/१/२००८, पृ. ३२

    ९/१/१९८९, पृ. २५

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १४५

प्रेषितांची कार्यं १७:२८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३८

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०१०, पृ. ३०-३१

    ६/१५/२००४, पृ. १४

    ९/१/१९८९, पृ. २६

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १४५-१४६

प्रेषितांची कार्यं १७:२९

समासातील संदर्भ

  • +उत्प १:२७
  • +अनु ५:८; यश ३७:१९; ४०:१८-२०; ४६:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०१०, पृ. ३०-३१

    १/१५/२००४, पृ. ३२

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १४६

प्रेषितांची कार्यं १७:३०

समासातील संदर्भ

  • +इफि ४:१७, १८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०१०, पृ. ३१

    १०/१/१९८९, पृ. ११

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १४६

प्रेषितांची कार्यं १७:३१

समासातील संदर्भ

  • +स्तो ९६:१३; ९८:९; योह ५:२२; प्रेका १०:४२
  • +योह ११:२५; प्रेका २:२४; १३:३२, ३३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०१०, पृ. ३१

    १/१५/२००८, पृ. २०

    १/१/१९९१, पृ. २८

    ७/१/१९९०, पृ. ७

    १०/१/१९८९, पृ. ११-१५

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १४६-१४७

    प्रकटीकरण कळस, पृ. २९६

    अनंतकाल जगू शकाल, पृ. १७५

प्रेषितांची कार्यं १७:३२

समासातील संदर्भ

  • +१कर १:२३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०१०, पृ. ३१

    ७/१/१९९८, पृ. १२

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १४७

प्रेषितांची कार्यं १७:३४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०१०, पृ. ३१

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

प्रे. कार्यं १७:११थेस २:१
प्रे. कार्यं १७:२प्रेका ९:१९, २०; १३:१३, १४; १४:१; १८:४
प्रे. कार्यं १७:२प्रेका १८:१९
प्रे. कार्यं १७:३स्तो २२:७; ३४:२०; ६९:२१; ११८:२२; यश ५०:६; ५३:३, ५
प्रे. कार्यं १७:३स्तो १६:१०; लूक २४:४५, ४६
प्रे. कार्यं १७:४प्रेका १५:२२, ४०
प्रे. कार्यं १७:५प्रेका १३:४५
प्रे. कार्यं १७:६प्रेका १६:१९-२१
प्रे. कार्यं १७:७लूक २३:१, २; योह १९:१२
प्रे. कार्यं १७:१३प्रेका १४:२, १९
प्रे. कार्यं १७:१४मत्त १०:२३
प्रे. कार्यं १७:१५प्रेका १६:१, २; १थेस ३:२
प्रे. कार्यं १७:१८योह ५:२८, २९; ११:२५; १कर १५:१२
प्रे. कार्यं १७:२२प्रेका १७:३३, ३४
प्रे. कार्यं १७:२२प्रेका १७:१६
प्रे. कार्यं १७:२४स्तो १४६:६
प्रे. कार्यं १७:२४१रा ८:२७
प्रे. कार्यं १७:२५स्तो ५०:१२
प्रे. कार्यं १७:२५यश ४२:५
प्रे. कार्यं १७:२६उत्प ५:२
प्रे. कार्यं १७:२६उत्प १:२८
प्रे. कार्यं १७:२६अनु २:५, १९; ३२:८; स्तो ७४:१७
प्रे. कार्यं १७:२७अनु ४:२९; स्तो १४५:१८; रोम १:२०
प्रे. कार्यं १७:२९उत्प १:२७
प्रे. कार्यं १७:२९अनु ५:८; यश ३७:१९; ४०:१८-२०; ४६:५
प्रे. कार्यं १७:३०इफि ४:१७, १८
प्रे. कार्यं १७:३१स्तो ९६:१३; ९८:९; योह ५:२२; प्रेका १०:४२
प्रे. कार्यं १७:३१योह ११:२५; प्रेका २:२४; १३:३२, ३३
प्रे. कार्यं १७:३२१कर १:२३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
प्रेषितांची कार्यं १७:१-३४

प्रेषितांची कार्यं

१७ नंतर, ते अंफिपुली आणि अपुल्लोनियातून प्रवास करत थेस्सलनीका+ इथे आले. तिथे यहुद्यांचं एक सभास्थान होतं. २ त्यामुळे पौल आपल्या रिवाजाप्रमाणे+ त्यांच्या सभास्थानात गेला. तीन शब्बाथांपर्यंत तो त्यांच्याशी शास्त्रवचनांतून तर्क करत राहिला.+ ३ ख्रिस्ताने दुःख सोसणं+ आणि मेलेल्यांतून उठणं+ आवश्‍यक होतं, हे त्याने शास्त्रवचनांच्या आधारावर स्पष्ट करून त्यांना पटवून दिलं. मग तो म्हणाला: “ज्या येशूबद्दल मी तुम्हाला सांगतोय, तोच हा ख्रिस्त आहे.” ४ याचा परिणाम असा झाला, की त्यांच्यापैकी काही जणांनी विश्‍वास स्वीकारला आणि तेसुद्धा पौल आणि सीला यांच्यात सामील झाले.+ शिवाय, देवाची उपासना करणाऱ्‍या ग्रीक लोकांच्या एका मोठ्या समुदायाने आणि बऱ्‍याच प्रतिष्ठित स्त्रियांनीही तसंच केलं.

५ हे पाहून यहुद्यांचा जळफळाट झाला.+ त्यांनी बाजारातल्या काही रिकामटेकड्या गुंडांना जमा करून, शहरात खळबळ माजवायचा प्रयत्न केला. त्यांनी यासोनच्या घरावर हल्ला केला. आणि ते पौल आणि सीला यांना बाहेर जमावापुढे आणायची मागणी करू लागले. ६ पण त्यांना ते सापडले नाहीत, तेव्हा त्यांनी यासोनला आणि काही बांधवांना फरफटत शहराच्या अधिकाऱ्‍यांपुढे आणलं. ते मोठमोठ्याने ओरडून म्हणू लागले: “ज्या माणसांनी सगळ्या जगात उलथापालथ केली* आहे, ते आता इथेही पोहोचले आहेत!+ ७ आणि यासोनने त्यांना आपल्या घरात पाहुणे म्हणून ठेवलंय. ही सगळी माणसं, येशू नावाचा दुसराच कोणी राजा आहे असं म्हणून कैसराच्या* हुकमांच्या विरोधात वागत आहेत.”+ ८ लोकांनी आणि शहराच्या अधिकाऱ्‍यांनी हे ऐकलं तेव्हा ते घाबरले. ९ त्यांनी यासोन आणि इतरांकडून जामिनाची ठरलेली रक्कम घेऊन त्यांना सोडून दिलं.

१० मग बांधवांनी रातोरात पौल आणि सीला यांना बिरुयाला पाठवून दिलं. तिथे आल्यावर ते यहुद्यांच्या सभास्थानात गेले. ११ बिरुयाचे लोक थेस्सलनीकाच्या लोकांपेक्षा मोठ्या मनाचे होते. कारण त्यांनी फार उत्सुकतेने देवाचं वचन स्वीकारलं. शिवाय, आपण ऐकत असलेल्या गोष्टी तशाच आहेत की नाही, याची खातरी करण्यासाठी ते दररोज शास्त्रवचनांचं काळजीपूर्वक परीक्षण करायचे. १२ त्यामुळे त्यांच्यापैकी पुष्कळ जणांनी प्रभूवर विश्‍वास ठेवला. आणि बऱ्‍याच प्रतिष्ठित ग्रीक स्त्रीपुरुषांनीसुद्धा तसंच केलं. १३ पण पौल बिरुयातही देवाच्या वचनाची घोषणा करत असल्याचं थेस्सलनीकातल्या यहुद्यांना समजलं, तेव्हा लोकांना भडकवण्यासाठी आणि खळबळ माजवण्यासाठी ते तिथे आले.+ १४ त्यामुळे बांधवांनी पौलला लगेच समुद्राकडे पाठवून दिलं.+ पण सीला आणि तीमथ्य तिथेच राहिले. १५ पौलसोबत आलेल्या बांधवांनी त्याला अथेन्सपर्यंत आणलं. मग ते तिथून निघाले तेव्हा पौलने त्यांना सीला आणि तीमथ्य+ यांना लवकरात लवकर आपल्याकडे पाठवून द्यायला सांगितलं.

१६ अथेन्समध्ये पौल त्यांची वाट पाहत होता, तेव्हा ते संपूर्ण शहर मूर्तींनी भरलेलं आहे हे पाहून त्याला चीड आली. १७ त्यामुळे सभास्थानात यहुद्यांशी आणि देवाची उपासना करणाऱ्‍या इतर लोकांशी, तसंच, बाजारात त्याला दररोज जे कोणी भेटायचे त्यांच्याशी तो शास्त्रवचनांतून तर्क करू लागला. १८ पण एपिकूर आणि स्तोयिक पंथातले काही तत्त्वज्ञानी लोक त्याच्याशी वाद घालू लागले आणि म्हणू लागले: “या वटवट्याला नेमकं काय म्हणायचंय?” तर इतर काही जण म्हणाले: “हा कुठल्यातरी परक्या दैवतांचा प्रचारक दिसतोय.” पौल येशूबद्दल आणि पुनरुत्थानाबद्दल*+ आनंदाचा संदेश सांगत असल्यामुळे ते असं म्हणाले. १९ त्यामुळे ते त्याला घेऊन गेले आणि अरीयपगच्या* सभेपुढे उभं करून म्हणाले: “तू हे कोणत्या नवीन शिकवणीबद्दल सांगत आहेस? २० कारण तू ज्या गोष्टी आम्हाला सांगतोस, त्या आम्ही कधीच ऐकल्या नव्हत्या. या गोष्टींचा काय अर्थ होतो हे आम्हाला जाणून घ्यायचंय.” २१ खरंतर, अथेन्सचे सगळे लोक आणि तिथे येणारे विदेशी नेहमी काहीतरी नवीन सांगण्यात किंवा ऐकण्यात आपला वेळ घालवायचे; हाच त्यांचा उद्योग होता. २२ तेव्हा, पौल अरीयपगच्या+ मध्ये उभा राहून म्हणाला:

“अथेन्सच्या माणसांनो, तुम्ही सगळ्या बाबतींत देवीदेवतांची इतरांपेक्षा जास्त भीती बाळगता,* असं माझ्या पाहण्यात आलंय.+ २३ उदाहरणार्थ, शहरात फिरताना आणि तुमच्या पूज्य वस्तूंचं काळजीपूर्वक निरीक्षण करताना, मला अशीही एक वेदी दिसली जिच्यावर ‘एका अज्ञात देवाला,’ असं लिहिलं होतं. म्हणून, तुम्ही न जाणता ज्याची उपासना करत आहात त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. २४ ज्या देवाने हे जग आणि त्यातल्या सगळ्या गोष्टी बनवल्या, तो स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक असल्यामुळे+ हातांनी बनवलेल्या मंदिरांत राहत नाही.+ २५ तसंच, माणसांच्या हातच्या सेवेचीही त्याला गरज नाही. कारण त्याला तर कशाचीच कमी नाही.+ उलट, तोच सगळ्यांना जीवन, श्‍वास+ आणि इतर सगळ्या गोष्टी देतो. २६ माणसांनी संपूर्ण पृथ्वीच्या पाठीवर राहावं म्हणून त्याने एका माणसाद्वारे+ सगळी राष्ट्रं बनवली.+ तसंच, त्याने वेगवेगळ्या गोष्टी घडण्याची वेळ ठरवली आणि माणसं कुठे राहतील याच्या सीमा ठरवल्या.+ २७ कारण देवाची अशी इच्छा आहे, की माणसांनी त्याचा शोध घ्यावा आणि चाचपडत चाचपडत शेवटी तो त्यांना सापडावा.+ मुळात, देव आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही. २८ कारण त्याच्यामुळेच आपण जिवंत आहोत आणि चालतो-फिरतो; त्याच्यामुळेच आपलं अस्तित्व आहे. खरंतर, तुमच्या काही कवींनीसुद्धा म्हटलंय, की ‘आपण सगळे त्याची मुलं आहोत.’

२९ तर मग, आपण देवाची मुलं असल्यामुळे+ कधीही असा विचार करू नये, की देव सोनं, चांदी किंवा दगड यांसारखा, किंवा माणसांनी आपल्या कलाकौशल्याने घडवलेल्या एखाद्या वस्तूसारखा आहे.+ ३० पूर्वी लोक अज्ञानामुळे असं वागले, पण देवाने त्या काळाकडे दुर्लक्ष केलंय.+ आता तो सगळ्या लोकांना सांगतोय, की त्यांनी पश्‍चात्ताप करावा. ३१ कारण त्याने एक दिवस ठरवलाय, आणि त्या दिवशी त्याने नियुक्‍त केलेल्या एका माणसाद्वारे संपूर्ण जगाचा नीतिमत्त्वाने न्याय करायचा+ संकल्प केलाय. आणि त्या माणसाला मेलेल्यांतून उठवून त्याने सगळ्या लोकांना या गोष्टीची खातरी दिली आहे.”+

३२ मेलेल्यांतून उठवण्याबद्दल ऐकताच त्यांच्यापैकी काही जण त्याची थट्टा करू लागले,+ तर इतर जण म्हणाले: “आम्ही याबद्दल तुझ्याकडून नंतर कधीतरी ऐकू.” ३३ त्यामुळे पौल तिथून निघून गेला. ३४ पण त्यांच्यापैकी काही माणसांनी विश्‍वास ठेवला आणि ते त्याच्यासोबत सामील झाले. त्यांच्यात, अरीयपगच्या न्यायालयात न्यायाधीश असलेला दिओनुस्य आणि दामारी नावाची एक स्त्री, तसंच इतर जणही होते.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा