वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यिर्मया १
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

यिर्मया रूपरेषा

      • यिर्मयाला संदेष्टा म्हणून नेमलं जातं (१-१०)

      • बदामाच्या झाडाचा दृष्टान्त (११, १२)

      • मोठ्या भांड्याचा दृष्टान्त (१३-१६)

      • यिर्मयाला त्याचं काम करायला हिंमत दिली जाते (१७-१९)

यिर्मया १:१

तळटीपा

  • *

    कदाचित याचा अर्थ “यहोवा सन्मानित करतो,” असा होतो.

समासातील संदर्भ

  • +यहो २१:८, १८

यिर्मया १:२

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +२रा २१:१९, २०
  • +२रा २२:१, २

यिर्मया १:३

समासातील संदर्भ

  • +२रा २४:१; २इत ३६:४
  • +२रा २४:१८, १९
  • +२रा २५:८, ११; यिर्म ५२:१२, १५

यिर्मया १:५

तळटीपा

  • *

    किंवा “मी तुला निवडलं होतं.”

  • *

    किंवा “वेगळं केलं.”

समासातील संदर्भ

  • +शास १३:५; स्तो १३९:१५, १६
  • +लूक १:१३, १५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/१९८८, पृ. २१

यिर्मया १:६

तळटीपा

  • *

    किंवा “तरुण मुलगा.”

समासातील संदर्भ

  • +१रा ३:५, ७
  • +निर्ग ४:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०११, पृ. २९

    ५/१/१९८८, पृ. २१

यिर्मया १:७

समासातील संदर्भ

  • +निर्ग ७:१, २

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/१९८८, पृ. २१

यिर्मया १:८

समासातील संदर्भ

  • +यहे २:६
  • +निर्ग ३:११, १२; यिर्म १५:२०; प्रेका १८:९, १०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१/२००७, पृ. ९

    १/१/२००६, पृ. १६

यिर्मया १:९

समासातील संदर्भ

  • +यश ६:७
  • +निर्ग ४:१२, १५; यहे ३३:७

यिर्मया १:१०

समासातील संदर्भ

  • +यिर्म १८:७-१०; २४:५, ६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०११, पृ. ३०, ३१-३२

    ५/१/१९८८, पृ. २२

    ६/१/१९८६, पृ. २४

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ४/२०१७, पृ. २

यिर्मया १:११

तळटीपा

  • *

    शब्दशः “जागं होणाऱ्‍याची.”

यिर्मया १:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०११, पृ. २८-२९

यिर्मया १:१३

तळटीपा

  • *

    किंवा “मोठ्या तोंडाचं भांडं.”

यिर्मया १:१४

समासातील संदर्भ

  • +यिर्म ६:१; १०:२२

यिर्मया १:१५

समासातील संदर्भ

  • +यिर्म ५:१५; ६:२२; २५:९
  • +यिर्म ३९:३
  • +अनु २८:५२; यिर्म ३४:२२; ४४:६

यिर्मया १:१६

समासातील संदर्भ

  • +यहो २४:२०; २रा २२:१७; २इत ७:१९, २०
  • +यहे ८:१०, ११; होशे ११:२
  • +यश २:८

यिर्मया १:१७

समासातील संदर्भ

  • +यहे २:६

यिर्मया १:१८

समासातील संदर्भ

  • +यिर्म १५:२०; २०:११; यहे ३:८; मीख ३:८
  • +यिर्म २६:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०११, पृ. ३२

यिर्मया १:१९

समासातील संदर्भ

  • +उत्प २८:१५; निर्ग ३:१२; यहो १:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ३/२०१७, पृ. १

    टेहळणी बुरूज,

    ४/१/२०००, पृ. १७-१८

    ५/१/१९८८, पृ. २२

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

यिर्म. १:१यहो २१:८, १८
यिर्म. १:२२रा २१:१९, २०
यिर्म. १:२२रा २२:१, २
यिर्म. १:३२रा २४:१; २इत ३६:४
यिर्म. १:३२रा २४:१८, १९
यिर्म. १:३२रा २५:८, ११; यिर्म ५२:१२, १५
यिर्म. १:५शास १३:५; स्तो १३९:१५, १६
यिर्म. १:५लूक १:१३, १५
यिर्म. १:६१रा ३:५, ७
यिर्म. १:६निर्ग ४:१०
यिर्म. १:७निर्ग ७:१, २
यिर्म. १:८यहे २:६
यिर्म. १:८निर्ग ३:११, १२; यिर्म १५:२०; प्रेका १८:९, १०
यिर्म. १:९यश ६:७
यिर्म. १:९निर्ग ४:१२, १५; यहे ३३:७
यिर्म. १:१०यिर्म १८:७-१०; २४:५, ६
यिर्म. १:१४यिर्म ६:१; १०:२२
यिर्म. १:१५यिर्म ५:१५; ६:२२; २५:९
यिर्म. १:१५यिर्म ३९:३
यिर्म. १:१५अनु २८:५२; यिर्म ३४:२२; ४४:६
यिर्म. १:१६यहो २४:२०; २रा २२:१७; २इत ७:१९, २०
यिर्म. १:१६यहे ८:१०, ११; होशे ११:२
यिर्म. १:१६यश २:८
यिर्म. १:१७यहे २:६
यिर्म. १:१८यिर्म १५:२०; २०:११; यहे ३:८; मीख ३:८
यिर्म. १:१८यिर्म २६:१२
यिर्म. १:१९उत्प २८:१५; निर्ग ३:१२; यहो १:५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
यिर्मया १:१-१९

यिर्मया

१ हे यिर्मयाचे* शब्द आहेत. तो बन्यामीन प्रदेशातल्या अनाथोथ+ शहरात राहणाऱ्‍या याजकांपैकी हिल्कीया याजकाचा मुलगा होता. २ यहूदाचा राजा, म्हणजे आमोनचा+ मुलगा योशीया+ याच्या शासनकाळाच्या १३ व्या वर्षी यिर्मयाला यहोवाकडून* संदेश मिळाला. ३ त्याला यहूदाचा राजा, म्हणजे योशीयाचा मुलगा यहोयाकीम+ याच्या शासनकाळातही देवाकडून संदेश मिळाला. आणि यहूदाचा राजा, म्हणजे योशीयाचा मुलगा सिद्‌कीया+ याच्या शासनकाळाचं ११ वं वर्ष पूर्ण होईपर्यंत, म्हणजे पाचव्या महिन्यात यरुशलेम बंदिवासात जाईपर्यंत यिर्मयाला देवाकडून संदेश मिळत राहिला.+

४ यहोवाकडून मला संदेश मिळाला; तो मला म्हणाला:

 ५ “मी तुला आईच्या गर्भात घडवलं, त्याआधीच मी तुला ओळखत होतो.*+

तुझा जन्म होण्याआधीच मी तुला पवित्र केलं.*+

मी तुला राष्ट्रांसाठी संदेष्टा म्हणून नेमलं.”

 ६ पण मी म्हणालो: “हे सर्वोच्च प्रभू यहोवा!

मी तर एक लहान मुलगा* आहे.+ मला नीट बोलताही येत नाही.”+

 ७ त्यावर यहोवा मला म्हणाला:

“असं बोलू नकोस, की ‘मी तर एक लहान मुलगा आहे.’

कारण ज्यांच्याकडे मी तुला पाठवीन, त्या सगळ्यांकडे तुला जावं लागेल,

आणि ज्या गोष्टी मी तुला सांगितल्या, त्या सगळ्या तुला त्यांना सांगाव्या लागतील.+

 ८ तू त्यांना पाहून घाबरू नकोस,+

कारण मी यहोवा असं म्हणतो, ‘तुला वाचवायला मी तुझ्यासोबत आहे.’”+

९ त्यानंतर यहोवाने आपला हात पुढे करून माझ्या तोंडाला स्पर्श केला.+ मग यहोवा मला म्हणाला: “मी माझे शब्द तुझ्या मुखात घातले आहेत.+ १० बघ, मी आज तुला राष्ट्रांवर आणि राज्यांवर नेमलंय; मुळासकट उपटायला आणि जमीनदोस्त करायला, नाश करायला आणि पाडून टाकायला, बांधायला आणि लागवड करायला मी तुला नेमलंय.”+

११ यहोवाकडून मला पुन्हा संदेश मिळाला. तो मला म्हणाला: “यिर्मया, तुला काय दिसतंय?” तेव्हा मी म्हणालो: “मला बदामाच्या झाडाची* एक फांदी दिसत आहे.”

१२ त्यावर यहोवा मला म्हणाला: “तू बरोबर बघितलंस. कारण मी माझा शब्द पूर्ण करायच्या बाबतीत जागृत असतो.”

१३ यहोवाकडून मला दुसऱ्‍यांदा संदेश मिळाला. त्याने मला विचारलं: “तुला काय दिसतंय?” तेव्हा मी म्हणालो: “मला उकळत असलेलं एक मोठं भांडं* दिसतंय. त्याचं तोंड उत्तरेकडून दक्षिणेकडे झुकलेलं आहे.” १४ मग यहोवा मला म्हणाला:

“या देशातल्या सगळ्या लोकांवर उत्तरेकडून एक संकट येईल.+

१५ कारण यहोवा म्हणतो, ‘मी उत्तरेकडच्या राज्यांतल्या सगळ्या घराण्यांना बोलवतोय.+

ते सगळे येतील, आणि त्यांच्यातला प्रत्येक जण यरुशलेमच्या प्रवेशद्वाराजवळ आपलं राजासन मांडेल;+

प्रत्येक जण शहराच्या भिंतीभोवती आणि यहूदाच्या सगळ्या शहरांभोवती आपलं राजासन मांडेल.+

१६ माझ्या लोकांनी केलेल्या दुष्टपणाबद्दल मी त्यांच्यावर न्यायदंड बजावीन.

त्यांनी मला सोडून दिलंय,+ आणि ते इतर दैवतांपुढे बलिदानांचं हवन करत आहेत.+

शिवाय ते आपल्या हातांनी बनवलेल्या मूर्तींच्या पाया पडत आहेत.’+

१७ पण तू कार्य करायला तयार हो,

आणि मी जे काही तुला सांगितलंय, ते सगळं त्यांना जाऊन सांग.

त्यांना घाबरू नकोस,+ नाहीतर त्यांच्यासमोर मी तुला घाबरवीन.

१८ कारण आज मी तुला या देशाविरुद्ध

मजबूत भिंती असलेल्या शहरासारखं, लोखंडाच्या खांबासारखं आणि तांब्याच्या भिंतींसारखं बनवलंय;+

म्हणजे तू यहूदाच्या राजांचा, तिथल्या अधिकाऱ्‍यांचा, याजकांचा आणि देशातल्या सगळ्या लोकांचा सामना करू शकशील.+

१९ ते तुझ्याशी लढतील, पण ते तुला हरवू शकणार नाहीत.

कारण ‘तुला वाचवायला मी तुझ्यासोबत आहे,’+ असं यहोवा म्हणतो.”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा