वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र १११
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

स्तोत्रं रूपरेषा

      • यहोवाच्या महान कार्यांसाठी त्याची स्तुती करा

        • देवाचं नाव पवित्र आणि विस्मयकारक आहे (९)

        • यहोवाची भीती बाळगणं बुद्धीची सुरुवात (१०)

स्तोत्र १११:१

तळटीपा

  • *

    किंवा “हालेलूयाह!” “याह” हे यहोवा या नावाचं संक्षिप्त रूप आहे.

समासातील संदर्भ

  • +स्तो ६८:४; ११३:१; प्रक १९:१
  • +स्तो ९:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ १४

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२००९, पृ. २०

स्तोत्र १११:२

समासातील संदर्भ

  • +स्तो ९८:१; १३९:१४; प्रक १५:३
  • +स्तो ७७:१२; १४३:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ १४

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२००९, पृ. २०-२१

स्तोत्र १११:३

समासातील संदर्भ

  • +स्तो १०३:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२००९, पृ. २१-२२

स्तोत्र १११:४

तळटीपा

  • *

    किंवा “कृपाळू.”

समासातील संदर्भ

  • +अनु ३१:१९; यहो ४:५-७
  • +निर्ग ३४:६; याक ५:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२००९, पृ. २१-२२

स्तोत्र १११:५

समासातील संदर्भ

  • +स्तो ३७:२५; मत्त ६:३३
  • +स्तो ८९:३४; १०५:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२००९, पृ. २२

स्तोत्र १११:६

समासातील संदर्भ

  • +स्तो ४४:२; १०५:४४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२००९, पृ. २२-२३

स्तोत्र १११:७

समासातील संदर्भ

  • +अनु ३२:४
  • +स्तो १९:८; यश ५५:१०, ११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२००९, पृ. २३

स्तोत्र १११:८

तळटीपा

  • *

    किंवा “भक्कम.”

समासातील संदर्भ

  • +स्तो १९:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२००९, पृ. २३

स्तोत्र १११:९

समासातील संदर्भ

  • +निर्ग १५:१३; लूक १:६८; प्रक ७:१०
  • +स्तो ८९:७; यश ६:२, ३; लूक १:४९; प्रक ४:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२००९, पृ. २३-२४

स्तोत्र १११:१०

तळटीपा

  • *

    शब्दशः “त्या.”

समासातील संदर्भ

  • +ईयो २८:२८; नीत १:७; उप १२:१३
  • +अनु ४:६; यहो १:७, ८; १रा २:३; स्तो ११९:१००; २ती ३:१४, १५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२००९, पृ. २४

    ३/१५/१९९५, पृ. १६

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

स्तो. १११:१स्तो ६८:४; ११३:१; प्रक १९:१
स्तो. १११:१स्तो ९:१
स्तो. १११:२स्तो ९८:१; १३९:१४; प्रक १५:३
स्तो. १११:२स्तो ७७:१२; १४३:५
स्तो. १११:३स्तो १०३:१७
स्तो. १११:४अनु ३१:१९; यहो ४:५-७
स्तो. १११:४निर्ग ३४:६; याक ५:११
स्तो. १११:५स्तो ३७:२५; मत्त ६:३३
स्तो. १११:५स्तो ८९:३४; १०५:८
स्तो. १११:६स्तो ४४:२; १०५:४४
स्तो. १११:७अनु ३२:४
स्तो. १११:७स्तो १९:८; यश ५५:१०, ११
स्तो. १११:८स्तो १९:९
स्तो. १११:९निर्ग १५:१३; लूक १:६८; प्रक ७:१०
स्तो. १११:९स्तो ८९:७; यश ६:२, ३; लूक १:४९; प्रक ४:८
स्तो. १११:१०ईयो २८:२८; नीत १:७; उप १२:१३
स्तो. १११:१०अनु ४:६; यहो १:७, ८; १रा २:३; स्तो ११९:१००; २ती ३:१४, १५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
स्तोत्र १११:१-१०

स्तोत्र

१११ याहची स्तुती करा!*+

א [आलेफ ]

मी पूर्ण मनाने यहोवाची स्तुती करीन.+

ב [बेथ ]

मंडळीत आणि सरळ मनाच्या लोकांच्या बैठकीत मी त्याचं गुणगान करीन.

ג [गिमेल ]

 २ यहोवाची कार्यं महान आहेत;+

ד [दालेथ ]

ज्यांना ती आवडतात, ते सर्व त्यांचं परीक्षण करतात.+

ה [हे ]

 ३ त्याची कार्यं गौरवशाली आणि वैभवशाली आहेत;

ו [वाव ]

त्याचं नीतिमत्त्व सर्वकाळासाठी आहे.+

ז [झाइन ]

 ४ तो त्याची अद्‌भुत कार्यं लक्षात ठेवायला लावतो.+

ח [हेथ ]

यहोवा करुणामय* आणि दयाळू देव आहे.+

ט [तेथ ]

 ५ त्याचं भय मानणाऱ्‍यांना तो अन्‍न देतो.+

י [योद ]

तो आपला करार सर्वकाळ लक्षात ठेवतो.+

כ [खाफ ]

 ६ राष्ट्रांचा वारसा आपल्या लोकांना देऊन,+

ל [लामेद ]

त्याने आपली शक्‍तिशाली कार्यं त्यांच्यापुढे प्रकट केली आहेत.

מ [मेम ]

 ७ त्याच्या हातांची कार्यं खरी आणि न्यायाची आहेत;+

נ [नून ]

त्याच्या सर्व आज्ञा भरवशालायक आहेत.+

ס [सामेख ]

 ८ त्या आज आणि सर्वकाळासाठी भरवशालायक* आहेत;

ע [आयन ]

सत्य आणि नीतिमत्त्व यांच्या पायावर त्या उभ्या आहेत.+

פ [पे ]

 ९ त्याने आपल्या लोकांना सोडवलंय.+

צ [सादे ]

आपला करार सर्वकाळ टिकावा, अशी त्याने आज्ञा दिली आहे.

ק [खुफ ]

त्याचं नाव पवित्र आणि विस्मयकारक आहे.+

ר [रेश ]

१० यहोवाची भीती बाळगणं ही बुद्धीची सुरुवात आहे.+

ש [शिन ]

त्याच्या आज्ञा* पाळणारे सर्व सखोल समज दाखवतात.+

ת [ताव ]

त्याची स्तुती सर्वकाळ होत राहते.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा