वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ योहान २
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

१ योहान रूपरेषा

      • येशू, देवाशी समेट करणारं प्रायश्‍चित्ताचं बलिदान (१, २)

      • देवाच्या आज्ञांचं पालन करणं (३-११)

        • जुनी आणि नवीन आज्ञा (७, ८)

      • लिहिण्याची कारणं (१२-१४)

      • जगावर प्रेम करू नका (१५-१७)

      • ख्रिस्तविरोधी याच्याविषयी इशारा (१८-२९)

१ योहान २:१

तळटीपा

  • *

    किंवा “आपल्या वतीने बोलणारा.”

समासातील संदर्भ

  • +रोम ८:३४; इब्री ७:२५
  • +१ती २:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ २७

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२००४, पृ. १९

    ३/१५/२०००, पृ. ३-४, ५-९

    उपासनेतील ऐक्य, पृ. ३६

१ योहान २:२

समासातील संदर्भ

  • +यश ५३:५; रोम ३:२५; १ती १:१५; इब्री २:१७; १पेत्र २:२४; १यो ४:१०
  • +१कर ५:७
  • +मत्त २०:२८; योह १:२९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२००८, पृ. २७

    ६/१/१९९१, पृ. ३०

    ८/१/१९९०, पृ. १६-१७

    उपासनेतील ऐक्य, पृ. ३६

१ योहान २:५

समासातील संदर्भ

  • +१यो ४:१८
  • +योह १४:२०; १७:२१

१ योहान २:६

तळटीपा

  • *

    शब्दशः “चालला.”

  • *

    शब्दशः “चालावं.”

समासातील संदर्भ

  • +योह १३:१५; १पेत्र २:२१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/२००५, पृ. १६-२१

१ योहान २:७

समासातील संदर्भ

  • +योह १३:३४; २यो ५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२०१३, पृ. १०

    १२/१५/२००८, पृ. २७

१ योहान २:८

समासातील संदर्भ

  • +योह १:९; ८:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२००८, पृ. २७

१ योहान २:९

समासातील संदर्भ

  • +इफि ४:३१; कल ३:८
  • +१कर १३:२; १यो ३:१५

१ योहान २:१०

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “त्याच्यामुळे इतर जण अडखळणार नाहीत.”

समासातील संदर्भ

  • +इफि ५:८

१ योहान २:११

समासातील संदर्भ

  • +१यो ४:२०
  • +योह १२:३५

१ योहान २:१२

तळटीपा

  • *

    म्हणजे, येशूच्या.

समासातील संदर्भ

  • +लूक २४:४७; प्रेका ४:१२; १०:४३

१ योहान २:१३

समासातील संदर्भ

  • +याक ४:७; १यो ५:१९; प्रक १२:१०, ११
  • +योह १७:२५

१ योहान २:१४

समासातील संदर्भ

  • +इफि ६:१०
  • +३यो ३
  • +रोम ८:३७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/२००३, पृ. ८

१ योहान २:१५

समासातील संदर्भ

  • +रोम १२:२; १कर ७:३१; तीत २:११, १२
  • +मत्त ६:२४; याक ४:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ५२

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०१३, पृ. २४-२७

    १/१५/२०१०, पृ. १४-१५

    २/१/२००६, पृ. १५-१६

    १/१/२००५, पृ. ९-१०

    ३/१/२००२, पृ. १४

१ योहान २:१६

तळटीपा

  • *

    किंवा “आपल्या धनसंपत्तीबद्दल बढाई मारणं.”

समासातील संदर्भ

  • +मत्त ५:२८; रोम १३:१४
  • +उत्प ३:६; नीत २७:२०; मत्त ४:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ७/२०२०, पृ. ६-७

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०१३, पृ. २४-२७

    २/१/२००६, पृ. १५-१६

    १/१/२००५, पृ. ९-१०

    ८/१५/२००२, पृ. २३-२४

    ३/१/२००२, पृ. १४

    ३/१/१९८७, पृ. २२-२४

१ योहान २:१७

समासातील संदर्भ

  • +१कर ७:३१; १पेत्र १:२४
  • +स्तो ३७:२९; मत्त ७:२१; योह ६:४०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ४/२०१७, पृ. ९-१३

    सावध राहा!,

    क्र. १ २०१६, पृ. १४

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०१३, पृ. २७

    १/१/२०१३, पृ. ५-६

    ९/१/२००५, पृ. २१

१ योहान २:१८

समासातील संदर्भ

  • +२थेस २:३; २पेत्र २:१
  • +२थेस २:७; २यो ७; यहू ४

१ योहान २:१९

तळटीपा

  • *

    किंवा “आपल्यासारखे.”

समासातील संदर्भ

  • +प्रेका २०:३०
  • +१कर ११:१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    ६/१/१९८६, पृ. ३०-३१

१ योहान २:२०

समासातील संदर्भ

  • +२कर १:२१; १यो २:२७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १/२०२०, पृ. २२

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १/२०१६, पृ. १९

१ योहान २:२१

समासातील संदर्भ

  • +योह ८:३१, ३२
  • +योह ८:४४

१ योहान २:२२

समासातील संदर्भ

  • +१यो ४:३; २यो ७
  • +१यो २:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    नवे जग भाषांतर, पृ. २५१७

१ योहान २:२३

समासातील संदर्भ

  • +योह ५:२३; २यो ९
  • +रोम १०:९, १०
  • +१यो ४:१५

१ योहान २:२४

समासातील संदर्भ

  • +योह १४:२३; २यो ६

१ योहान २:२५

समासातील संदर्भ

  • +योह १७:३; १यो १:२

१ योहान २:२७

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +२कर १:२१; १यो २:२०
  • +योह १४:२६; १६:१३
  • +योह १७:२१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १/२०२०, पृ. २२

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १/२०१६, पृ. १९

१ योहान २:२८

समासातील संदर्भ

  • +१यो ४:१७

१ योहान २:२९

समासातील संदर्भ

  • +१पेत्र १:२३; १यो ४:७

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

१ योहा. २:१रोम ८:३४; इब्री ७:२५
१ योहा. २:११ती २:५
१ योहा. २:२यश ५३:५; रोम ३:२५; १ती १:१५; इब्री २:१७; १पेत्र २:२४; १यो ४:१०
१ योहा. २:२१कर ५:७
१ योहा. २:२मत्त २०:२८; योह १:२९
१ योहा. २:५१यो ४:१८
१ योहा. २:५योह १४:२०; १७:२१
१ योहा. २:६योह १३:१५; १पेत्र २:२१
१ योहा. २:७योह १३:३४; २यो ५
१ योहा. २:८योह १:९; ८:१२
१ योहा. २:९इफि ४:३१; कल ३:८
१ योहा. २:९१कर १३:२; १यो ३:१५
१ योहा. २:१०इफि ५:८
१ योहा. २:१११यो ४:२०
१ योहा. २:११योह १२:३५
१ योहा. २:१२लूक २४:४७; प्रेका ४:१२; १०:४३
१ योहा. २:१३याक ४:७; १यो ५:१९; प्रक १२:१०, ११
१ योहा. २:१३योह १७:२५
१ योहा. २:१४इफि ६:१०
१ योहा. २:१४३यो ३
१ योहा. २:१४रोम ८:३७
१ योहा. २:१५रोम १२:२; १कर ७:३१; तीत २:११, १२
१ योहा. २:१५मत्त ६:२४; याक ४:४
१ योहा. २:१६मत्त ५:२८; रोम १३:१४
१ योहा. २:१६उत्प ३:६; नीत २७:२०; मत्त ४:८
१ योहा. २:१७१कर ७:३१; १पेत्र १:२४
१ योहा. २:१७स्तो ३७:२९; मत्त ७:२१; योह ६:४०
१ योहा. २:१८२थेस २:३; २पेत्र २:१
१ योहा. २:१८२थेस २:७; २यो ७; यहू ४
१ योहा. २:१९प्रेका २०:३०
१ योहा. २:१९१कर ११:१९
१ योहा. २:२०२कर १:२१; १यो २:२७
१ योहा. २:२१योह ८:३१, ३२
१ योहा. २:२१योह ८:४४
१ योहा. २:२२१यो ४:३; २यो ७
१ योहा. २:२२१यो २:१८
१ योहा. २:२३योह ५:२३; २यो ९
१ योहा. २:२३रोम १०:९, १०
१ योहा. २:२३१यो ४:१५
१ योहा. २:२४योह १४:२३; २यो ६
१ योहा. २:२५योह १७:३; १यो १:२
१ योहा. २:२७२कर १:२१; १यो २:२०
१ योहा. २:२७योह १४:२६; १६:१३
१ योहा. २:२७योह १७:२१
१ योहा. २:२८१यो ४:१७
१ योहा. २:२९१पेत्र १:२३; १यो ४:७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
१ योहान २:१-२९

योहान याचं पहिलं पत्र

२ माझ्या मुलांनो, मी तुम्हाला या गोष्टी यासाठी लिहीत आहे, की तुम्ही पाप करू नये. आणि तरीसुद्धा एखाद्याच्या हातून पाप घडलंच, तर पित्याजवळ आपल्यासाठी एक सहायक* आहे, म्हणजे येशू ख्रिस्त,+ जो नीतिमान आहे.+ २ तो आपल्या पापांसाठी+ दिलेलं प्रायश्‍चित्ताचं बलिदान+ आहे आणि त्याद्वारे देवासोबत आपला समेट होतो. हे बलिदान फक्‍त आपल्याच पापांसाठी नाही, तर संपूर्ण जगातल्या लोकांच्या पापांसाठी आहे.+ ३ आणि जर आपण त्याच्या आज्ञांचं पालन करत राहिलो, तर यावरूनच आपल्याला कळतं, की आपल्याला त्याची ओळख झाली आहे. ४ “मला त्याची ओळख झाली आहे,” असं जो कोणी म्हणतो, पण त्याच्या आज्ञांचं पालन करत नाही, तो खोटं बोलतो आणि त्या माणसात सत्य नाही. ५ पण जो त्याच्या शिकवणींचं पालन करतो, त्याचं देवावर खरोखर प्रेम आहे हे दिसून येतं.+ यावरूनच आपल्याला कळतं की आपण त्याच्यासोबत ऐक्यात आहोत.+ ६ आपण त्याच्यासोबत ऐक्यात राहतो असं जो म्हणतो त्याचं हेच कर्तव्य आहे, की जसा येशू जगला,* तसंच त्यानेही जगावं.*+

७ प्रिय मुलांनो, मी तुम्हाला जी आज्ञा लिहीत आहे, ती नवीन नाही तर तुम्हाला सुरुवातीपासून देण्यात आलेली जुनीच आज्ञा आहे.+ ही जुनी आज्ञा म्हणजे तुम्ही पूर्वी ऐकलेलं वचन. ८ तरीपण, मी तुम्हाला एक नवीन आज्ञा लिहीत आहे. ती ख्रिस्ताने पाळली आणि तुम्हीही पाळत आहात. आणि आता अंधार नाहीसा होत आहे आणि खरा प्रकाश चमकू लागला आहे.+

९ आपण प्रकाशात आहोत असं जो म्हणतो आणि तरीपण आपल्या भावाचा द्वेष करतो,+ तो अजूनही अंधारातच आहे.+ १० जो आपल्या भावावर प्रेम करतो तो प्रकाशात टिकून राहतो+ आणि तो कोणत्याही गोष्टीमुळे अडखळणार नाही.* ११ पण जो आपल्या भावाचा द्वेष करतो तो अंधारात आहे आणि अंधारात चालत आहे.+ आपण कुठे जात आहोत हे त्याला कळत नाही,+ कारण अंधाराने त्याचे डोळे आंधळे केले आहेत.

१२ माझ्या मुलांनो, मी तुम्हाला लिहीत आहे, कारण त्याच्या* नावामुळे देवाने तुमच्या पापांची क्षमा केली आहे.+ १३ वडीलजनांनो, मी तुम्हाला लिहीत आहे, कारण जो सुरुवातीपासून आहे त्याची तुम्हाला ओळख झाली आहे. तरुणांनो, मी तुम्हाला लिहीत आहे, कारण तुम्ही त्या दुष्टावर विजय मिळवला आहे.+ मुलांनो, मी तुम्हाला लिहितो, कारण देव, जो आपला पिता त्याची तुम्हाला ओळख झाली आहे.+ १४ वडीलजनांनो, मी तुम्हाला लिहितो, कारण जो सुरुवातीपासून आहे त्याची तुम्हाला ओळख झाली आहे. तरुणांनो, मी तुम्हाला लिहितो, कारण तुम्ही खंबीर आहात+ आणि देवाचं वचन तुमच्यामध्ये टिकून राहतं+ आणि तुम्ही त्या दुष्टावर विजय मिळवला आहे.+

१५ जगावर किंवा जगातल्या गोष्टींवर प्रेम करू नका.+ जर कोणाचं जगावर प्रेम असेल, तर पित्याचं प्रेम त्याच्यामध्ये नाही.+ १६ कारण जगातल्या सगळ्या गोष्टी, म्हणजे शरीराची वासना,+ डोळ्यांची वासना+ आणि आपल्या धनसंपत्तीचा दिखावा,* या पित्यापासून नाहीत तर जगापासून आहेत. १७ शिवाय, जग आणि त्याची वासना नाहीशी होण्याच्या मार्गावर आहे.+ पण जो देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तो सर्वकाळ टिकून राहतो.+

१८ मुलांनो, हा शेवटचा काळ आहे आणि तुम्ही ऐकल्याप्रमाणे ख्रिस्तविरोधी येत आहे.+ आतासुद्धा बरेच ख्रिस्तविरोधी आले आहेत+ आणि यावरूनच आपल्याला कळतं की हा शेवटचा काळ आहे. १९ ते आपल्यातूनच बाहेर निघाले, पण ते आपल्यातले* नव्हते.+ कारण जर ते आपल्यातले असते, तर ते आपल्यासोबत टिकून राहिले असते. पण ते बाहेर गेले, यासाठी की सर्वच जण आपल्यातले नाहीत हे दिसून यावं.+ २० आणि जो पवित्र, त्याने तुमचा अभिषेक केला आहे+ आणि तुम्हा सर्वांजवळ ज्ञान आहे. २१ तुम्हाला सत्य माहीत नसल्यामुळे नाही,+ तर तुम्हाला ते माहीत असल्यामुळे मी लिहीत आहे, कारण सत्यापासून कोणतीही खोटी गोष्ट निघू शकत नाही.+

२२ येशू हा ख्रिस्त आहे ही गोष्ट जो नाकारतो तो जर खोटारडा नाही, तर मग कोण आहे?+ हाच तो ख्रिस्तविरोधी आहे,+ जो पित्याला आणि मुलाला नाकारतो. २३ जो मुलाला नाकारतो त्याच्याजवळ पितासुद्धा नाही.+ पण जो मुलाला स्वीकारतो+ त्याच्याजवळ पितासुद्धा आहे.+ २४ तुमच्याबद्दल बोलायचं, तर जे तुम्ही सुरुवातीपासून ऐकलं आहे ते तुमच्यामध्ये टिकून राहिलं पाहिजे.+ जे तुम्ही सुरुवातीपासून ऐकलं आहे, ते जर तुमच्यामध्ये टिकून राहिलं, तर तुम्हीसुद्धा मुलासोबत आणि पित्यासोबत ऐक्यात राहाल. २५ शिवाय, त्याने आपल्याला सर्वकाळाच्या जीवनाचं वचन दिलं आहे.+

२६ जे तुम्हाला चुकीच्या मार्गाने न्यायचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्याबद्दल मी तुम्हाला या गोष्टी लिहीत आहे. २७ आणि तुमच्याबद्दल बोलायचं, तर देवाने आपल्या पवित्र शक्‍तीद्वारे* तुमचा अभिषेक केला आहे+ आणि ही पवित्र शक्‍ती तुमच्यामध्ये टिकून राहते. तुम्हाला कोणीही शिकवण्याची गरज नाही; तर तुमचा अभिषेक करण्याद्वारे तोच तुम्हाला सर्व गोष्टी शिकवत आहे.+ तुमचा हा अभिषेक खोटा नाही, तर खरा आहे. त्याद्वारे तुम्ही शिकल्याप्रमाणे, तुमचा अभिषेक करणाऱ्‍याच्या ऐक्यात टिकून राहा.+ २८ तर आता माझ्या मुलांनो, त्याच्या ऐक्यात टिकून राहा. म्हणजे जेव्हा त्याला प्रकट केलं जाईल तेव्हा आपल्याला मनमोकळेपणाने बोलण्याचं धैर्य असेल+ आणि त्याच्या उपस्थितीदरम्यान आपल्याला त्याच्यापुढे लज्जित व्हावं लागणार नाही. २९ तो नीतिमान आहे हे जर तुम्हाला माहीत आहे, तर तुम्हाला हेसुद्धा माहीत आहे, की जो कोणी नीतीने वागत राहतो तो त्याच्यापासून जन्मला आहे.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा