वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ तीमथ्य ४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

१ तीमथ्य रूपरेषा

      • दुष्ट स्वर्गदूतांच्या शिकवणींबद्दल इशारा (१-५)

      • ख्रिस्ताचा चांगला सेवक होण्यासाठी सल्ला (६-१०)

        • शारीरिक प्रशिक्षण विरुद्ध देवाची भक्‍ती (८)

      • तू देत असलेल्या शिक्षणाकडे लक्ष दे (११-१६)

१ तीमथ्य ४:१

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +२थेस २:१, २; २ती ४:३, ४; २पेत्र २:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/२००६, पृ. ९

    ७/१/१९९४, पृ. ९-१०

    ५/१५/१९९४, पृ. १५-२०

    ४/१/१९९४, पृ. ९-१४

१ तीमथ्य ४:२

समासातील संदर्भ

  • +प्रेका २०:२९, ३०; २ती २:१६; २पेत्र २:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    देवाचे प्रेम, पृ. २५

    टेहळणी बुरूज,

    १२/१/२००६, पृ. ९

१ तीमथ्य ४:३

समासातील संदर्भ

  • +१कर ७:३६; ९:५
  • +रोम १४:३
  • +रोम १४:१७; १कर १०:२५
  • +उत्प ९:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९९६, पृ. ६-७

१ तीमथ्य ४:४

समासातील संदर्भ

  • +उत्प १:३१
  • +प्रेका १०:१५

१ तीमथ्य ४:६

समासातील संदर्भ

  • +२ती २:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ५४

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२००९, पृ. १६-१७

    राज्य सेवा,

    १/२००५, पृ. १

१ तीमथ्य ४:७

समासातील संदर्भ

  • +१ती ६:२०; तीत १:१३, १४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ९/२०२०, पृ. २८

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ४/२०१८, पृ. १४

    टेहळणी बुरूज,

    ४/१/१९९४, पृ. २९

    उपासनेतील ऐक्य, पृ. १९

१ तीमथ्य ४:८

तळटीपा

  • *

    किंवा “व्यायाम.”

समासातील संदर्भ

  • +योह १७:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सावध राहा!,

    क्र. १ २०२० पृ. ११

    टेहळणी बुरूज,

    २/१/२००१, पृ. ५

    १/१/१९९७, पृ. ५

    ९/१/१९९४, पृ. २९-३१

    ६/१५/१९९४, पृ. १८-१९

१ तीमथ्य ४:१०

समासातील संदर्भ

  • +लूक १३:२४
  • +१ती २:३, ४
  • +यहू २५

१ तीमथ्य ४:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ४/२०१८, पृ. १३

१ तीमथ्य ४:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ४/२०२२, पृ. ४-९

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ८/२०१८, पृ. ११-१२

    ४/२०१८, पृ. १३

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२००९, पृ. १२-१५

    ९/१५/१९९९, पृ. ३१

    राज्य सेवा,

    ९/१९९६, पृ. १

१ तीमथ्य ४:१३

तळटीपा

  • *

    किंवा “प्रोत्साहन.”

समासातील संदर्भ

  • +कल ४:१६; १थेस ५:२७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ८/२०२१, पृ. २४

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ७/२०१९, पृ. १

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२०११, पृ. १८-१९

    ३/१५/१९९९, पृ. २०

१ तीमथ्य ४:१४

समासातील संदर्भ

  • +प्रेका ६:५, ६; १३:२, ३; १९:६; २ती १:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२००९, पृ. ११

    ९/१५/२००८, पृ. ३०

    ९/१५/१९९९, पृ. २९

    २/१५/१९९८, पृ. २५

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १२१

१ तीमथ्य ४:१५

तळटीपा

  • *

    किंवा “मनन.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२००९, पृ. ११-१२

    १०/१/२००७, पृ. २३

    ८/१/२००१, पृ. १२-१७

    ११/१/१९९२, पृ. ११-१२

    १२/१/१९८८, पृ. १०-१५

    सावध राहा!,

    ४/८/१९९८, पृ. १७

    राज्य सेवा,

    १२/१९९५, पृ. २

१ तीमथ्य ४:१६

तळटीपा

  • *

    किंवा “तारण मिळेल.”

समासातील संदर्भ

  • +२ती ४:२
  • +१कर ९:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १०/२०२१, पृ. २४

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ २१

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ८/२०१६, पृ. २३

    टेहळणी बुरूज,

    ६/१/२०००, पृ. १४-१९

    ३/१५/१९९९, पृ. १०-१५

    २/१५/१९९८, पृ. २५-२६

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

१ तीम. ४:१२थेस २:१, २; २ती ४:३, ४; २पेत्र २:१
१ तीम. ४:२प्रेका २०:२९, ३०; २ती २:१६; २पेत्र २:३
१ तीम. ४:३१कर ७:३६; ९:५
१ तीम. ४:३रोम १४:३
१ तीम. ४:३रोम १४:१७; १कर १०:२५
१ तीम. ४:३उत्प ९:३
१ तीम. ४:४उत्प १:३१
१ तीम. ४:४प्रेका १०:१५
१ तीम. ४:६२ती २:१५
१ तीम. ४:७१ती ६:२०; तीत १:१३, १४
१ तीम. ४:८योह १७:३
१ तीम. ४:१०लूक १३:२४
१ तीम. ४:१०१ती २:३, ४
१ तीम. ४:१०यहू २५
१ तीम. ४:१३कल ४:१६; १थेस ५:२७
१ तीम. ४:१४प्रेका ६:५, ६; १३:२, ३; १९:६; २ती १:६
१ तीम. ४:१६२ती ४:२
१ तीम. ४:१६१कर ९:२२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
१ तीमथ्य ४:१-१६

तीमथ्य याला पहिलं पत्र

४ पण, प्रेरित वचन स्पष्टपणे सांगतं की भविष्यात अशी वेळ येईल, जेव्हा काही जण दिशाभूल करणाऱ्‍या प्रेरित संदेशांकडे+ आणि दुष्ट स्वर्गदूतांच्या* शिकवणींकडे लक्ष देऊन विश्‍वास सोडून देतील. २ कारण ते खोटं बोलणाऱ्‍या अशा माणसांच्या ढोंगीपणाला बळी पडतील,+ ज्यांचा विवेक जणू तापलेल्या लोखंडाने डाग दिल्याप्रमाणे सुन्‍न झाला आहे. ३ ते लग्न करण्याची मनाई करतात+ आणि काही खाद्यपदार्थ न खाण्याची आज्ञा देतात.+ पण विश्‍वास ठेवणाऱ्‍यांनी+ आणि सत्याचं अचूक ज्ञान असलेल्यांनी हे खाद्यपदार्थ उपकारस्तुती करून खावेत, म्हणून स्वतः देवाने ते निर्माण केले आहेत.+ ४ कारण उपकारस्तुती करून स्वीकारली, तर देवाने निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट ही चांगलीच आहे.+ त्यामुळे कोणतीही गोष्ट नाकारली जाऊ नये.+ ५ कारण देवाच्या वचनाने आणि तिच्यावर केलेल्या प्रार्थनेने ती पवित्र होते.

६ बांधवांना हा सल्ला दिलास, तर तू ख्रिस्त येशूचा एक चांगला सेवक ठरशील. असा सेवक, ज्याचं विश्‍वासाच्या वचनांनी आणि तू काटेकोरपणे पाळत असलेल्या उत्तम शिकवणीने पोषण झालं आहे.+ ७ पण, म्हाताऱ्‍या बायका सांगतात तशा काल्पनिक, आणि देवाचा अनादर करणाऱ्‍या कथा कहाण्यांपासून दूर राहा.+ उलट, देवाच्या भक्‍तीचं ध्येय ठेवून त्याप्रमाणे स्वतःला प्रशिक्षित कर. ८ शारीरिक प्रशिक्षण* हे फक्‍त काही प्रमाणात उपयोगी आहे, पण देवाची भक्‍ती तर सर्व गोष्टींसाठी फायदेकारक आहे. कारण ती आताच्या जीवनाचं आणि येणाऱ्‍या जीवनाचंही अभिवचन देते.+ ९ हे वाक्य विश्‍वसनीय आणि पूर्णपणे स्वीकारण्यालायक आहे. १० म्हणूनच आपण मेहनत आणि परिश्रम करतो.+ कारण आपण एका जिवंत देवावर आशा ठेवली आहे. तो सर्व प्रकारच्या लोकांचा,+ आणि खासकरून विश्‍वासू जनांचा तारणकर्ता आहे.+

११ त्यांना या आज्ञा देऊन शिकवत राहा. १२ तुझ्या तरुण वयामुळे कोणीही तुला तुच्छ लेखणार नाही याची काळजी घे. त्याऐवजी, बोलण्यात आणि वागण्यात, तसंच प्रेम, विश्‍वास आणि शुद्धता या बाबतींत विश्‍वासू जनांसमोर एक चांगलं उदाहरण ठेव. १३ मी येईपर्यंत, सार्वजनिक वाचन,+ मार्गदर्शन* देणं आणि शिकवणं यांत स्वतःला वाहून घे. १४ वडीलवर्गाने तुझ्यावर हात ठेवले, तेव्हा एका भविष्यवाणीद्वारे जे दान तुला देण्यात आलं,+ त्याकडे दुर्लक्ष करू नकोस. १५ या गोष्टींबद्दल खोलवर विचार* करत राहा; त्यांत अगदी गढून जा, म्हणजे तुझी प्रगती सर्वांना स्पष्टपणे दिसून येईल. १६ स्वतःकडे आणि तू देत असलेल्या शिक्षणाकडे सतत लक्ष दे.+ या गोष्टींमध्ये टिकून राहा, कारण असं केल्याने तू स्वतःला आणि जे तुझं ऐकतात त्यांनाही वाचवशील.*+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा