वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • प्रेषितांची कार्यं १३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

प्रेषितांची कार्यं रूपरेषा

      • बर्णबा आणि शौल यांना मिशनरी म्हणून पाठवलं जातं (१-३)

      • कुप्रमध्ये सेवाकार्य (४-१२)

      • पिसिदियातल्या अंत्युखियामध्ये पौलचं भाषण (१३-४१)

      • विदेश्‍यांकडे जायची भविष्यवाणीद्वारे आज्ञा (४२-५२)

प्रेषितांची कार्यं १३:१

तळटीपा

  • *

    शब्दशः “निगर.”

समासातील संदर्भ

  • +१कर १२:२८; इफि ४:११, १२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९१, पृ. २०

प्रेषितांची कार्यं १३:२

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

  • *

    किंवा “जाहीरपणे सेवा.”

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +प्रेका ९:१५
  • +१ती २:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ८५-८६

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२०००, पृ. १२

    १०/१/१९९७, पृ. १३-१४

    १२/१/१९९२, पृ. ४

    ६/१/१९८९, पृ. ११-१२

प्रेषितांची कार्यं १३:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ८६

प्रेषितांची कार्यं १३:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ८६-८७

    टेहळणी बुरूज,

    ७/१/२००४, पृ. १९-२०

    ६/१/१९८९, पृ. ११-१२

प्रेषितांची कार्यं १३:५

तळटीपा

  • *

    किंवा “त्यांचा मदतनीस म्हणून.”

  • *

    म्हणजे, योहान मार्क.

समासातील संदर्भ

  • +प्रेका १२:२५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०१०, पृ. ७

    ७/१/२००४, पृ. २०-२१

    १/१/१९९१, पृ. २०

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ८६-८७

प्रेषितांची कार्यं १३:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ८६-८७

    टेहळणी बुरूज,

    ७/१/२००४, पृ. २१-२२

    १२/१/१९९२, पृ. ४

प्रेषितांची कार्यं १३:७

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ८७-८८

    टेहळणी बुरूज,

    ३/१/१९८७, पृ. १२

प्रेषितांची कार्यं १३:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ८७-८८

प्रेषितांची कार्यं १३:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ८७-८८

प्रेषितांची कार्यं १३:१०

तळटीपा

  • *

    शब्दशः “दियाबल.” म्हणजे, निंदा करणारा.

  • *

    अति. क५ पाहा.

समासातील संदर्भ

  • +योह ८:४४

प्रेषितांची कार्यं १३:११

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ८७-८८

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९१, पृ. २०

प्रेषितांची कार्यं १३:१२

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१/१९८७, पृ. १२

प्रेषितांची कार्यं १३:१३

तळटीपा

  • *

    म्हणजे, योहान मार्क.

समासातील संदर्भ

  • +प्रेका १२:१२
  • +प्रेका १५:३७, ३८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०१०, पृ. ७

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ८८-८९

प्रेषितांची कार्यं १३:१४

समासातील संदर्भ

  • +प्रेका १७:१, २; १८:४; १९:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ८९

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९९२, पृ. ५

    १/१/१९९१, पृ. २१

प्रेषितांची कार्यं १३:१५

समासातील संदर्भ

  • +प्रेका १५:२१

प्रेषितांची कार्यं १३:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ८९-९०

प्रेषितांची कार्यं १३:१७

समासातील संदर्भ

  • +निर्ग ६:१, ६; अनु ७:६, ८

प्रेषितांची कार्यं १३:१८

समासातील संदर्भ

  • +निर्ग १६:३५; गण १४:३३, ३४

प्रेषितांची कार्यं १३:१९

समासातील संदर्भ

  • +अनु ७:१; यहो १४:१, २

प्रेषितांची कार्यं १३:२०

समासातील संदर्भ

  • +शास २:१६; १शमु ३:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९८७, पृ. ३१

प्रेषितांची कार्यं १३:२१

समासातील संदर्भ

  • +१शमु ८:४, ५
  • +१शमु १०:२१; ११:१५

प्रेषितांची कार्यं १३:२२

समासातील संदर्भ

  • +१शमु १६:१२, १३; स्तो ८९:२०
  • +१शमु १६:१
  • +१शमु १३:१३, १४

प्रेषितांची कार्यं १३:२३

तळटीपा

  • *

    शब्दशः “बीजातून.”

समासातील संदर्भ

  • +२शमु ७:१२; यश ११:१; लूक १:३१, ३२, ६८, ६९

प्रेषितांची कार्यं १३:२४

समासातील संदर्भ

  • +मत्त ३:१, ६

प्रेषितांची कार्यं १३:२५

समासातील संदर्भ

  • +मत्त ३:११; लूक ३:१६

प्रेषितांची कार्यं १३:२६

समासातील संदर्भ

  • +मत्त १०:५, ६; लूक २४:४७, ४८

प्रेषितांची कार्यं १३:२७

समासातील संदर्भ

  • +यश ५३:७, ८

प्रेषितांची कार्यं १३:२८

समासातील संदर्भ

  • +मत्त २६:५९, ६०; लूक २३:१३-१५; योह १९:४
  • +मत्त २७:२२, २३; योह १९:१५

प्रेषितांची कार्यं १३:२९

तळटीपा

  • *

    किंवा “झाडावरून.” शब्दार्थसूची पाहा.

  • *

    किंवा “स्मारक कबरेत.”

समासातील संदर्भ

  • +मत्त २७:५९, ६०; योह १९:४०-४२

प्रेषितांची कार्यं १३:३०

समासातील संदर्भ

  • +मत्त २८:५, ६; प्रेका २:२४

प्रेषितांची कार्यं १३:३१

समासातील संदर्भ

  • +मत्त २८:१६; प्रेका १:३; ३:१५; १कर १५:४-७

प्रेषितांची कार्यं १३:३३

समासातील संदर्भ

  • +रोम १:४
  • +स्तो २:७; इब्री १:५; ५:५

प्रेषितांची कार्यं १३:३४

समासातील संदर्भ

  • +यश ५५:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९९८, पृ. २०

प्रेषितांची कार्यं १३:३५

समासातील संदर्भ

  • +स्तो १६:१०; प्रेका २:३१

प्रेषितांची कार्यं १३:३६

तळटीपा

  • *

    किंवा “देवाची इच्छा पूर्ण केली.”

समासातील संदर्भ

  • +प्रेका २:२९

प्रेषितांची कार्यं १३:३७

समासातील संदर्भ

  • +प्रेका २:२७

प्रेषितांची कार्यं १३:३८

समासातील संदर्भ

  • +लूक २४:४६, ४७; प्रेका ५:३१; १०:४३

प्रेषितांची कार्यं १३:३९

समासातील संदर्भ

  • +इब्री १०:१
  • +यश ५३:११; रोम ३:२८; ५:१८; ८:३; इब्री ७:१९

प्रेषितांची कार्यं १३:४१

समासातील संदर्भ

  • +हब १:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/२०००, पृ. १३

प्रेषितांची कार्यं १३:४३

समासातील संदर्भ

  • +प्रेका ११:२३; १४:२१, २२

प्रेषितांची कार्यं १३:४४

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

प्रेषितांची कार्यं १३:४५

समासातील संदर्भ

  • +प्रेका १४:१, २; १७:४, ५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९१, पृ. २१

प्रेषितांची कार्यं १३:४६

समासातील संदर्भ

  • +मत्त १०:५, ६; प्रेका ३:२५, २६; रोम १:१६
  • +लूक २:२९-३२; प्रेका १८:५, ६; रोम १०:१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ९०-९२

प्रेषितांची कार्यं १३:४७

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

समासातील संदर्भ

  • +यश ४९:६; प्रेका १:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१/१९९३, पृ. १४-१६

प्रेषितांची कार्यं १३:४८

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १०/२०१८, पृ. १२

    टेहळणी बुरूज,

    ७/१/२०००, पृ. ११-१२

    ३/१/१९९२, पृ. १०-११

प्रेषितांची कार्यं १३:४९

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

प्रेषितांची कार्यं १३:५०

समासातील संदर्भ

  • +मत्त २३:३४; प्रेका १४:२, १९; १७:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ९१

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९१, पृ. २१

प्रेषितांची कार्यं १३:५१

समासातील संदर्भ

  • +मत्त १०:१४; लूक ९:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ९२, ९३-९५

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९१, पृ. २१

प्रेषितांची कार्यं १३:५२

समासातील संदर्भ

  • +मत्त ५:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९१, पृ. २१

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

प्रे. कार्यं १३:११कर १२:२८; इफि ४:११, १२
प्रे. कार्यं १३:२प्रेका ९:१५
प्रे. कार्यं १३:२१ती २:७
प्रे. कार्यं १३:५प्रेका १२:२५
प्रे. कार्यं १३:१०योह ८:४४
प्रे. कार्यं १३:१३प्रेका १२:१२
प्रे. कार्यं १३:१३प्रेका १५:३७, ३८
प्रे. कार्यं १३:१४प्रेका १७:१, २; १८:४; १९:८
प्रे. कार्यं १३:१५प्रेका १५:२१
प्रे. कार्यं १३:१७निर्ग ६:१, ६; अनु ७:६, ८
प्रे. कार्यं १३:१८निर्ग १६:३५; गण १४:३३, ३४
प्रे. कार्यं १३:१९अनु ७:१; यहो १४:१, २
प्रे. कार्यं १३:२०शास २:१६; १शमु ३:२०
प्रे. कार्यं १३:२११शमु ८:४, ५
प्रे. कार्यं १३:२११शमु १०:२१; ११:१५
प्रे. कार्यं १३:२२१शमु १६:१२, १३; स्तो ८९:२०
प्रे. कार्यं १३:२२१शमु १६:१
प्रे. कार्यं १३:२२१शमु १३:१३, १४
प्रे. कार्यं १३:२३२शमु ७:१२; यश ११:१; लूक १:३१, ३२, ६८, ६९
प्रे. कार्यं १३:२४मत्त ३:१, ६
प्रे. कार्यं १३:२५मत्त ३:११; लूक ३:१६
प्रे. कार्यं १३:२६मत्त १०:५, ६; लूक २४:४७, ४८
प्रे. कार्यं १३:२७यश ५३:७, ८
प्रे. कार्यं १३:२८मत्त २६:५९, ६०; लूक २३:१३-१५; योह १९:४
प्रे. कार्यं १३:२८मत्त २७:२२, २३; योह १९:१५
प्रे. कार्यं १३:२९मत्त २७:५९, ६०; योह १९:४०-४२
प्रे. कार्यं १३:३०मत्त २८:५, ६; प्रेका २:२४
प्रे. कार्यं १३:३१मत्त २८:१६; प्रेका १:३; ३:१५; १कर १५:४-७
प्रे. कार्यं १३:३३रोम १:४
प्रे. कार्यं १३:३३स्तो २:७; इब्री १:५; ५:५
प्रे. कार्यं १३:३४यश ५५:३
प्रे. कार्यं १३:३५स्तो १६:१०; प्रेका २:३१
प्रे. कार्यं १३:३६प्रेका २:२९
प्रे. कार्यं १३:३७प्रेका २:२७
प्रे. कार्यं १३:३८लूक २४:४६, ४७; प्रेका ५:३१; १०:४३
प्रे. कार्यं १३:३९इब्री १०:१
प्रे. कार्यं १३:३९यश ५३:११; रोम ३:२८; ५:१८; ८:३; इब्री ७:१९
प्रे. कार्यं १३:४१हब १:५
प्रे. कार्यं १३:४३प्रेका ११:२३; १४:२१, २२
प्रे. कार्यं १३:४५प्रेका १४:१, २; १७:४, ५
प्रे. कार्यं १३:४६मत्त १०:५, ६; प्रेका ३:२५, २६; रोम १:१६
प्रे. कार्यं १३:४६लूक २:२९-३२; प्रेका १८:५, ६; रोम १०:१९
प्रे. कार्यं १३:४७यश ४९:६; प्रेका १:८
प्रे. कार्यं १३:५०मत्त २३:३४; प्रेका १४:२, १९; १७:५
प्रे. कार्यं १३:५१मत्त १०:१४; लूक ९:५
प्रे. कार्यं १३:५२मत्त ५:१२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
  • ३६
  • ३७
  • ३८
  • ३९
  • ४०
  • ४१
  • ४२
  • ४३
  • ४४
  • ४५
  • ४६
  • ४७
  • ४८
  • ४९
  • ५०
  • ५१
  • ५२
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
प्रेषितांची कार्यं १३:१-५२

प्रेषितांची कार्यं

१३ अंत्युखियाच्या मंडळीत काही संदेष्टे आणि शिक्षक होते.+ त्यांची नावं अशी: बर्णबा, काळा* म्हटलेला शिमोन, कुरेनेचा लूक्य, प्रांताधिकारी हेरोदसोबत शिकलेला मनाएन आणि शौल. २ ते यहोवाची* सेवा* आणि उपास करत असताना पवित्र शक्‍तीने* म्हटलं: “मी ज्या कार्यासाठी बर्णबा आणि शौल+ यांना निवडलंय त्यासाठी त्यांना वेगळं करा.”+ ३ मग उपास आणि प्रार्थना केल्यानंतर त्यांनी त्या दोघांवर हात ठेवले आणि त्यांना पाठवून दिलं.

४ मग पवित्र शक्‍तीद्वारे पाठवण्यात आलेली ही माणसं खाली सलुकीयाला गेली. तिथून ती जहाजाने कुप्रला गेली. ५ सलमीना या ठिकाणी पोहोचल्यावर ती माणसं यहुद्यांच्या सभास्थानांत देवाच्या वचनाची घोषणा करू लागली. त्यांच्यासोबत त्यांची सेवा करायला* योहानसुद्धा* होता.+

६ त्या संपूर्ण बेटाचा दौरा पूर्ण केल्यावर ते पफे इथे आले. तिथे त्यांना बर्येशू नावाचा एक यहुदी माणूस भेटला. तो एक जादूगार आणि खोटा संदेष्टा होता. ७ तो त्या प्रांताचा राज्यपाल* सिर्ग्य पौल याच्याकडे काम करायचा. सिर्ग्य पौल हा एक बुद्धिमान माणूस होता. त्याला देवाचं वचन ऐकायची उत्सुकता होती, म्हणून त्याने शौल आणि बर्णबा यांना आपल्याकडे बोलावून घेतलं. ८ पण त्याने प्रभूवर विश्‍वास ठेवू नये, म्हणून अलीम जादूगार म्हटलेला बर्येशू त्यांचा विरोध करू लागला. (अलीम या नावाचा अर्थ जादूगार असा होतो.) ९ तेव्हा शौल ज्याला पौल असंही म्हटलं जातं, तो पवित्र शक्‍तीने भरून गेला. त्याने अलीम जादूगाराकडे रोखून पाहिलं आणि तो म्हणाला: १० “अरे सर्व प्रकारच्या कपटाने आणि सर्व प्रकारच्या लुच्चेगिरीने भरलेल्या सैतानाच्या* मुला,+ सर्व नीतिमत्त्वाच्या वैऱ्‍या, तू यहोवाच्या* सरळ मार्गांचा विरोध करायचं सोडून देणार नाहीस का? ११ पाहा! यहोवाचा* हात तुझ्याविरुद्ध उठलाय. तू आंधळा होशील आणि काही काळापर्यंत तुला सूर्यप्रकाश दिसणार नाही.” इतक्यात त्याच्या डोळ्यांसमोर दाट धुकं आणि अंधार पसरला आणि कोणीतरी आपल्याला हात धरून न्यावं म्हणून तो चाचपडत फिरू लागला. १२ मग जे काही घडलं होतं ते पाहून राज्यपालाने प्रभूवर विश्‍वास ठेवला. कारण यहोवाबद्दलच्या* शिकवणीने तो थक्क झाला होता.

१३ नंतर, पौल आणि त्याचे साथीदार समुद्रमार्गाने पफे इथून निघून पंफुल्यामधल्या पिर्गा इथे पोहोचले. पण योहान*+ त्यांना सोडून यरुशलेमला परत गेला.+ १४ मग पिर्गा इथून निघून ते पिसिदियातल्या अंत्युखिया इथे आले आणि शब्बाथाच्या दिवशी ते तिथल्या सभास्थानात+ जाऊन बसले. १५ नियमशास्त्राचं+ आणि संदेष्ट्यांच्या लिखाणांचं वाचन झाल्यावर सभास्थानाच्या अधिकाऱ्‍यांनी त्यांना असा निरोप पाठवला: “माणसांनो, भावांनो, लोकांना प्रोत्साहन मिळेल असं काही तुम्हाला सांगायचं असेल, तर सांगा.” १६ तेव्हा पौल उठून उभा राहिला आणि हाताने इशारा करून म्हणाला:

“इस्राएलच्या लोकांनो आणि देवाची भीती बाळगणाऱ्‍या इतर लोकांनो, ऐका. १७ या इस्राएली लोकांच्या देवाने आमच्या पूर्वजांना निवडलं. ते इजिप्त देशात परके म्हणून राहत होते, तेव्हा त्याने त्यांना एक शक्‍तिशाली राष्ट्र बनवलं आणि आपल्या पराक्रमी हाताने तिथून बाहेर आणलं.+ १८ नंतर सुमारे ४० वर्षांपर्यंत त्याने ओसाड रानात त्यांना सहन केलं.+ १९ मग कनान देशातल्या सात राष्ट्रांचा नाश केल्यावर, देवाने तो देश त्यांना वारसा म्हणून दिला.+ २० हे सगळं सुमारे ४५० वर्षांच्या काळादरम्यान घडलं.

यानंतर, त्याने त्यांच्यावर न्यायाधीश नेमले. न्यायाधीशांचा काळ शमुवेल संदेष्ट्यापर्यंत चालला.+ २१ पण पुढे त्यांनी एका राजाची मागणी केली.+ तेव्हा देवाने कीशचा मुलगा शौल याला राजा बनवलं. तो बन्यामीन वंशातला+ होता आणि त्याने ४० वर्षं राज्य केलं. २२ त्याला काढून टाकल्यावर त्याने राजा म्हणून दावीदला त्यांच्यासाठी उभं केलं.+ त्याच्याबद्दल त्याने अशी साक्ष दिली: ‘इशायचा मुलगा दावीद+ हा मला माझ्या मनासारखा माणूस सापडलाय.+ तो माझ्या इच्छेप्रमाणे सगळ्या गोष्टी करेल.’ २३ देवाने आपल्या अभिवचनाप्रमाणे, या माणसाच्या संततीतून* इस्राएलसाठी एक तारणकर्ता पाठवला. तो म्हणजे येशू.+ २४ तो येण्याआधी, योहानने सर्व इस्राएल लोकांना पश्‍चात्तापाचं चिन्ह म्हणून बाप्तिस्मा घेण्याबद्दल जाहीरपणे घोषणा केली होती.+ २५ पण आपल्या कार्याच्या शेवटीशेवटी योहान असं म्हणायचा: ‘मी कोण आहे असं तुम्हाला वाटतं? मी तो नाही. पण पाहा! माझ्यामागून जो येतोय त्याच्या पायांतल्या जोड्यांचे बंद सोडायलाही मी योग्य नाही.’+

२६ भावांनो, अब्राहामच्या वंशजांनो आणि देवाची भीती बाळगणाऱ्‍या तुमच्यातल्या इतर लोकांनो, ऐका. तारणाचा हा संदेश देवाने आपल्यापर्यंत पोहोचवला आहे.+ २७ यरुशलेममध्ये राहणाऱ्‍यांनी आणि त्यांच्या अधिकाऱ्‍यांनी त्याला ओळखलं नाही. पण त्याचा न्याय करताना, संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी त्यांनी पूर्ण केल्या.+ या गोष्टी, प्रत्येक शब्बाथाच्या दिवशी मोठ्याने वाचल्या जातात. २८ त्यांना त्याच्यामध्ये मृत्युदंडाचं कोणतंही कारण सापडलं नाही,+ तरीसुद्धा त्याला मृत्युदंड द्यायची मागणी त्यांनी पिलातकडे केली.+ २९ मग त्याच्याबद्दल लिहिण्यात आलेल्या सगळ्या गोष्टी पूर्ण केल्यानंतर त्यांनी त्याला वधस्तंभावरून* खाली उतरवलं आणि एका कबरेत* ठेवलं.+ ३० पण देवाने त्याला मेलेल्यांतून उठवलं.+ ३१ आणि जे त्याच्याबरोबर गालीलहून यरुशलेमला गेले होते त्यांना तो पुष्कळ दिवस दिसला. आणि आता हेच लोक त्याच्याबद्दल लोकांना साक्ष देत आहेत.+

३२ म्हणूनच आपल्या पूर्वजांना दिलेल्या अभिवचनाबद्दलचा आनंदाचा संदेश आम्ही तुम्हाला घोषित करत आहोत. ३३ येशूला मेलेल्यांतून जिवंत करून देवाने ते अभिवचन त्यांच्या मुलांसाठी, म्हणजे आपल्यासाठी सर्व प्रकारे पूर्ण केलंय.+ त्याबद्दल दुसऱ्‍या स्तोत्रात असं लिहिलंय: ‘तू माझा मुलगा आहेस, आज मी तुझा पिता बनलोय.’+ ३४ त्याला कधीच कुजण्याचा अनुभव येऊ नये, म्हणून देवाने मेलेल्यांतून त्याला पुन्हा जिवंत केलं. या गोष्टी सिद्ध करण्यासाठी देवाने म्हटलं: ‘दावीदला दिलेल्या अभिवचनाप्रमाणे मी तुम्हाला एकनिष्ठ प्रेम दाखवीन. ते अभिवचन भरवशालायक आहे.’+ ३५ म्हणूनच दुसऱ्‍या एका स्तोत्रात असं म्हटलंय: ‘तुझ्या एकनिष्ठ सेवकाचं शरीर तू कुजू देणार नाहीस.’+ ३६ दावीदच्या बाबतीत पाहिलं, तर त्याने आयुष्यभर देवाची सेवा केली* आणि मग त्याचा मृत्यू झाला. त्याला त्याच्या पूर्वजांच्या शेजारी पुरण्यात आलं आणि त्याचं शरीर कुजलं.+ ३७ पण देवाने ज्याला मेलेल्यांतून उठवलं त्याला कुजण्याचा अनुभव आला नाही.+

३८ तेव्हा भावांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा, की याच्याचद्वारे पापांची क्षमा मिळू शकते आणि हा संदेश आम्ही तुम्हाला घोषित करत आहोत.+ ३९ आणि मोशेच्या नियमशास्त्राद्वारे ज्या सगळ्या गोष्टींपासून तुम्हाला निर्दोष ठरवलं जाऊ शकत नव्हतं,+ त्या सगळ्या गोष्टींपासून, विश्‍वास ठेवणारा प्रत्येक जण याच्याचद्वारे निर्दोष ठरवला जातो.+ ४० त्यामुळे संदेष्ट्यांच्या लिखाणांत जे म्हटलंय ते तुमच्या बाबतीत होऊ नये म्हणून सांभाळा: ४१ ‘अरे धिक्कार करणाऱ्‍यांनो, पाहा, आश्‍चर्य करा आणि नाहीसे व्हा. कारण मी तुमच्या दिवसांत एक असं कार्य करणार आहे, ज्याबद्दल कोणी तुम्हाला सविस्तर सांगितलं तरी तुम्ही विश्‍वास ठेवणार नाही.’ ”+

४२ मग ते बाहेर जाऊ लागले, तेव्हा पुढच्या शब्बाथाच्या दिवशी या गोष्टींबद्दल पुन्हा बोलायची लोक त्यांना विनंती करू लागले. ४३ त्यामुळे सभा संपल्यावर, देवाची उपासना करणारे यहुदी आणि यहुदी धर्म स्वीकारलेले बरेच जण, पौल आणि बर्णबा यांच्या मागे गेले. तेव्हा त्या दोघांनी त्यांच्याशी बोलून त्यांना देवाच्या अपार कृपेत टिकून राहण्याची कळकळीने विनंती केली.+

४४ पुढच्या शब्बाथाच्या दिवशी, शहरातले जवळजवळ सगळेच लोक यहोवाचं* वचन ऐकायला एकत्र आले. ४५ लोकांची गर्दी पाहून यहुद्यांचा जळफळाट झाला आणि पौल ज्या गोष्टी सांगत होता त्यांचा विरोध करून ते देवाची निंदा करू लागले.+ ४६ मग पौल आणि बर्णबा धैर्याने त्यांना म्हणाले: “देवाचं वचन आधी तुम्हाला सांगणं गरजेचं होतं.+ पण तुम्ही ते नाकारलं आणि असं करून सर्वकाळाचं जीवन मिळवायला आपण योग्य नाही हे दाखवून दिलं. म्हणून आता आम्ही विदेश्‍यांकडे जातोय.+ ४७ कारण यहोवाने* आम्हाला अशी आज्ञा दिली: ‘तू पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांत तारणाचा संदेश घोषित करावा म्हणून मी तुला राष्ट्रांसाठी प्रकाश असं नेमलंय.’ ”+

४८ विदेश्‍यांनी हे ऐकलं तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. ते यहोवाच्या* वचनाचा गौरव करू लागले आणि सर्वकाळाच्या जीवनासाठी योग्य मनोवृत्ती असणाऱ्‍या सगळ्यांनी विश्‍वास स्वीकारला. ४९ आणि यहोवाचं* वचन संपूर्ण देशात पसरत गेलं. ५० पण यहुद्यांनी शहरातल्या धार्मिक वृत्तीच्या आणि प्रतिष्ठित स्त्रियांना, तसंच प्रमुख पुरुषांना भडकवलं. मग पौल आणि बर्णबा यांचा छळ करण्यात आला+ आणि त्यांना शहराबाहेर घालवून देण्यात आलं. ५१ त्यामुळे त्या शहरातल्या लोकांना साक्ष मिळावी, म्हणून त्यांनी आपल्या पायांची धूळ झटकली आणि ते इकुन्याला गेले.+ ५२ आणि शिष्य आनंदाने+ आणि पवित्र शक्‍तीने भरून गेले.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा