वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र १२७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

स्तोत्रं रूपरेषा

      • देवाशिवाय सर्वकाही व्यर्थ आहे

        • “जर यहोवाने घर बांधलं नाही” (१)

स्तोत्र १२७:१

समासातील संदर्भ

  • +नीत ३:६; १०:२२; १६:३
  • +यश २७:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/१९९१, पृ. २७-२९

स्तोत्र १२७:२

समासातील संदर्भ

  • +स्तो ३:५; उप ५:१२

स्तोत्र १२७:३

तळटीपा

  • *

    किंवा “पुत्र.”

समासातील संदर्भ

  • +उत्प ३३:४, ५; ४८:३, ४; १शमु २:२१
  • +उत्प ४१:५१, ५२; लेवी २६:९; ईयो ४२:१२, १३; स्तो १२८:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०१९, पृ. २२

    टेहळणी बुरूज,

    ४/१/२००५, पृ. २२-३१

    १०/१/१९९६, पृ. ३१

    ६/१/१९९१, पृ. २७-२८

    सावध राहा!,

    ९/८/१९९७, पृ. १०

    कुटुंब, पृ. १२६

स्तोत्र १२७:४

समासातील संदर्भ

  • +नीत १७:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०१९, पृ. २६-२७

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०१३, पृ. १७

    ७/१/२००८, पृ. १३-१६

    ९/१/२००७, पृ. २७, ३१

स्तोत्र १२७:५

तळटीपा

  • *

    हे कदाचित मुलांच्या वडिलांना सूचित करत असावं.

  • *

    हे कदाचित मुलांना सूचित करत असावं.

समासातील संदर्भ

  • +उत्प ५०:२३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१/२००८, पृ. १३-१६

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

स्तो. १२७:१नीत ३:६; १०:२२; १६:३
स्तो. १२७:१यश २७:३
स्तो. १२७:२स्तो ३:५; उप ५:१२
स्तो. १२७:३उत्प ३३:४, ५; ४८:३, ४; १शमु २:२१
स्तो. १२७:३उत्प ४१:५१, ५२; लेवी २६:९; ईयो ४२:१२, १३; स्तो १२८:३
स्तो. १२७:४नीत १७:६
स्तो. १२७:५उत्प ५०:२३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
स्तोत्र १२७:१-५

स्तोत्र

चढणीचं गीत. शलमोनचं स्तुतिगीत.

१२७ जर यहोवाने घर बांधलं नाही,

तर बांधकाम करणाऱ्‍यांची मेहनत व्यर्थ आहे.+

जर यहोवाने शहराचं रक्षण केलं नाही,+

तर पहारेकऱ्‍यांचं जागं राहणं व्यर्थ आहे.

 २ तुम्ही लवकर उठता,

आणि उशिरापर्यंत जागून

अन्‍न मिळवण्यासाठी धडपड करता, हेही व्यर्थच आहे.

कारण तो आपल्या प्रिय सेवकांच्या गरजा भागवतो;

तो त्यांना चांगली झोपही देतो.+

 ३ पाहा! मुलं* यहोवाकडून मिळालेला वारसा आहेत;+

पोटचं फळ देवाकडून मिळालेला आशीर्वाद आहे.+

 ४ तरुणपणी झालेली मुलं,

शूरवीराच्या हातातल्या बाणांसारखी असतात.+

 ५ ज्याचा भाता अशा बाणांनी भरलेला असतो, तो माणूस सुखी आहे!+

त्यांना* लज्जित व्हावं लागणार नाही.

कारण शहराच्या फाटकांत ती* शत्रूंशी बोलतील.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा