वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ तीमथ्य ६
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

१ तीमथ्य रूपरेषा

      • दासांनी मालकांचा सन्मान करावा (१, २)

      • खोटे शिक्षक आणि पैशाचं प्रेम (३-१०)

      • देवाच्या माणसाला सूचना (११-१६)

      • चांगली कामं करण्याच्या बाबतीत श्रीमंत (१७-१९)

      • स्वाधीन केलेला ठेवा जपण्याचा सल्ला (२०, २१)

१ तीमथ्य ६:१

तळटीपा

  • *

    किंवा “गुलामगिरीच्या जोखडाखाली असलेले दास.”

समासातील संदर्भ

  • +रोम १३:७; इफि ६:५; कल ३:२२
  • +१पेत्र २:१३, १४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/१९९२, पृ. २१

१ तीमथ्य ६:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२००८, पृ. ३१

    ६/१/१९९२, पृ. २१

१ तीमथ्य ६:३

तळटीपा

  • *

    किंवा “उपयोगी.”

समासातील संदर्भ

  • +२ती १:१३
  • +तीत १:१, २

१ तीमथ्य ६:४

तळटीपा

  • *

    किंवा “करण्याची विकृत आवड आहे.”

  • *

    किंवा “शिवीगाळ.”

समासातील संदर्भ

  • +१कर ८:२
  • +२ती २:१४; तीत १:१०; ३:९

१ तीमथ्य ६:५

समासातील संदर्भ

  • +२कर ११:३; २ती ३:८; यहू १०
  • +१पेत्र ५:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००२, पृ. १२

    ११/१/१९८९, पृ. ५

१ तीमथ्य ६:६

समासातील संदर्भ

  • +१ती ४:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३७

    टेहळणी बुरूज,

    १/१/२०१५, पृ. १५

    ११/१५/२०११, पृ. १९-२०

    ६/१/२००३, पृ. ९

    ८/१५/१९९५, पृ. २१-२२

१ तीमथ्य ६:७

समासातील संदर्भ

  • +ईयो १:२१; स्तो ४९:१६, १७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३७

१ तीमथ्य ६:८

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “निवारा.”

समासातील संदर्भ

  • +नीत ३०:८, ९; इब्री १३:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १/२०२२, पृ. ४-५

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३७

    टेहळणी बुरूज,

    ८/१/२००३, पृ. ५-६

    ६/१/२००३, पृ. ९

    ६/१५/२००१, पृ. ६-७

    १/१५/१९९८, पृ. १७

    कुटुंब, पृ. ४०

१ तीमथ्य ६:९

समासातील संदर्भ

  • +मत्त १३:२२
  • +नीत २८:२०, २२; याक ५:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ११/२०१९, पृ. १७-१८

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०११, पृ. २२-२३

    ५/१५/१९९८, पृ. ५-६

    १/१५/१९९८, पृ. १७

    ७/१५/१९९७, पृ. १३

    ११/१/१९८९, पृ. ४-६

    ३/१/१९८७, पृ. २४

    सावध राहा!,

    १०/८/१९९७, पृ. १३-१४

१ तीमथ्य ६:१०

समासातील संदर्भ

  • +मत्त ६:२४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    बायबल प्रश्‍नांची उत्तरं, article १६६

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३७

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ११/२०१९, पृ. १७-१८

    १०/८/१९९७, पृ. १३-१४

    टेहळणी बुरूज,

    १/१/२०११, पृ. ४

    ३/१/२००२, पृ. १७

    ६/१५/२००१, पृ. ५-६

    ५/१५/१९९८, पृ. ५-६

    ४/१५/१९९४, पृ. १३-१४

    ६/१/१९९३, पृ. ५-६

    ११/१/१९८९, पृ. ५-६, १८

    ५/१/१९८७, पृ. १०

१ तीमथ्य ६:११

समासातील संदर्भ

  • +नीत १५:१; मत्त ५:५; गल ५:२२, २३; कल ३:१२; १पेत्र ३:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२००८, पृ. १०, १२-१५

    ४/१/२००३, पृ. २०

    ६/१५/२००१, पृ. ७-८

    ७/१/१९९०, पृ. १३-१७

१ तीमथ्य ६:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२००४, पृ. २६-२७

१ तीमथ्य ६:१३

समासातील संदर्भ

  • +मत्त २७:११; योह १८:३३, ३६; १९:१०, ११

१ तीमथ्य ६:१४

समासातील संदर्भ

  • +२थेस २:८; २ती ४:१, ८

१ तीमथ्य ६:१५

समासातील संदर्भ

  • +प्रक १७:१४; १९:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२००८, पृ. ३१

१ तीमथ्य ६:१६

समासातील संदर्भ

  • +इब्री ७:१५, १६
  • +प्रेका ९:३; प्रक १:१३, १६
  • +योह १४:१९; १पेत्र ३:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२००८, पृ. ३१

१ तीमथ्य ६:१७

तळटीपा

  • *

    किंवा “सध्याच्या काळात.” शब्दार्थसूची पाहा.

  • *

    किंवा “सूचना.”

  • *

    किंवा “बढाईखोर.”

समासातील संदर्भ

  • +मत्त १३:२२; मार्क १०:२३
  • +उप ५:१९; मत्त ६:३३; याक १:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२०१३, पृ. १४

    ८/१/२००७, पृ. २७

    २/१/२००४, पृ. ३०

    ६/१५/२००१, पृ. ८

    ११/१/१९८७, पृ. ५-६

१ तीमथ्य ६:१८

तळटीपा

  • *

    किंवा “दानशूर.”

समासातील संदर्भ

  • +रोम १२:१३; २कर ८:१४; याक १:२७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०२१, पृ. ३०

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३७

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२०१३, पृ. १४

    ६/१५/२००१, पृ. ८

    राज्य सेवा,

    ७/२०००, पृ. ३

१ तीमथ्य ६:१९

समासातील संदर्भ

  • +मत्त ६:२०
  • +लूक १६:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    बायबलमधून शिकायला मिळतं, पृ. २०३-२०४

    बायबल काय शिकवते, पृ. १९२-१९३

    टेहळणी बुरूज,

    १०/१/२००७, पृ. १९

    ६/१५/२००१, पृ. ८

    ८/१५/१९९९, पृ. ४-७

    १/१५/१९९५, पृ. ४-७

    राज्य सेवा,

    ९/२००३, पृ. ८

१ तीमथ्य ६:२०

समासातील संदर्भ

  • +२ती १:१३, १४; ३:१४; ४:५
  • +१कर २:१३; ३:१९; कल २:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ९/२०२०, पृ. २६-३०

    टेहळणी बुरूज,

    १२/१/२०००, पृ. ३०

    ५/१/२०००, पृ. ११

    ४/१/१९९४, पृ. १३

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

१ तीम. ६:१रोम १३:७; इफि ६:५; कल ३:२२
१ तीम. ६:११पेत्र २:१३, १४
१ तीम. ६:३२ती १:१३
१ तीम. ६:३तीत १:१, २
१ तीम. ६:४१कर ८:२
१ तीम. ६:४२ती २:१४; तीत १:१०; ३:९
१ तीम. ६:५२कर ११:३; २ती ३:८; यहू १०
१ तीम. ६:५१पेत्र ५:२
१ तीम. ६:६१ती ४:८
१ तीम. ६:७ईयो १:२१; स्तो ४९:१६, १७
१ तीम. ६:८नीत ३०:८, ९; इब्री १३:५
१ तीम. ६:९मत्त १३:२२
१ तीम. ६:९नीत २८:२०, २२; याक ५:१
१ तीम. ६:१०मत्त ६:२४
१ तीम. ६:११नीत १५:१; मत्त ५:५; गल ५:२२, २३; कल ३:१२; १पेत्र ३:१५
१ तीम. ६:१३मत्त २७:११; योह १८:३३, ३६; १९:१०, ११
१ तीम. ६:१४२थेस २:८; २ती ४:१, ८
१ तीम. ६:१५प्रक १७:१४; १९:१६
१ तीम. ६:१६इब्री ७:१५, १६
१ तीम. ६:१६प्रेका ९:३; प्रक १:१३, १६
१ तीम. ६:१६योह १४:१९; १पेत्र ३:१८
१ तीम. ६:१७मत्त १३:२२; मार्क १०:२३
१ तीम. ६:१७उप ५:१९; मत्त ६:३३; याक १:१७
१ तीम. ६:१८रोम १२:१३; २कर ८:१४; याक १:२७
१ तीम. ६:१९मत्त ६:२०
१ तीम. ६:१९लूक १६:९
१ तीम. ६:२०२ती १:१३, १४; ३:१४; ४:५
१ तीम. ६:२०१कर २:१३; ३:१९; कल २:८
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
१ तीमथ्य ६:१-२१

तीमथ्य याला पहिलं पत्र

६ जे दास* आहेत त्यांनी आपल्या मालकांचा मनापासून आदर करावा,+ म्हणजे देवाच्या नावाची आणि त्याच्या शिकवणीची कधीच बदनामी होणार नाही.+ २ तसंच, ज्यांचे मालक विश्‍वासात आहेत त्यांनी ते फक्‍त आपले भाऊ आहेत म्हणून त्यांचा अनादर करू नये. याउलट, त्यांनी आणखीनच आनंदाने सेवा करावी, कारण ज्यांना त्यांच्या चांगल्या सेवेचा फायदा होतो ते मुळात विश्‍वासात असलेले आणि प्रिय आहेत.

या गोष्टी त्यांना शिकवत जा आणि त्यांचं पालन करण्याचा त्यांना सल्ला देत राहा. ३ जर कोणी वेगळे सिद्धान्त शिकवत असेल आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या फायदेकारक* शिकवणीशी+ किंवा देवाच्या भक्‍तीप्रमाणे असलेल्या शिकवणीशी+ सहमत नसेल, ४ तर तो गर्वाने फुगलेला आहे आणि त्याला काहीच समजत नाही.+ त्याला वाद घालण्याचं आणि शब्दांवरून भांडणं करण्याचं वेड आहे.*+ अशा गोष्टींमुळे ईर्ष्या, भांडणतंटा, निंदा* आणि दुष्ट संशय निर्माण होतात. ५ अशा माणसांची मनं दूषित झाल्यामुळे+ आणि ते सत्यापासून दुरावल्यामुळे त्यांचे छोट्याछोट्या गोष्टींवरून सतत वादविवाद होत राहतात. देवाची भक्‍ती ही फायदा मिळवण्याचं साधन आहे असं त्यांना वाटतं.+ ६ अर्थात, समाधानी राहून देवाची भक्‍ती करणं नक्कीच खूप फायदेकारक आहे.+ ७ कारण आपण जगात काहीच आणलेलं नाही, आणि आपण काही घेऊनही जाऊ शकत नाही.+ ८ त्यामुळे, आपल्याजवळ खायला अन्‍न आणि घालायला कपडे* असतील, तर आपण त्यांत समाधानी राहू या.+

९ पण ज्यांना कसंही करून श्रीमंत व्हायचं आहे, ते मोहात आणि पाशात सापडतात,+ आणि बऱ्‍याच मूर्खपणाच्या आणि घातक इच्छांना बळी पडतात. आणि त्या त्यांना सर्वनाशाच्या दरीत लोटून देतात.+ १० कारण पैशाचं प्रेम हे सगळ्या वाईट गोष्टींचं मूळ आहे आणि या प्रेमाच्या नादी लागून काही जण विश्‍वासापासून भरकटले आहेत आणि त्यांनी स्वतःला पुष्कळ दुःखांनी भोसकून घेतलं आहे.+

११ पण देवाच्या सेवका, तू अशा गोष्टींपासून दूर पळ! त्याऐवजी न्याय, देवाची भक्‍ती, विश्‍वास, प्रेम, धीर आणि सौम्यता हे गुण उत्पन्‍न करण्याचा प्रयत्न करत राहा.+ १२ विश्‍वासाची लढाई चांगल्या प्रकारे लढ. ज्यासाठी तुला बोलावण्यात आलं होतं आणि ज्याबद्दल तू पुष्कळ साक्षीदारांसमोर अगदी चांगल्या प्रकारे जाहीर कबुली दिली होती, त्या सर्वकाळाच्या जीवनाला घट्ट धरून ठेव.

१३ जो सर्वांना जिवंत ठेवतो त्या देवाला, आणि ज्याने पंतय पिलातपुढे चांगल्या प्रकारे जाहीर कबुली दिली,+ त्या ख्रिस्त येशूला समोर ठेवून मी तुला आदेश देतो, की १४ आपला प्रभू येशू ख्रिस्त प्रकट होईपर्यंत, मी दिलेल्या आज्ञेचं निष्कलंक आणि निर्दोष राहून पालन करत राहा.+ १५ जो आशीर्वादित आणि एकमेव सामर्थ्यशाली अधिपती आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त ठरवलेली वेळ आल्यावर स्वतःला प्रकट करेल. तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे.+ १६ तो एकटाच अमर आहे+ आणि जिथे कोणीही पोहोचू शकत नाही अशा दिव्य, तेजस्वी प्रकाशात तो राहतो.+ कोणत्याही माणसाने त्याला पाहिलेलं नाही आणि पाहूही शकत नाही.+ त्यालाच सन्मान आणि अनंत सामर्थ्य मिळो. आमेन.

१७ जे सध्याच्या जगाच्या व्यवस्थेत* श्रीमंत आहेत त्यांना आज्ञा* दे, की त्यांनी गर्विष्ठ* होऊ नये. तसंच, त्यांनी नाश होणाऱ्‍या धनावर नाही,+ तर देवावर आशा ठेवावी. आपण उपभोगत असलेल्या सगळ्या गोष्टी त्यानेच भरपूर प्रमाणात पुरवल्या आहेत.+ १८ त्यांना अशीही आज्ञा दे, की त्यांनी नेहमी भलं करत राहावं, चांगली कामं करण्याच्या बाबतीत श्रीमंत, मोठ्या मनाचं* आणि उदार असावं.+ १९ अशाने ते स्वतःसाठी असं धन साठवतील जे एका सुरक्षित भविष्याचा भक्कम आधार बनू शकेल.+ हे यासाठी, की त्यांना खरं जीवन घट्ट धरून ठेवता यावं.+

२० तीमथ्य, जो ठेवा तुझ्या स्वाधीन करण्यात आला आहे तो जपून ठेव.+ आणि पवित्र गोष्टींचा अनादर करणाऱ्‍या पोकळ संभाषणांपासून आणि ज्याला “ज्ञान” असं खोटं नाव देण्यात आलं आहे, त्याच्या विरोधी मतांपासून दूर राहा.+ २१ अशा ज्ञानाचा दिखावा करून काही जण विश्‍वासापासून भरकटले आहेत.

देवाची अपार कृपा तुझ्यावर असो.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा