वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • प्रेषितांची कार्यं १५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

प्रेषितांची कार्यं रूपरेषा

      • सुंतेच्या विषयावरून अंत्युखियात वादावादी (१, २)

      • वाद यरुशलेममध्ये प्रेषितांपुढे आणि वडिलांपुढे मांडला जातो (३-५)

      • वडील आणि प्रेषित एकत्र जमतात (६-२१)

      • नियमन मंडळाकडून पत्र (२२-२९)

        • रक्‍तापासून दूर राहा (२८, २९)

      • पत्र वाचून मंडळ्यांना प्रोत्साहन मिळतं (३०-३५)

      • पौल आणि बर्णबा वेगळे होतात (३६-४१)

प्रेषितांची कार्यं १५:१

समासातील संदर्भ

  • +उत्प १७:९, १०; निर्ग १२:४८; लेवी १२:२, ३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १०१-१०२

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/१९९८, पृ. २२

    ५/१५/१९९५, पृ. १२

    १/१/१९९१, पृ. २२

प्रेषितांची कार्यं १५:२

तळटीपा

  • *

    किंवा “ही समस्या.”

समासातील संदर्भ

  • +गल २:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ५४

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १०२-१०४

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/१९९७, पृ. १६

    ५/१५/१९९५, पृ. १२

प्रेषितांची कार्यं १५:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १०४-१०५

प्रेषितांची कार्यं १५:५

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +निर्ग १२:४८; प्रेका ११:२, ३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १०५, १०७

प्रेषितांची कार्यं १५:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १०५-१०६

प्रेषितांची कार्यं १५:७

तळटीपा

  • *

    किंवा “वादावादी.”

समासातील संदर्भ

  • +प्रेका १०:३४, ३५; ११:१६, १७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १०६

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९१, पृ. २३

प्रेषितांची कार्यं १५:८

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +१इत २८:९; यिर्म ११:२०
  • +प्रेका १०:४४, ४५; ११:१५

प्रेषितांची कार्यं १५:९

समासातील संदर्भ

  • +गल ३:२८
  • +गल २:१५, १६; १पेत्र १:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १०६

प्रेषितांची कार्यं १५:१०

तळटीपा

  • *

    किंवा “जोखड; जू.”

समासातील संदर्भ

  • +गल ३:१०
  • +गल ५:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १०६

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९१, पृ. २३

प्रेषितांची कार्यं १५:११

समासातील संदर्भ

  • +यश ५३:११; मत्त २०:२८; योह १:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १०६

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९१, पृ. २३

प्रेषितांची कार्यं १५:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ५४

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १०६

प्रेषितांची कार्यं १५:१४

तळटीपा

  • *

    किंवा “पेत्रने.”

समासातील संदर्भ

  • +१पेत्र २:९, १०
  • +मत्त १०:२; प्रेका ११:१३; २पेत्र १:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १०/२०२१, पृ. २०-२१

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२०१४, पृ. २४-२५

    ३/१५/२०१३, पृ. २७-२८

    १/१/१९९१, पृ. २३

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १०८-१०९

प्रेषितांची कार्यं १५:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ५४

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १०८-१०९

प्रेषितांची कार्यं १५:१६

तळटीपा

  • *

    किंवा “मंडप; घर.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१३, पृ. ८-९

    १/१/१९९१, पृ. २३

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १०९

प्रेषितांची कार्यं १५:१७

तळटीपा

  • *

    किंवा “विदेशी.”

  • *

    अति. क५ पाहा.

  • *

    अति. क५ पाहा.

समासातील संदर्भ

  • +आम ९:११, १२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२०१२, पृ. ५

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १०९

प्रेषितांची कार्यं १५:१८

समासातील संदर्भ

  • +यश ४५:२१

प्रेषितांची कार्यं १५:१९

तळटीपा

  • *

    किंवा “मत.”

समासातील संदर्भ

  • +प्रेका १५:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १०९-१११

प्रेषितांची कार्यं १५:२०

तळटीपा

  • *

    ग्रीक, पोर्निया.  शब्दार्थसूची पाहा.

  • *

    किंवा “असे प्राणी, ज्यांना मारल्यावर त्यांचं रक्‍त नीट वाहू दिलं जात नाही.”

समासातील संदर्भ

  • +उत्प ३५:२; निर्ग २०:३; १कर १०:१४
  • +१कर ६:९, १०; कल ३:५; १थेस ४:३
  • +उत्प ९:४; लेवी ३:१७; ७:२६; १७:१०, १३; १९:२६; अनु १२:२३; १५:२३; १शमु १४:३२, ३३

प्रेषितांची कार्यं १५:२१

समासातील संदर्भ

  • +प्रेका १३:१५; २कर ३:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १०९, १११

    टेहळणी बुरूज,

    ५/१/१९९५, पृ. ११

    १/१/१९९१, पृ. २३

प्रेषितांची कार्यं १५:२२

समासातील संदर्भ

  • +१थेस १:१; १पेत्र ५:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ११३

    टेहळणी बुरूज,

    २/१५/१९९९, पृ. २६-२७

प्रेषितांची कार्यं १५:२३

समासातील संदर्भ

  • +प्रेका ११:२६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०००, पृ. २६

प्रेषितांची कार्यं १५:२४

समासातील संदर्भ

  • +प्रेका १५:१

प्रेषितांची कार्यं १५:२६

तळटीपा

  • *

    किंवा “जीव.”

समासातील संदर्भ

  • +प्रेका १३:५०; १कर १५:३०, ३१; २कर ११:२३-२६

प्रेषितांची कार्यं १५:२७

समासातील संदर्भ

  • +प्रेका १६:४

प्रेषितांची कार्यं १५:२८

समासातील संदर्भ

  • +योह १६:१३; प्रेका ५:३२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ५४

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९१, पृ. २३

    ८/१/१९८६, पृ. ३०

प्रेषितांची कार्यं १५:२९

तळटीपा

  • *

    किंवा “असे प्राणी, ज्यांना मारल्यावर त्यांचं रक्‍त नीट वाहू दिलं जात नाही.”

  • *

    ग्रीक, पोर्निया.  शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +उत्प ३५:२; निर्ग २०:३; ३४:१५; १कर १०:१४
  • +उत्प ९:४; लेवी ३:१७; ७:२६; १७:१०; अनु १२:१६, २३; १शमु १४:३२, ३३
  • +लेवी १७:१३
  • +उत्प ३९:७-९; १कर ६:९, १०; इफि ५:५; कल ३:५; १थेस ४:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३९

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२०१५, पृ. २७

    ६/१५/२००४, पृ. २०-२१, २९

    ६/१५/२०००, पृ. २९

    १/१५/१९९५, पृ. ५-६

    ४/१/१९९२, पृ. २५

    १/१/१९९१, पृ. २३

    २/१/१९८९, पृ. ११

    ३/१/१९८७, पृ. १८

    १२/१/१९८६, पृ. १८

    बायबलमधून शिकायला मिळतं, पृ. १३९-१४०

    बायबल काय शिकवते, पृ. १२९-१३०

    देवाचे प्रेम, पृ. ८७

    रक्‍त, पृ. ४-५, २०, २२

    अनंतकाल जगू शकाल, पृ. २१६

प्रेषितांची कार्यं १५:३०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ५४

प्रेषितांची कार्यं १५:३१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ५४

प्रेषितांची कार्यं १५:३२

समासातील संदर्भ

  • +प्रेका १८:२३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ११४

प्रेषितांची कार्यं १५:३३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ११५

प्रेषितांची कार्यं १५:३४

तळटीपा

  • *

    अति. क३ पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ११५

प्रेषितांची कार्यं १५:३५

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

प्रेषितांची कार्यं १५:३६

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

  • *

    किंवा कदाचित, “कसंही करून परत.”

समासातील संदर्भ

  • +२कर ११:२८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. ११७-११९

प्रेषितांची कार्यं १५:३७

समासातील संदर्भ

  • +प्रेका १३:४, ५; कल ४:१०; २ती ४:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १२०

प्रेषितांची कार्यं १५:३८

समासातील संदर्भ

  • +प्रेका १३:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०१०, पृ. ७-८

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १२०

प्रेषितांची कार्यं १५:३९

समासातील संदर्भ

  • +प्रेका ४:३६, ३७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/२०११, पृ. २४

    ३/१५/२०१०, पृ. ६, ७-८

    १/१५/२००३, पृ. १९-२०

    ४/१५/१९९८, पृ. २२-२३

    ८/१/१९९३, पृ. २९-३०

    १/१/१९९१, पृ. २३-२४

    ५/१/१९९१, पृ. २५

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १२०

    अनंतकाल जगू शकाल, पृ. २३३-२३४

प्रेषितांची कार्यं १५:४०

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

समासातील संदर्भ

  • +प्रेका १४:२६

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

प्रे. कार्यं १५:१उत्प १७:९, १०; निर्ग १२:४८; लेवी १२:२, ३
प्रे. कार्यं १५:२गल २:१
प्रे. कार्यं १५:५निर्ग १२:४८; प्रेका ११:२, ३
प्रे. कार्यं १५:७प्रेका १०:३४, ३५; ११:१६, १७
प्रे. कार्यं १५:८१इत २८:९; यिर्म ११:२०
प्रे. कार्यं १५:८प्रेका १०:४४, ४५; ११:१५
प्रे. कार्यं १५:९गल ३:२८
प्रे. कार्यं १५:९गल २:१५, १६; १पेत्र १:२२
प्रे. कार्यं १५:१०गल ३:१०
प्रे. कार्यं १५:१०गल ५:१
प्रे. कार्यं १५:११यश ५३:११; मत्त २०:२८; योह १:१७
प्रे. कार्यं १५:१४१पेत्र २:९, १०
प्रे. कार्यं १५:१४मत्त १०:२; प्रेका ११:१३; २पेत्र १:१
प्रे. कार्यं १५:१७आम ९:११, १२
प्रे. कार्यं १५:१८यश ४५:२१
प्रे. कार्यं १५:१९प्रेका १५:१०
प्रे. कार्यं १५:२०उत्प ३५:२; निर्ग २०:३; १कर १०:१४
प्रे. कार्यं १५:२०१कर ६:९, १०; कल ३:५; १थेस ४:३
प्रे. कार्यं १५:२०उत्प ९:४; लेवी ३:१७; ७:२६; १७:१०, १३; १९:२६; अनु १२:२३; १५:२३; १शमु १४:३२, ३३
प्रे. कार्यं १५:२१प्रेका १३:१५; २कर ३:१५
प्रे. कार्यं १५:२२१थेस १:१; १पेत्र ५:१२
प्रे. कार्यं १५:२३प्रेका ११:२६
प्रे. कार्यं १५:२४प्रेका १५:१
प्रे. कार्यं १५:२६प्रेका १३:५०; १कर १५:३०, ३१; २कर ११:२३-२६
प्रे. कार्यं १५:२७प्रेका १६:४
प्रे. कार्यं १५:२८योह १६:१३; प्रेका ५:३२
प्रे. कार्यं १५:२९उत्प ३५:२; निर्ग २०:३; ३४:१५; १कर १०:१४
प्रे. कार्यं १५:२९उत्प ९:४; लेवी ३:१७; ७:२६; १७:१०; अनु १२:१६, २३; १शमु १४:३२, ३३
प्रे. कार्यं १५:२९लेवी १७:१३
प्रे. कार्यं १५:२९उत्प ३९:७-९; १कर ६:९, १०; इफि ५:५; कल ३:५; १थेस ४:३
प्रे. कार्यं १५:३२प्रेका १८:२३
प्रे. कार्यं १५:३६२कर ११:२८
प्रे. कार्यं १५:३७प्रेका १३:४, ५; कल ४:१०; २ती ४:११
प्रे. कार्यं १५:३८प्रेका १३:१३
प्रे. कार्यं १५:३९प्रेका ४:३६, ३७
प्रे. कार्यं १५:४०प्रेका १४:२६
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
  • ३६
  • ३७
  • ३८
  • ३९
  • ४०
  • ४१
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
प्रेषितांची कार्यं १५:१-४१

प्रेषितांची कार्यं

१५ मग, यहूदीयाहून काही माणसं आली आणि बांधवांना असं शिकवू लागली: “जोपर्यंत मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे तुमची सुंता होत नाही,+ तोपर्यंत तुमचं तारण होणं शक्य नाही.” २ पण या विषयावरून पौल आणि बर्णबा यांचा त्यांच्यासोबत बराच मतभेद आणि वादावादी झाली. म्हणून असं ठरवण्यात आलं, की पौल आणि बर्णबा तसंच, इतर काही जणांनी यरुशलेमला जाऊन+ हा वाद* प्रेषित आणि वडील यांच्यापुढे मांडावा.

३ त्यामुळे मंडळीने काही अंतरापर्यंत त्यांच्यासोबत जाऊन त्यांना निरोप दिला. मग ही माणसं फेनिके आणि शोमरोन या प्रांतांतून प्रवास करत गेली. आणि विदेशी लोक कशा प्रकारे परिवर्तन करून देवाकडे वळले, हे त्यांनी तिथल्या बांधवांना सविस्तरपणे सांगितलं. यामुळे बांधवांना खूप आनंद झाला. ४ यरुशलेमला आल्यावर मंडळीतल्या बांधवांनी, प्रेषितांनी आणि वडिलांनी आनंदाने त्यांचं स्वागत केलं. मग पौल आणि बर्णबा यांनी, देवाने त्यांच्या हातून घडवून आणलेल्या पुष्कळ गोष्टींबद्दल त्या बांधवांना सांगितलं. ५ पण परूश्‍यांच्या* पंथातून, ज्यांनी विश्‍वास स्वीकारला होता असे काही जण आपल्या जागेवरून उठून म्हणाले: “परिवर्तन झालेल्या विदेशी लोकांची सुंता झाली पाहिजे. त्यांना मोशेच्या नियमशास्त्राचं पालन करायची आज्ञा दिली पाहिजे.”+

६ म्हणून प्रेषित आणि वडील या विषयावर चर्चा करायला एकत्र जमले. ७ मग बरीच चर्चा* झाल्यावर पेत्र उठला आणि त्यांना म्हणाला: “माणसांनो, बांधवांनो, माझ्या तोंडून विदेशी लोकांनी आनंदाचा संदेश ऐकावा आणि विश्‍वास ठेवावा म्हणून, देवाने पूर्वीपासूनच तुमच्यामधून माझी निवड केली हे तुम्हाला माहीतच आहे.+ ८ आणि अंतःकरण जाणणाऱ्‍या देवाने+ आपल्याप्रमाणेच त्यांनाही पवित्र शक्‍ती* देऊन+ या गोष्टीची साक्ष दिली. ९ त्याने त्यांच्यात आणि आपल्यात कोणताच भेदभाव केला नाही.+ तर, त्याने त्यांच्या विश्‍वासामुळे त्यांची अंतःकरणं शुद्ध केली.+ १० तर मग, आपल्या पूर्वजांना किंवा आपल्यालाही जे वाहता आलं नाही,+ असं जड ओझं* या शिष्यांच्या मानेवर लादून+ तुम्ही देवाची परीक्षा का पाहताय? ११ उलट, त्यांच्याप्रमाणे प्रभू येशूच्या अपार कृपेनेच आपलंही तारण होतं,+ असा विश्‍वास आपण बाळगतो.”

१२ तेव्हा, जमलेले सगळे लोक शांत झाले. देवाने आपल्या हातून विदेशी लोकांमध्ये केलेली बरीच चिन्हं आणि चमत्कार, यांबद्दल पौल आणि बर्णबा सांगत असलेल्या गोष्टी ते ऐकू लागले. १३ त्यांचं बोलणं संपल्यावर याकोब म्हणाला: “माणसांनो, बांधवांनो, माझं ऐका. १४ देवाने आपल्या नावाकरता लोक निवडण्यासाठी+ पहिल्यांदाच विदेशी लोकांकडे कशा प्रकारे आपलं लक्ष वळवलं, याबद्दल शिमोनने*+ अगदी सविस्तरपणे आपल्याला सांगितलंय. १५ आणि संदेष्ट्यांच्या लिखाणांतसुद्धा असं म्हटलंय: १६ ‘या गोष्टी घडल्यावर मी परत येऊन दावीदचा पडलेला तंबू* पुन्हा उभा करीन. त्याचे कोसळलेले भाग मी पुन्हा बांधीन आणि त्याची पुन्हा स्थापना करीन. १७ म्हणजे, त्यांपैकी उरलेली माणसं सगळ्या राष्ट्रांच्या* लोकांसोबत, अर्थात माझ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्‍या लोकांसोबत मिळून अगदी मनापासून यहोवाचा* शोध घेतील. या सगळ्या गोष्टी घडवणाऱ्‍या यहोवाचे* हे शब्द आहेत.+ १८ त्याने फार पूर्वीच या गोष्टी करायचं ठरवलं होतं.’+ १९ तेव्हा माझा असा निर्णय* आहे, की देवाकडे वळणाऱ्‍या विदेशी लोकांना आपण त्रास देऊ नये.+ २० तर त्यांना असं लिहून कळवावं, की त्यांनी मूर्तींनी दूषित झालेल्या गोष्टी,+ अनैतिक लैंगिक कृत्यं,*+ गळा दाबून मारलेले प्राणी* आणि रक्‍त यांपासून दूर राहावं.+ २१ कारण मोशेच्या पुस्तकांतून या नियमांचं दर शब्बाथाच्या दिवशी प्रत्येक शहरातल्या सभास्थानांत, मोठ्याने वाचन करून उपदेश करणारी माणसं प्राचीन काळापासूनच आहेत.”+

२२ मग प्रेषितांनी, वडिलांनी आणि संपूर्ण मंडळीने त्यांच्यातल्या काही निवडलेल्या माणसांना पौल आणि बर्णबा यांच्यासोबत अंत्युखियाला पाठवायचं ठरवलं. त्यांनी बर्सब्बा म्हटलेला यहूदा आणि सीला+ यांना पाठवलं. ते बांधवांमध्ये नेतृत्व करत होते. २३ त्यांनी त्यांच्या हाती असं लिहून पाठवलं:

“अंत्युखिया,+ सीरिया आणि किलिकिया इथल्या विदेशी बांधवांना, प्रेषित आणि वडील म्हणजेच तुमचे बांधव यांच्याकडून नमस्कार! २४ आमच्या असं ऐकण्यात आलंय, की इथल्या काही बांधवांनी, आम्ही कोणत्याही सूचना दिलेल्या नसताना काही गोष्टी सांगून तुम्हाला त्रास दिला+ आणि तुमची दिशाभूल करायचा प्रयत्न केला. २५ त्यामुळे आम्ही काही माणसांना निवडून त्यांना आमचे प्रिय भाऊ, बर्णबा आणि पौल यांच्यासोबत तुमच्याकडे पाठवायचं एकमताने ठरवलं. २६ या दोघांनीही, आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावासाठी आपलं जीवन* वाहिलंय.+ २७ आम्ही यहूदा आणि सीला यांना पाठवतोय, म्हणजे तेसुद्धा याच गोष्टी तुम्हाला सांगतील.+ २८ कारण पवित्र शक्‍तीच्या+ मदतीने आम्ही या निष्कर्षावर पोहोचलो आहोत, की पुढे सांगितलेल्या आवश्‍यक गोष्टींशिवाय, इतर कोणत्याही गोष्टींचं ओझं तुमच्यावर लादू नये: २९ मूर्तींना अर्पण केलेल्या गोष्टी,+ रक्‍त,+ गळा दाबून मारलेले प्राणी*+ आणि अनैतिक लैंगिक कृत्यं* यांपासून दूर राहा.+ या गोष्टींचं तुम्ही काळजीपूर्वक पालन केलं, तर तुमचं कल्याण होईल. आमच्या सदिच्छा नेहमी तुमच्यासोबत आहेत!”

३० बांधवांचा निरोप घेऊन ही माणसं खाली अंत्युखियाला गेली आणि त्यांनी संपूर्ण मंडळीला एकत्र करून त्यांना हे पत्र दिलं. ३१ ते प्रोत्साहन देणारं पत्र वाचून बांधवांना खूप आनंद झाला. ३२ यहूदा आणि सीला हे संदेष्टे असल्यामुळे त्यांनी बरीच भाषणं देऊन बांधवांना प्रोत्साहन दिलं आणि त्यांचा विश्‍वास मजबूत केला.+ ३३ काही काळ तिथे राहिल्यानंतर, ज्यांनी त्यांना पाठवलं होतं त्यांच्याकडे बांधवांनी त्यांना सुखरूप परत पाठवून दिलं. ३४ *—— ३५ पण पौल आणि बर्णबा अंत्युखियातच राहून बांधवांना शिकवत राहिले आणि इतर बऱ्‍याच जणांसोबत मिळून यहोवाच्या* वचनाबद्दलचा आनंदाचा संदेश घोषित करत राहिले.

३६ काही दिवसांनंतर, पौल बर्णबाला म्हणाला: “ज्या ज्या शहरात आपण यहोवाच्या* वचनाची घोषणा केली होती, त्या त्या शहरात आपण परत* जाऊ या आणि तिथल्या बांधवांची भेट घेऊन त्यांचं कसं चाललंय हे पाहू या.”+ ३७ बर्णबाला कसंही करून मार्क म्हटलेल्या योहानला आपल्यासोबत घेऊन जायचं होतं.+ ३८ पण पौलला त्याला सोबत न्यायची मुळीच इच्छा नव्हती. कारण तो पंफुल्या इथे त्यांना मधेच सोडून निघून गेला होता आणि प्रचारकार्यासाठी त्यांच्यासोबत पुढे गेला नव्हता.+ ३९ यावरून त्यांच्यात इतकं कडाक्याचं भांडण झालं, की ते एकमेकांपासून वेगळे झाले. बर्णबा+ मार्कला आपल्यासोबत घेऊन जहाजाने कुप्रला निघून गेला. ४० तर पौलने सीला याला निवडलं. मग बांधवांनी पौलला यहोवाच्या* अपार कृपेच्या स्वाधीन केल्यावर तोही तिथून निघाला.+ ४१ तो सीरिया आणि किलिकिया प्रांतातून प्रवास करत आणि तिथल्या मंडळ्यांचा विश्‍वास मजबूत करत गेला.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा